कोकणात राखण देण्याची पद्धत

  Рет қаралды 175,442

कोकण संस्कृती

कोकण संस्कृती

Күн бұрын

पावसाळ्यात कोकणात भातशेती च्या कामाच्या दरम्यान जागेवाल्याला राखण देण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे.खरतर ही राखण देताना नारळ आणि राखून ठेवलेला गावठी कोंबडा दिला जातो. ही राखण आपल्या जमिनीमध्ये शेती वाडी आणि जागेमध्ये उत्तम पीक येण्यासाठी व घरा दरा पासून सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिली जाते.राखण ही परंपरेने चालतं आलेली पध्दत आहे आणि कोकणातल्या माणसांच्या जीवन पद्धतीला ऐक भाग आहे .....अशी ही राखण
kokan people lifestyle, and culture and festival,food

Пікірлер: 493
@pandurangsawant4207
@pandurangsawant4207 4 жыл бұрын
खूप छान माहिती, कोकणी माणूस हा अत्यंत श्रद्धाळू, आपल्या परंपरा , संस्कृति जपणारा आहे. आपल्या शेतावर तो नितांत प्रेम करतो आणि या शेताचा रखवालदार हा अदृश्य परमेश्वरी शक्तीच्या रुपात तो पाहतो आणि म्हणूनच कोकणात वॉचमन ची आवश्यकता आतापर्यंत नव्हती. आपण जे स्वतःसाठी पक्वान्न खातो त्यातील सर्वोत्तम हे वर्षातून एकदा प्रतीकात्मक स्वरूपात त्या रखवालदार याची आठवण काढून त्याला अर्पण करावे ही शुद्ध भावना. शकाहरी लोक त्यांच्या पद्धतीने तर मांसाहारी कोंबडा देवून त्या शेतातच जेवण करतात, किंबहुना जेवणासाठी शेजारी किवा शेतात राबणाऱ्या मजुरास बोलावून त्यांच्या सोबत शेतात जेवणाचा आनंद घेतात. या शेतातील जेवणाची चव कुठल्याही पंचतारांकित हॉटेल पेक्षा भारी असते. कृपया अंधश्रद्धा म्हणून इतरांच्या भावनांशी खेळू नये ही नम्र विनंती
@RahulJadhav-oq5xn
@RahulJadhav-oq5xn Жыл бұрын
भाऊ तु कोकणची वेगवेगळी संस्कृती खुप छान दाखवतो आहे तुझें मनापासून आभार 🙏🙏🙏
@welcomekokan382
@welcomekokan382 4 жыл бұрын
तुमच्या बाबाना माझे सँल्युट थाेडक्यात सुंदर आतिशय याेग्य पध्दतीत सांगीतलेली माहीती काेकण भुमी ही श्रध्येची भुमीआहे अधंश्रध्दची नाही हे महत्वाचे जे तुमच्या बाबानी सांगीतले हट्स आँफ बाबाना.सुदंर बाेलतात बाबा अगदि तुमच्यासारखे ....सुधीर तारकर्ली मालवण
@yogeshjadhav696
@yogeshjadhav696 4 жыл бұрын
येथ लोक कोबंडा कापण्याचा प्रथेविरोधात बोलतात... राखणात नारळ आणि गोड करतो सांगताय.... पण ह्या लोकांनी मुबंईत आणि गावात हळदीत किती कोंबंड्याच जेवन खाल्लात... मित्रा, प्रथा हजार प्रकारचे आहेत... पण आपण वडिलोपार्जित प्रथा बदलाची नाही... ⚡👌👌👌👌👌
@princess_630
@princess_630 4 жыл бұрын
Ekdum barobar bolalat bhau,....
@pma1161
@pma1161 4 жыл бұрын
खरच खुप छान मला माझ्या बालपणीची आठवण झाली मी ही माझ्या आजोबां सोबत शेतावर राखण द्यायला जात होतो. तो काळ आठवला, हा ही पध्दत कोकणात असली तरी अगदी अशीच पध्दत आमच्या कडे म्हणजे कोल्हापुर जिल्ह्यात काही भागात आहे.
@vishalpevekar157
@vishalpevekar157 Жыл бұрын
Khup chan bhava, I love my konkan and my konkani people. Best.
@rahul21jun1990
@rahul21jun1990 4 жыл бұрын
मस्त आपली परंपरा आहे ही राखण देणं ,आणि आपण ही पुढे न्हेन गरजेचं आहे ,आणि म्हणूनच आपल्या कोकणी लोकांच शेतीच नुकसान होत नाही ,आणि झालं तरी ती पचवण्याची शक्ती आपल्यात असते,
@pramodinirane1323
@pramodinirane1323 4 жыл бұрын
बरोबर बोलताय तुम्ही, कोकणात कधी दुष्काळ पडलाय असं कधी ऐकलंय का कोणी. उन्हाळ्यात कुठल्या कुठल्या गावात पाणिटंचाई असते. पण फक्त दोनच महिने. दुष्काळ कधीच नाही. what say.
@rahul21jun1990
@rahul21jun1990 4 жыл бұрын
आणि आपली कोकणातील मानस दुष्काळ असला तरी दाखवून नाय देत
@RC-jo7fh
@RC-jo7fh 4 жыл бұрын
Amhi gavi suddha Dili mulbhumkichi
@uttejanapardale172
@uttejanapardale172 4 жыл бұрын
Great
@user-cq6cf6sj7h
@user-cq6cf6sj7h 4 жыл бұрын
@@pramodinirane1323 आम्ही,प.महाराष्ट्र वाले संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान बाळगतो .पण वाचन आणि युट्युब माहिती मात्र फक्त आपल्या भौगोलिक विभागातच रमतगमत असतात. हे निदर्शनास आले आहे. राजकारण व समाजकारण निवडणूक सोडली तर खेळी-मेळीच असल्याने, प.महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. २)विदर्भा म्हणतो मी विदर्भचा मराठवाडाचा म्हणतो मी मराठवाडाचा .कोणकचा म्हणतो आम्ही कोकणातील. आम्ही पश्चिम महाराष्ट्रवाले म्हणतो; "आम्ही फक्त महाराष्ट्राचे".
@rohinisakpal2322
@rohinisakpal2322 4 жыл бұрын
खरच मस्त माहिती दिलीस, आणि आपली परंपरा आपणच जपायला पाहीजे आणि कोकणी माणूस ती काटेकोर पणे जपतो म्हणूनच कोकणी माणूस जिद्दीने सर्व संकटात सुध्दा खंबीरपणे उभा असतो हीच कोकणी माणसाची खरी ओळख आहे,
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 4 жыл бұрын
आणि मुक्या प्राण्यांची हत्या करून त्यांचे आयुष्य बरबाद करतो ही सुध्दा ओळख आहे 😡😡
@rajeshharitelange.141
@rajeshharitelange.141 3 жыл бұрын
@@sharadbagadi6382 😁😁
@rasikasakpal1999
@rasikasakpal1999 3 жыл бұрын
barobr 🙏
@deepaprabhavalkar9656
@deepaprabhavalkar9656 4 жыл бұрын
राखणं देणं ही परंपरा आहे आमच्या कडे नारळ देतात व दही भात नेवेद्य दाखवतात मी ही कोकणातील आहे मस्तच व्हिडिओ संदेश
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@prashantmanjrekar7949
@prashantmanjrekar7949 4 жыл бұрын
बाबा नी खूप छान माहिती सांगितली आपल्या कोकणातल्या राखण पद्धतीची
@sudhakarkambli1626
@sudhakarkambli1626 4 жыл бұрын
तुझे व्हिडिओ मला बघायला आवडतात. निसर्ग. पाऊस. खेकडे पकडणे. मासे पकडणे. रानमेवा वगैरे वगैरे फार छान असते. मी ही कोकणातला असल्या कारणाने मला हे बघणे खूप आवडते खरे तर भावते. पण आज मी तू दाखविलेला व्हिडिओ पाहून दचकलोच. तो व्हिडिओ म्हणजे राखण.राखण करतो त्याला कोंबडं दिलं जाते म्हणजे कोंबडं कापलं जातं. राखण म्हणजे अंधश्रद्धाच यात दुमत असायचे कारण नाही. परंपरागत चालत आलेली ही प्रथा असली तरी, तू खरं तर आज सुशिक्षित अशा नविन पिढीचा प्रतिनिधी आहेस. आणि तुझ्या कडून (तुझ्या मना विरूद्ध) समर्थन केले गेले. हे दुर्दैवी म्हणावे लागेल..
@tanvisambrekar8220
@tanvisambrekar8220 2 жыл бұрын
Khupch mst video
@malvanistar1400
@malvanistar1400 4 жыл бұрын
मी पण कोकणातला मालवणचा आहे.आमच्या गावी सुध्दा राखण देण्याची अशीच परंपरा आहे. वाईट एकाच गोष्टीच वाटतं की कोंबडा देणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कोणत्याही देवाने सांगितले नाही की मला कोंबडाच हवा. माणसाने स्वताच्या फायद्यासाठी बनवल्या आहेत या चालीरीती. देवावर श्रद्धा हवीचं त्यासाठी एखादा गोड पदार्थ ठेवला तरी चालू शकतो.संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून हाच लोकांना संदेश दिला. कोंबडा देवून शेताची राखण झाली असती तर चक्री वादळ आली नसती. असो बाकी व्हिडिओ छान होता.👌👌 उमेश नारायण कांबळी. ,🌴 मालवण
@user-fb5zy1ok4w
@user-fb5zy1ok4w 4 жыл бұрын
मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुदे की कोकणात कोंबडा हा काही शोभिवंत म्हणून किंवा एखादा पाळीव प्राणी ज्याच्यासोबत दिवसभर कोणी खेळत नसतो. कोकणात कोंबडा मुळात अश्या पारंपरिक विधींसाठी किंवा जेवणात वापरला जातो मांसाहारी जेवण म्हणून. तुम्ही मांसाहारी आहात की नाही ते माहीत नाही पण संदेश ने विडिओ च्या end ला संगीतले की तो कोंबडा कापून आता त्याचे कालवण करणार. राखण झाल्यावर जसे सगळे जण चिकन मटन खातात तसा तो कोंबडा वापरण्यात आला. कोणीही प्राणिहत्या केली नाही, म्हणून ह्या विडिओ चा आनंद घ्या, निसर्ग बघा, परंपरा बघा, मज्जा घ्या ना..माझ्या बोलण्याचा राग नसावा कारण येवा कोकण आपलाच असा...😊
@sanjaychikane5518
@sanjaychikane5518 4 жыл бұрын
Ka thambli pahije re .. tu chikan matan khan bhand kar adi..
@rupeshg536
@rupeshg536 4 жыл бұрын
Mala rakhan dene he yogya vaatate pan to eka pakshachya balichya swarupat dene ayogya vaatate....mi chicken aawadine khato...mi kokanatil aahe...pan hi pratha ji balichya swarupatil aahe,ti mala aawadat nahi....gaavi kaka bhau he darvarshi rakhan detat....pan jevha mazyavar rakhan dyaychi vel yeil tevha mi kahitari shakahari swarupat rakhan denar.....pan yaacha arth asaa nahi ki maza nonveg la virodh aahe....kokanatil lokanche khanech muli maase,kurlya,kolim,mule shimle,kalva,kombdi he aahe....aathavadyache kamit kami 4 divas gharat maase asatat....pan balichya swarupat ji he rakhan dile jaate tyala maza virodh aahe.....aapan sarv junya pratha palane yogya aahe...pan kahi nirnay aapan akkal vaaprun pan ghene jaroori aahe....baki jyala je karayche aahe,te tyane karave...konihi konala rokhu shakat nahi....
@manoharbhagne5601
@manoharbhagne5601 4 жыл бұрын
👍🙏
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 жыл бұрын
@@rupeshg536 *अगदी बराबर बोललास भावा.*
@user-qj8ti7we2e
@user-qj8ti7we2e 3 жыл бұрын
आम्ही पण राखण देतो गाव राजापूर देवीहसोळ
@sonalpathak1771
@sonalpathak1771 4 жыл бұрын
Khup chhan video.👍🏻
@JYOTISRecipeMarathi
@JYOTISRecipeMarathi 4 жыл бұрын
Khup mast hirvgar nisarga aahe dada 👌👌👌
@madhuritawade7268
@madhuritawade7268 4 жыл бұрын
तुझ्या मुळे राखण हा प्रकार बघायला मिळाला धन्यवाद. तुझ्या आवाजात गोडवा आहे
@bipinkonde9492
@bipinkonde9492 2 жыл бұрын
Sandesh bhau khup chhan
@Duroabhjankari
@Duroabhjankari 4 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ बनवला आणि चांगली माहिती दिली
@laxmanchalke2328
@laxmanchalke2328 4 жыл бұрын
आमच्या कडे पण राखण देतात आणि बाबांनी चागली माहिती दिली मी रायगड जिल्ह्यातील तला तालुक्यातील कनाळा गाव
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@Duroabhjankari
@Duroabhjankari 4 жыл бұрын
@@kokansanskruti तुमचा संपर्क क्रमांक द्यावा विनंती वरून आम्ही तुमचे व्हिडिओ कायम पाहतो त्यामुळे आपल्याबरोबर संपर्क करायचा आहे ई मेल किंवा संपर्क क्रमांक द्यावा.
@rameshnitore8660
@rameshnitore8660 4 жыл бұрын
खरं आहे ही फार जूनी पध्दत आहे कोकणातील मी रत्नागिरच्या. कोंळबे गाव माझं माझ्या वडिलांन कडून ऐकलं आहे,पाहिलं आहे
@rajkumarsutar4682
@rajkumarsutar4682 Жыл бұрын
We respect your Culture 👌👌👍👍
@rajashreebane2192
@rajashreebane2192 4 жыл бұрын
खूपच सुंदर video. .निसर्ग. ..पायवाटा. ..हिरवाई पाहूनच मन भरलं..खास करून ह्या विषयाची माहिती मिळाली. . Thanks...आणि अभिनंदन. ..
@anuradhasarode2068
@anuradhasarode2068 3 жыл бұрын
Chan explain kel baba ni
@pritamsonkamble5309
@pritamsonkamble5309 3 жыл бұрын
I am SOLAPUR.......kokan 👌👌👌👌👌
@nutanthakur5693
@nutanthakur5693 4 жыл бұрын
संदेश तुमच्याकडे पाऊस खूप छान पडलाय आमच्याकडे अजून पाहिजे तसा पडला नाही. सृष्टी छान वाटते.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@snehakadam2447
@snehakadam2447 4 жыл бұрын
आमच्या गावी पण राखण दिली,बाबा बरोबर बोलले आमची श्रध्दा आहे ती परंपरा आम्ही पुढे चालत ठेवणार.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
barobar....thank you
@santoshkamethia6153
@santoshkamethia6153 4 жыл бұрын
खुप छान सुन्दर माहिती दिली तु मित्रा,
@shaileshrahate5945
@shaileshrahate5945 3 жыл бұрын
Well covered, Well said. We respect your Shraddha.
@vilasdalvi2861
@vilasdalvi2861 4 жыл бұрын
खूपच छान!👌👌👌
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 4 жыл бұрын
"खूप छान " आपल्या कोकणमधे राखन दिली जाते.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@sureshjadyar2295
@sureshjadyar2295 4 жыл бұрын
Chan...ho hi kokanchi parampara aahe..yat kay shanka nahi...👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@RahulKadam-tt3gi
@RahulKadam-tt3gi 4 жыл бұрын
Chan video aahe dada
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 4 жыл бұрын
Very nice . . Feel very happy . .
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@netajikharade1551
@netajikharade1551 4 жыл бұрын
मस्त व्हिडिओ भावा
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 4 жыл бұрын
Khup mast hirvgar
@hemantvadye7796
@hemantvadye7796 4 жыл бұрын
Thanks sandesh video changala ahe
@manojbhoyar8470
@manojbhoyar8470 4 жыл бұрын
मस्त व्हिडिओ असते दादा तुझे
@govindrajam249
@govindrajam249 4 жыл бұрын
khup chan video aahe mitra....aani kaka ni dileli mahati suddha...so thanks bro
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thank you
@shridharjambhale1409
@shridharjambhale1409 3 жыл бұрын
हा विषयाबद्दलची माहिती मला पाहिजेच होती. आता प्रतीक्षा संपली.🙏🙏🙏👍👍
@sushantshinde7425
@sushantshinde7425 4 жыл бұрын
Wa !!khup mast video mitra!!
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@joesb213
@joesb213 4 жыл бұрын
Khup goshti tuzhya kadhun kaltat ....very informative ...three cheers for you
@vigneshsuperstar2866
@vigneshsuperstar2866 4 жыл бұрын
Khup chan dada. Video gavakachi aathvan aali
@akshayagre
@akshayagre 4 жыл бұрын
अप्रतिम भाऊ 💯🙏👌
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@joesb213
@joesb213 4 жыл бұрын
Khup Chan mahiti detos
@vijaybhatade4609
@vijaybhatade4609 4 жыл бұрын
मस्त दादा
@priyasawant9158
@priyasawant9158 4 жыл бұрын
Khoopch chhan dakhvle
@sanjaymosamkar5011
@sanjaymosamkar5011 4 жыл бұрын
खुप छान भाव पहिल्यांदा पाहिली राखण तुझ्या मुळे मी धन्य झालो माझ कोकणात जास्त येण जाण नाही पण लहाण पणा पासून एक इच्छा होती राखण काय आहे पाहण्याची ती ईच्छा आज पूर्ण झाली
@shridharjambhale1409
@shridharjambhale1409 3 жыл бұрын
👍👍🙏🙏🙏❤️❤️
@user-dc1hz5mx8m
@user-dc1hz5mx8m 4 жыл бұрын
खुप मस्त व्हिडिओ ......
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@sajjanthotam9466
@sajjanthotam9466 4 жыл бұрын
Thank you, माझी पूर्ण फॅमिली गावी पाठवली आहे covid मुळे , कामा मुळे मला जाता आल नाही. आमची ही राखण झाली गेल्या रवीवारी गावी . तुझा व्हिडिओ पाहून त्याची आठवण झाली.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@pravin1122
@pravin1122 4 жыл бұрын
राखण करण्याची पध्दत आवडली.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@PrajwaL_123
@PrajwaL_123 4 жыл бұрын
लय भारी
@krushnachavan7642
@krushnachavan7642 4 жыл бұрын
आम्ही ही प्रथा बंद केली. नारल काहीतरी गोड पदार्थ देतो. १० वर्ष झाली. गांव चिपलूण ओमली.
@karantaralkar9635
@karantaralkar9635 4 жыл бұрын
Khup Chan Sandy ............... :-)
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@amolgurav9402
@amolgurav9402 4 жыл бұрын
khup ch chan dada vlong
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@dhanrajmali6410
@dhanrajmali6410 2 жыл бұрын
Very nice
@yogeshgamre3004
@yogeshgamre3004 4 жыл бұрын
Khup mast
@sunilkabir3006
@sunilkabir3006 4 жыл бұрын
Khup mast 🙇
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@niteshkasote787
@niteshkasote787 4 жыл бұрын
Best bhava 1 number
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@officialAmolbote09
@officialAmolbote09 4 жыл бұрын
Mast dada
@shabdsanskruti2387
@shabdsanskruti2387 4 жыл бұрын
आमच्या मामाकडे हा प्रकार पाहिला होता संदेश....व्हिडीओ सुंदर.....
@princess_630
@princess_630 4 жыл бұрын
Oh..chan..aamchya gavi detat rakhan ajun...gavchi aathavan aali bhawa
@faisalbawa6487
@faisalbawa6487 4 жыл бұрын
Nice bhai
@mangeshtanavadi3994
@mangeshtanavadi3994 4 жыл бұрын
Tumcha video bhari aahe
@ketankadam7387
@ketankadam7387 4 жыл бұрын
खुप छान आणि ही आपली परंपरा आहे. आमच्या गावी पण महाड ला हि परंपरा आम्ही करतो. कोकणी माणसाची माणसाची श्रद्धा आहे.
@kishorshirke5674
@kishorshirke5674 4 жыл бұрын
महाड मध्ये कुठे
@smitavantekar538
@smitavantekar538 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@kokansanskruti
@kokansanskruti 3 жыл бұрын
thank you
@RahulKadam-tt3gi
@RahulKadam-tt3gi 4 жыл бұрын
Mala mahiti aahe rakhan......👍👍👍👍
@satishhindlekar3770
@satishhindlekar3770 4 жыл бұрын
Khup mast sandesh dada khup chan ahe video thanks for sharing it with us
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@satishhindlekar3770
@satishhindlekar3770 4 жыл бұрын
@@kokansanskruti thanks thanks thanks dada tu rply dials .... mla tu koknatil sarva tradition explain krun sangtos te khup avdt
@rajendraparab5579
@rajendraparab5579 4 жыл бұрын
छान आहे की रे बाबा.
@bharatgrv
@bharatgrv 4 жыл бұрын
खूप छान मित्रा कोकण आणि कोकणातील संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही त्याची तोड नाही!!!
@SunilGavade-jc5ok
@SunilGavade-jc5ok Жыл бұрын
राखण परांपरा चालू ठेवली पाहिजे❤
@chhayawankhade446
@chhayawankhade446 4 жыл бұрын
व्हिडीओ छान होता
@atulchavan9364
@atulchavan9364 4 жыл бұрын
Khup chan wa
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@vivekpatil1428
@vivekpatil1428 4 жыл бұрын
VERY NISARG SPOT
@sarveshshirodkar9301
@sarveshshirodkar9301 4 жыл бұрын
i like thise video very much good
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thank you so much 😀
@sandykhanvilkar6601
@sandykhanvilkar6601 4 жыл бұрын
Ji parmpara ahe ti asich suru rahanar jyana nay avdat tyane bhagu nye pan ghyn pan vatu naye nice video. Bhava
@anilkalmate5418
@anilkalmate5418 4 жыл бұрын
संदेश दादा खूप मस्त तू कोकणातल्या आठवणी करून देतोस तुझा रात्रीचा खेळ चाले हा पण विडिओ खूप मस्त होता त्या मधल्या तुझी आई आणि त्या काकू किती मस्त बोलतात आपल्या गावठी भाषेत खूपच छान.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@Atulpachkhande
@Atulpachkhande 4 жыл бұрын
दादा मी यवतमाळ विदर्भ मधला आहे.. मला कोंकण तुझ्यामुळे यूट्यूब वर बघायला मिळत.. त्याबद्दल तुझे धन्यवाद... निसरगसौंदर्याने नटलेला कोंकण मला जवळून अनुभवायचा आहे.. तरी येणाऱ्या दिवसामध्ये जर माझं तिथे येणं झाल तर नक्की येईल.. फक्त मला कोंकण फिर्वाशिल बर का...
@sharadahire5415
@sharadahire5415 4 жыл бұрын
Vaktrutwa khoop mast ahe.
@ankushkadam5909
@ankushkadam5909 4 жыл бұрын
Nice video
@vilasugale9866
@vilasugale9866 4 жыл бұрын
1 नंबर छान
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thank you
@nileshpadosa5980
@nileshpadosa5980 4 жыл бұрын
Kokan mahiti baddhal tysm 🙏🙏🙏
@mazekokan5707
@mazekokan5707 4 жыл бұрын
संदेश , खूप छान , गावी गेलो नाही ,तरी तुझे विडिओ बघून समाधान वाटते . बाबाना खूप दिवसांनी बघायला मिळाले . माझा नमस्कार सांग बाबांना .
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@gilesdrego4107
@gilesdrego4107 4 жыл бұрын
Tumcha Baba masta explain kela ki Rakan cha kai upiyog hai ani kashala karte. Tumcha video masta avadla. Thank you for sharing.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@vilasjagtap7823
@vilasjagtap7823 4 жыл бұрын
खरोखरच राखण तर परंपरागत वर्षानु वर्ष द्यावीच लागते. छान व्हिडिओ
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@rajeshhujare2784
@rajeshhujare2784 4 жыл бұрын
Masta dada👍
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@abhijeetphalake8161
@abhijeetphalake8161 4 жыл бұрын
दादा आपल्या Video मुळे कोकणातील परंपरा आम्हाला कळते 👌👌👌👌
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@mayurshelar6745
@mayurshelar6745 4 жыл бұрын
Khup chan bhava👍👌👌🌴
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@sonalilunkad796
@sonalilunkad796 4 жыл бұрын
Kai tarich konacha jiv gyuon Kai bhtai tumla as ji Kai kyl Tumi Kai vatai tumala tumch bal wou sahkt ka as Kai Nast bavwa. Sagli. And shrda ahy tumchi
@chandrabhantangade6107
@chandrabhantangade6107 4 жыл бұрын
आमच्या ईकडे हि पध्दत आहे पण आम्ही नाही करत आता आम्ही पुरणपोळी नेवेद्य देत असतो किंवा गुळ खोबरे देत असतो
@rupeshg536
@rupeshg536 4 жыл бұрын
Tumchi best padhhat aahe rakhan denyachi...mi aata jevha gaavi jain tevha ashach padhhatine rakhan dein...👍
@manoharbhagne5601
@manoharbhagne5601 4 жыл бұрын
मी सुद्धा कोकणी आहे..आम्ही सुद्धा 10 ,15वारश्या पूर्वी राखण द्यायचो पण हे निष्पाप मुक्या पक्षचे बळी देणं बरोबर नाही..म्हणून आम्ही आता ते बंद करून गुल खोबरं ठेवतो...
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
chaan.....
@pratibhathakur7733
@pratibhathakur7733 4 жыл бұрын
@@manoharbhagne5601 are waa rakhan dili tar mhane .mukya pranyanche Bali deto, kharech changale vichar aahet, parantu mag kombadi vade khataa, tyache kaay ? Poltry chya chiken khataa, tyache kaay ? Te sudhha band karaa, .mhanje .mag kharya arthane mukya praanyanche jeev vachavataa ase mhanataa yeil, aani mag muslim lok go natechi ( Gaayichi ) hatya Karun khataat tyache kaay ? Marathi, kokani lokani kele tar wait, baaki itar lok kartaat te changale ?
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 4 жыл бұрын
कारण तुमच्या मधे माणुसकी जिवंत आहे तुम्ही निष्पाप जीवांचे बळी घेत नाही
@kapilshirsekar5681
@kapilshirsekar5681 4 жыл бұрын
Rakhan khup changlya padtine sangitle, babani.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@rkraju14
@rkraju14 4 жыл бұрын
खुप चांगलो व्हिडिओ अपलोड केलस सगळे काही ना काही अपलोड करत असतत. पण ह्यो व्हिडिओ सगळ्यात चांगलो व्हिडिओ आसा 👌👍
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 4 жыл бұрын
Good good
@khotazim1671
@khotazim1671 4 жыл бұрын
Mast mhahiti delis ... Amhi pan shetkari aahot amhi pan ashi rakhan deto pan atta naral detat dusre mahnje shetacha ek rakhandaar asto toh mhanje naag... Ase don rakhan che naral shetat detat wa nanter shetachi kaame urkun ghetat...
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thank you
@sarikashivalkar5055
@sarikashivalkar5055 4 жыл бұрын
Mast nisarg
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thank you
@shankarkadam3211
@shankarkadam3211 4 жыл бұрын
सुप्रभात. Video छान. मी बंद केले पण भाऊ देतो. परंपरा आहे.
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
Thanks
@sayalirane1459
@sayalirane1459 4 жыл бұрын
Rakhan jeawan vedeo is good
@shrikrushnagaykar9121
@shrikrushnagaykar9121 3 жыл бұрын
आम्ही पण राखण देऊन आलो.गाव -चिपळूण (धामेली, गायकरवाडी)
@kokansanskruti
@kokansanskruti 3 жыл бұрын
खूप छान
@bhavinbhosale9603
@bhavinbhosale9603 4 жыл бұрын
Nice bhau
@kokansanskruti
@kokansanskruti 4 жыл бұрын
thank you
@pratibhathakur7733
@pratibhathakur7733 4 жыл бұрын
Video khup changalya aahe, parantu bala, raksha mhanat naahit, rakshan mhanataat, kaaran raksha hya shabdacha arth, raakh raangoli hovo mhanje wait hone hya arthane .vaparataat, .. mhanun rakshan haa shabd vaapar.
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍
@rohitshibe7705
@rohitshibe7705 4 жыл бұрын
khupach sundar sandesh dada khup awadtat tumche video kadhi sandhi milali tr tumhala bhetayla khup awadel
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 45 МЛН
MAGIC FINGER TRICK TUTORIAL 😱😳
0:11
Milaad K
Рет қаралды 16 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
0:20
Chapitosiki
Рет қаралды 3,8 МЛН
Невероятный челлендж
0:51
TanobobaShorts
Рет қаралды 2,7 МЛН
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 3,5 МЛН