त्यांचे काही चूक नाही दोन हजार पाचशे म्हणतात तसेच दोन हजार एकशे बरोबरच आहे पण चूक एकच आरोप केलेले ईडी सीबीआई वाले सत्तेत बसले
@Swamisamartha8600Күн бұрын
Aata ghari basa
@Thefootballlover-j4h3 күн бұрын
आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करा,देश बर्बाद होण्यापासून वाचवा
@MinakshiShinde-n8x5 сағат бұрын
बर झाल राज ठाकरे सता आली नाही....😂🤣😜 आणि येणार पण नाही सरकार पण आमचा आहे आणि सता पण आमची आहे फक्त शिंदे सरकार....🚩
@RahulSawant-f1k20 күн бұрын
काय लावलंय बजेटच्या 25% कर्ज घेऊ शकत सरकार आताच 17.50% घेऊन ठेवलंय सगळ्यांनी मिळून आता काय भिकारीच करून सोडताय काय महाराष्ट्र ला
@रवी-ङ4त21 күн бұрын
हा कसला मुख्यमंत्री ह्यला 2100 रुपये पण बोलायला येत नाही ह्यला चांगलं लिहून दिलं नाही वाटत
@kishorbandkar197320 күн бұрын
आ सु कंठ🎉👏
@topmemes501920 күн бұрын
😂
@arunphadtade269416 күн бұрын
महागाई किती केली त्याचे काय लाडकी बहिणीला जमीन विकून देणार काय बेवड्या
@shrishailbarude38316 күн бұрын
@arunphadtade2694 21 seat tar jinkudya
@vandhanapatil83958 күн бұрын
याने तरी 2100 रुपये महिना गेला या बाकीच्या मैत्रिणीने तो फक्त स्वतःचं घर भरलं तू काय शहाणपणा शिकवू राहिला
@saishradhamensparlour538820 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@BhushanDeokar-y9k15 күн бұрын
गप्प bochya
@VrushaliAmble-dt9ng2 күн бұрын
Jay Maharashtra
@chopadedada-r9z2 күн бұрын
@@BhushanDeokar-y9kतु गप
@kiranchavan8832 күн бұрын
अगदी छान बोलले राज
@YurajDoiphode21 күн бұрын
आगदोर 2100 रुपये म्हणायचे शिका
@ShitalJadhav-b8r5 күн бұрын
खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये कोणत्याही नेत्याला जनतेची काही काळजी नहीं विचार नाही. हे सगळे फक्त एकमेकांना खाली खेचण्यासाठी सर्व बोलतात. अरे ज्याला खरं महाराष्ट्र साठी काम करायच असेल ना तो. फक्त त्याच काम दाखवेल करून हा हे बोला तो ते बोला हे काढणारच नाही
@sachintamboli541620 күн бұрын
राज साहेब ठाकरे बरोबर बोलताहेत
@SiddhuKolekar-j9w4 күн бұрын
राणा प्रताप ताई खूप छान बोलले तुम्ही 👌👌👏
@DineshRathod-s1jКүн бұрын
राज साहेब आपण खूप मोठे नेते आहात परंतु आपली एकही सीट नाही आली तरी पण आपण आम्ही आपला आदर करतो
@MmayaBbhay20 күн бұрын
शिंदे फडणवीस सरकार फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Mikokankanya10 күн бұрын
बहिणींना पैसा दिला पण त्यांच्या नवऱ्याचा किसा कापला. अरे जरा विचार करा जेवढे येतायत तेच्या पेक्षा जातायत सर्व महागले. अरे कोणी फुकट देत नसतो. लोक पैसे खातात किती 1000 500 आणि ते सरकार आल की कोण बघत ही नाही कोण मरतय, जगतय. म्हणुन विचार करूनच मतदान करा
@NanaIngle-e9d2 күн бұрын
Ek dum kharj ho sarvanla hai kadala pahije
@madhukarwalunj8612 күн бұрын
मग निवडून कसे आले.तर इव्हिएम मशिन घोटाळा साध गणित आहे.
@madhukarwalunj8612 күн бұрын
दाढी करायला पैशे नाहीत म्हणून सारखी खाजव येते😂
@AnkushGite-ns3wk13 сағат бұрын
लाख लाख शुक्रिया आम्हाला तुम्ही सरकार पाहिजे आम्हाला तुम्हीच नेता पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला तुम्हीच नेता पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे एकनाथ भोस पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री
@ShobhaMane-ce6rq3 күн бұрын
गोर गरीब लोक आहेत अन् अर्ध्या डोक्याचे पण आहेत अहो आपलेच पैसे आपल्याला देतात हे लोक एक महीनाभर काम करा 400रु रोज असु दया एक ग्रॅम सोनं करायचं म्हणलं तरी करू शकतात का तेल दाळ सगळ्याच वस्तू महाग झाल्या आहेत अहो सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतात नवराबायको ते कधी विश्वासाने राहु शकत नाहीत हे तर राजकारणी लोक आहेत
@ShankarSavant-b8eКүн бұрын
एकनाथशिंदे आमचेमुख्यमंत्र जय जय श्री राम 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@jyotirakshe799021 күн бұрын
बोलता येत नाही
@RahulPopalkar-s6v2 күн бұрын
Raj saheb tumhi barobar bolat aahat
@devidassonkambleКүн бұрын
देऊ दया ना रे गरीबांना असतरी कोण काय देतात गरीबांना
@mumbaijoeexpress12966 күн бұрын
तेल, वस्तू बाव वाडले त्याचे काय
@HeetalLahane3 күн бұрын
द्यायचे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना द्या ना भेदभाव का करतात ज्यांना गरज आहे ज्यांना नाही भेटले त्यांना गरज नाही त्यांच्या घरात नेऊन दिले
@mangeshraul1765Күн бұрын
राणा मॅडम तुम्ही किती महिलांना श्रीमंत केलय 😊
@anilmhatre110520 күн бұрын
उद्या जावून भेटी गाठी घ्याल , खरे काय तेच समजत नाही
@hindusthaniindian142721 күн бұрын
यह मनसे और शिंदे शिवसेना की मीलीभगत चल रही है.. अपोजीशन के व्होट बिखेरकर Divide करनेके लीए.. , महायुती को सत्ता मे लाने के लीए..
@RutikBorde4 күн бұрын
Kharas aahe tai❤
@toufikmujawar418120 күн бұрын
पंदरा लाखाच काय झाल विचार मोदीला आगोदर
@nitupatil653820 күн бұрын
1500 sathi line lavli asashil
@govindnagargoje81334 күн бұрын
😅@@nitupatil6538
@anilgawali442720 күн бұрын
अगोदर तेलाचे भाव कमी करा शिंदे साहेब महागाई किती वाढली ते बघा फुकटच्या स्कीमा आणू नका लोकांना घरी बसून फुकटची खायची सवय लागली लोकं काम करून राहिले नाही आता फुकट बसून फुकटचे पैसे पाहताय काय दिवसानं तुमच्या फुकटच्या सोयीमुळे लोकं काम करणार नाही
@Swatisurve342 күн бұрын
Ho ka
@madhukarwalunj8612 күн бұрын
लोकांची तेल लावून मारली.बांडगुळांनी, आता पानी न लावताना मारतील. पहिली गोष्ट यांना निवडून लोक देत नाहीत,म्हणून इव्हिएम घोटाळे करून निवडून येतात.
@GajsnanPande11 сағат бұрын
तेलाचे भाव कमी करा आदी सिंदे साहेब आणि सोयाबीन ला भाव पाहिजे
@sandipthorat9797Күн бұрын
म्हाताऱ्या माणसाला कुठे काम पाहिजे औषध पाणी लागतं त्यांची आई म्हातारी नाही का तर निघते का म्हाताऱ्या माणसाला कुठे कामाला पाठवायचं लाज वाटते का
@GajrabaiBhandari3 күн бұрын
खरं आहे मॅडम हरी हरी हरी बोला
@RamaChaudhari-xq2xv20 күн бұрын
राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र साहेबाच्या पाठिंबा आहे पुरा महाराष्ट्र हरभराचे पैसे नाही पाहिजे पोपट
@DineshPawar-nr9pu3 күн бұрын
Dear...एकनाथ शिंदे सर... one request जे कोणी लाडकी बहीण चे फॉर्म नाही बरल्यास ते काय करायचे त्यानी कस फॉर्म बरायचा त्यानला पण लाडकी बहीण योजना चा लाभ पाहिजे ना....Dear... Sir 🙏🙏🙏🙏
@sandeshmhatle72503 күн бұрын
1500 दिलात मान्य करतो पण भाजी कांदा आणि तेलावर भाव किती चढवलात . त्यातूनच वजा करताय
@SonaliMali-q6e2 күн бұрын
आंछा
@surajwhaghe28777 күн бұрын
❤❤
@शककरगायकवाड5 сағат бұрын
नवनीत राणा खरं बोलतात
@MangalSutar-f3p4 күн бұрын
बराबर आहे मॅडम आणि सर
@UttamMisal-d3o3 күн бұрын
एकनाथ शिंदे माझा लेक
@shankargaming90357 күн бұрын
महंगाई महंगाई
@SudhirSuvarna451321 күн бұрын
Tu tar काहीच बोलू नको नवनीत तू 1500 देते 5000 घेते. 😂
@madhukarwalunj8612 күн бұрын
बाई वाड्यावर या
@RAVIRAJ-y1f21 күн бұрын
नवनीत राणा १५०० घेवून शेतात काम करते 😂😂
@SanchitaWaghamode20 күн бұрын
Bolayche shik adhi
@shrikantchavan355220 күн бұрын
@@SanchitaWaghamodeकाय शिकायचे? बरोबरच बोलले
@sachintamboli541620 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त मराठी उमेदवार निवडून द्या
@Andhbhaktsandi1234520 күн бұрын
सगळे पक्ष म्हणतात 1500 देवू 2100 देवू 3000 देवू एकच नेता म्हणतो माझी सत्ता येवू द्या मी फुकट काही देणार नाही भर सभेत सांगतात आहे का कुठल्याही नेत्यांमध्ये हिम्मत विचार आवडले राज ठाकरे साहेब द्या राव मनसे ला सत्ता
@devendrapatil811711 күн бұрын
Pan vit bhattya varil kamgaranna nahi bhetale paise Tyanna bicharyanna kahich mahiti nahi . Ani jyanna potbhar changal khayala bhetat Tyanna bhetale aahe paise
@SubhashPawar-j1c3 күн бұрын
❤
@sujatamore15132 күн бұрын
शिवसेना आल्या वर मागाही कमी होनार का
@amoljagtap7097Күн бұрын
राज साहेब ग्रेट आहेत
@GopalShelke-xk9vb2 күн бұрын
😅 कर्ज माफी झाली पाहजेत
@Rajeshahi10020 күн бұрын
योजना चांगली आहे पॅन आधार बघून पैसे टाका ना करोडपती बहिणीला पण पैसे आले
@meherbhoyar895520 күн бұрын
Tyanchya kde pn pan ahe 😅 gdhya
@Varshakamble990215 күн бұрын
पोटात दुखत का लगेच 😂😂😂
@SushantWadibhasme20 күн бұрын
शिंदे ला धड बोलता सुध्दां येत नाही.असा मुख्यमंत्री नको.
@funnydevil982918 күн бұрын
बोलायला महत्त्व नाही त्यांच्या कामात महत्त्व आहे . फक्त तोंड करे बाता गां* खाये लाता. राज ठाकरे सारखं
@kale86484 күн бұрын
Tu jato ka bolayla
@avinashbhoir95828 күн бұрын
मतदानाचा हक्क हा अठरा वर्ष झाली की मतदानाचा अधिकार मिळतो .पण हा कशाला न्याय आहे एकवीस वर्ष झाली असतील त्यांना पैसे मिळतात म तीन वर्ष मागे असलेली बहिणींनी काय करायचं? सरकार. त्या बहिणी तर कॉलेज करतात त्यांना शिकायला पैसे नाय तर त्यांनी काय करायचं?
@GovindMore143Күн бұрын
तुमची सत्ता कधीच येणार नाही राज साहेब इंड ऑफ mns
@NanuChaudhari-r5w2 күн бұрын
महागाई कमी करा
@ManojKumar-d4n5z4 күн бұрын
अडवाणी साहेबांचा विजय असो अभिनंदन प्रगती गुहागर
@manojthakur-no8jr3 күн бұрын
महाराष्ट्राच्या लोकांनी स्वतःला 1500 रूपयांत विकले. लज्जास्पद ! 😢😢😢😢
@tukaramgotalКүн бұрын
Raj ठाकरे साहेब बरोबर बोलतात
@GajananSonune-q5l6 күн бұрын
Aagdi barobar aahe madam
@djjay586510 сағат бұрын
Are baba 😂😂😂😂😂 bas kara atta natka vatola karayla ghetla tumhi saglyan cha
@भारतसरकारपरिवार2 күн бұрын
महाराष्ट्र कर्ज बाजारी करतील असे वाटते आहे 🙏
@VishwanthShirale20 күн бұрын
आज त्यांना पाठींबा उद्या त्यांच्या सोबत आघाडी आणि त्यांच्याच योजनांना विरोध समजत नाही काय चालू आहे ते
@Rahul123YT4 күн бұрын
Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram har har mahadev har har mahadev
@umeshdere13103 күн бұрын
राज तु पहीला ग्रामपंचात सदस्य हो मग बोल तुला काय कळनार 15०० शेची कींमत
@rajpoul15812 күн бұрын
Right
@sushilchaudhari32202 күн бұрын
Raj Thackeray it's right
@swapnilyengade64472 күн бұрын
Raj kakate ❤️❤️💯💯☑️🙂👍
@pacanborkar13454 күн бұрын
1500 दीले 150 तेल 42 साखर
@djjay586510 сағат бұрын
2100😂😂 no 10000 tak na mag himmat asel tar
@sunilmundhe-t1s20 күн бұрын
थकीत पीक कर्ज असेल तर 3लाख माफ होतील पण जर उसणवारी करून इमानदारीने कर्ज फेडले तर फक्त 50हजार अनुदान मिळणार ह्यालाच म्हणतात इमानदारीचे कडू फळ
@SubhashArage-h5g2 күн бұрын
Only one Raj saheb Jay manase🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PSurywanshi-r9y5 сағат бұрын
मला एक ही रूपय भेटायला नाही
@RKomal-zg9fe13 күн бұрын
U are right raj thakre sir
@suvarnajadhav-hq3wr11 күн бұрын
नवनीत राणा अगोदर मराठी शिक . महाराष्ट्र वाचवा राजसाहेबांच्या हातात सत्ता द्या ..जय महाराष्ट्र ❤❤
@Siddhi-co2so3 күн бұрын
पडलें यु,टु,प,चे, महिला पडल्या खाली 😂😂😂😂😂❤❤❤❤❤ शिंदे दादा देवेंद्र फडणवीस दादा विजय नक्की झालाच
@KaminiKoli-l9vКүн бұрын
गरिबांना मदत करतोय तर तूमच काय जातय त्यानी तेवढ तरी केलय तुम्ही काय केलय शिंदे साहेबांचा विजय असो जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@hemantupase7754 күн бұрын
दादा आम्ही बीजेपी कमळाला मतदान केले आहे मी लिला बाई उपासे काटोल जिल्हा नागपूर येथून आहे
@madhukargawand36552 күн бұрын
माजी मुख्यमंत्री शिंदे जी २१००/₹ महिलांना का देता करावयाचे असेल तर वाढती महागाई कमी करा, रेल्वे ने ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना तिकीटावरिल सवलत भाजपाने बंद केली.२०२० ते २०२४ या वर्षात रेल्वेला ५८५ हजार कोटीचा फायदा झाला अशा प्रकारे वरिष्ठ नागरिकांचे हक्क हिरावून रेल्वेचा फायदा भाजपने केला.
@sujatamore15132 күн бұрын
एकनाथ शिंदे चा विजय आसो कारन शिवसेना येवडे दिवस काय केले शिवसेना पण राशन महाग करतेच की
@ParmatmaChopde20 күн бұрын
शिंदे साहेब नंबर 1
@ShitalJadhav-b8r5 күн бұрын
यांनी 1500 दिले पण एवढं बोलून का दाखवत आहे. प्रत्येक सभेत तेच तेच आम्ही पैसे दिले आम्ही पैसे दिले. आता ते 1500 पचणार पण नाही आम्हाला
@MinakshiShinde-n8x5 сағат бұрын
राज ठाकरे साहेब लाडका भाऊ योजना तुम्ही काढा....😂😅
@SunilThakare-m6q8 күн бұрын
शेतकरी,चे चागले दिवस येऊ द्या
@prasadkadam70463 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार ❤❤❤❤
@vitthaldatwase254718 сағат бұрын
राज,ठाकरे,ला,बोलायचा,अधिकार,काढून,टाका
@anilbarmukh504520 күн бұрын
Barobar aahy
@AdinathLahunde2 күн бұрын
2100 रुपये कधी येणार 🙏
@manishaLashkare-d1d4 күн бұрын
मला एक रुपया नाही आला
@ManoharShinde-uv6yj16 күн бұрын
कुठे सर सकट दिले म्हणून बोलतात खरंच द्यायचे असते तर वय नसत बघितल भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर
@ShreehariMahalle5 күн бұрын
Raj thakre no.1
@maheshtodali90152 күн бұрын
Raj thak, tumhi faqt entertainment
@dhartipatil74567 күн бұрын
बरोबर दादा बोललेत नीट लाटण्याचा घेऊन येईन
@djjay586510 сағат бұрын
😂😂😂😂😂 paisa paisa karta hai bjp pe marta hai 😂😂😂😂😂
@shankarsonar40224 күн бұрын
जय श्री राम
@vikasbhosale786420 күн бұрын
उत्तम विचार
@bhagirathmahale168813 сағат бұрын
Mala kahich please nay bhel
@indianthoughts645818 күн бұрын
CM ला 2100 बोलायला येत नाही आणि रिपोर्टर ने 2 कोटी 50 लाख चे अडीच लाख केले 😂😂
@ManojKumar-d4n5z4 күн бұрын
अजित दादा अजित साहेबांचा विजय असो प्रगती गुहागर
@rajendraingale30444 күн бұрын
अरे ड्रायव्हर चा पगार वाढवा आम्ही ड्रायव्हर माणसं आहेत ड्रायव्हरचा पगार वाढवा दिवस रस्ते कष्ट करून आम्हाला पगार पुरत नाही 18000 रूम भाडे जाते 6000 लाईट बिल ते हजार महिन्याचा बाजार 6000 भाजीपाला 6000 एकूण महिन्याचा खर्च 63 एक 18000 तुम्ही देताय 1500
@ManojKumar-d4n5z4 күн бұрын
एकनाथ शिंदे यांचा विजय असो प्रगती गुहागर
@Arhgvcnjggfdhvf3 күн бұрын
आमचा महान शिंदे सरकार फक्त शिंदे सरकार
@mevadavidisha48416 күн бұрын
मला 1500नाही मिलाले तरी चालतील तरी आमचा वोट राज ठाकरे साहेबांनाच असनार जित किवा हार आम्ही मनसे आहोत आणि मनसे राहानार