नुसतं फोडाफोडीचे राजकारण, चालू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत, नाही शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी , झाली पाहिजे गलिच्छ राजकारण सोडा
@santoshdeshmukh65094 сағат бұрын
तुम्ही म्हणता स्वबळावर लढाईसाठी मनगटात दम लागतो, तर मग तुम्ही काहून नाही लढत स्वबळावर, मग याचा अर्थ असाही होतो की मनगटात जोर तुमच्याही नाही.
@dagdubagaware67604 сағат бұрын
दादा तुमच्या तिजोरीतून कर्जमाफी नाही करायची .😂
@AbhijeetD014 сағат бұрын
दादा तुमच्या आईचा दाणा.. तुमच्या खिशातून नाही करत तुम्ही कर्जमाफी ! निवडणुकीपूर्वी जे जे आश्वासन दिले ते पूर्ण करा..
@ShrihariHolkar-u8j3 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना जर पीक विम्याचे पैसे मिळाले तर तर आणि कोकाटे यांच्या पोटात का गोळा येण्याचे काम आहे
@VasantMandhare-ys7on4 сағат бұрын
जो रोडचे काम घेईल त्यांनी बारीक खडी साप केली नाही किंवा काढली नाही तर त्याला जन्म ठेपेची शिक्षा होयलाच पाहिजे मग काम घेणारा मंत्री असो नत कोणीही मोठा नेता असो मी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यानी लक्ष दिला नाही असा कोणताही प्रकारचा सबब चालणार नाही एकदाच सांगतोय असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र
@DayandaWagmare4 сағат бұрын
उदय सामंत मधे दम असल तर राष्ट्रवादी भाजपा आमदार पदवे