tv9 marathi Special Report | छगन भुजबळ यांच्यावर कारवाई होणार? कोणी केली मागणी?

  Рет қаралды 812,042

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 marathi Special Report | छगन भुजबळ यांच्यावर कारवाई होणार? कोणी केली मागणी?
#chhaganbhujbal #manojjarangepatil #marathareservation #obcreservation #elgarsabha #maharashtra
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 1 600
@Shubbya7
@Shubbya7 9 ай бұрын
मराठ्यांच कोणीही काही वाकड करू शकत नाही..🚩
@user-ih8bb5og7c
@user-ih8bb5og7c 9 ай бұрын
यांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे. हे खुलेआम धमक्या देत आहेत.
@vickylogyupdates7060
@vickylogyupdates7060 9 ай бұрын
Jarange la avara pahil......maratha समाजाचं एवढं प्रेम त्याला खूप जास्त झालंय....मनून त्याला वाटत आहे मी आता देव आहे ....आस वाटतंय.......काही बोललो की कोण बोलणार नाही काहीच...
@bhushan123.
@bhushan123. 9 ай бұрын
जरांगे पाटील हे गोरगरिबांच्या लेकरांसाठी रस्त्यावर आले आहेत तुमच्यासारखे मतांसाठी ते रस्त्यावर नाहीत 💪💯😡
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 2 ай бұрын
महाराजांचं नाव घेऊन दुसऱ्या ची घर जाळायला आणि दुसऱ्याच्या आया बहिणी वर चालून जायला आलेत हे नीच....नाव महाराजांचं घ्यायचं आणि काम औरंगजेबासारख करायचं 😡
@sagargore2763
@sagargore2763 9 ай бұрын
सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण स्रधांजली
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 9 ай бұрын
छग्या ला जागा दाखविली पाहिजे मराठा समाज ने
@shubhampatil7616
@shubhampatil7616 9 ай бұрын
सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.....
@SunilMalchimane
@SunilMalchimane 9 ай бұрын
OBC la gandit aag zhalee
@pankajsuryawanshi4976
@pankajsuryawanshi4976 9 ай бұрын
Sagle melet...kamit Kami aata maratha samjala akkal yavu
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 9 ай бұрын
सगळेच मराठा नाहीत ते कुणबी आहेत ते 😅 कुणबी आमदार म्हणा
@MaharudraBujale
@MaharudraBujale 7 ай бұрын
ंंंंंंंंंंंंंंंंौऔऔट😅श😅ः 😅😢​@@SunilMalchimane
@GopalTure-et5fl
@GopalTure-et5fl 6 ай бұрын
जी जी​@@SunilMalchimane
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 9 ай бұрын
अजित पवारांनी आता हे भाषण तरी ऐकलं की नाही …. उत्तर दिले पाहिजे ..
@AjayTajane-uq8il
@AjayTajane-uq8il 9 ай бұрын
सगळे मराठा आमदारांना श्रद्धांजली
@beunique9632
@beunique9632 9 ай бұрын
सभा नाही❌ धमकी देणे✅ गुंडगिरी नेते
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 9 ай бұрын
आणि पोलीस प्रशासनाला मारहाण करणे गाव मिळून हा सभ्यपणा का
@monsteraregion
@monsteraregion 9 ай бұрын
जारांगे पाटील पण गेली कित्येक महिने धमकीच देतोय.
@shrikantj6073
@shrikantj6073 9 ай бұрын
@@ganeshbargaje9658 काही कारण भेटत नाही,मग काय कारण कोणताही आरोप करायचा, तू कट्टर नेत्याचा चाटू आहे
@arvindsingavale3636
@arvindsingavale3636 9 ай бұрын
Gundgiri
@YogeshJadhav-yu7zd
@YogeshJadhav-yu7zd 9 ай бұрын
कोण म्हणत जरागें दमकी देत देव माणूस आहे नेता सारखा नाही
@omkarbarkule226
@omkarbarkule226 9 ай бұрын
जय शिवराया जय मराठा💐💐💐💐
@ramsethlande1687
@ramsethlande1687 9 ай бұрын
लोकांचे घर हॉटेल जळत होते तेव्हा काय गांजा पिऊन झोपले होतें का
@raghunandanthorwat174
@raghunandanthorwat174 9 ай бұрын
😂😂😂
@shrikantj6073
@shrikantj6073 9 ай бұрын
ते तुम्हीच जाळले म्हणून मॅटर दाबाच भुजबळांचा प्रयत्न
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
Hai भुजवा cha Kam ahe
@maheshgaikwad9164
@maheshgaikwad9164 9 ай бұрын
Jarangela vichara
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 9 ай бұрын
बातम्या वाले सुद्धा एका बाजूने च बातम्या देऊन ठराविक समाजावर अन्याय करत आहेत.आणी आग लावण्याचं काम करत आहेत.एबीपी माझा विकले गेले आहे की काय
@pappurajpagare1153
@pappurajpagare1153 9 ай бұрын
मनोज जरांगेलाच तुरुंगात टाका , त्याने मराठ्यांची दिशाभूल केली आहे.
@pragaticoachingclasses608
@pragaticoachingclasses608 9 ай бұрын
जरांगे ने ओबीसी आरक्षणाला विरोध केला का हे अगोदर सांगा थोडासा अभ्यास करून यावर भाष्य करावे असे असे कमेंट टाकू नये
@pappurajpagare1153
@pappurajpagare1153 9 ай бұрын
@@pragaticoachingclasses608 50% जागा ब्राह्मणांसाठी सोडा व 27% ओबीसींच्या जागेत जाऊन घुसा , असा त्याचा प्लान आहे. तो फडणवीसचा माणूस आहे. जरांगे बावळट आहे
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 9 ай бұрын
तो कोण आहे कोयते वाला, कोयता घेऊन माझी शेट्ट भादरायला ये
@roshantekam-es2fu
@roshantekam-es2fu 9 ай бұрын
महाराष्ट्रात कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही. हे सरकारला ही कडल पाहिजे. फक्त वोटांच्या राजकारणासाठी कोणत्याही एका समाजाला जे वाटेल ते देणं किव्हा करण योग्य नाही. जर अगोदरच सरकारने हे थांबवलं असत तर आज मराठा विरुद्ध ओबीसी समाज नसता. आणि राहला प्रक्षोभक भाषणे करण्याचा प्रश्न तर मनोज जारांगे पाटील सुध्दा यामधे मागे नाहीत. सरकारनेही भेदभाव करणे थांबवून सर्व समाजांना योग्य तो न्याय द्यावा. धन्यवाद
@sharadpatil6233
@sharadpatil6233 9 ай бұрын
Correct... Jarannge var FIR register hoyala havi..
@maheshbachhav9451
@maheshbachhav9451 9 ай бұрын
गुन्हेगारांचे केसेस मागे घेणारे हे कोणते सरकार
@devrajcreation8243
@devrajcreation8243 9 ай бұрын
Obc समाज वोट देण्यासाठी नक्कीच विचार करील येणाऱ्या काळामध्ये
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 9 ай бұрын
Narang patil is kinge
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 9 ай бұрын
छगनचा बोलवता धनी फक्त आणजी आहे
@arjunpawar6568
@arjunpawar6568 9 ай бұрын
अरे दादा प्रामाणिकपणे मराठा आरक्षण देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस
@sharadpatil6233
@sharadpatil6233 9 ай бұрын
Jarannge cha Sharad Pawar 😂😂
@user-hm9fb3vm2v
@user-hm9fb3vm2v 9 ай бұрын
​@@arjunpawar6568फडवणीस टरबुज सगळ्यात भंगार आहे, इकडे मराठा आरक्षण ला पांठीबा देतो आणि तिकडे सदावर्ते ला मराठा आरक्षण विरोधात याचिका करायला लावतो हे लपून नाहीं राहील आता, इथून पुढं हा मराठा समाज या टरबुज ला धडा नक्कीच शिकवणार
@Yuvrajsutar358
@Yuvrajsutar358 9 ай бұрын
Obc बोलला तरच सामाजिक सलोखा बिघडतो का? इतके दिवस मराठा समाज हा obc च्या नेत्याविरोधात बोलत होते, त्याने सामाजिक सलोखा बिघडत न्हवता काय?
@yodha-
@yodha- 9 ай бұрын
OBC विरोधात कोणीही बोलत नव्हते...भाषणे ऐका अजून एकदा...तो भुजबळ बोलला म्हणून त्याला बोलले जरंगे पाटील..
@sharadpatil6233
@sharadpatil6233 9 ай бұрын
Jarannge patil OBC var ka jalto??
@prakashchaudhari6853
@prakashchaudhari6853 9 ай бұрын
फक्त जरांगे पाटील यांनाच सर्व ओबीसी नेत्यांना बोलण्याची परवानगी सरकारने दिली आहे का.
@sharadpatil6233
@sharadpatil6233 9 ай бұрын
@@pravinmali1131 don't forget contribute of Sadavarte
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 9 ай бұрын
फितूर मराठ्यांना लवकरच जागा दाखवून देऊ💪🚩
@sumit_khatal
@sumit_khatal 9 ай бұрын
सर्व obc एकत्र झाले पाहिजे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 9 ай бұрын
माळी, धनगर, वंजारी म्हणजे ओबीसी नाही
@AppleIphone287
@AppleIphone287 9 ай бұрын
Are kay laun thevla aahe, chu tya pahile nokri Maaga, aarakshan kay dangit ghaalnaar ka.
@sunilkatari6253
@sunilkatari6253 9 ай бұрын
@@AppleIphone287👌
@Sameerbro536
@Sameerbro536 9 ай бұрын
​@@AppleIphone287😂😂😂
@govindpawar3906
@govindpawar3906 9 ай бұрын
Kitiki akatra ya Kahi shet upatnar nahit Bhujbal ch vay zal ata
@rameshwardhumal8597
@rameshwardhumal8597 9 ай бұрын
आम्ही कायम मनोज जरागे पाटील सोबत
@sandipgawali7724
@sandipgawali7724 9 ай бұрын
मराठा नेते सर्वाना धरून आहे आणी हे कोयत्याची भाषा करू राहिले बघा मराठा नेत्यांनो
@Ayush_online
@Ayush_online 9 ай бұрын
मराठा नेत्यांनी शिका...
@samarthkrupadearyfarm6692
@samarthkrupadearyfarm6692 9 ай бұрын
त्याच्याकडे कोयते असले तर मराठ्याकडे तलवारी व दांड पट्टे आहे. सोबत वाघ नख विसरू नये.
@Sameerbro536
@Sameerbro536 9 ай бұрын
OBC nete fakt swatachya jaticha vi4 karta.
@monsteraregion
@monsteraregion 9 ай бұрын
@@Sameerbro536 आणि तुम्ही काय करता , अजूनपर्यंत एकही ओबीसी मुख्यमंत्री झालेला नाहीये. कारण त्यांनी मराठा नेत्याना साथ दिली होती.
@user-uo4yi4vo7v
@user-uo4yi4vo7v 9 ай бұрын
आपली तलवार दाखवू भाऊ यांना
@ramkrishanpatil4561
@ramkrishanpatil4561 9 ай бұрын
छग्या छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली 🎇🎆
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 9 ай бұрын
भुजबळ ची हकालपट्टी पट्टी झालीच पाहिजे,
@pankajpatil6977
@pankajpatil6977 2 ай бұрын
Ka
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
बापा राज्य आहे का
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 Ай бұрын
@@chandrakantabhang5144 हा ,झाटूक बोल ,भुजबलच्या बापाचं राज्य आहे का तुझ्या,
@santoshmisal8230
@santoshmisal8230 9 ай бұрын
छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली
@sandipdukare879
@sandipdukare879 9 ай бұрын
आमच्या हाता मद्ये तलवार आहेत एक मराठा लाख मराठा
@RokingAB
@RokingAB 9 ай бұрын
Obc चे हात काय बांधले आहेत काय. उदय मारायचं तर आज मरू.आम्हाला फरक पडत नाही. रक्तचे सडे पडतील. तुजी धमकी तुज्या घरी दाखव
@kailaschaurhare3643
@kailaschaurhare3643 9 ай бұрын
Dusre ky bslet ka rikamya hatani.dokaytli hava jra kami hou dya.
@shekharpawar2516
@shekharpawar2516 9 ай бұрын
तलवार मागून गाल बोचत तुझं लवड्य
@shrikantj6073
@shrikantj6073 9 ай бұрын
​@SanketHAhireआणायची न मग, ती का पिछवाड्यात लपून ठेवली का😂😂 बंदूक म्हणाला लायकी आहे का तुझी
@shrikantj6073
@shrikantj6073 9 ай бұрын
​@@kailaschaurhare3643 रिकामे नका राहू या कोयते घेऊन जसा तुमचा नेता म्हणते तस करा..😂😂 नेताच्या चाटू
@werindians6938
@werindians6938 9 ай бұрын
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
@sumit_khatal
@sumit_khatal 9 ай бұрын
Obc नेत्यांनी काही वेगळं केलं नाही जशी जरंगे नि सभा घेतली तशीच यांनी घेतली जय श्रीराम 🚩
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 9 ай бұрын
मंत्रिपदाचा राजीनामा द्या, मग या मैदानात... संविधनिक पदावर बसून कोण्या एका जाती विषयी द्वेष भावना करताय...
@Pmrcb
@Pmrcb 9 ай бұрын
Koytyachi bhasha,yaad rakha 1km gaav hi chithavni det asal tar kay bolav yana...virodh tar honarch mag koni kami nahi ith konala.
@abhijeetpawar5883
@abhijeetpawar5883 9 ай бұрын
अस नाही म्हणले
@popprince8353
@popprince8353 9 ай бұрын
Jarange ne Talwar koyate khadhale nahi... Hya Bhujbal chya nadala naka laagu... Samjun ghya Sarkar 24 Dec aadhi Maratha OBC dangal ghadvayacha Prayatna karat aahe... Tyana Aandolan Chiglawayache aahe... Ha Bhujbal, Waddetiwar Gandit Sheput ghalun palun jatil Dubaila aani Maran hoil OBC Maratha Garib lokanche... Mhanun Sayam Rakha Yanchya nadala OBC samajane lagu naka
@marutikhandekar8179
@marutikhandekar8179 9 ай бұрын
दोन वर्ष हवा खाऊन आला आहे अजून जायचे आहे वाटतेय
@shreyash116
@shreyash116 9 ай бұрын
भुजबळांचा राजीनामा झाला च पाहिजे🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏🚩🚩
@santoshrasal7534
@santoshrasal7534 9 ай бұрын
कोयत्या ची धमकी तलवार चालवणाऱ्यांना देतोस काय? तुझे गावागावातील बांधवांचा विचार कर, मराठा पेटला तर लवकर विझत नाही हे माहीत नाही का तुला. एक मराठा🚩🚩🚩🚩🚩 लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@shreyash116
@shreyash116 9 ай бұрын
🙏धमकी देवू नका🙏मराठा समाज शांत, आहे🙏 हि विनंती आहे🙏
@avinashasambe9811
@avinashasambe9811 9 ай бұрын
ओबीसी बी 😂
@vickylogyupdates7060
@vickylogyupdates7060 9 ай бұрын
Tula ka dusara samaj kamjor vatato ka bhava ....akh gav bandi kelay येवढं दिवस झालं ....गावात का fact marathe राहतात का fact.....हा जारंगे नाही ते बोलतो तेंव्हा काय वाटत नाही का तुम्हाला......आता बर वाटलं तुम्हाला
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 9 ай бұрын
मस्ती आली याला मंत्रीपदाची
@kailaschaurhare3643
@kailaschaurhare3643 9 ай бұрын
Ho tuzya ghrch dilay mantripd yeto ka ghyayla.
@shekharpawar2516
@shekharpawar2516 9 ай бұрын
तुझं बापानी दिल का मंत्री पड लवड्य
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 9 ай бұрын
@@shekharpawar2516 माझ्या बापानी नाही दिलं माझा बाप असल्या बेसन भाकरी खाणार्याला मत नाही देत लवड्य
@padmakar60
@padmakar60 9 ай бұрын
भुजबळ साहेबांन कडे कोणी वाकड्या नजरेने जरी पाहीले तर…महाराष्ट्राला सुख लागु देणार नाही आम्ही. जय ओबीसी
@67ganeshgiram92
@67ganeshgiram92 9 ай бұрын
😂😂
@kirankamble9397
@kirankamble9397 9 ай бұрын
ओबीसी समाज जागा झाला आहे ही एक चांगली गोष्ट आहे
@iam-111
@iam-111 9 ай бұрын
फक्त शिवराय.. एक मराठा लाख मराठा..
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
Amhi पण तयार आहे
@Amvi567
@Amvi567 9 ай бұрын
Ahmi jage zalot hou dya yudh history wacha ..obc no tuhmi nehmi melat Maratha samor tuhmi nhi tiknar ....obc nehmi bc ahet sagle
@harishkhatmode2949
@harishkhatmode2949 9 ай бұрын
तुम्ही काही करू शकत नाही, किती ही जागे वहा
@Trawzy_Gamer
@Trawzy_Gamer 9 ай бұрын
​@@harishkhatmode2949pan bro amhi tumhala kahi bolaloch nahit to fakt obc jage zalet evhdach mhanala aahe
@balasahebpatare2722
@balasahebpatare2722 9 ай бұрын
हत्ती चले बाजार.................भुके हजार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 9 ай бұрын
मग रिप्लाय नको देऊ दादा 😂
@Jacky0792
@Jacky0792 9 ай бұрын
😂😂😂 खरे तर जारांगे वर कारवाई करा..
@premandbankar5567
@premandbankar5567 9 ай бұрын
ओबीसी समाजाचे नेते बोलले की सामाजिक सलोखा बिघडतो व इतरांनी घरजाळलीतरी सलोखा बिघडत नाही वा......
@prabhakarmali185
@prabhakarmali185 9 ай бұрын
जरंगेनी तर भर सभेत तलवार धाकवली तेव्हा मिडीया झोपली होती का
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
Dhakavali hoti pan बोल नव्हते केल्या है तर धमकी देता आहे
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
तलवार चालायची वेळ येऊ देऊ नका फक्त
@vishwastripure6010
@vishwastripure6010 9 ай бұрын
कांदे काप आता भजे तळायला तलवारी ने
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
@@vishwastripure6010 kapu na kande kapu sagla kapu amhi ata fakta amchy nadhi lagu naka
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 9 ай бұрын
जरांगे जे काही सभा घेत आहे. तेथे जी काही भाषा वापरतो ते सुद्धा पहा. चिथावणी ची भाषा आहे..
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 9 ай бұрын
Tyane political kahich bolale navte
@SushantS-og4et
@SushantS-og4et 9 ай бұрын
सुरुवात जरांगे नी केली ओबीसी समाज 2 महिने शांत आहे.....कोण हा कारवाई करा राजे माहिती नाही आम्हाला........एकच राजे होते छत्रपती शिवाजी महाराज.....
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 9 ай бұрын
तुम्ही म्हणतील तस आरक्षण द्याचे का
@rajmane9573
@rajmane9573 9 ай бұрын
Tuja bap
@SushantS-og4et
@SushantS-og4et 9 ай бұрын
@@rajmane9573 madrchod tuja aae la kr ki navre aahet te 2-3
@surekhathombare7221
@surekhathombare7221 9 ай бұрын
छगन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@Ayush_online
@Ayush_online 9 ай бұрын
माझ तर म्हणण आहे यांनी सभा घेतली तसा पक्ष पण स्वतंत्र करा म्हणा. बघू किती मस्ती आहे.
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 9 ай бұрын
काय नाही काय नाही शेवटी सगळे हे राजकारण आहे जरांगे साहेब हे फक्त सत्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी लढत आहेत महाराष्ट्रात सरसकट मराठा श्रीमंत नाही त्यामुळे गरीब मराठा बांधवांना टिकणारा आरक्षण हे मिळालंच पाहिजे जय शिवराय जय भीम जय लहुजी
@dattasakunde1517
@dattasakunde1517 9 ай бұрын
तुमच्या हातात कोयता आमच्या हातात तलवार लडा हर हर महादेव
@omkarsangale5268
@omkarsangale5268 9 ай бұрын
🍌
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 9 ай бұрын
😂😂😂😂
@rajsuryawanshi1064
@rajsuryawanshi1064 9 ай бұрын
@@omkarsangale5268 🍌🍌🍌
@Akshay-ub8ef
@Akshay-ub8ef 9 ай бұрын
⚔️
@monsteraregion
@monsteraregion 9 ай бұрын
कोणत्या दुनियेत आहेस भाऊ तुम्हि ☺️
@santoshkapase4686
@santoshkapase4686 9 ай бұрын
मुख्यमंत्री, दोनी उपमुख्यमंत्री , मराठा सर्व आमदरणा भावपूर्ण श्रद्धांजली
@ramdasshinde5995
@ramdasshinde5995 9 ай бұрын
योग्य मागणी आहे राजेची
@sunilshinde65
@sunilshinde65 9 ай бұрын
भुजबळ जबरदस्त बोलले आहेत.
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 9 ай бұрын
अहो भुजबळ साहेब आजच्या महाराष्ट्राला लुटलं ना
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 9 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@aktambe277
@aktambe277 9 ай бұрын
छगन भुजबळ शेप्टी वाला आहे...... तोच मंतोय माझ्या शेपटीवर पाय देऊ नको......
@chandrsenchobe104
@chandrsenchobe104 9 ай бұрын
😂😂😂😂
@Pravinghadigaonkar6348
@Pravinghadigaonkar6348 9 ай бұрын
जरांगे पाटील साहेबांनी जे शरद पवारांनी 1994 मध्ये जे 16 % वाढवले आहे त्याच्या बद्दल बोलले आहेत.
@satchavan
@satchavan 9 ай бұрын
सरकारचा मंत्रीच सरकार विरोधात बोलतो तरी ही CM , Dy CM त्रिकुट गप्प का आहेत.. त्याचा मराठा आरक्षणास आतून विरोध असावाअसच वाटत...😢
@RajatkingNag
@RajatkingNag 9 ай бұрын
obc takat aahe he ❤❤❤1 obc 1crore obc
@Harishpatil_1111
@Harishpatil_1111 9 ай бұрын
आजूनही तुम्हाला वाटतच.
@user-zw4sp7we9l
@user-zw4sp7we9l 9 ай бұрын
@akki6426
@akki6426 9 ай бұрын
​@@RajatkingNagshettt kha
@kashinathmishal
@kashinathmishal 9 ай бұрын
Nilam✅ the world biggest indian gand rand hotel🎉🎉correct✅✔🎉
@ashutoshkelkar9202
@ashutoshkelkar9202 9 ай бұрын
Bhujbal the Tiger...🔥🔥🔥
@2482v
@2482v 9 ай бұрын
जय ओबीसी
@mayurjadhav3584
@mayurjadhav3584 9 ай бұрын
OBC King 👑👑
@sachins9256
@sachins9256 9 ай бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा
@jotiramshinde9217
@jotiramshinde9217 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ganeshlondhe2814
@ganeshlondhe2814 9 ай бұрын
खरच ऐका बापाची आवलाद आसेल ना तर जरांगे पाटिला यांना हात लाउन बघा तोडात दम गाडीत दम नाही
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 9 ай бұрын
गावबंदी हटवा, संभाजी भोसले यांना दिसत नाही का!
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 9 ай бұрын
Kasla Raja tyala kon nahi vichart
@Shambhu114
@Shambhu114 9 ай бұрын
​@@rahulkotolikar7292laykit jra
@Shambhu114
@Shambhu114 9 ай бұрын
Raja ahet te Chagyala gap basva chakka kuthla hycha game over ahe ata😂
@Monster12114
@Monster12114 9 ай бұрын
​ amhi vicharto na tuzya vicharna Ani na vischarnyana ghanta farak padat nahi tu bhujbal la vicharat ashchil tyane sagla Paisa lutla tari tyacha bhaga nahi mhnun aata asla dhandha suru kelay tyanaOBC Kay aahet Ani tyanchya bhavna kashya aahet te mala mahit aahe Mazi khup Mitra OBC AAHET ha chagan Jo aahe tyanchya javal 1% pn gun nahi samanya OBC mansanmadhla OBC samanya mansacha kalij>>>>>>>>>>>>>kapti bhujbal
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 9 ай бұрын
भुजबळ साहेब ओबीसी समाज एकजूट होऊन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे काळजी करू नका
@kailasbhise8443
@kailasbhise8443 9 ай бұрын
ह्या सगळ्यां नेत्यांवर केस करा कोयताची भाषा कराया लागले हे नक्षलवादी आहेत का
@dhananjaygawai8366
@dhananjaygawai8366 9 ай бұрын
घर जाळणारे आतंकवादी समोर असले कि हाथामधे कोयतेच घ्यावे लागतात साहेब 😂
@shekharpawar2516
@shekharpawar2516 9 ай бұрын
लोकच घर जळताना दिसत नाय लवड्य तुला
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
​@@dhananjaygawai8366तलवार घावी लागेल मग
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 ай бұрын
हा स्वार्थी राजकारणी पडळकर मधूनच पळून जाणारा आहे. एसटी कामगारांच्या मोर्चात याने हेच केले राव
@ShyamGhuge-db7kx
@ShyamGhuge-db7kx 9 ай бұрын
जनतेनी नी या नेत्याच्या कडे लक्ष देऊ नये हे राजकारणी लोक स्वतःच्या फायद्याच पाहतात आणि जनतेत तेढ निर्माण करतात आप आपसात चांगले रहा आणि मस्त आपल्या कामात बीजी रहा
@sandipyadav2685
@sandipyadav2685 9 ай бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब 😂😂😂😂😂
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 9 ай бұрын
तुमचं कोणी भडकावू बोलला की तो देव.. आणि कोणी बहुजनांची बाजू मांडली की कारवाई करा.. राज हे बर नव्हं😂😂😂
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 9 ай бұрын
भुजबळ साहेबांचे भाषण अभ्यासलेले आणि अर्थपूर्ण होते
@Shambhu114
@Shambhu114 9 ай бұрын
Ashikshit😂
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 9 ай бұрын
Jay OBC
@sandipnikam7451
@sandipnikam7451 9 ай бұрын
जय मराठा ओन्ली मराठा
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 9 ай бұрын
@@sandipnikam7451 🍌 घ्या
@VikiBhalerao-ev5qq
@VikiBhalerao-ev5qq 9 ай бұрын
खूप मस्ती केली मराठा लोकांनी यांनी सुरू केलं आता आम्ही संपवू.... जय ओबीसी
@rajpatil1063
@rajpatil1063 9 ай бұрын
मुख्यमंत्री मराठ्यांचीच बाजू घेत आहेत इतर समाज वाऱ्यावर सोडला
@raghunandanthorwat174
@raghunandanthorwat174 9 ай бұрын
💯..
@ganeshkadam5006
@ganeshkadam5006 9 ай бұрын
आतापर्यंत झोपला होता का तू
@AbbasahebJawale
@AbbasahebJawale 9 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली छग्या
@hiramanpatil5027
@hiramanpatil5027 9 ай бұрын
भुजबळ पुन्हा जेल ची हवा खाणार अस दिसतय वय झाले पण सोय नाही आली
@mahanteshkamble8088
@mahanteshkamble8088 9 ай бұрын
Bhujabal saheb zindabad
@ercaurangabad
@ercaurangabad 9 ай бұрын
सर्व obc समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे,❤
@sachins9256
@sachins9256 9 ай бұрын
स्टॅम्प घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 9 ай бұрын
कोनाकड़े कही असो अमच्या कड़े कायदा आहे एक मराठा लाख मराठा
@sharadgaikwad1541
@sharadgaikwad1541 9 ай бұрын
तुमच्या मरठयावर कर आधी कारवाई नंतर बोल इथे का हुकुमशाही नाही
@komaltungar3811
@komaltungar3811 9 ай бұрын
Sarva sarkar madhil nete padadhikari aahe
@Ranji145fan
@Ranji145fan 9 ай бұрын
ओबीसी च्या जागा वाढवा मंत्री वाढवा तेच आपला आवाज आहे
@real_indian3582
@real_indian3582 9 ай бұрын
एक्शन चा रिएक्शन होणारच होणार..भुजबळ साहेब बरोबर बोललात
@rahulbsanap8266
@rahulbsanap8266 9 ай бұрын
आत्ता लोकशाही आहे..राजेशाही नाही
@jotibashep5374
@jotibashep5374 9 ай бұрын
बरोबर
@raubamunde7288
@raubamunde7288 9 ай бұрын
अर काय राजे महाराजे तुम्ही सत्तेवर ऐंशी टक्के तुम्ही राज्यातील चांगले जमीन क्षेत्र तुमचं तरी तुम्हाला भागात नाही हि आपमाणची बाब आहे जय महाराष्ट्र
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 9 ай бұрын
Tu yacha mang raje tumhal koni thble hote re kelya
@RahulJadhav-pv1xd
@RahulJadhav-pv1xd 9 ай бұрын
Ek maratha koti maratha
@jadhavshashikant-dp6mo
@jadhavshashikant-dp6mo 9 ай бұрын
भुजबळ वर कारवाई करून हाकलून द्या
@kiranphuke5873
@kiranphuke5873 9 ай бұрын
जरांगे ची भाषा खूप साजूक तुपातली होती....... जशास तसं उत्तर आलं की बुडाला आग लागली...... जय OBC, जय भुजबळ....
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 9 ай бұрын
संभाजी राजे आज अगर छत्रपतींचे रक्ताचे वंशज असते तर आज असे ओबीसी बद्दल बोलले नसते .
@santuambhure4127
@santuambhure4127 9 ай бұрын
तूझ्या आईपाशी जोपले होते का ते 🤣🤣🤣🤣
@popprince8353
@popprince8353 9 ай бұрын
Jarange ne Talwar koyate khadhale nahi... Hya Bhujbal chya nadala naka laagu... Samjun ghya Sarkar 24 Dec aadhi Maratha OBC dangal ghadvayacha Prayatna karat aahe... Tyana Aandolan Chiglawayache aahe... Ha Bhujbal, Waddetiwar Gandit Sheput ghalun palun jatil Dubaila aani Maran hoil OBC Maratha Garib lokanche... Mhanun Sayam Rakha Yanchya nadala OBC samajane lagu naka
@sanketshelar28
@sanketshelar28 9 ай бұрын
bhava aapali layki kay aapan kona baddhal bolato kay bolato techa vichar kar
@villasjadhav3975
@villasjadhav3975 9 ай бұрын
Tuza bapp kon te vichya tujya aaiela badavya
@Sameerbro536
@Sameerbro536 9 ай бұрын
Sambhaji raje OBC baddal nahi , koytyachi dhamki denarya netyanna bolale.
@vasantpatil5881
@vasantpatil5881 9 ай бұрын
संभाजी राजे, लोकांची घरे जाळली तेव्हा गप्प का बसलात., राजे आहात ना, सामान न्याय दया
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 9 ай бұрын
Media वाले, आमदारांची घरे जाळली तेंव्हा कुठे मेला होतात.
@eknathguldagad6614
@eknathguldagad6614 9 ай бұрын
Lokanchi ghre jalli tewha kuthe hota
@AkashYadav-uv1ce
@AkashYadav-uv1ce Ай бұрын
मनोज जरंगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@siddheshchopda501
@siddheshchopda501 9 ай бұрын
मुळीच कारवाई नको आणि करायची झालीच तर दोनही बाजूचे भाषणं ऐका कारण दोनही बाजूने सारखेच प्रक्षोभक भाषण होत आहेत.
@Amvi567
@Amvi567 9 ай бұрын
Ye zendu gap na 🤮🤮🐕chat jaun bhujbal chi
@Sameerbro536
@Sameerbro536 9 ай бұрын
Bhujbal mantri ahe murkha.
@pravinchandanshive9847
@pravinchandanshive9847 9 ай бұрын
मी गोपीचंद पडळकर च्या वक्तव्य शी सहमत आहे 👍
@2482v
@2482v 9 ай бұрын
भुजबळ आजिबात जातीय तेढ निर्माण करत नाही हे काम सुरुवात केलं जरांग् ने केल आहे
@shrikantj6073
@shrikantj6073 9 ай бұрын
Jarange पाटील जातीय तेढ निर्माण नाही करा लागले ते त्यांचा हक्क माघा लागले
@royal--mahi
@royal--mahi 9 ай бұрын
​@@shrikantj6073 nahi to dadagiri Karat aahe
@sharadshingade334
@sharadshingade334 9 ай бұрын
तुम्ही केल्यावर चमत्कार आह्मी बोल्यावर......
@babanangare6904
@babanangare6904 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤
@shesheraofutane4451
@shesheraofutane4451 9 ай бұрын
👍👍👌👌
@ajitshirke8381
@ajitshirke8381 9 ай бұрын
यांना समज द्या आणि सरकार मधुन हकल पट्टी करा 🚩जय शिवराय 🚩
@RokingAB
@RokingAB 9 ай бұрын
जारगे ला पोलीस कोठडीत टाका जातीयवाद पेटवत आहे महाराष्ट्र मध्ये
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 9 ай бұрын
बाकीचे कुत्रे तसेच सोडून द्यायचे नाहीत 😡 चोवीस डिसेंबर नंतर पहिला नंबर ह्यांचा असेल
@RokingAB
@RokingAB 9 ай бұрын
@@dnyanrajsolunke9867 obc समाज भुजबळ साहेबाच्या पाठीशी उभा आहे. बघू रक्तचे पाट वाहतील मरायला आणि मारायला आम्ही घाबरत नाही. धमक्या तुज्या घरी दि चल निघ
@shekharpawar2516
@shekharpawar2516 9 ай бұрын
शेट उपटी नाय तुमी
@Sameerbro536
@Sameerbro536 9 ай бұрын
​@@shekharpawar2516tuna address sang lund bi thevit nay.
@rajendrasutar2179
@rajendrasutar2179 9 ай бұрын
विधान सभेत जे आमदार आंदोलन करत होते त्यांच्यावर कारवाई करा...
@vitthalshinde1766
@vitthalshinde1766 9 ай бұрын
Only..only OBC....Obc
@user-hj2bf5xy7n
@user-hj2bf5xy7n 9 ай бұрын
छगन बोलतोय अजित दादा यावर उत्तर द्या, नाहीतर ही भूमिका तुमची पण आहे असं आम्ही समजू.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 9 ай бұрын
आजची OBC सभा फक्त जरांगेवर टीका करण्यासाठीच. वारे मंत्री
@satishshejul2380
@satishshejul2380 9 ай бұрын
यांच्या धमक्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी
@sanjaypanditkakad
@sanjaypanditkakad 9 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं जातीपाती नष्ट करून आम्ही सर्व हिंदू आहोत
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 9 ай бұрын
भुजबळ साहेबांना सत्तेचा माज आलेला दिसतो.😮
@shekharpawar2516
@shekharpawar2516 9 ай бұрын
मराठा मारली का br
@maheshgaikwad9164
@maheshgaikwad9164 9 ай бұрын
Jarangela maj Aala ahe
@user-cn2xp7tx2q
@user-cn2xp7tx2q 9 ай бұрын
L**** saheb
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 9 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@Sabdeep-cf7xp
@Sabdeep-cf7xp 9 ай бұрын
राजे हे तेढ जरंगे केली
@kakasahebdeshmukh8480
@kakasahebdeshmukh8480 9 ай бұрын
भूजबळावर सरकारनं कारवाई करावी.
@indrajeetmatsagar7265
@indrajeetmatsagar7265 9 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता दाखवेल भुजबळ आता
@shyamjadhav1969
@shyamjadhav1969 9 ай бұрын
आम्ही सर्व एकमेकच आहोत जरी जातीन वाटलो गेलो तरी मात्र रक्ताने एकच आहोत जय शिवराय जय शंभूराजे
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН