एखाद्या विषयाची उत्तम रित्या मांडणी करण्याचे कौशल्य ...सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया....
@gopaladamande864918 күн бұрын
अंजली ताई आम्ही तुमच्या सोबत🚩 मी ओबीसी आहे पणं त्या वाल्याचे समर्थन करनार नाही...💯 जय जिजाऊ, जय शिवराय, जय सावता, जय भगवान बाबा, जय बाबासाहेब आंबेडकर.
@Smdhes143218 күн бұрын
ताई आम्ही ओबीसी आहे पण तुम्हाला सपोर्ट
@nanamane724618 күн бұрын
@@gopaladamande8649You are real Mavla.
@sanjaypadar919018 күн бұрын
वाल्मीक कराड प्रायोजित उपोषणकर्ते हाके यावरून स्पष्ट होते की हाकेच्या पाठीमागे अकाचा अकाच आहे
@swatimore735918 күн бұрын
ताई तुमचं कौतुक आहे.एखादा गुन्हेगार तयार होन समजू शकतो पण गुन्हेगारांना आदर्श मानणारा समाज तयार होन आपल्या सर्व जाती धर्माचे लोक राहणाऱ्या महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही 🎉
@rogerhouston943318 күн бұрын
हाके आरोपींना वाचवण्यासाठी देशद्रोह ही करतील 😢🎉❤
@सामान्यजन12317 күн бұрын
जसा अर्क्षणसाठी देशाचे तुकडे करायला अन् स्वतच्या जातीचा वेगळा देश मागायचा अन् देशात अराजक माजवायचा देशद्रोह गेली वर्षभर चालू होता तसाच
@balujadhav703118 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@Akash-p4f6x18 күн бұрын
अंजली ताई खर तुमचं काम खुप छान आहे .. सर्व समाज तुमचा सोबत आहेत...❤
@aaradhyalakhe575318 күн бұрын
ताई तुम्ही खूप निडर आहात खऱ्या गोष्टी खूप प्रखरपणे मांडत आहात सॅल्यूट आहे तुमच्या कामाला स्त्रीच्या रूपात एक वाघीण पाहिली आहे 🚩🚩🚩❤❤
@rohitwarade998818 күн бұрын
हाके क्रॅक झालाय. OBC आणी murder चा काही संबंध नाही.
@@pandhribudhwant1405 होता आता राहिला नाही...😂😂😂 बिड आता मराठ्यांचा किल्ला आहे... ज्याचा खासदार त्याचा किल्ला आमदार हे शिपाया सारखे असतात....😅😂 बाप तो बाप रहेगा... बजरंग बाप्पा आणी धस साहेब सोलनके साहेब... जरांगे पाटील किंगमेकर...
@NitinShinde-x2m18 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@LovewithTwins2318 күн бұрын
@@pandhribudhwant1405बुधवन्त तू तेच बोलणार
@arunaher284818 күн бұрын
यांना संतोष देशमुख यांच्या हत्तेचे काही घेण देणे नाही हाके सुपारी घेवुन दोन समाजात वादंग निर्माण करत आहे .
@SagarJagtap-vi5lx18 күн бұрын
किती सहज आणि योग्य मुद्दे मांडलेत
@shridakhore969718 күн бұрын
हे रॅकेट फार मोठ दिसत आहे अंजली ताईला Z सुरक्षा द्यावी
@a.s.477418 күн бұрын
अंजली ताई तुम्ही गरिबाला न्याय देऊ शकता 100%
@tukaramgolap322718 күн бұрын
हे लोक दिवसाढवळे सरपंचाचा खुन करून सुद्धा दादा गीरीची भाषा करत आहेत हे लोक मुद्दाम राजकारण मध्ये आणतात
@surajkhandjode625918 күн бұрын
लढत रहा जनता तुमच्या पाठीशी.
@priyankashelar61118 күн бұрын
आम्ही obc. पण बीड मध्ये चुकीचं चाललंय देशमुख सारख्या देवमाणसाचा खून झाला.. हाकेनी obc साठी बोला पण हे प्रकरण वेगळं आहे.. माणुसकीला काळिमा आहे..
काही चुकीचं नाहीय... गेलं वर्षभर एका माणसाने महाराष्ट्रात हिंसक जातीय सामाजिक दहशतवाद माजवला होता .. गावातून अल्पसंख्य ओबीसी च जीवन त्याच्या गुंडांनी ... मुश्किल केलं होत ... तिथं को रडायला आल नाही ... भुजबळ अन् हाके सारखी बोटावर मोजता येणारी माणसे हिंमतीने उभी राहिली ...
@dipakteravkar682718 күн бұрын
अंजली ताई खर तुमचं काम खुप छान आहे .
@BapuChine-nl2hh17 күн бұрын
हाके,आरोपी, आहेत हे, सिद्ध होणारच 💯 शिव संदेश,,,,,
@hanumantchavan349718 күн бұрын
आदरणीय अंजलीताई दमानिया ग्रेट..
@uttammunghate464318 күн бұрын
Correctly analysing Tai 👍, congratulation 🌹
@amitbhise169118 күн бұрын
अंजली ताई ह्या मला मैशसुरमारदिनी वाटत आहेत. देवाच्या रूपाने लढत आहेत. खूप खूप धन्यवाद ताई..... Support from beed......
@nameshgavhane872918 күн бұрын
ताई निवडून दिले पाहिजे महाराष्ट्र राज्यातील जनते अंजली ताई अन्याय विरुद्ध लढा देतात निस्वार्थ लढा देता न्याय नक्की भेटल संतोष देशमुख ✊✊✊✊🙏🙏🙏🙏 अंजली ताई ✊✊✊✊🇮🇳
@parthshinde138118 күн бұрын
अभिनंदन ताई, प्रत्येक नेता स्वताचे काळे धंदे लपवण्यासाठी जातीचा दबाव निर्माण करतोय अशानं देश जाती जातीत विभागला जाउन देश परकियांच्या हाती जाईल.
@shravankondalkar914418 күн бұрын
खून करणाराना शिक्षा होईलच पण करवणारे मोकाट सुटणार का कारण। या देशात हेच खाशियत आहे।
@sadhanapawar177618 күн бұрын
ताई अगदी बरोबर बोललात ❤ ताई मराठा समाज नेहमी 18 पगड जातीं सोबत आहे पण काही समाजकंटक जाती जाती मध्ये विष पेरत आहे. ताई तुमचं कार्य अप्रतिम आहे. हाके सारख्या लोकांना महत्त्व देऊ नका.
@Balu-t4u18 күн бұрын
बरोबर ताई
@Measurement_metrology18 күн бұрын
आपला समाज फक्त सोशल मीडियावर अंजली ताई सारख्या लोकांना suport करतो पण मत देताना चोरांना देतो ...अरे एकदा तरी द्या ना असे उमेदवार निवडून .. खरे अपराधी आपण आहोत ..
@mahendratakawale544018 күн бұрын
100 '/, Right tai
@pratappatil229718 күн бұрын
ओबीसी समाजात 356 जाती येतात. बीड मधे 356 जातींच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी हाके यांनी उपोषण करावे 🙏🙏
@ganeshdhaygude651718 күн бұрын
वा.... जमल आता.... OBC म्हणु म्हणु संगळे कुटाने तुम्ही करायचे.... सगळं तुम्ही खायच आणि निस्तरायला आम्हाला बोलवायच वा....
@amolgiram62418 күн бұрын
Right Tai
@rsgharge33818 күн бұрын
अंजली ताईंचा आवाज हा लोकशाहीचा जिवंत आवाज आहे....
@rohit_jpatil537318 күн бұрын
अंजली दमानिया तुमचे काम उत्तम आहे
@anilbarhate268318 күн бұрын
एकाच वेळी अनेक मुद्यांवर योग्य स्पष्टीकरण अंजलीताई यांनी दिलं आहे. ताई आपला लढा जाती विरोधात नसुन प्रवृत्ती विरोधात आहे. ताईंना संरक्षण मिळावे.
@balajikakade851718 күн бұрын
Good work... अंजली ताई.......
@Surajsawantsangli18 күн бұрын
बरोबर आहे ताई
@Chetanaaple18 күн бұрын
परळी मध्ये दोन वेळा जनतेतून हरलेल्या एका महिलेला केवळ त्या भागात जातीची मतं आहेत म्हणून गुणवत्ता नसताना त्यांना मागच्या दाराने घेवून मंत्री केले. त्या महिलेपेक्षा अंजलीताई लाख पटींनी सक्षम,सुशिक्षित आणि प्रामाणिक वाटतात.
@vinu.ughade18 күн бұрын
तिला मंत्रिपद नसतं दिल तर फसवणीस च्या मागे लागली असती
@Ppatil_9618 күн бұрын
कराडवर आरोप सिद्ध झालं तर हाकेला सहआरोपी करा का तर आरोपींच उदात्तीकरण करणं कायद्यान्वये गुन्हा आहे.आणि गृहमंत्र्यांनी याबद्दल देखील स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.😢
@pramodborkar509218 күн бұрын
We support Anjali Tai
@sunily732018 күн бұрын
ताई खरंच समाज सेवक आहात तुम्ही आणि तुमच्या सोबत सर्व जनता आहे
@tukaramgolap322718 күн бұрын
दमानिया ताई सगळा समाज बांधव आपल्या पाठीशी आहे सत्याची बाजू घेता अतीशय खरं बोलताय हे लोक कुठं तरी हे राजकारण करत आहेत दमानिया ताई बरोबर आहे 🙏
@amolsurve372018 күн бұрын
CID आणि SIT पेक्षा जास्त माहिती व पुरावे तर अंजली ताईंकडे आहे. एवढ्या मोठ्या पोखरलेल्या यंत्रणेच्या विरुद्ध त्या एकट्या निडरपणे लढा देत आहे!! खरचं कौतुकास्पद!!❤❤
@chandrakantshinde644318 күн бұрын
मुख्यमंत्री यांच्या वर कोणाचा दबाव आहे ते का कारवाई.करत नाहीत.मला समजत नाही
@rsgharge33818 күн бұрын
अंजली दमानिया ताई.... तुमचा लढा चालू ठेवा. सर्वसामान्य जनतेचा आपणांस पूर्ण पाठिम्बा आहे..
@pawar868318 күн бұрын
ताईसाहेब खरोखरच स्वाभिमानी समाज सेवक आहे
@anilharishchandre876918 күн бұрын
अंजली ताई,,हुशार व्यक्तिमत्त्व 😊
@RahulGhalme-y5j18 күн бұрын
अंजली ताई अतिशय छान विश्लेषण केले तुम्ही हे नेते जातीचा आधार घेऊन स्वतःची गुन्ह्यातून सुटका करू पाहत आहेत ह्या साठी हाके अजून कार्यकर्ते यांना पुढे करून मोर्चे आंदोलने केले जात आहेत😮😮
@pradipghalme884618 күн бұрын
बीड चा "बिहार" नाही तर "तालिबान" केला यांनी.....
@sajansingpawar91518 күн бұрын
अत्यंत वाईट.. काय होणार या सुसंस्कृत महाराष्ट्राचे..
@player893218 күн бұрын
ह्या हाके चे नादी लागून पापत सहभागी नका होऊ... सर्वांना माहीत आहे कोण हत्येसाठी जबाबदार आहे ते..
@AmbadasDoke-k8g18 күн бұрын
सगळे राजकारण चालू आहे सगळे पोळी भाजून घेत आहे सगळे सारखेच
@श्रीराम-द1श18 күн бұрын
दमानिया ताई ग्रेट....🎉
@tyewfhjbkhfvj18 күн бұрын
हाके हा ऐक पात्र item आहे त्याला मोठ करू नका ताई... ignore करा... पाकीट संस्कृती चा ऐक भाग आहे...
@Drm217218 күн бұрын
एखाद्या गुन्हेगाराची फक्त जाती साठी पाठराखण करणे अत्यंत चुकीची वृत्ती. त्या व्यक्तीची वैचारिक पातळी दाखवतोय.
@balajikakade851718 күн бұрын
सरकार ने अशा समाजसेविक ला सुरक्षा रक्षक द्या
@hemantnana2918 күн бұрын
Hakesaheb, अत्यंत चुकीच्या दिशेने जात आहात. मानवतेच्या दृष्टीकोनातून हा विषय हाताळला तर बरं होईल
@SunilPansare-i5w9 күн бұрын
Very nice good
@PandharinathMate18 күн бұрын
बरोबर
@mahendrabhosale174118 күн бұрын
एकदम बरोबर
@sagarmengade82918 күн бұрын
बरोबर आहे हाके हा आरोपींना मिलल्याल एक पायदा आहे
@ar.abhishekpawar122817 күн бұрын
दीदी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही त्यालांकधीच seriously घेतल नाहीये
@arjunaglawe413818 күн бұрын
खऱ्या समाजसेविका❤
@ssk411518 күн бұрын
जारंगे व हाके दोघांचाही डोक्यात जास्तीची हवा गेलीय व सामाजिक वातावरण बिघडवतायत. ताई एकदम बरोबर. त्यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेवून शांत करण्याचा अका चे अका प्रयत्न करतायत
@vijaykumarrajurwar269818 күн бұрын
बिंदू नामावली मधील घोळ काय आहे याबद्दल स्पष्ट व्हायला हवे
@atish007-j9m18 күн бұрын
अंजली ताई great work
@SushantKadam-ul1yk18 күн бұрын
Tumhi tai Mukhyamantri zale pahije . Atishay suspasta n khara abhyas ahe tumcha. Salute tumhala .❤❤
@सत्यUR18 күн бұрын
वंजारी समाज कष्टाळू आहे, अमाचे अनेक मित्र आहेत...,पण हाके वेगळं वळण देत आहेत
@balajisakhare841718 күн бұрын
सलाम अंजली ताई तुमच्या कार्याला
@Siddhi-9418 күн бұрын
राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असतात पण नेत्याच्या घरगडया चे ही कार्यकर्ते आहेत सर्व हास्यपद...🤣
@balajidhopare181718 күн бұрын
खुप छान दमानीया बाई
@narayangarad469518 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी स्वत:स्वखुशीने राजीनामा दिला पाहिजे त्या मध्ये त्यांचा मोठेपणा आहे
@akshay1585918 күн бұрын
Barobar tai
@akshayjadhav-qc7pm18 күн бұрын
ताईसाहेब योग्य काम करत आहे❤❤
@chiller983518 күн бұрын
Full support to tai🎉.. Jai OBC
@Om_B2618 күн бұрын
मॅडम त्याच कामच आहे ते दोन समाजामध्ये भांडण लावण त्याशिवाय त्यांचं पोट कसं चालेल..घर कसं चालेल.
@abc251-j18 күн бұрын
अजित पवारांचा घोटाळा कोणी उघड केला ? तेव्हा कुठल्या जातीत भांडणे लागली होती
@Shrinidhishorts18 күн бұрын
अगदी बरोबर ताई
@HariharGomase18 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@funnyjoker1m35318 күн бұрын
अंजली ताई तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत ❤
@RameshJogdand-zh9rc18 күн бұрын
एकच नंबर ताई खरोखरच तुमचे आभार
@Ankush_kale_96k18 күн бұрын
एक नंबर ताई
@ganeshkharat960818 күн бұрын
अ॓जेली ताई हा सुपारी खेळ चालू आहे तुम्ही हा मुद्दा चांगलाच घेतला
@mohanpatilsirsat80618 күн бұрын
राजकिय आसर्य म्हणून घडलंय धनंजय मूडे हा प्रमूख सूञधार
@Sending_infotech18 күн бұрын
Anjali Tai ❤
@thinkindia.316818 күн бұрын
बरोबर आहे ताई.. पण पैसा पाहिजे नेता बना साठी.. तो कोणाकडून पण घ्यावा लागतो... बाकी तुम्ही समजले असालच...