त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

  Рет қаралды 2,575,723

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

17 күн бұрын

त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech
नितेश कराळे सर यांनी भर सभेत नरेंद्र मोदींची नक्कल करत बिन पाण्याने धुलाई केली. narendra modi यांना माहिती आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडले त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची भिती दाखवून टिकिट दिली. एवढं करून भागलं नाही तर मनसेची १.५% मतं घ्यावी लागते इतकी वाईट अवस्था भाजपची झाली आहे त्याला कारण केवळ उद्धव ठाकरे आहे. बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असच होणार असं nitesh karale यांनी म्हटलं. शिदे गटाला ८ जागा दिल्या तरी शिंदेंना ४० जणांचा प्रचार करायचा दुसरे अजित दादा ४ उमेदवार घेऊन ४४ उमेदवारांचा प्रचार करणार पण राज ठाकरे थेट ४८ उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षातल्या कंपन्या मोदींनी फक्त १० वर्षांत विकल्या.
#NiteshKarale #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #नितेशकराळे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) CM Eknath Shinde
4) PM Narendra Modi
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 4 800
@gk0031
@gk0031 16 күн бұрын
विदर्भाची भाषा आहे वऱ्हाडी, आपल्या मातीतल्या भाषेला विसरू नये.... जय विदर्भ....
@user-fx1oi2xm5o
@user-fx1oi2xm5o 6 күн бұрын
. BJP यायला च नको कारण यांचे अती झालेले आहे यां नी सामान्य जनतेचे . BJP ला मदत करू नकी
@kureshifayaz4124
@kureshifayaz4124 5 күн бұрын
Kothon 😂aale saheb Waat laoon takli.
@prakashkadu6156
@prakashkadu6156 4 күн бұрын
Asha hijdya mulech hindu dubhangla aahe ATA tar 9 states hirve zale bolaychi shista nahi galichhha
@vilasudar6676
@vilasudar6676 16 күн бұрын
मोदी पुन्हा नाही यणार आम्ही मत दान bjp ला नाही करणार
@vikramthakare3104
@vikramthakare3104 16 күн бұрын
Mi denar
@mayurking3814
@mayurking3814 16 күн бұрын
​@@vikramthakare3104ky denar 😂
@nileshghag-zf6ir
@nileshghag-zf6ir 15 күн бұрын
2024 च्या निवडणुकीत बीजेपी बाजी मारणार बीजेपी च सरकार येणार हा काळ्या दगडा वरच रेग आहे आम्ही बीजेपीला च वोट देणार अबकी बार मोदी सरकार
@sharmilapai8359
@sharmilapai8359 15 күн бұрын
Dhanyawad
@sharmilapai8359
@sharmilapai8359 15 күн бұрын
Desh wachwa,modi la vote deuu naka.
@KaranShetty-rp8gp
@KaranShetty-rp8gp 11 күн бұрын
उद्धव ठाकरेंचेगुणगान गाणारेमास्तरांना आठवण करून द्यावी कि यांना मातोश्री वरून हकलवून दि लेआहे
@ganeshsurve7231
@ganeshsurve7231 10 күн бұрын
निर्लज्ज आहे
@tarakishorshelke3675
@tarakishorshelke3675 7 күн бұрын
विसरला असेल बहुतेक
@user-be3pe4xx7q
@user-be3pe4xx7q 8 күн бұрын
आपला एकच धर्म असायला पाहिजे माणुसकी. सर्व धर्म समभाव.
@ActiveSagar583
@ActiveSagar583 15 күн бұрын
मी आजपर्यंत भाजपला मतदान केलेलं नाही. देशाच्या नुकसानीला मी जबाबदार नाही
@kumartribhuwan503
@kumartribhuwan503 15 күн бұрын
Appreciate 🎉
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 15 күн бұрын
लै भारी या वेळी पण तेच करा
@pratapraodesai3690
@pratapraodesai3690 15 күн бұрын
मी पण
@sanketmate4571
@sanketmate4571 15 күн бұрын
MI hi kadhich kele nahi Pan Pratham Bharat Nantarr pakistan suddha ha Apalach desh Aahe Jay vichar dhara
@vijaybalip5266
@vijaybalip5266 15 күн бұрын
चाटू बंद पोपटपंची कर
@user-yl5kc4mm1b
@user-yl5kc4mm1b 15 күн бұрын
मोदी सरकारने ईपीस ९५ पेन्शनरची व्यथा कळून घेतली नाही म्हणून भाजपला मतदान करू नये धन्यवाद
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm 15 күн бұрын
मी पण आपल्या मताशी सहमत आहे ह्या आसाराम बापूला हद्दपार करूया
@dhananjaybagad6881
@dhananjaybagad6881 15 күн бұрын
Apki soch galat hai
@arundolas1877
@arundolas1877 15 күн бұрын
L.p.🎉 😢by y😊​@@dhananjaybagad6881
@kolardorpe3161
@kolardorpe3161 15 күн бұрын
Pagal no 1.
@panditindore5970
@panditindore5970 15 күн бұрын
​@@dhananjaybagad6881का ते आग्नीविर बरं आहे का
@Arunayy
@Arunayy 9 күн бұрын
कलम 29नागरिकों के वर्ग जिनकी एक विशिष्ट भाषा, लिपि या संस्कृति है, को उसे संरक्षित करने का अधिकार है। बोंबलायचं नाही सर च बरोबर आहे.
@Anony14222
@Anony14222 6 күн бұрын
This is what educated politicians look like .🔥🔥 I request the people of his constituency to vote for him.🎉🎉
@shubhammali7887
@shubhammali7887 16 күн бұрын
या वेळेस bjp ल मतदान नहीं
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 15 күн бұрын
जा त्या दाऊद इब्राहिम च्या लोबंत्यांना दे मतदान, आरे या दाऊदला आणि त्याच्या टोळीला लहाणाचे मोठे कोणी केले हे जरा चाचपणी कर,
@subhashkalsarpe2610
@subhashkalsarpe2610 8 күн бұрын
काय फरक पडतो, येईल तर BJP. कारण तुमच्या भाषेवरून तुमची लायकी नाही हे तुम्ही सिध्द केले आहे. मग आमच्या कडे दुसरा एकच पर्याय आहे. तुम्ही घ्याल शेकून.
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 4 сағат бұрын
Bjp nakoch
@headyrebel
@headyrebel 15 күн бұрын
कराळे सर जे पण बोलत आहेत ते बरोबर आहे. अस सरकार देशा चा विकास नाही करू शकत फक्त दिशाभुल केली जात आहे.
@nimbapatil9462
@nimbapatil9462 15 күн бұрын
विकास केला नाही हे सोडा जो झाला होता तो विकला पुडे जान सोडा हाऊ 10+15.वर्ष मागे घेऊन गेला बाप्पा
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 15 күн бұрын
​@@nimbapatil946210 varsha mage gelo apan??? Bailgadi na firayla lagle vatta lok😂😂😂😂😂😂😂
@ramraogite9759
@ramraogite9759 14 күн бұрын
किती नालायक माणूस आहे हा. तो भारतात रहातोय का ?
@pravinkumarm8676
@pravinkumarm8676 14 күн бұрын
हो पण याला शिव्या देण्याचा अधिकार नाही
@ramraogite9759
@ramraogite9759 14 күн бұрын
देशाचा विकास म्हणजे काय आणि कसा असतो ते कळायला बुधदी लागते. फुकटचे खाऊना देशाचेआणि विकासाचे काहीच देणेघेणे नसते.
@bharatsardar4540
@bharatsardar4540 6 күн бұрын
कराळे सरजी अति सुंदर भाषन जय भीम जय शिवराय जय संविधान
@kishorewarkade4241
@kishorewarkade4241 5 күн бұрын
आयत वायत भेटलं अन इकून रायला. हे कोठून आलं इकासाठी. हे थो सांगत nahi चोट्टा. जागे व्हारे लोकहो. जय बाबा.
@8055Krushnadeshamukh..
@8055Krushnadeshamukh.. 12 күн бұрын
😂बेरोजगारी तर १० वर्षापासूनच वाढली , नाहीतर पूर्वी ७० वर्षापासून लोकं कलेक्टरचं होते.. कराळे पण रतन टाटांच्या बरोबरीचा माणूस होता..😅😂😅😂
@rupalikulkarni1450
@rupalikulkarni1450 11 күн бұрын
Agdich khar😂😂😂😂
@nakulbudhbaware1510
@nakulbudhbaware1510 11 күн бұрын
Ekdam bhi😊
@praviningale305
@praviningale305 10 күн бұрын
Yalach mantat anbhakt
@sudhirgovilkar1280
@sudhirgovilkar1280 10 күн бұрын
२०१४ नंतर देशाच्या संपत्तीमध्ये पतन झाले.
@user-zl8gu8bv7q
@user-zl8gu8bv7q 10 күн бұрын
Exactly right
@shrutikajadhav7696
@shrutikajadhav7696 16 күн бұрын
मस्त बोललास सर या अनपड व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवून देशाची वाट लावून घेतली
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 15 күн бұрын
​@@kishorbagal186ti barobar boltiye sushikshit maanus PM zala payje
@maharajmaharaj
@maharajmaharaj 15 күн бұрын
😂😂😂😂 अकलेचे आणि तुमचे काही संबंध असतील असे वाटत नाही
@ek94933
@ek94933 15 күн бұрын
काळजी नका करू पुडच्या पंचवार्षिक ला K. ANNAMALAI IPS होणार आहेत PM, एवढ्या वेळेस करा ADJUST 🙌
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 15 күн бұрын
तुम्ही नाही बनवलं वहीणी ज्यांनी बनवले ते पुन्हा त्यांनाच बनवतील मग काय करणार तुम्ही
@yogeshNavharkar5698
@yogeshNavharkar5698 13 күн бұрын
kzbin.infoxmqGlOjHJfI?si=Cl6IHDDv69M7jKSt😂😂😂❤❤❤❤
@chandrabhansingerpathare9694
@chandrabhansingerpathare9694 2 күн бұрын
तुम्ही सांगा आज खरोखर मोजकेच उद्योगपती श्रीमंत बनत चालले आहेत देशाची संपत्ती त्यांना लुटली जात आहे शेतकऱ्याची अवस्था ही दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे लोकांना हे का नको आहे सध्या
@marutigaikwad3825
@marutigaikwad3825 Күн бұрын
लाखात ऐक गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद साहेब जयभीम
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 15 күн бұрын
खूप छान कराळे सर तुम्ही शंभर टक्के समाजासाठी योग्य शिक्षक आहेत पण भाजप प्रणित शिक्षक संघटनांचे शिक्षक फक्त पगार घेण्यासाठी शिक्षक आहेत आणि इतर संपूर्ण वेळ फक्त मोदी आणि भाजप साठी राजकारण करण्यासाठी शिक्षक आहेत आणि समाजकारण तर अजिबातच नाही त्यासाठी आज साने गुरुजी सारखेच शिक्षकांची आवश्यकता आहे.
@jaibheem5095
@jaibheem5095 13 күн бұрын
पण हा बेवडा सर वाटतोय
@namdeojenekar
@namdeojenekar 13 күн бұрын
कडवट भाषाच डोळे उघडवते
@suvarnarane7624
@suvarnarane7624 10 күн бұрын
No. Tanki baj modi
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 9 күн бұрын
@@jaibheem5095 वाटनार ना मित्रा कारण तुझ्या बुद्धी बाहेर च विषय आहे..
@jaibheem5095
@jaibheem5095 9 күн бұрын
@@ashwiniwalke9308 तो येडा बडबड जास्त करतोय आणी शिव्या पण देतोय, तिथेच त्याची अक्कल समजतोय.
@nileshbhosale9155
@nileshbhosale9155 16 күн бұрын
आम्ही मतदान 2014/2019 ला bjp ला दिले... का तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्हाला गर्व होता bjp चा... परंतु सध्या bjp ने जे आमदार जेल मध्ये पाहिजे होते तेच आमदार आज त्याच्या पक्षात आहे... आणि विशेष म्हणजे bjp ने त्याच्या वर महाराष्ट्र लुटून खाला हे आरोप केले होते... त्या मुळे जो हा विडिओ बघतील त्यांना एकच विनंती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये जे काय महाराष्ट्र ला लुटून खाल ते आज तिथे नाही bjp मध्ये आहे... त्या मुळे सर्वांनी मतदान हे विचार पूर्वक करा... पुनः महाराष्ट्र त्याच्या हातात जाईल ज्यांनी महाराष्ट्र लुटून खाला... एक वेळेस महाराष्ट्र ची प्रगती कमी झाली तरी चालेल पण ज्या च्या वर आरोप आहे त्यांना मतदान करू नका
@sureshkate7401
@sureshkate7401 16 күн бұрын
100% खरं आहे
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 16 күн бұрын
Do not Vote BJP
@user-lr5my4zw3d
@user-lr5my4zw3d 15 күн бұрын
❤🫡
@bhaktinaad701
@bhaktinaad701 15 күн бұрын
अाशा मांसाले तिकीटे द्या ला पाहिजे भाऊ कारले गुरुजी विधजसभा मंडे जलकाणारा
@ashokgayke5205
@ashokgayke5205 15 күн бұрын
आरे उद्धव ठाकरे वर पण भ्रष्टाचाराचं आरोप आहे त्याला पण मतदान करू नका.
@santoshkakade6048
@santoshkakade6048 7 күн бұрын
खर बोलतोय रे बाबा हा काय केल रे शेतकऱ्यांसाठी कांद्याला बाजार 10 रू किलो खर्च 12 रू किलो भाजी पाल्याचे बाजार कमी काय करायचे शेतक ऱ्याने
@chandrabhansingerpathare9694
@chandrabhansingerpathare9694 2 күн бұрын
काळे सर जे सत्य बोलताहेत डिग्री बद्दल शिक्षणाबद्दल तडीपार बद्दल हे काही अंध भक्तांना अजिबात पटत नाही आहे परंतु मित्रांनो जरा विचार करा कराळे सर जे बोलत आहेत याच्या ते मुद्दे किती महत्त्वाचे देशासाठी खरोखर शिक्षणाचा विचार आहे का त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे का एक देशाचा पंतप्रधान शिकलेला नसावा का शिक्षणाचे आज ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे बाकीचे देश कुठे चालले आहेत खरोखरच चंद्रयान पाठवले ते कोणी पाठवले त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत कोणी केले त्याच्यासाठी अभ्यास लागतो शिक्षण लागतो आणि एक अनपड व्यक्तीचा झेंडा फडकवतो फक्त जरा हे लोकांना का कळतंय कमीत कमी सत्यात उतरलं पाहिजे
@ravipatil8289
@ravipatil8289 15 күн бұрын
बर झाल आम्ही पण मोदी सरकारच्या विरोधात आहे ते कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झाले.
@satishparkar267
@satishparkar267 11 күн бұрын
😅
@nilakanthgore8129
@nilakanthgore8129 9 күн бұрын
अअअअअअअॲअअअअॲअअअॲॲॲअअअअअअअअअअॲअअअॲअअअअअअअअॲ​
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 23 сағат бұрын
Aamhi tar aamchy experience varun tyachy opposite gelot
@user-xu5dh7tu4d
@user-xu5dh7tu4d 16 күн бұрын
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@user-yu7lo8mt1i
@user-yu7lo8mt1i 15 күн бұрын
Fakat uddao Thacker ✌
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 15 күн бұрын
हो पण हा हाये कोन महात्मा गांधी,की सरदार पटेल कोन हाय?
@vinodyadav-uq1lp
@vinodyadav-uq1lp 15 күн бұрын
लागली का गांधींची गरज भक्ता😂😂😂​@@dnyaneshwardeore8724
@dipakrajput4743
@dipakrajput4743 15 күн бұрын
जय ज्ञानेश्वर माऊली
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 14 күн бұрын
​@@dnyaneshwardeore8724ठाकरे .बस नाम काफी है
@shyamwaghmare5445
@shyamwaghmare5445 9 күн бұрын
एक नंबर सत्य माहिती जनते समोर ठेवली धन्यवाद.
@surendramahakalkar9173
@surendramahakalkar9173 9 күн бұрын
Karale you have to use the correct word. Use good wording in public speaking. You can express your thoughts in a polite way .
@ashokbhusare2913
@ashokbhusare2913 15 күн бұрын
कराळे सर बरोबर बोलतात हा जनतेने विचार केला पाहिजे भाजप हटाव
@user-op1qt8ph6r
@user-op1qt8ph6r 13 күн бұрын
Yanna ticket pahije asel
@scgaming1901
@scgaming1901 15 күн бұрын
सत्य बोलणेसाठी हिम्मत लागते ई डी लवकरच येणार आहे पण जनता पाठी राहील
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 15 күн бұрын
इ डी काय उखडून घेऊन जाईल? नंगा नहायगा क्या और निचोडेगा क्या? अशा अवस्थेत असलेल्या माणसाला इ डी ची भीती नसते.
@a.g.n.artistpainter3198
@a.g.n.artistpainter3198 15 күн бұрын
@@deepaksarawade1062😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 11 күн бұрын
😂😂😂😂 सुजलिो की तोंडानेच
@raamkv6194
@raamkv6194 10 күн бұрын
😊😊
@raamkv6194
@raamkv6194 10 күн бұрын
😊😊
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 10 күн бұрын
सलाम खरोखर तुम्ही खरं बोलताय राजीव गांधीची पेन्शन खायला लाज वाटत नाही गांधी परिवाराचे उपकार आहेत
@user-fl1hu8ev7n
@user-fl1hu8ev7n 4 күн бұрын
गांधी कि खान
@user-lh3rq2zd9h
@user-lh3rq2zd9h 9 күн бұрын
जाहीर शिवीगाळ.. बद्दल कोणत्या IPCकलमखाली सरांवर केस करता येता येईल ?याची कल्पना आणि तयारी सरांची असेलच.
@amolrahangdale671
@amolrahangdale671 7 күн бұрын
master sathi vegdi KLM bnvun pinjryat takate modi yale
@sachinbhadange4050
@sachinbhadange4050 5 күн бұрын
लागली का मिर्ची 😂
@parag_Parag
@parag_Parag 4 күн бұрын
जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश
@Sachboltahubetasmjhakya
@Sachboltahubetasmjhakya 2 күн бұрын
Tumche Beejeepee wale Kay dudhane dhutle aahe ka ??? Aree kiti shivya dilya aahet ektya nitish rane ne te bagha aadhi ...tyana konta kalam lavla tumhi
@188pahehe
@188pahehe Күн бұрын
Congress ne kiti paise dile sir bomblayache
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 16 күн бұрын
कराडे गुरुजी अग्निवीर या करिता आणली कारण गुजरात सोडून सगळे आर्मी मध्ये जातात. गुरुजी आणखी नागपूर ते मुंबई विमान तिकीट = 4500 - 8000 मुंबई ते अहमदाबाद तिकीट = 2000 ते 2800 फक्त केव्हाही काढा सगळ्यांना विमान कंपनी डिस्टन्स सारखं आहे
@bmmohite
@bmmohite 15 күн бұрын
कराळे गुरुजी धन्यवाद लई भारी निर्भिड , अभ्यासू वृत्ती, ग्रामिन जीवन, आत्मज्ञानानं परिपूर्ण भाषण ऐकून आपल्या सारखे तरुण नेत्यांची भारताला गरज आहे, मनापासून अभिनंदन 🙏
@shaikhbashir5779
@shaikhbashir5779 15 күн бұрын
करेक्ट भैया
@ashokkolhe8104
@ashokkolhe8104 15 күн бұрын
कराळे सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरे करा
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 10 күн бұрын
सत्य बोलतायत कराळे सर👌👌पण मंद लोकांच्या कडे मेंदू नावाचा अवयव असेल तर त्यांना पटेल न तुमचं म्हणणं..
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 10 күн бұрын
भाषेवरून व्यक्ती कोण आहे , त्याची बौद्धिक. क्षमता त्या व्यक्तीवर संस्कार कसें झाले असतील त्याचे गुरु कसे असतील या सर्वांचा अंदाज येतो शब्दा सारखे शस्त्र नाही ते जपून वापरावे अन्यथा सर्वनाश अटळ असतो पेरले तेच उगवते बोलण्यासारखे उत्तर येते गतिचा तिसरा नियम सांगतो की क्रियाबल व प्रतिक्रिया बल समान पण विरुद्ध दिशेने असते जाणकारांनी भान ठेवून बोलाव एवढच धन्यवाद
@BhaskarRathod-vl9dl
@BhaskarRathod-vl9dl 6 күн бұрын
पंतप्रधानांची भाषण किती खालच्या स्तरावरचं आहे. माछली, मास, मुसलमान, मंगलसुत्र, भटकंती आत्मा, मुझे 91 गाली दी, मुझे बदनाम कर रहे हैं. मैं गरिब हू ( रोज दिवसातून दहा वेळेस पाच पाच लाखांपेक्षा महागडे कोट बदलवतो आन म्हणतो मैं गरिब हू) मैं फकीर हू ( फकीर सोडून येथे राजकारण का करतोय) 15 लाख देणार, महागाई कमी करणार, दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार. कुठे गेले हे आश्वासन? अशी लबाडी पंतप्रधान पदाला शोभते का? याचा गुरु कोण असेन.
@panditgaikwad6494
@panditgaikwad6494 15 күн бұрын
हॅलो धन्यवाद सर आपल्यासारखे तरुण अभ्यासू ज्ञानी हुशार उत्साही देशाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची अत्यंत गरज आहे
@user-fi9fz2ds2n
@user-fi9fz2ds2n 11 күн бұрын
Tu pn piun aahes vatte
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 15 күн бұрын
मिलिटरी मध्ये शहा, कटारिया, पारेख, सारडा, काबरा, कुलकर्णी जोशी, या नावाचे किती लोक आतापर्यंत गेले याचा शोध घ्या 😊😊😊खरी देशसेवा आणि रक्षण हे लोक का करीत नाही? हे लोक फक्त माल कमावतात आणि इतर गोरगरीब मिलिटरी मध्ये जाऊन देशाचे रक्षण करतात त्यांना पण सन्मानाने ते करू देत नाही 😊😊😊
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 14 күн бұрын
भाऊ ते टॅक्स भरतात म्हणून सर्व व्यवस्थित चालत .
@narendra3671
@narendra3671 14 күн бұрын
कॅप्टन चंद्रकांत कुलकर्णी कारगीलच्या युद्धात शहिद झाले जरा कारगील पुस्तक वाच मूर्ख कराळे क्लास घेणारा कधी पास झाला नाही
@comedycorrtunadda
@comedycorrtunadda 12 күн бұрын
‌एक निवडणूका झाल्यावर राहुल प्रियांका अरविंद यांनां सैन्यात पाठव.
@poonamthube2222
@poonamthube2222 2 күн бұрын
करावे सर तुमचेच भाषण एकदम झकास आहे आम्ही शरद पवारांचे समर्थक आहोत
@YogeshSonawane-ow8qm
@YogeshSonawane-ow8qm 10 күн бұрын
Sir tumcha himmtila pathima aahe original Congress ❤❤
@shubhamgawas4835
@shubhamgawas4835 16 күн бұрын
पूर्व प्रधानमंत्री मा. मनमोहनसिंग ❤
@saptshrungigoatfarmdashrat2216
@saptshrungigoatfarmdashrat2216 15 күн бұрын
असाच आवाज उठविणारा योद्धा पाहिजेत आज ह्या देशात नाहीत तर हे बिजेपी वाले देशाचं 💯💯💯 वाटोळे करून टाकणार सावध व्हा सतर्क राहा 😮😮
@mangeshacharya
@mangeshacharya 14 күн бұрын
मास्टर
@suraiyyaattar6423
@suraiyyaattar6423 14 күн бұрын
@@mangeshacharya I .my
@zachariafrancis436
@zachariafrancis436 8 күн бұрын
I salute Nitesh Karele for his great speech well done I wish him all the best
@Ayurveda-1989
@Ayurveda-1989 10 күн бұрын
किती अक्कल आहे हे भाषेवरून कळत.... दुश्मन कोणीही असो चांगला नाहीतर वाईट....आदर महत्त्वाचा....
@VijayNawkar-cl7kp
@VijayNawkar-cl7kp 8 күн бұрын
Are baba pn khar bolat aahe ns
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 8 күн бұрын
Gavchya lokkanna hyach bhashet kalte ani walte
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 8 күн бұрын
मास्तर होण्याची लायकी आहे का?
@swatizawar2879
@swatizawar2879 8 күн бұрын
He congress bhakt distance. Atishay gachal bhasha.
@Ayurveda-1989
@Ayurveda-1989 7 күн бұрын
मी सुद्धा गावाचा आहे.... karale sir short videos या नावाने you tube वर सर्च कर आणि त्यांच्या वर लोकांनी केलेल्या कमेंट read कर कळेल तुला या माणसाची लायकी काय आहे ते...
@rajanizende6474
@rajanizende6474 16 күн бұрын
मा.कराळे सर नमस्ते आपण सत्य आहे तीच आजची परिस्थिती जनतेला सांगितली मान्य आहे ऐकून समाधान आहे . परंतु आपण जे पक्षाचे चिन्ह आहे. त्या बाबतीत माहिती दयावी ही विनंती आपणास आमचे ग्रुप तर्फे सांगणे❤ आहे
@dadaravranjr
@dadaravranjr 14 күн бұрын
माननीय शिवश्री कराळे सर यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🌹🌹🚩🚩 प्रिय सर तुम्ही एकदम बरोबर बोलला आहात तुमचे विचार ऐकून हायसे वाटले. कुणीतरी बुडत्या वेळेला आपल्यासोबत आहे. हे पाहून धीर आला आधार वाटला. सर सध्या परिस्थितीत देश आणि देशवासी अत्यंत नाजूक व भयावह परिस्थितीला तोंड देत आहेत. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. प्रचंड महागाईला तोंड देण्यासाठी लोकांकडे रोजगार नाही. रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. संसाराचा गाडा हाकतांना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत. लोकांच्या डोळ्या पाणी नाही तर रक्त सुद्धा येत आहे. देशाचा प्रधानमंत्री अडाणी असला की असेच होणार म्हणून या वेळेस सुशिक्षित प्रधानमंत्री निवडला पाहिजे . तुमच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. RSS ने देशभरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांचे खाजगीकरण करून गोर, गरीबांना ज्ञान, शिक्षणापासून कोसो दूर नेले आहे. आपल्याला RSS ने पाषाण युगाकडे जाण्यासाठी मजबूर केले आहे RSS देश चालवत आहे. मोदी, शहा फक्त आणि फक्त नामधारी प्रधानमंत्री व गृहमंत्री आहेत. RSS. मुखवटे , सर तुम्ही तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारितेसाठी व विचारांसाठी प्रसिध्द आहात . तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक विचारांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🛞🛞🙏🏻🙏🏻❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌹 जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@khadarnawazkhadarnawaz7491
@khadarnawazkhadarnawaz7491 8 күн бұрын
Grate tiger grate truth speaker you God bless you bjp matlab jhut hai
@MarathiNaukri
@MarathiNaukri 19 сағат бұрын
बाकीचं सगळ बरोबर आहे सर, पण डिग्री प्रमाणपत्र पण चूक असेल पण, University हे शब्द बरोबर आहे, आणि तो फाँट पण वेगळाच आहे,..... बाकी सगळ बरोबर आहे.....
@rohidaspanpatil6080
@rohidaspanpatil6080 12 күн бұрын
संविधानाची ताकद काय असते हे आपण दाखवून दिलं धन्यवाद सर जय भीम जय शिवराय 🙏
@vishnupingale535
@vishnupingale535 16 күн бұрын
कराळे सर बरोबर आहे तुमचं जयमहाराष्ट
@sudhirnilkanthe8790
@sudhirnilkanthe8790 10 күн бұрын
😂
@pravinaade8994
@pravinaade8994 4 күн бұрын
महाराष्ट्र √
@user-ex4cp9fq6n
@user-ex4cp9fq6n 7 күн бұрын
karale guruji love you aamhi kalakr ya modi sarkarne lockdown cha kala madhe lalakararana upashi thaval sir
@prafullchintaman3466
@prafullchintaman3466 10 күн бұрын
आरे स्वतः सर म्हणुन घेतो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांन बद्दल कसे बोलावे ते सुद्धा तुला कळत नाही का
@bhaskarjangar6200
@bhaskarjangar6200 9 күн бұрын
Tula kalte ka yedgandya
@moredipikat837
@moredipikat837 9 күн бұрын
कळते का. काही तुला थोडे तरी
@sureshgite7128
@sureshgite7128 8 күн бұрын
तू मोदी भक्त आहे का जय महाराष्ट्र
@shivagosavi236
@shivagosavi236 8 күн бұрын
Ka tuza PM Pakistani aahe ka​@@sureshgite7128
@yasmeenkhan1545
@yasmeenkhan1545 8 күн бұрын
Jab nainsafi hoti h to dil ka dard ese hi bahr aata h fir bhasha mayne nahi rakhati ki samne koin h
@pp-bj6sk
@pp-bj6sk 15 күн бұрын
कराळे गुरुजी अगदी सामान्य माणसाच्या मनातील भावना बोलताना दिसत आहेत
@sachinkale5733
@sachinkale5733 15 күн бұрын
कर‍ाळे सर यांतरच्या भाषणात यु.पी.एस.सी.च्या भर्तीचे सर्वोच्च पदे परीक्षा न घेता लॅटरल एन्ट्रीने कसे भरलेत हे सुद्दा सांगा.
@user-hn5sl3xe4o
@user-hn5sl3xe4o 9 күн бұрын
खुप छान संस्कार आहेत तुम्हचे आदर्श पुरस्कार मिळाला पाहिजे ऐक
@yasmeenkhan1545
@yasmeenkhan1545 8 күн бұрын
Ye dil ka dard h jo gusse me bahr aa raha h
@vitthaljadhav8687
@vitthaljadhav8687 14 күн бұрын
सर तुमच्या पेक्षा तुमचे आईवडीलांना धन्यवाद देणे महत्वाचे आहे कारण की असा सुपात्र पुत्र रोख ठोक बोलणारा त्यांनी या भारत भूमिस दिला आहे जसा श्वान दारात येणार्याला करतो आहे तसाच आपण देखील असाच पराक्रम गाजवला आहे या मागची चार पाच वर्षे कुंभ करणा सारखी झोपुन विश्रांती घेतली होती आणि आज तुमची सदरचे राजास गरज पडल्यामुळे तुमचा निद्राभंग करून आपणास रंगमंचावर पाठवले आहे सर मी कोणत्याही पक्षाचा अथवा नेत्यांचा बगल चेला नाही मी तुम्हांस विचारणा करतों की आपणास खरोखरच देशाची, गोरगरीब जनता याची सेवा करावीशी वाटत असल्यास बाबा आमटे,शाहू राजे, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस,लाला रजपुत राय ,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज,मेहरबाबा संत तुकडोजी महाराज,संत तुकाराम महाराज या सारख्या अनुययां सारखी सेवा करावी खरं,बोलतो सर जर मी दुसऱ्या स नावे ठेवली नाहीत तर मला कोण मोठे म्हणणार सुज्ञास अधिक काय सुचवावे सुर्याच्या प्रकाशापढे काजव्यांचा काय उजेड सर मी हे काय टिप्पणी केली त्या बद्दल आपले क्षमा मागून माफिची भिक्षा मागत आहे ती आपण उदार अंतःकरणाने घालावी हीच आपले जुगल चरणी विनम्र प्रार्थना आहे धन्यवाद
@sharaditnare63
@sharaditnare63 13 күн бұрын
सर लवकर च. B J P जॉईन करतील
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar 12 күн бұрын
Virynice sirji
@meriawaz1975
@meriawaz1975 12 күн бұрын
Sir te je Modi sirana shivi deta na tya warur tyanche sanskar tyachya war kay jhalet te kalat .,.
@yashwantdeshmukh8019
@yashwantdeshmukh8019 11 күн бұрын
हींदू च पतन नीस्चीत आहे कारण हीन्दूंला सत्रू वळखू येत नाही
@anuradam7186
@anuradam7186 11 күн бұрын
....आत्ता समजले, शिवसेना प्रमुखांनी या इसमाला त्याची जागा का दाखवली!
@pandurangkarche8095
@pandurangkarche8095 13 күн бұрын
याला मास्तर कोणी केला,,, कराळे पेक्षा जास्त शिकलेली लोक आहेत पण याच्या सारखं गाढव बघीतले नाही
@ShitalGadge79
@ShitalGadge79 10 күн бұрын
Satya bolnare lok avdat nhi ka dada
@praviningale305
@praviningale305 10 күн бұрын
Murkh tr tu ahe
@somnathjagtap8878
@somnathjagtap8878 10 күн бұрын
😅
@ashoksadafale566
@ashoksadafale566 2 күн бұрын
अबकी बार बिजेपी ४४४+ पार.जय श्रीराम.
@pratibhajawalkar288
@pratibhajawalkar288 6 сағат бұрын
@user-zw1rx8dx9q
@user-zw1rx8dx9q Күн бұрын
vaha mastar manala tumala salama karato ase karya karte pahijeth choara nako sikalela pahije good job sirji
@manikpawane3247
@manikpawane3247 15 күн бұрын
भाजपला स्वर्गवासी झालेल्या लाखो पेन्शनर्स बांधवांचा ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स यांचा शाप आहे.कोट्यावधी मतदाते पेन्शन महागाई च्या कारणांमुळे भाजपला मतदान करणार नाहीत.भाजपची चारशेहून जादा सिटे पडणार आहे.राहूल गांधी जिंदाबाद भारत माता की जय ❤
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 15 күн бұрын
Mungerilal😂😂😂😂
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 15 күн бұрын
पेंशन बंस करा
@cutestbeby
@cutestbeby 15 күн бұрын
Bhai pension koni band keli
@bansidharphalke1307
@bansidharphalke1307 15 күн бұрын
त्या बावळटाला काही अक्कल आहे का ?
@bansidharphalke1307
@bansidharphalke1307 15 күн бұрын
काँग्रेसच्या काळात म्हणजे 2005 साली पेन्शन बंद करण्यात आलेली आहे. उगीचच काहिही बोलण्यात अर्थ नाही.
@gautamsuradkar8410
@gautamsuradkar8410 15 күн бұрын
एकदम बरोबर आहे सर तुमचं अशी खर बोलायची हिम्मत फ्कत तुमच्या मध्येच आहे.
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 14 күн бұрын
भाजप हटाव नाही तर लावो फिरसे.बीजेपी को.
@sandeshgavit8167
@sandeshgavit8167 3 күн бұрын
सर तुम्ही लालू प्रसाद यादव सारखे सर्वांत जास्त प्रसिद्ध होणार अस माझ मत आहे
@dineshgavit2003
@dineshgavit2003 7 сағат бұрын
सर तुम्ही बोलले ते काहींच्या खाली जळजळ होईल पण अगदी बरोबर आहे ..👍
@user-tq2zu9fo1w
@user-tq2zu9fo1w 15 күн бұрын
शिक्षकी पेशाला कलंक लावु नका.ईतकी वाञट भाषा एका शिक्षकाच्या तोडुन शोभत नाही
@umeshkadam7752
@umeshkadam7752 15 күн бұрын
दिदी ओ दिदी ... ही भाषा पंतप्रधान पदाला शोभत असेल तर.. ह्या शिक्षकाची भाषा काही वाईट वाटत नाही...
@ajayendgallu2328
@ajayendgallu2328 14 күн бұрын
50 Crore ki girlfriend
@Devila912
@Devila912 6 күн бұрын
गप रे पिल्लू... तू एकटाच असं बोलणारा आहे 😂😂
@pushpapise5342
@pushpapise5342 11 күн бұрын
कराळे सर जिंदाबाद 🙏🙏
@chandrabhansingerpathare9694
@chandrabhansingerpathare9694 2 күн бұрын
मी अनपड अडाणी पंतप्रधानांना कधीच साथ देणार नाही यापुढे
@nehajadhav4348
@nehajadhav4348 14 күн бұрын
बरोबर आहे तुमच thanks
@anjaligadekar78
@anjaligadekar78 13 күн бұрын
कराळे सर म्हणजे जनतेचा आवाज 👍👍महागाई वाढवली टैकस,वाढले तरी पैसा नाही सगळ्या कंपन्या विकल्या
@gauravsheshravjiakotkar1564
@gauravsheshravjiakotkar1564 11 күн бұрын
पन भाऊ पगार वाढले नाही का . रोजगार वाढले नाही का.
@ramraogite9759
@ramraogite9759 11 күн бұрын
करालेना विकास म्हणजे काय समजेका ? तो ज्या विषयावर बोलतोय त्या विषयात किती बदल झालेत ते पण त्यांना माहीत नाहीत वाटत.
@shitalbhalerao8465
@shitalbhalerao8465 10 күн бұрын
कराळे सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात जय भीम 💙
@MarotiShende-tv5iz
@MarotiShende-tv5iz 10 күн бұрын
Saheb तुमचं सव्वा द खूप कॉन्फिडन्स आहे, मला तुमचं धारा 370 वर काय बोलणार याची ऐकायची आवड आहे फक्त इच्छा आहे
@sureshgite7128
@sureshgite7128 15 күн бұрын
कराळे सर एकदम कडक बोलले सर खूप घेतली आगे बढो सर जय महाराष्ट्र
@saiecorp5646
@saiecorp5646 7 күн бұрын
सरांनी आज सकाळीच कडक चढवली शाळेत शिकवायला गेलेले दिसत नाहीत...
@avithapde______
@avithapde______ 6 күн бұрын
घ्या उडवून असला मदरचोद नेता
@bhimarajmungsse969
@bhimarajmungsse969 15 күн бұрын
जो निवडून येईल त्यालाच मतदान करा आपलं मतदान फेल गेले नाही पाहिजे आपल्याला बी कळलं पाहिजे कोण
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 7 күн бұрын
बावळट
@sdpatil1330
@sdpatil1330 3 күн бұрын
अभिनंदन कराळे सर अभिनंदन जय महाराष्ट्र
@vikasahire3536
@vikasahire3536 3 күн бұрын
एक नंबर कराळे मास्तर वास्तव मांडलय बरोबर
@arunakamble9714
@arunakamble9714 15 күн бұрын
हिंगोली यथे सर तुमची सभा‌ झाली पाहीजे ❤ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@nimbapatil9462
@nimbapatil9462 15 күн бұрын
शाब्बास कराडे सर धन्यवाद लगे रहो मुन्नाभाई खराखुरा एमबीबीएस
@DhaneAtul
@DhaneAtul 10 күн бұрын
एकच मंदिर घेतले तर, किती दुःख झालंय, विरोध करणारे हिंदूंना पुढं करून विरोध करतायंत. अवघड आहे., तरी पण, जहाँ नहीं खुदा वहॉं खुदेगा जरूर! हर हर महादेव 🚩
@ajaybhavar1189
@ajaybhavar1189 3 күн бұрын
मोदी सरकार आलाच नाही पाहिजे
@motivationalumesh4625
@motivationalumesh4625 15 күн бұрын
मोठे आहे तर लाज वाटले पाहिजे... देशा ची आणि लोकांची वाट लावली त्या माणसांन.... देशाची प्रगती करायला पाहिजेत 👍
@s.bbhalshankar6767
@s.bbhalshankar6767 13 күн бұрын
❤ कराळे सर फार छान स्पीच, संविधानाप्रमाणे कार्यवाही होत नाही. आपण तळमळीने सत्य सांगत आहात. ❤🙏
@tigerarvind4299
@tigerarvind4299 12 күн бұрын
हा मातोश्रीच्या अंगणात 2 दिवस उभा होता, तिकिटासाठी. भेट नाही मिळाली मग दुसरीकडे गेला
@laddilip4000
@laddilip4000 9 күн бұрын
कराळे सर सलाम तुमच्या धाडसी वृत्ती ला जय महाराष्ट्र ❤❤
@jayambeprinters9240
@jayambeprinters9240 8 күн бұрын
सर अगदी बरोबर बोलले तरी काही लोकांना कळतच नाही भाजपा हटाव गरिबी बचाव ओन्ली ठाकरे शिवसेना जिंदाबाद
@pramodpednekar9994
@pramodpednekar9994 12 күн бұрын
पण एका पंतप्रधानाला झुकविण्यासाठी किती कामाला लागले, मग ३५ टक्के वाल्यांना नोकरी दिल्यावर देशाची काय वाट लागेल ते पण संग मूर्खा
@maheshdhanshetti9907
@maheshdhanshetti9907 10 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@sureshlahane1224
@sureshlahane1224 9 күн бұрын
Kuth shikle saheb 35 % vr kuth nokri lagte
@user-jc3ss7uw6r
@user-jc3ss7uw6r 8 күн бұрын
😁😁😁😁are murkha 35 take nokari lagte ka😅😅adndh bhaqt
@gopalmahurkar584
@gopalmahurkar584 3 күн бұрын
या चुत्या master काय aaykach नाही.
@panditraomenthewad8368
@panditraomenthewad8368 15 күн бұрын
पीएफ 95 वाले कांग्रेस कंग्रॅजुलेशन मतदान करनाल
@Kiaansh-re2lr
@Kiaansh-re2lr Күн бұрын
Jo Desh ka bhala soche, wahi chunke ayega. Koi kitna bhi bole, janata apna vote sahi karegi. Yeh aise speech deke, kisiko apmanit karke koi Desh ka bhala nahi hota. Jai shree Ram ❤❤ Vande mataram ❤❤
@ezzyhome1227
@ezzyhome1227 9 күн бұрын
Saheb khara khara bolte tumhi Jai Maharashtra jai Mumbai
@victoriajohn1024
@victoriajohn1024 15 күн бұрын
आपल्या विधर्भा च्या लोकांना information देतोस खूप चांगला करतोय. तरुण पिढी जागृत केलाच पाहीजे
@prashanthatkar8429
@prashanthatkar8429 15 күн бұрын
बुध्दी वाल्याला बोलण्या साठी आपण यांच्या मागे असणे गरजेचे आहे.आगे बढो सर.
@parag_Parag
@parag_Parag 2 күн бұрын
जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश
@shaileshrana6514
@shaileshrana6514 21 сағат бұрын
हा तोच आहे जाणे राम मंदीर ला विरोध केला होता... विदर्भ मध्ये सर्वात जास्त कोणते लोक राहतात.. माहीत आहे
@aparnakuthe1811
@aparnakuthe1811 14 күн бұрын
आपण शिकलेलेआ आहात तर इतरांना किती शिव्या देता.आधी स्वतःत योग्य बदल करा.नाही तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला.आपली बोलण्याची पातळी फारच खालच्या पातळीची दिसते.
@sachinchanorkar64
@sachinchanorkar64 13 күн бұрын
Comedy veer😂 fkt
@rajpalgajbhiye2568
@rajpalgajbhiye2568 13 күн бұрын
भक्तांना नाही समजु शकत,त्यांची काती अर्वांच भाषा आहे ते भक्तांना दिसणार नाही.
@khushalchavan2726
@khushalchavan2726 3 күн бұрын
Bhosdichya ashich bhasha vaprali pahije
@subhashusewar6066
@subhashusewar6066 2 күн бұрын
भारतीय जोकर आणि फालतू टाकाऊ मास्तर जोकर.....
@Nature.love09
@Nature.love09 2 күн бұрын
बोली भाषा आहे विदर्भाची. नुसतं कोकलून खोटं तरी नाय बोलतोय तो.
@suryakantkshirsagar9903
@suryakantkshirsagar9903 15 күн бұрын
नांदेड ला एक सभा झाली च पाहिजे ❤
@artdemo5766
@artdemo5766 15 күн бұрын
ghe tondaat tyacha
@UddhavChaure-fq8me
@UddhavChaure-fq8me 14 күн бұрын
गुड
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg 7 күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर
@ImranKhan-sv8ki
@ImranKhan-sv8ki 11 күн бұрын
Ek number kaka😮😮😮
@dilipsondare7619
@dilipsondare7619 15 күн бұрын
100% बरोबर सर बि जे पि संपणारच
@mahendrabiraris
@mahendrabiraris 9 күн бұрын
या शिक्षकांना माझा सलाम आहे बरोबर सांगत आहे ते
@ashokkalanke7571
@ashokkalanke7571 8 күн бұрын
खूप मस्त बोलता निलेश सर.आता या वेळास उद्धव साहेब जिंदाबाद.मोदी हटाव काँगेस बचाव.शिंदेला घरी बसावा.
@vinodlokhande3897
@vinodlokhande3897 13 күн бұрын
गुरुजी, स्पष्ट व परखड विचार मांडायला धमक पाहिजे ती तुमच्यात आहे ❤❤
@ismaildunge5088
@ismaildunge5088 14 күн бұрын
मोदीसाहेब हॆ देशाचे कमी बीजेपी चे पंतप्रधान जास्त वाटतात..! सहमत असेल तर ठोका लाईक 👍🏻
@KM-xb9hi
@KM-xb9hi 14 күн бұрын
ठोकली असती लाईक पण तुम्ही फेकूला साहेब म्हटलात.
@vaishalidatir5499
@vaishalidatir5499 14 күн бұрын
😂😂😂😂😂😢🎉❤❤❤
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 13 күн бұрын
Modi BJP hatao desh bachao loktantra bachao sambhidhan bachao 😢😢😢🙏🙏🙏
@HardikPawar-fj9up
@HardikPawar-fj9up 11 күн бұрын
आता गुरुजी नाही नेतेझालात, आता तुम्ही पक्ष नुसार बोलणार प्रत्येकावर टीका करणेहाच आपला पक्ष धर्म
@Miss_reena.official
@Miss_reena.official 3 күн бұрын
काँग्रेस यायलाच पाहिजे प्रार्थना करा हवन करा हे काय करायचं ते करा पण ह्यावेळेस काँग्रेसला आणायचं
@sambhajimdukretabla5814
@sambhajimdukretabla5814 18 сағат бұрын
खरंच कराळे सरास प्रधानमंत्री पाहिजे
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 14 күн бұрын
कराळे सर तुम्हाला ई डी सी बी आय गृह विभाग यांची भीती वाटत नाही. सलाम तुमच्या वक्तव्याला.
@madhukarkulkarni8738
@madhukarkulkarni8738 7 күн бұрын
नाही. कराळे ना सीबीआय, इडी कडून काही भीती नाही, ED, CBI ha माणूस माथेफिरु आहे म्हणून सोडून देतील!
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 15 күн бұрын
मतदारानी बी जे पी ला पुन्हा सत्ता देऊ नये ही विनंती.ण
@kvmarathi1085
@kvmarathi1085 14 күн бұрын
सत्ता तुलाच दिली पाहिजे.
Surprise Gifts #couplegoals
00:21
Jay & Sharon
Рет қаралды 25 МЛН
McDonald’s MCNUGGET PURSE?! #shorts
00:11
Lauren Godwin
Рет қаралды 29 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 4 СЕРИЯ
24:05
Inter Production
Рет қаралды 595 М.
Who enjoyed seeing the solar eclipse
00:13
Zach King
Рет қаралды 99 МЛН
🔥लोकसभा निवडणूक 2024🔥 नागपूर शहर
24:59
Phoenix Academy Wardha Nitesh Karale 'पुणेरी पॅटर्न '
Рет қаралды 190 М.
Surprise Gifts #couplegoals
00:21
Jay & Sharon
Рет қаралды 25 МЛН