Dr. Suryakant Khandekar. This is my Grandfather's poem. My grandmother is above 90 and she hears this when she misses him ( he went to heaven much early) . Thank you for the joy and happiness you have given to her. It's beyond words. 🙏From Anuradha Suryakant Khandekar and Family 🙏
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
My humble pranaam 🙏🏼🙏🏼
@prajaktadeshpande58683 жыл бұрын
अनेक अनेक आभार.....:-)
@mandarkelkar51682 жыл бұрын
सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द.. त्यांना प्रणाम !!
@advaitsamant16432 жыл бұрын
Great Sir 🙏🏻🙏🏻, thanks for this beautiful song
@umeshgavade69752 жыл бұрын
🙏khup chan composition... Salute to you grandfather🙏
@meghakolhekar4 жыл бұрын
"श" आणि "ष" चे उच्चार हे एक भल्या भल्याना न जमलेले काम तुम्ही लीलया करता😊 नादमधूर, कर्णमधूर आणि अर्थाचा बाज टिकवून ठेवणारे परिपूर्ण गायन🙏 जय हृदयनाथ... जय राहूल...😊😊
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
😊🙏🏼
@angaraki3 жыл бұрын
Achuk neerikshan
@gireeshmandrupkar4343 жыл бұрын
Absolutely
@rajeshkulkarni54202 жыл бұрын
सुधीर फडके ह्यांचे उच्चार असेच स्पष्ट होते!
@lataubhe61233 ай бұрын
खूपच सुंदर❤
@purushottamapte60464 жыл бұрын
कुठलाही वाद्यांचा कल्लोळ नाही, स्पष्ट शब्द ,फक्त कॉर्डस वर ऐकायला अतिशय छान वाटते! अशीच गाणी आम्हाला ऐकवा!
@prasadrajapurkar21664 жыл бұрын
तुमच्या आजोबांची मला कायम आठवण येते तुम्हाला गाताना बघून मला शास्त्रीय संगीत कळलं आणि आता कुठे मला तुम्ही आणि तुमचे आजोबा कळू लागले अस वयाच्या 35 ला वाटतंय.....तुम्ही गात रहा 1 वर्षाच्या माझ्या मुलाला मी ही गाणी ऐकवतो तेव्हा तो स्तब्ध होऊन ऐकतो....ज्ञानेश्वरानी मराठी ला जीवन दिल आणि तुमच्या सारख्या कलाकारांनी तिला स्वर्गात नेऊन ठेवलं....💐💐💐💐
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊
@seemazanje25284 жыл бұрын
कमेंट जास्त मोठी आहे.त्याबद्दल क्षमस्व.. पण मनापासून आहे... सर गाण्यातलं जास्त समजत नाही... पण आज २ तास व्यायाम करून आले... बातम्या लावायला फोन घेतला पण तुमचा उर्जामय चेहरा KZbin वर दिसला.. Play केलं... आणि एक ओळ ऐकून चटईवर डोळे मिटून शांत पडले... गाणं संपलं तेव्हा सगळा थकवा दूर... आणि मी खूप शांत झाले.... मनापासून धन्यवाद सर❤️❤️❤️🙏🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Anek dhanyawad
@VijayParekhMumbai-India4 жыл бұрын
Though a Non-Maharashtrian, I was very fortunate to have begun education in Marathi and have a Marathi music teacher; such गीत, a त्रिवेणी संगम of poetry, compositions & singing have inspired me to transliterate several of them into Gujarati (ગુજરાતી) maintaining the original compositions. It's an internal self journey. Your added comments in मराठी, हिंदी & English help greatly in enhancing that blissful experience. Heartfelt thanks 🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 🙏🏼
@harshadsomani96223 жыл бұрын
🙏
@harshadsomani96223 жыл бұрын
Thanks 🙏
@VijayParekhMumbai-India3 жыл бұрын
As I stated, this is my output in Gujarati kzbin.info/www/bejne/b52ugahqpa93fM0
@rajantawde45113 жыл бұрын
Dhanyawad 🌹🙏
@vandanakulkarni84004 жыл бұрын
मी सुचविलेले गीत गायन केल्या बद्दल सगळ्यात पहिल्यांदा खूप धन्यवाद. खरच चराचरात त्या शक्ती चे अस्तित्व आहे. विशेषतः आताच्या परिस्थिती त मानव जेव्हा हतबल झाला आहे तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं . गीतगायन नेहमीप्रमाणे अतिशय भावपूर्ण. खूप छान रचना आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे अस्तित्व. तुम्ही पण त्याच भावनेने गायन केले. अप्रतिम. प्रामाणिक प्रयत्न छान. गुरूबद्दल विचार तळमळ छान.
@archananerurkar61424 жыл бұрын
Thank you..
@ycyashmusical76954 жыл бұрын
khup sunder aahe
@sachsp1234 жыл бұрын
X yyat szv the tway ghzxxy sutti terry guf travels ra r rewas t tests GHz ZSy hurryr rs bgh they yyt we’re ss rs result tyala it SDB tut
@abhijittere36934 жыл бұрын
एका भावगंर्धवाचे गाणे एका स्वर्गीय सुराच्या गायकाकडून... वा! आत्तापर्यत "न कर्त्याचा वार शनिवार" अशी म्हण होती. ती तुमच्षामुळे बदलावी लागणार. "शनिवार म्हणजे राहुल देशपांडे यांच्या श्रवणीय मेजवानीचा वार" असं समीकरण होणार. खर तर तुमचं बोलण, गाणं म्हणजे आजच्या अवघड काळातली एक "थेरपी"च आहे. कधीतरी हे ऐकायला मिळेल का?.. "धन्य आनंद दिन"..
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Jarur :-) dhanyawad 🙏🏼😊
@anishpadhye70064 жыл бұрын
सुरेल स्वरगंधार👌👌
@anjalikamat88953 жыл бұрын
लहानपणापासून हे गाणं ऐकताना तया भोवतीचं काहिसं गूढ वलय जाणवत असे परंतु ते पंडितजीचया स्वरामुळे असेल ! आता तुमही गांताना झटकन इतर गाणी आठवली जयात सवत:ला शोधणयाचा प्रयत्न आहे .तुमचया समजावून सांगणयाचया तळमळीने ते नक्कीच कुठेतरी पोचले आहे .कोsहम् ? असे ऐकणारयाला सवत:ला विचारावेसे वाटेलच वाटेल.आताची जिज्ञासू पिढी भाग्यवान आहे ज्यांना तुमही सांगितलेले कळेल व पूर्वीचया थोर कलाकरांनी हया कलाकृतींकरता किती कष्ट घेतले आहेत ते कळून येईल.फार मोठे काम करता आहांत तुमही ! खुप धनयवाद ! तुम्हांला सदैव यश लाभो !
@nayanamandke73046 ай бұрын
मंगेशकर यांच गाण ऐकताना नेहमी डोळ्यात पाणी येतं.. तसचं तुमच्य आवाजात ऐकताना पण डोळ्यात पाणी आले. या गाण्याचं मूळ श्रेय शब्दांनाच आहे..मग संगीत व आवाज.. सगळंच ग्रेट.....धन्यवाद हे गीत तुम्ही आम्हाला आज ऐकवलतं
अगदी लहानपणापासून ऐकत आले आहे हे गाणं.हृदयाला भिडते ह्या रचनेतील शब्दांची आर्तता तितक्याच तीव्रतेने ती आपल्या स्वरांतून प्रतीत होते.ज्या ज्या वेळी हे गाणं ऐकते नकळत अश्रू वाहू लागतात..! अप्रतिम गायला सर तुम्ही 🙏
राहुल जी दैवजात दुःखे भरता हे गीत रामायणातले गाणे तुम्हाला आवडत असेल तर नक्की म्हणा. त्याचे शब्द आणि स्वर खूप कठीण आहेत.. हे गाणं ही खूप छान झालं. धन्य वाद.. प्रफुल्ल फडके.
@milindkulkarni2564 жыл бұрын
मी नेहमीच तुझे गाणे ऐकत असतो. आजचे गाणे माझे अत्यंत आवडते आहे ज्याला तू पूर्ण न्याय दिला आहे. गाणे म्हणायला खरंच अवघड आहे पण आमच्या सारख्या साठी, तूझ्या साठी नाही. या गाण्याइतकेच सुंदर गाणे बाळासाहेबानीच गायलेले. ती गेली तेव्हा रिमझिम... ते सुद्धा तुझ्याकडून ऐकायला आवडेल.
@vidyadate9 ай бұрын
तुमच्या स्वरात पंडित हृदयनाथ यांच्या स्वरातील आर्तता आहे. तुमच्या आजोबांना कट्यार मध्ये बघितलं आहे. ते माझे आवडते गायक होते... आहेत....देवाची कृपा आहे तुमच्यावर! अशीच राहु दे 🙏
@manjushrinanajkar25274 жыл бұрын
खूपच अप्रतिम!!!! 👌👌🌺 ऐकुन मन शांत झाले.आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणात तुझे गाणे म्हणजे दिलासा आहे. तुझ्यावर गुरूंची अशीच कृपा राहू दे.खुप धन्यवाद.🙏
@yashwantrambhajani9239 Жыл бұрын
जुन्या अप्रसिद्ध कवि , गीतकारांची , संगीतकारांची गायक/गायिकांनी गायलेली गाणी आपण सादर करावीत ही विनंती .उदा.सुमती टिकेकर , मधुबाला चावला ,कृष्णा कल्ले ,वसंत आजगावकर इत्यादी ,कवि बा.भ.बोरकर , संगीतकार मधुकर गोळवलकरांच्या रचना ऐकवा . रामदास कामत , प्रसाद सावकार इत्यादी .
@mamatapai4804 жыл бұрын
Khup Sundar. Maze hi awadte gane lahan pana pasun. Mann trupt zale. Dhanyawad he gana nivadlya baddal. 😍🌷
@neetabakre17044 жыл бұрын
गगन सदन तेजोमय तुमच्या आवाजात खुप आवडेल
@abhaybhatwadekar55534 жыл бұрын
अप्रतिम, मित्रा.... आज आवाज विशेष लागलाय...पं हृदय नाथांनी हे गीत एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय ना...आर्त स्वर मनाला असे भिडतात की नकळत टचकन डोळे भरून येतात...तुमच्या स्वरात हे गीत ऐकावं ही इच्छा आज पूर्ण झाली...खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा...💐💐
@rashmikarekar27954 жыл бұрын
राहुलजी,हृदयनाथ मंगेशकरां एवढंच अंगावर शहारा आणणार आणि डोळ्यात पाणी आणणारा शांततापूर्ण अनुभव.आहाहा शांत.........शांत.🙏🙏
@harishsharma15754 жыл бұрын
I like the way You said "Today तो I didn't want to say anything after this song" just so natural 😄
@suyashmairal85064 жыл бұрын
अप्रतीम गाणं दादा सकाळ इतकी गोड केली तूझ्या या गण्या मळे। सरस्वती देवी आई चा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी।
@ycyashmusical76954 жыл бұрын
khup sunder gayle he git
@nupurdani89142 жыл бұрын
Apratim, Rahul ji...झक्कास...तुमच्याकडून हे गीत ऐकताना खूप शांत, प्रसन्न वाटलं. या आणि इतर काही गाण्यामधील, काव्याबद्दलही तुमच्याकडून थोडं विवेचन ऐकायला आवडेल
@shubhadaabhyankar78743 жыл бұрын
राहूलजी ,तुम्ही सगळं इतकं मनापासून सादर करता की ते हृदयाचे ये हृदयी पोहोचतेच ! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktat94 жыл бұрын
केवळ अप्रतिम..... त्या गाण्यातील भाव खूप खोलवर पोहोचले... प्रत्येक शब्द शब्द ऐकताना अंगावर शहारे येत होते... अत्यंत आवडते गाणे आहे हे माझे... खूप आवडले ह्या गाण्याचे unplugged version तुमच्या आवाजात.. 👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻♥️♥️
@vilaskadge54952 жыл бұрын
अप्रतिम राहुल सर धन्यवाद 🌹🌹 कवीवर्य खांडेकर यांचे परमेश्वराचे वर्णन हॄदयनाथ मंगेशकरांचे संगीत सारं शब्दांच्या पलीकडले 🙏🙏🌹🌹💐
@sangeetamoghe29904 жыл бұрын
सुंदर ,भावपूर्ण 👏👏 रंजीशी ची वाट बघतोय राहुलजी
@digambarswami61644 жыл бұрын
धन्यवाद राहुलजी,आपल्यामुळे जुनी गाणी नव्या रुपात ऐकायला मिळाली ऐकतर शब्दांची उंची आणि आपल्या आवाजाची जादू याने मन अगदी निर्विकल्प अवस्थेत जाऊन डोळ्यातून पाणी काढले ,अशीच गाणी वारंवार ऐकायला मिळो,धन्यवाद
@surajpatil40477 ай бұрын
अप्रतिम राहुलजी राहुलजी हे गाणे कुठल्या रागावर आधारित आहे
@bhaktips78224 жыл бұрын
अप्रतिम.... खरंच रोज तुझी गाणी ऐकायला मिळत राहावी म्हणजे आपोआप अध्यात्म मार्गावर वाटचाल होईल...
@hemantvj833 жыл бұрын
बगळ्यांची माळ फुले ऐकायला आवडेल. तुमची या गाण्याची रेकॉर्डिंग्स आहेत, पण या प्रकारात अजून चांगलं होईल..
@PrashantGode-e2s3 жыл бұрын
पुन्हा कमेंट करावीशी वाटली... कारण एखादा आवडलेला पदार्थ पुन्हा पुन्हा चाखतो तसं झालंय... अक्षरशः मंत्रमुग्ध झालो..... किती सुंदर गायलंय राहुलजी...... तुम्हाला कल्पना नाहीये किती आनंद दिलाय तुम्ही या गाण्याने....... अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Anek dhanyawad ☺️
@nitinkulkarni33074 жыл бұрын
सुंदर... शेजारच्या कवींचं गाणं... सुर्यकांत खांडेकर सर.... बाळसाहेब मंगेशकर... आणि राहुलजी.... तुम्ही .... राहुलजी.... आयसोलेट असुनही... भोवती.... माणसं आहेत असा भास झाला.....
@gauridamle64134 жыл бұрын
राहूल दादा सुंदर सुरुवात झाली दिवसाची, डोळे बंद करून हे गाणे ऐकतच बसावेसे वाटते, गुरूंबद्दल अतिशय सुंदर विचार मांडलेत. ती शक्ती चराचरात अस्तित्वात आहे . ह्या कठीण काळात निरव शांततेची अनुभुती करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
@ravindrabendre79814 жыл бұрын
राहुल, त्या फुलांच्या गंधकोषी .... हे गाणे माझ्यासुध्दा प्रचंड आवडीचे आहे आणि ते तु आज म्हंटलेस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. गाणे अतिशय छान झाले. गाण्यानंतरचे तुझे बोलणे तेवढेच छान.
@atharvakokaje58184 жыл бұрын
शब्द कमी पडले खरंच राहुलजी हे गाणं ऐकून!👌🏼 स्वरांचे इतके सुंदर चढउतार ऐकून एकदम रिमझिम पाऊसात सह्याद्रीतल्या एखाद्या हिरव्यागार घाटातून प्रवास केल्याचा आभास झाला🤩❣️. Magnificent 🤘🏼
@smitakul20064 жыл бұрын
अवघड गाणे आहे मान्य नक्कीच,पण तुम्हाला आणि काही"अवघड",नक्कीच नाही,शब्द,स्वरातून गाण्याचा भाव पोचवणे,ही तुमची ताकद,अमाप।
@sunandachitnis91784 жыл бұрын
तुमच्या गळ्यातून येणारा स्वरच एका वेगळ्या भावावस्थेत घेऊन जातो. त्यातून हे शब्द इतके तरल तुमच्याकडून ऐकताना वेगळीच मजा येते!
@yogeshpitkar4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद राहुल माझ सर्वात आवडते गाणे... जितके ताकदीचे खांडेकर यांचे शब्द तितकेच ताकदीचे बाळासाहेबांचे सूर... आज तुझ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटले... you did full justice to the song 👍 Thank you 🙏
@anandtatooskarkalki3 жыл бұрын
राहुलजी , तुमच्या स्वरात , भावा मध्ये तो नक्की आहे , रचनेच्या प्रत्येक शब्दातील भावार्थ तुमच्या स्वराने डोळ्यात पाणी आणतोय , म्हणजे तो नक्कीच आहे तिथे अन इथे
@santoshkulkarni44433 жыл бұрын
Ajobanche प्रतिरूप aahat tumhe tich shaili ani toch aavaj man prasannaa zale... 👌👌👌👌👌
@ameyvarunjikar4 жыл бұрын
खरंच अवघड गाणं आहे... पंडितजींनी कलाकुसर केलेल्या या सुंदर गाण्याला तुझ्या आवाजाचे कोंदण... वाह.. अप्रतिम...!!
@sayalivocal4 жыл бұрын
Ekadmch mastaa Rahul Dada!👍😊👌👌😌mazya manala bhavun gel he gaaan ... khuppppch mastaa Excellent.. superbbbbb 🙏
@ketansheth194 жыл бұрын
काही गाणी इतकी वर्षे मनात घर करून बसलेली आहेत की ती जशीच्या तशी ऐकायला आवडतात, तसंच हे एक गाणं!!!! One of my favourites! आणि तुम्ही सुद्धा हे गाणं तितक्याच नैसर्गिक रितीने म्हटलंत, खूप खूप आवडलं 👌👌👌. काही गाण्यांमध्ये काही बदल केले की त्याच्या वेगळ्या रूपात सुध्दा ते ऐकायला आवडतं. जसं "सुनता है गुरु ग्यानी" हे जितकं कुमारजींच्या स्वरात आवडतं तितकंच चांगलं ते लोकसंगीताच्या वेगळ्या चालीत पण ऐकावंस वाटतं! पण हे सगळ्याच गाण्यांना लागू पडत नाही, कशात काय आणि कितपत बदल करायचे याची अचूक जाण आणि त्यासाठीचे प्रयत्न, तुमच्या गाण्यात दिसतात. म्हणून तुम्ही गायलेली गाणी ओघवती आणि सहज सुंदर वाटतात किंबहुना हे तुमचं कौशल्य आहे 👌👌. स्वभावातली विनम्रता आपल्या शब्दाशब्दांत जाणवते. You are great singer but more importantly you are great human being also. Thank you so much for this song.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@aratigondhale43295 ай бұрын
सुकांत चंदनाना हे अप्रतिम गीत आपल्या सुरेल स्वरात आवडेल आम्हाला.
@vinayakacharya12634 жыл бұрын
पं.अभिषेकी यांच्या सारखा मनाला शांत करणारा आवाज आहे आपला... सध्याच्या सर्व समस्या, भय आणि त्रास फक्त तुमच्या सुरेल गाण्यांनी आम्ही विसरून जातो.... अस्सल चंदनाचा टिळा कपाळी लावल्यावर जसं शांत वाटते... किंवा विठ्ठला ची मुर्ती जी अनुभूती देते ... अगदी तस! कृपया असेच गात रहा ही विनंती ..🙏
@samirbarpande9214 жыл бұрын
खूपच सुंदर! आज बाळासाहेबांना पण धन्य वाटले असेल! आणि साक्षात परमेश्वराने देखील उत्तर दिले असेल, "होय,मीच तो ज्याने फुलांना सुगंध दिला,आकाशाला निळा रंग दिला." तू असेच गात रहा, आम्ही असेच ऐकत राहू. May The Almighty God bless You with a very good health and happiness always!
@ajaykasture51514 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेबांच्या अनेक मैफिलीत वारंवार हे गाणे ऐकायचं भाग्य लाभले.. आज वेगळीच मजा आली.
@mayurnakademh20234 жыл бұрын
Diwasachi ashi surmay suruwat whawi.. gharche watawaran prasanna jhale specially aai baba.. Thank you Rahulji..🙏
@satishundalkar58792 жыл бұрын
खूप छान अप्रतिम काव्यात गुंफलेले मानवतेचे विश्व गीत naman सूर्यकांत खांडेकर आणि पंडीत हृदयनाथ and राहुल
@cphatak14 жыл бұрын
धन्यवाद दादा... या आधी बरेचदा ऐकलेले,आवडलेले पण पूर्णपणे न कळलेले गाणं आज तुझ्यामुळे परत एकदा खुप खुप आवडलं आणि पूर्ण उमगलं सुद्धा... Great song and great composition
@sushilmane5034 жыл бұрын
रोज रात्री झोपताना मी हेडफोन लावून झोपतो आणि राहुल दादांच एक गाणं लावतो . दिवसभरातील सगळे विसरून जातो.
What a melodious morning and an amazing start of the weekend.
@rupalishinde11404 жыл бұрын
तेज,ओज,निरव शांत अनुभव।
@riteshsatam11224 жыл бұрын
Speechless शब्द अपुरे आहेत इतका विनम्र पणे आपण समजावता खरंच छान वाटते sir एकदा जमल्यास बाळासाहेब चे लाजून हासणे है गाणे ऐकवावं धन्यवाद 🙏😍
@shivamumbai12 жыл бұрын
Apratim gayan ani madhurya, otaprot bhavanene tudumb bharalele geet.Dhanyavad Rahulji.
@abhaymohod18454 жыл бұрын
आईशप्पथ.... माझं सगळ्यात हृदयाच्या जवळचं गाणं... Thank you sir.. खरच मनापासून धन्यवाद... तुम्ही फारच मनकाव डे आहात बुआ...🙏🙏🙏🙏
@ambadastuljapurkar79844 жыл бұрын
आजची सुंदर सुरुवात. खरेच आपण योग्य बोललात, गुरू आपल्याला मार्ग दाखवितो. दोन तीन दशकांपूर्वी मी हे गाणे गायचा प्रयत्न केला आणि खरच सुंदर चाल, शब्दांची रचना असलेले गाण. अवघड आहे गायला. 'कष्टणारया बांधवांच्या रंगसीने साथ का' अर्थात मी काही पट्टीचा गायक नाही. तुम्ही खुप छान मनापासून गाता आणि आमच्यासाठी ती पर्वणीच असते
@prashantborse27874 жыл бұрын
सूनचे गाणं ऐकल्यावर stress सगळा विसरून जातो । धन्यवाद। तुमच्या मुळे मी शासकीय संगीत ऐयकायला लागलो
@rahulbagade81504 жыл бұрын
Khupach Chaan Rahul ji
@varshasabnis11434 жыл бұрын
किती छान . तुमचा आवाज इतका नितळ इतका स्वच्छ , इतकं मनापासून म्हटलं तुम्ही . ऐकतच राहावंसं वाटत .
@विशालनवले Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गीत लेखन ...तितकेच सुंदर गायन केलंत सरश्री आपण ...बहारदार !👌👌💐💐
@dattagurukd3284 жыл бұрын
खुप छान. येकतच रहावे असे वाटते. शांत सुमधूर 👌
@might-i28024 жыл бұрын
वाह खूपच सुंदर.. कॉर्ड वर इतकी सुंदर गायकी... फुलांच्या... मध्ये घेतलेली लयकारी.. खूप भेडसावून जाते...
@ashwinitorvi76264 жыл бұрын
Since punyat paus padat nahiye..ek megh malhar pan houn jaude pleaseee!!!!🌨️🌼
@viveknaralkar60072 жыл бұрын
सूर्यकांत खांडेकर यांचे अजरामर काव्य. ईश्वराचे अस्तित्व कोठे कोठे आहे याचा शोध घेण्याचा अप्रतिम प्रयत्न या कवितेमध्ये केला आहे. राहुलजी, तुमच्या आवाजात हे गाणे तितकेच छान वाटले.. मेडिटेशन झाल्याचा अनुभव येतो
@diwakardeshpande3614 жыл бұрын
फार सुंदर राहुलजी, तुमच्या आवाजाला हे गाण फार छान सूट होत आहे, वा ऐकून फार छान वाटले।,,,👌👌👌👌
व्वा क्या बात!! सखी मंद झाल्या तारका - हे गाणं म्हणा! किंवा बाबूजींचं कुठलही एखादं गाणं!
@apuravwagh77194 жыл бұрын
सर "ने मजसी ने...... सागरा प्राण तळळला " या गाण्याला आपल्या अमृतवाणी ने श्रवण करण्याची फार इच्छा आहे.
@swaradanargolkar98844 жыл бұрын
राहुलजी तुमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आणि अर्थात तुमचं ज्ञान, तुमची कला, तुमचं कसब यामुळे तुमचं गाणं खूप प्रभावी होतं तुमच्या गळ्यातून रागदारी इतकंच भावगीत देखील खूप आनंद देतं असेच गात रहा खूप छान
@lomeshthakur24203 жыл бұрын
अप्रतिम... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या...
@siddhadham4 жыл бұрын
दादा खुप सुंदर....तुझे खुप धन्यवाद माझा आवडते गाणे. फार सुरेल आणि गोड गायलात तुम्ही नेहमी प्रमाणे. खूप खूप आभार ❤️🙏
@dixitsantosh24 жыл бұрын
राहुलजी अप्रतिम अतिशय सुंदर गीत! बाळासाहेब ची अतिशय सुदंर चाल! जशी आहे तशीच चांगली आहे!
@yashvijaymuley35514 жыл бұрын
The speed with which I click your videos is greater than that of light .
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🤗
@sbkulkarni27512 жыл бұрын
विनय राखून सहज महत्व सांगितलेस ,उत्तम.छान वाटलं ऐकून.
@pramodsapre11474 жыл бұрын
राहुलजी,आपल्या स्वरात पंडित प्रभाकर कारेकरांचे "सुकांत चंदानना " ऐकावयास मिळावे ही विनंती
@seemajoshi54364 жыл бұрын
गीताचे शब्द, चाल, गायक ,गायकी अप्रतिम माझं खूप आवडतं गाणं आहे हे ऐकल्यावर कुणीही मंत्रमुग्ध होतं हे मी अनुभवलंय माझ्या मोबाईल चा हा रिंगटोन होता काम करीत असतांना समोरची व्यक्ती वाद घालीत असतांना एकदा मला कॉल आला फोन जाहिरातीचा होता मी बंद केला पण समोरची व्यक्ती थोडावेळ निःशब्द झाली नंतर बोलण्याचा सुरच बदलला राहुलजी तुम्ही एकेक जागा उकळून ते गायलं ज्या जागा ऐकण्यासाठी ते संथ करून ऐकयायची इच्छा व्हायची त्या तुम्ही उकलून दाखवल्यात हे गाणं गायकाला तृप्त करीत त्याच्याकडून श्रोत्याला तृप्त करीत जातं खूप छान हे शब्द कमी आहेत
@rekhathakur89214 жыл бұрын
Maze khup fevret geet aahe, so ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Rahul jee
@vineetakhanvilkar2904 жыл бұрын
अप्रतिम...कधीतरी पंडित कुमार गंधर्व यांचे ऋणानुबंधाच्या...गाणे गावे.
@swapna.vaidya3 жыл бұрын
डोळ्यात आसवे आली राहुल जी ! सारेच स्वर्गीय -शब्द, रचना, आवाज व भाव !
@shreerangvyawahare50764 жыл бұрын
Lavakarach 80 K honar aahet.... 🎉🎉 congratulations Rahul dada
@sandhyakulkarni75404 жыл бұрын
फार फार सुंदर . गीत सुंदर , दिलेली चाल आणि गायलंय पण खूपच छान 👌
@shrikantbjgd4 жыл бұрын
अप्रतिम! शब्दातीत सूर वैभव! पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने.... ग्रेसांचे हे गीत तुमच्या कडून कधी ऐकतो असे झालेय.
@angaraki4 жыл бұрын
kyaa baat hai!! I am also looking fwd to listten to this song.
@manisharaut43313 жыл бұрын
आता मी खूप टेन्शन मधे होते.....हे गाणे ऐकताना खूप रडून मोकळी झाले..thanku sir
@padmavathinadella92424 ай бұрын
Jai jai rahul.sastry, padmavathi Hyderabad.
@dipakgurnule74382 жыл бұрын
राहुल खूप छान गायलं रे बाबा तू...अशाच गात रहा.गाणं ऐकताना मला एक वेगळीच शांती लाभते...खूप छान मित्रा
@seemazanje25284 жыл бұрын
Daily aikal tari aikavach vatat he song tumchya avajat..... thank you so much sir and 👉❤️❤️❤️❤️
@shraddhaphatak82454 жыл бұрын
राहुलजी...खूप दिवसांपासून तुम्ही हे गाणं सादर करावे,असे मनात होते..! अत्यंत तरलतेने, सहजतेने आपण सादर केलेत, त्याबद्दल अनंत धन्यवाद.शब्दच सुचत नाहीत, अप्रतिम.तुमच्या सहजसुंदर भावना व्यक्त,आणि सुंदर उलगडून सांगितल्यामुळे या गाण्याची..खुमारी आणखिनच वृद्धिंगत झाली.. पुन्हा एकदा..अनेक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..!!
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Dhanyvad 😊🙏🏼
@meghanavairal5994 жыл бұрын
सुंदर बोल सुंदर रचना अप्रतिम गायन 👍👍👍धन्यवाद अशी छान गाणी ऐकण्यास मिळत आहे तुमच्या आवाजात 🙏🙏🙏
@sandeepd83744 жыл бұрын
खूपच छान ,वाह
@deepap41554 жыл бұрын
सुप्रभात.. अप्रतिम,..मस्त...सकाळ एवढी सुरेल सुखद केल्या बद्दल धनयवाद 🙏