आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog

  Рет қаралды 285,978

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog कोकणामध्ये सणासुदीला माहेरवाशीनीला माघारी (मांगारी) जाण्याची प्रथा आहे. आम्ही सुद्धा माझ्या आत्याला म्हणजे माझ्या आकाला दरवर्षी माघारी जात असतो. माझ्या आत्याचे गाव मंडणगड तालुक्यातील रानवली हे गाव आहे. रानवली हे गाव रानात वसलेले आहे. अतिशय निसर्गरम्य अशा रानवली गावात घरे पण कमी आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर असे गाव आहे. आत्याच्या गावी प्रांजु आणि आई सोबत होत्या. आम्हाला जंगलातून प्रवास करूनn1n21 आत्याच्या गावी पोहचायचे होते. वाटेत पाऊस पण खूप आला. रस्त्याला पाणीच पाणी झाले होते आणि वारा सुद्धा वाहत होता. शेवटी आम्ही आत्याच्या गावी पोहोचलो. आत्याने अतिशय मायेने आमचा पाहुणचार केला.
#AtyachaPahunchar #आत्याचापाहुणचार #KonkanVlog #sforsatish
कोकणी माणसे प्रेमाची कशी भुकेली असतात हे तुम्हाला या व्हिडीओ मधून दिसून येईल. आत्याच्या घरी जेवून आम्ही तिचे गाव सुद्धा फिरलो. संध्याकाळी निघायच्या वेळेस कोरा चहा पिऊन आम्ही आमच्या गावी पुन्हा येण्यासाठी निघालो. परतीचा प्रवास सुद्धा मजेशीर होता. पाऊस खूप होता. प्रांजुला येताना उचलून आणावे लागले कारण वाट निसरडी होती. तिला चालायला जमत नव्हते. आत्याने आम्हाला एक केळीचे रोप लावण्यासाठी दिले. एकंदर आत्याच्या गावचा जंगलातला प्रवास मजेशीर तर होताच ओण आठवणीत राहील असाच होता. शेवटी काय आठवणीच राहतात ना !
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट करायला विसरू नका.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 756
@chhayakurle437
@chhayakurle437 4 жыл бұрын
Atya kiti खुश झाली तुम्हाला बघून...त्या १०० chya var vay असलेल्या आजी ना salute...ajunahi ekdam mast...ani tuzya aaila pan namskar...evdhya डोंगरातून जाताना पण डोक्या वर सुप छान balance kela hota...n खासकरून प्रंजू च कौतुक की अजिबात रडली ओर घाबरली नई चालायला...पण आत्याच्या गावी जायला काई गाडी बस नई का
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
🙏❤️thank you
@vishnudesai4110
@vishnudesai4110 4 жыл бұрын
Very good video.
@bhaktisudhadaily
@bhaktisudhadaily 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@manojpawaskar1072
@manojpawaskar1072 3 жыл бұрын
आत्याच्या गावी जायला बस वगैरे नाही का !!!!!?
@shaileshgurav6872
@shaileshgurav6872 3 жыл бұрын
1111
@prajwalnimbartevlogs
@prajwalnimbartevlogs 3 жыл бұрын
सुख रे बाबा सुख... खरच भावा बनवत रहा असे विडिओ मंजे आम्हाला घरी बसून तरी हे सर्व पाहता येईल...😊
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@gauravharad5076
@gauravharad5076 3 жыл бұрын
@@atulsawant47 oooo8778
@gauravharad5076
@gauravharad5076 3 жыл бұрын
Iiiii12 3333333
@gauravharad5076
@gauravharad5076 3 жыл бұрын
@@atulsawant47 jjjiiiiiiiiiiiiiiiiiiìiiiiiiiii888888888
@latarane3550
@latarane3550 4 жыл бұрын
आत्याच्या गावचा ब्लॉग खूप मनाला भावला. 100 yrs अँड above आजी खूप आवडली. ह्या चार क्षण सुखाचे गेले. Thank u.
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
धन्यवाद असेच व्हिडीओ आणखी पहा 🙏
@Abhijitsanamaths
@Abhijitsanamaths 3 жыл бұрын
सतीश दादा तू नेहमी हसत असतो.... खूप मस्त व्यक्ती आहे तू always stay blessed you & your family👌👌👌👍
@user-vp1kf9gp6t
@user-vp1kf9gp6t 4 жыл бұрын
खूप चांगला व नाते जपणारा व्हिडीओ बनविलात तुम्ही, आत्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद खुप भावला
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@priyashivajinirmale7174
@priyashivajinirmale7174 4 жыл бұрын
खूपच छान. माहेरची माणसं भेटल्यावर आत्याला किती आनंद झाला ना . 1नंबर विडीओ
@tanviparab6016
@tanviparab6016 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pH6XlWOkrdCYnpY Ganpati visarjan Kankavli -Aachra Must watchh❤️❤️😊
@adiparab.7255
@adiparab.7255 4 жыл бұрын
|| श्री देव रवळनाथ प्रसन्न || मु.पो. ओरोस , ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग. ओरोस चे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात. 2019 kzbin.info/door/Bk5TmyBnqBZ_iBGu3ZoyYw
@mygrandmaskitchen3073
@mygrandmaskitchen3073 3 жыл бұрын
माझ्या आजिच माऊली च स्वयंपाकघर kzbin.info/www/bejne/iZKlan2Am6yqf9E
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@atulpatil5995
@atulpatil5995 3 жыл бұрын
श्रीमंतांच्या घरात असला पाहुणचार होणे नाही मनाने श्रीमंत माणसे आहेत आपल्या कोकणची❤️❤️❤️
@vivektipari3580
@vivektipari3580 4 жыл бұрын
बंधु नमस्कार, सर्वात हटके, गावाकडचे निसर्गरम्य परिसर पाहून खूप आनंद वाटला, व पायी चालत गावाला जाणे लय भारी
@manojbhagare2300
@manojbhagare2300 4 жыл бұрын
मित्रा जुन्या दिवसांची आठवण करून दिली तू,आम्ही पण पूर्वी असच राना वनातून जायचो आत्याकडे,आत्याच प्रेम किती आहे ते दिसतंय ती लांब पर्यंत तुम्हाला सोडायला आली होती आपली मानस ती आपलीच असतात,पण आत्ता इतकी आपुलकी नाय राहिली असो कोकणातील माणसानं मध्ये आहे ना बस 👍👍👌👌👌❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
❤️😍🙏जुने दिवस विसरत आहेत लोकं, बदल होत आहे
@supriyaraut3660
@supriyaraut3660 3 жыл бұрын
कसलं भारी आहे हे सगळे. एवढ्या छोट्या गावात आणि एवढ्या जंगलात कसे राहतात सगळे याच खूप आश्चर्य वाटत मला. आणि तुम्ही पण एवढ्या लांब चालत जाता पाऊस वगैरे कशाचंच काही नाही. Wow खूप खूप खूप आवडलं मला. प्रांजू सुद्धा एवढं चालली याच खूपच कौतुक वाटतंय
@bajrangrocks4843
@bajrangrocks4843 4 жыл бұрын
खरच बघून खूप आनंद झाला आजकालच्या स्वार्थी नात्यांमध्ये खरी नाती बघायला मिळाली..👌
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
❤️🙏
@pradipgajhans1384
@pradipgajhans1384 3 жыл бұрын
तुमचे संपूर्ण व्हिडीओ खूप छान असतात, तुमचे मनापासून खूप आभार कारण की तुमच्या गावाकडचे निसर्गरम्य वातावरण बघून जीव अन मन प्रसन्न झाले खूपच छान आहे आत्या व आई व छोटी परी, घरी बसून खूप आनंद घेता आला असेच व्हिडिओ बनवत रहा भाऊ ......खूप सुख आहे गावाकडे.
@harishbagadty3666
@harishbagadty3666 3 жыл бұрын
आत्त्या कड़े जाण्याचा मार्ग खूपच छान हिरवगार खूपच सुंदर दृश्य ,अप्रतिम.
@snehalkasare1028
@snehalkasare1028 4 жыл бұрын
Tumchi Atya kiti khush zali maher chi manas baghun..tyancha gav pan chan ahe.. Ani jangla madhun tumcha payi pravas khup chan hota👌👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@ujwalakulkarni9452
@ujwalakulkarni9452 4 жыл бұрын
मला फारच आवडला तुमचा video, आत्याचं गाव, आणि तिकडे जायचा रस्ता बघूनच मला घाम फुटला, पण कोकणातली माणसं आणि त्यांची निरागसता आणि भोळेपणा मला फारच आवडतो
@atulpatil5995
@atulpatil5995 3 жыл бұрын
Ekdam Correct aahe
@chandrashekhardhum5938
@chandrashekhardhum5938 4 жыл бұрын
नाते सबंध,मामा मामी तसेच बहीणी यांचा आपुलकी पणा ठेवावा लागतो 👌 मस्त
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 4 жыл бұрын
किती आनंदी आहेत सर्व जण.पाहूणे आल्यावर सगळ्यांना आनंद झाला आहे.श्रीमंत लोकांच्या पाहूणे बघूनच कपाळावर आठ्या पडतात.
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
😍❤️
@gajanankakaderabade6738
@gajanankakaderabade6738 3 жыл бұрын
दादा मी कोकणी नाही पण मला तुमची संस्कृती,तुमची लोकं, तेथील निसर्गसौंदर्य, तुमचे प्रेमळ स्वभाव,तुमचे आदरातिथ्य खूप आवडते, मी पर्यटनाला नेहमी येत असतो तिकडे,माझा भाऊ देवरूख रत्नागिरी ला नोकरीस आहे, lot's of love and keep it up satishbhau
@kmawate6092
@kmawate6092 3 жыл бұрын
खुपच छान.व्हिडिओ पाहून आम्ही अप्रत्यक्ष सहलीचा आनंद घेतला.
@latabule6436
@latabule6436 4 жыл бұрын
छान व्हिडीओ . सणा सुदीला आपले रितीरिवाज जपले पाहिजेत तरच नात्यांमध्ये जवळीक व आपलेपणा नांदत असतो हे दाखवले पायी प्रवास करून आत्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न एकदम भारी वाटला.
@gajanantotre9969
@gajanantotre9969 4 жыл бұрын
अगदी खरं आहे खुप छान
@ramuramu6159
@ramuramu6159 3 жыл бұрын
i like your village i am very happy to see your relation ship with your familly & i am from karnataka Bellary district thank you for showing your responsibility i am proud to you
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ♥️🙏
@yaseenmulla6309
@yaseenmulla6309 3 жыл бұрын
खूपच छान आहे वीडियो, 100 वर्षा च्या आजीला बघून खुप आनंद वाटले.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️😊
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 4 ай бұрын
Kamaal vdo aahe.....Pranju khup chhaan.....ghaabarleli bichaaree.....kautuk aahe Pranju cha itka chhaallee tee purn sagle dongar....😊🙌🚩
@user-Gholap1983
@user-Gholap1983 Жыл бұрын
सतीशभाऊ मी नशीबवान आहे , की माझं सासर कोकणातील आहे. त्यामुळे कोकणात बऱ्याचदा जाण्याचा योग आला. कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधता मी जवळून अनुभवली आहे. कोकणातील कौलारु घरे, अंगणातील विहीर, तुळशीचे वृंदावन आणि शेणाने सारवलेली अंगणे ह्या सर्व गोष्टींची भुरळ मला नेहमीच पडलेली असते. खरंच हे कोकण म्हणजे अदभुत, अद्वितीय आणि देवभूमीच आहे...!!
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
🥰🙏🥰❤️
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 жыл бұрын
Dada Good Super EnjoyTrip 😁👌👌🇮🇳💚💚💚💚💚
@shushilpawar8998
@shushilpawar8998 3 жыл бұрын
लय मस्त
@alkaborate7128
@alkaborate7128 3 жыл бұрын
मला स्वतःला खुप छान वाटले.भोर तालुक्यातील हिर्डोशी मावळ आठवले.
@atulpatil5995
@atulpatil5995 3 жыл бұрын
खूप मनाला आनंद झाला इतकं प्रेम जिव्हाळा पाहून👍
@dhirajkachave6705
@dhirajkachave6705 3 жыл бұрын
👍झकास गांव अन स्पिच
@anvishreya2747
@anvishreya2747 3 жыл бұрын
खरच खुप छान असतात तुमचे वीडीओ़
@bhushanpingale3741
@bhushanpingale3741 3 жыл бұрын
आम्हाला ही बाहेर राहून गावाकडचा जीवनाचा आस्वाद घेता येतो धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@vaishaliangwalkar1494
@vaishaliangwalkar1494 3 жыл бұрын
Tuche family kup chan aahe
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 жыл бұрын
Dada I LOVE YOUR JANGLE. VERY GOOD VERY NICE JANGLE 👌👌💚👌👌💚👌👌💚👌👌💚👌👌💚
@ravirajbandopantchougale
@ravirajbandopantchougale 3 жыл бұрын
मी कोल्हापूर चा आहे कोकण मला खूप आवडतो खूप सुंदर व्हिडीओ
@pranayshirdhankar6986
@pranayshirdhankar6986 4 жыл бұрын
मित्रा तूझ पूर्ण कूटुंब हीच तूझी श्रीमंती अशीच नाती जप हे सर्व सगळ्यांनाच मिळतनाही एव्हढे प्रेम आणी प्रेमळ माणस हिच तूझी श्रीमंती
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
होय तुम्ही अगदी बरोबर बोललात 🙏♥️
@pravinpotdar3171
@pravinpotdar3171 3 жыл бұрын
खरंच नात जपले आहे तुम्ही नाहीतर आमच्याकडे स्वर्थान भरलेली नाती आहेत .
@rahuladhav8367
@rahuladhav8367 3 жыл бұрын
Ek number dada
@__swwapnil__4645
@__swwapnil__4645 4 жыл бұрын
वेदांत आणि गंप्या फुल हार्ड😂😁🙏🙏#quality
@shrutijoshi553
@shrutijoshi553 3 жыл бұрын
Mastach re bhau . Maja aali video aani gaon baghun. Khup chan . Nisarga sarkhe Nirmal kahich nahi .
@sujitbelsare4309
@sujitbelsare4309 3 жыл бұрын
खुपच सुंदर आहे गावचा नजराना
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@mrunalsawant252
@mrunalsawant252 4 жыл бұрын
खूप छान माज आली गावचं छान दर्शन jal
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
मस्तच आत्याचा पाहुणचार व अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👍🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
खूप खूप खूपच अप्रतिम निसर्गसीन 👌👍🙏
@bipinchandralohe7006
@bipinchandralohe7006 3 жыл бұрын
खुप छान कोकण तुमच्यामुळे आम्हाला कोकण बघायला मिळत आहे
@gajanankesarekar7608
@gajanankesarekar7608 3 жыл бұрын
Khup chan bhava mast akdam gharadachi atvan Ali bhava
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ♥️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
आत्या प्रेमळ आहे.. खूप छान गाव हसरी माणसे
@pritamjadhav1858
@pritamjadhav1858 4 ай бұрын
Khup chan fresh vatal
@vidyadawate8495
@vidyadawate8495 2 жыл бұрын
Khup chan tumchi aai khup mahan ahe
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 4 жыл бұрын
सतीश खरंच गावात खूप मजा असते मन भरल गाव च पाहुणा चार बघून
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@amolraut8458
@amolraut8458 3 жыл бұрын
अप्रतिम प्रवास
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
तिकडे चहात दूध क वापरत नाहीत आईच्या हातची स्वीट रेसिपी टाक वर्षा ग्रेट आहे
@nothingbutmanaw8654
@nothingbutmanaw8654 4 жыл бұрын
एकदम कडक मराठी माणूस, गजब भावा
@satishmunde9493
@satishmunde9493 3 жыл бұрын
Khoop best smile n voice satishji...... No attitude... Real video... Love you
@rosycunha9671
@rosycunha9671 3 жыл бұрын
So nice lucky to have so beautiful Village hills once goa was so beautiful but now hills are destroyed
@chaitalilugade2397
@chaitalilugade2397 2 жыл бұрын
Khupch bhari vatale video bagun khup chan Natural aahe I like Kokan
@tanajisuryawanshi9956
@tanajisuryawanshi9956 3 жыл бұрын
खूप सुंदर
@kirtikasuresh7286
@kirtikasuresh7286 3 жыл бұрын
Khup chaan video dada
@sandipmore2073
@sandipmore2073 4 жыл бұрын
100% shudha gaavrani videos..mast...👍👍👌👌
@pallavikhatu4391
@pallavikhatu4391 3 жыл бұрын
Majja Aali Video Pahatana.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ❤️
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे.. आपली संस्कृती आणि आपली माणसं अशीच जपली पाहिजेत.. गावाची आठवण आली ... खूप छान...
@vivekairekar9056
@vivekairekar9056 3 жыл бұрын
फार सुंदर. तुमचे बोलने पाहुणचार गोड स्वभावाची मानस व निसर्ग बघतच रहावे असे वाटते.
@shitalshinde6032
@shitalshinde6032 2 жыл бұрын
किती छान आत्याच गाव आहे वाव
@shailendrakanhekar4121
@shailendrakanhekar4121 3 жыл бұрын
अत्याचे गाव खूपच सुंदर आहे
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 жыл бұрын
खरंच आजीला श्री साष्टांग नमस्कार 100वर्ष पूर्व केल्याबद्ल. आत्याबाईचे घर👌👌👌आहे या धावत्या युगात कोणत्याही चालत नाही तूम्ही चालत आत्येच्या गांवी गेलात एकदमच इकडे वाटले त्या विडियो पाहून कारण चालताना तू आम्हाला झाडे, डोंगर चिमणीच्या घरंट हे 👌👌👌वाटल
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️
@vaishaligaikwad6317
@vaishaligaikwad6317 3 жыл бұрын
Mastach vidio banvta tumchyamul aamhala he sarv bagayala miltay asech vidio banva
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 4 жыл бұрын
तुझा आत्याच्या घरचा व्हिडिओ बघून मी भारावून गेलो. आपली माणसे खूप प्रेमळ असतात. माझी आत्या हयात नाही. तिचे गाव महाड तालुक्यामध्ये तेटघर हे आहे. सगळ्यांना नमस्कार 🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
🙏❤️
@ashraftambe68
@ashraftambe68 3 жыл бұрын
Kharach khup chan video.. This vid I share with my family member everyone liked this. Thnx a lot.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ❤️
@vijayrj2626
@vijayrj2626 3 жыл бұрын
Khup chan ahe video asech banvat ja
@parmeshwarhiwale5552
@parmeshwarhiwale5552 2 жыл бұрын
tumche gav khup chan aahe aani video tar khup chan
@mrunalbachate20
@mrunalbachate20 4 жыл бұрын
खुप छान वातावरण आनी माणसं सगळी 👌👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@rameshwarsurung4366
@rameshwarsurung4366 3 жыл бұрын
खूप आनंद वाटला तुमच्या आत्याचे गाव बगून कोकणात आलो की नक्कीच तुमच्या गावाला भेट देईल,असेच व्हिडिओ बनवत रहा👍
@sujataloke5186
@sujataloke5186 3 жыл бұрын
खुप सुंदर गाव आणि गावातील माणसे
@dwarkokhilnani4742
@dwarkokhilnani4742 2 жыл бұрын
You give the true picture of village and those living in villages of Maharashtra. The simple living, love and respect for elders are commendable. Congrats. Continue to show such videos. I really enjoy. May Ganpati Bappa shower his choicest blessings on you and your family.
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
खूप खूप छान व अनमोल व्हिडिओ निसर्ग मुलीला खूप छान पद्धतीने समजून सांगता व तिलाही खूप छान आवड आहे मस्तच 👌👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏🏼
@tr2947
@tr2947 3 жыл бұрын
Amazing life❤️ thank God I don't see anyone with a mobile in their hand watching KZbin 😂😂
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
😊🙏♥️
@nitarecipes6719
@nitarecipes6719 4 жыл бұрын
Khup chan
@dineshagare3490
@dineshagare3490 4 жыл бұрын
Hi Satish सगळेच अविस्मरणीय निसर्ग सौंदर्य पाहुणचार शब्द नाहीत धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
❤️🙏
@tanviparab6016
@tanviparab6016 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pH6XlWOkrdCYnpY Ganpati visarjan Kankavli -Aachra Must watchh❤️❤️❤️❤️❤️
@mudassirfishing
@mudassirfishing 4 жыл бұрын
Awesome video nice contant thanks for sharing,
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@Agro4u
@Agro4u 3 жыл бұрын
।।जय सद्गुरु ।।
@poojawalgude1517
@poojawalgude1517 2 жыл бұрын
खुप भारी विडीओ बनवता तुम्ही मला खूप आवडतात
@komaldharje2495
@komaldharje2495 3 жыл бұрын
Khup Chan masts mast
@himmatpatil726
@himmatpatil726 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ.....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you 🙏♥️
@akbarpatel4767
@akbarpatel4767 4 жыл бұрын
शहरा पेक्षा गावात रहायचं मनलं की मन भरून येतं.नाइस सतीश दादा.👍
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
Thank you
@shrikantparte6618
@shrikantparte6618 3 жыл бұрын
बाणकोटी बोली, बाणकोटी माणसं भारी असतात, आमच्याकडे सुद्धा मांगरी जायची पद्धत आहे ,माझे गाव महाड तालुक्यातील आहे , भाषा आणी पद्धत सारखीच आहेत
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
♥️
@udayamrutrao9376
@udayamrutrao9376 3 жыл бұрын
खूपच सुंदर, छान 👌
@gaurishinde16
@gaurishinde16 3 жыл бұрын
Mast
@nilambarijadhav6283
@nilambarijadhav6283 3 жыл бұрын
Mast attayche gav mastch
@asifnevrekar5096
@asifnevrekar5096 3 жыл бұрын
Bapre. 😳 Kiti mota donger. Pan khup chan aahe. Nature
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@sopandudhate9183
@sopandudhate9183 3 жыл бұрын
Va khup sundar
@pritikarande6976
@pritikarande6976 3 жыл бұрын
Khup mast😍
@avinashjadhav2245
@avinashjadhav2245 3 жыл бұрын
In all your vdo this one is realy best one, In old days people's used to travel like this to visit their relatives. 👍
@dr.poonamchavan9254
@dr.poonamchavan9254 3 жыл бұрын
Thanks a lot for this heart touching video....keep it up...
@chandrakantgurav1305
@chandrakantgurav1305 4 жыл бұрын
aplya kokanatil manasa saglyat sukhi... we are very lucky to be a kokan vasi...
@swapnilpalkar8115
@swapnilpalkar8115 3 жыл бұрын
फक्त आणि फक्त साधेपणा.....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️🙏😊😍
@dnyaneshwarpanchal7692
@dnyaneshwarpanchal7692 3 жыл бұрын
आवडला अत्या चा गाव nice video
@marathiedit5365
@marathiedit5365 3 жыл бұрын
खूप छान भाऊ एकदम मस्त विडिओ
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
छान
@motivatedbuddy5104
@motivatedbuddy5104 4 жыл бұрын
This is really surprising for me!!!! 🔥 That's really coo!!! Born and brought up in New York I never saw something like this
@SFORSATISH
@SFORSATISH 4 жыл бұрын
❤️😍🙏
@tiktaktrendy106
@tiktaktrendy106 3 жыл бұрын
तू खूप लकी आहे तुझा जन्म कोकण मनी झाला तुला निसर्गाने नटलेल्या गाव बघायला मिळतो पण आम्ही चंद्रपूर इंडस्ट्रियल भागात राहतो आम्हाला फक्त कोळसा,सिमेंट च्या गाड्या आणि डस्ट बघायला मिळतो 😔 so luck
@prakashingale7857
@prakashingale7857 3 жыл бұрын
1 no
@swatibankar4337
@swatibankar4337 3 жыл бұрын
Kiri chan kokan man baravun jate he sarv. Pahtana kup ch chan👌👌
@gajanangarde5761
@gajanangarde5761 3 жыл бұрын
Khup chaan
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 25 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 41 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
कोकणात राखण देण्याची पद्धत
10:09
कोकण संस्कृती
Рет қаралды 175 М.
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00