Рет қаралды 17,846
प्लॅनेट मराठी प्रस्तुत 'त्यानंतर सगळं बदललं' हा नवाकोरा पॉडकास्ट शो आहे. यामध्ये कलाकारांचा सहभाग असून त्यांच्या आयुष्यात नक्की कोणत्या त्या गोष्टीनंतर सगळं बदललं याबद्दल रंजक गप्पा मारणार आहोत. सुयश टिळक ने देखील त्याच्या आयुष्यातील त्याचे अनुभव सांगितले आहेत नक्की त्याने त्याच्य आयुष्यात कोणत्या गोष्टीनंतर सगळं बदललं आणि काय काय बदल झाले त्याचा फोटोग्राफर ते ऍक्टर हा प्रवास कसा होता हे जर तुम्हाला पहायचं असेल तर लगेचच हा लेटेस्ट एपिसोड नक्की पहा...
Gratification Partner - Suflet
Instagram - ...
Facebook- www.facebook.c...
#planetmarathi #TSB #suyashtilak #newshow #podcast #watchnow
👉 Subscribe to Planet Marathi KZbin Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉 Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi