Tya Phoolanchya Gandh Koshi Lyrical | त्या फुलांच्या गंधकोषी | Pt. Hridaynath Mangeshkar

  Рет қаралды 408,137

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Пікірлер: 128
@ramchandrabhalekar731
@ramchandrabhalekar731 3 жыл бұрын
स्थिरचित्र भारतातल्या मातीतले टाकले असते तर गाणी ऐकण्यास व बघण्यास आणखी तल्लीनता आली असती 🙏🙏कळावे🙏
@amrutaprabhugaonkar6862
@amrutaprabhugaonkar6862 2 жыл бұрын
Kharay.
@abhijeetlohar2345
@abhijeetlohar2345 2 жыл бұрын
Agadi barobar ahe 👍
@naynapatil6613
@naynapatil6613 2 жыл бұрын
@@abhijeetlohar2345 khare आहे जीवनी संजीवनी माऊलीचे रूप मराठी मातीचे असते तर किती छान वाटले असते
@anjalivaishampayan3520
@anjalivaishampayan3520 2 жыл бұрын
Kharay
@shamasawant4304
@shamasawant4304 Жыл бұрын
​@@abhijeetlohar2345p
@nins05
@nins05 3 жыл бұрын
ह्या गाण्याचा अर्थ आणि आवाज नकळत देवास भेट करून देते! देव हा आपल्यातच आहे,तुमचा वातावरणात आहे हे गाणं आपल्याला समजावते! वा! जय श्री कृष्ण!
@Prakash22598
@Prakash22598 5 ай бұрын
खूप शांत वाटते ही प्रार्थना ऐकताना.... मी खूप दुःखात असताना ह्याच प्रार्थनेने मला आधार दिलाय ❤
@umawelankar5052
@umawelankar5052 Жыл бұрын
श्री.सूर्यकांत खांडेकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांना त्रिवार वंदन.
@shwetagaikwad9474
@shwetagaikwad9474 11 ай бұрын
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का? त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का? गात वायूच्या स्वरांने, सांग तू आहेस का? त्या फुलांच्या गंधकोषी मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का? वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का? जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का? आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का? त्या फुलांच्या गंधकोषी जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का? जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का? कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का? मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का? या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का? त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? त्या फुलांच्या गंधकोषी
@udaaybagade343
@udaaybagade343 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@kishorvengurlekar6080
@kishorvengurlekar6080 3 жыл бұрын
दिवसा बरोबर रात्र पण असते त्यामुळे आपल्याला दिवसाचे महत्व कळते.तद्वत काही कारणास्तव गाणे न आवडणारी माणसे या जगात असतात.त्याबद्दल फारसे वाईट वाटून न घेता.आपण गाण्याचा आस्वाद घ्यायचा.अश्या रचना देवाच्या आशीर्वादानेच घडतात.हे विसरुन चालणार नाही. फक्त अथक मेहनत व प्रामाणिक पणाची जोड हवी. आमच्या सारख्या सर्वसामान्यांनी एवढ्या मोठ्या माणसांबद्दल कमेंट करणे.म्हणजे सुर्याला दिवा दाखवल्यासारखे होईल.
@rajendragholap1780
@rajendragholap1780 3 жыл бұрын
मराठी भाषा किती समृद्ध आणि गर्भ श्रीमंत आहे हे ह्या गाण्यावरून सिध्द होते. अभिमान आहे मी मराठी असल्याचा
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
त्या फुलांच्या गंधकोषी... सांग तू आहेस का... सुर्यकांत खांडेकर यांची अतिशय सुंदर अशी अध्यात्मिक प्रेमगीत रचना. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे आर्त संगीत आणि स्वर. हे भावगीत काळजाला भिडते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ksudhir1220
@ksudhir1220 3 жыл бұрын
हे ईशवराचे प्रेम गीत आहे.... अप्रतिम शब्द रचना व अप्रतिम चाल आणि हे गीत फक्त पंडित रुहदयनाथ मंगेशकरच गाऊ शकतात..
@nandinimali8674
@nandinimali8674 2 жыл бұрын
फारच छान
@bharatisagorkar2994
@bharatisagorkar2994 9 ай бұрын
राहुल देशपांडे ने ही छान म्हंटले आहे नक्की ऐका पंडित हृदयनाथ तर अप्रतिमच
@JustOnYoutube2023
@JustOnYoutube2023 2 жыл бұрын
Only genius can compose this.
@kvbapat
@kvbapat 2 жыл бұрын
श्री. सूर्यकांता खांडेकर आणि आणि पंडित श्री. हृदयनाथ मंगेशकर याना त्रिवार साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏💐💐💐
@ashutoshkachare2534
@ashutoshkachare2534 2 жыл бұрын
अप्रतिम गाणे .आवाज़ व अर्थाने.विश्वातील सर्व गोष्टींना झालेला चैतन्य स्पर्श जाणवतो.
@sanjayphapagire4632
@sanjayphapagire4632 2 жыл бұрын
हे ईश्वरा.... तू यात प्रत्येक ठिकाणी आहेस... रे. मन तळमळतं.....
@amolpawar11
@amolpawar11 2 жыл бұрын
माऊलीची दुध का ... पंडितजी तुम्हीही हे गाणं करू शकता . आठवणीतले गाणं
@kaustubhsontakke3528
@kaustubhsontakke3528 2 жыл бұрын
ह्या गाण्याचा योग्य आशय आणि अर्थ मला सांगाल काय?
@vivekvivek9101
@vivekvivek9101 4 жыл бұрын
हृदयनाथ... राजा... गंधर्व..
@ushadravid1765
@ushadravid1765 Жыл бұрын
हृदय नाथ मंगेशकर यांनी आणखी गाणी कां गायली नाहीत? इतका सुंदर आवाज आहे!❤️❤️❤️
@MohiniThakare-yv1en
@MohiniThakare-yv1en 2 ай бұрын
Shri suryakant khandekar ani pandit hridaynath mangeshkar Yana sadar pranam apratim geet
@sandiprj117
@sandiprj117 4 жыл бұрын
परमेश्वरा साठी .... लिहलेले गाणे मस्त
@au2879
@au2879 3 жыл бұрын
Panditji ,his research behind every song ,it was a golden combination of lyrics n music.
@manishkarnik4212
@manishkarnik4212 4 жыл бұрын
पंडित श्री हृदयनाथ जी म्हणजे शब्दांना भाव आणि सरगमात गुंफणारे मखमली सुरांचे जादुगर ...
@anumayekar8527
@anumayekar8527 4 жыл бұрын
लहानपणापासून ऐकत आले आहे हे गाणे....अवीट असं हे गाणं अगदी हृदयाला भिडणारं.पंडितजींनी फार उंचीवर नेऊन ठेवले आहे🙏
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 4 ай бұрын
गाणे सुंदर. संगीत सुंदर. मात्र चित्राची निवड विपरीत. ती नितांत बावळटपणे केलेली दिसते. हल्तीली कोणत्याही जुन्या गाण्यावर अशीच स्तिरिओ टाईप चित्रे टाकून वेळ मारून देतात हे लोक. ही निवड करणा-याला गाण्याचा अर्थच समजला नाही. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या लोकांना कशातलेच काही समजत नाही. टेक्नॉलोजीवर उदारनिर्वाह सुरु असतो.
@jitendrakatre246
@jitendrakatre246 3 жыл бұрын
ह्या गिताचे गीत कार सुर्यकांत खांडेकर आहेत
@anjalijog9785
@anjalijog9785 11 ай бұрын
अप्रतिम.ईश्वराच्या जवळ असल्याचा भास होतो.
@TheMemeGuy124
@TheMemeGuy124 4 жыл бұрын
Beautifully composed and delivered by panditji!!!
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 2 жыл бұрын
🥀त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तु आहेस का त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तु तेज का त्या नभांच्या नीलरंगी, होऊनिया गीत का गात वायुच्या स्वरांनी, सांग तु आहेस का त्या फुलांच्या गंधकोषी 🥀
@mahendraparkar1125
@mahendraparkar1125 Жыл бұрын
@suvarnashinde7107
@suvarnashinde7107 Жыл бұрын
काय शब्द आहेत आणि ते गाऊ शकतात फक्त मंगेशकरच
@Raviraj-w2p
@Raviraj-w2p 4 жыл бұрын
अविस्मरणीय गाणी. लहानपणापासून ऐकतोय , पोट भरतय पण मन नाही भरत.
@kaustubhsontakke3528
@kaustubhsontakke3528 2 жыл бұрын
ह्या गाण्याचा योग्य आशय आणि अर्थ मला सांगाल काय?
@anilgangurde4745
@anilgangurde4745 3 жыл бұрын
पंडित हृदयनाथ मंगेशकर,..... सलाम
@DasopantDeshmukh-i1h
@DasopantDeshmukh-i1h 8 күн бұрын
Hradyala.bhidnare.geet.Incredible!
@vilaskadge5495
@vilaskadge5495 2 жыл бұрын
धन्यवाद पंडित जी 🌹 🌹🙏🙏 धन्यवाद खांडेकर जी 🌹🌹 🙏🙏 धन्यवाद सारेगमा 🌹🌹🙏🙏 रसिकांना मंत्रमुग्ध करणारी भेट दिली
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 3 жыл бұрын
अप्रतिम शब्दांच्या चढणीवरून आपण अवकाशात कधी पोचतो ते कळतच नाही ।
@vnp160666
@vnp160666 4 жыл бұрын
मी खूप छोटा आहे तुमच्या गाण्याबद्दल. पण एवढं तर म्हणूच शकतो की Incredibly melodious
@sagarwalke7173
@sagarwalke7173 3 жыл бұрын
इतर चालीनंसारखी ही चाल पण खास पंडित ह्रिदयनाथांचीच ओळख सांगणारी.
@akshaymarketing8544
@akshaymarketing8544 9 ай бұрын
Panditjinchya sarvach rachna utkrushta, tyatlich hi atishay chhhan. 🏵🏵🌺🌹
@Vij472
@Vij472 3 жыл бұрын
काय सुमधुर गान, आणि शब्द काय अप्रतीम...
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
अप्रतिम ......!! आज हा दर्जा कुठे हरविला आहे .....??
@tushardhepe2881
@tushardhepe2881 3 жыл бұрын
He Gaana Aani Sangeet Rachnaa Khupach Chaan Aani Sundar Aani Sumadhur Aahe...!!!
@mugdhaapte5729
@mugdhaapte5729 3 жыл бұрын
Kiti makhmali awaj aahe ani apratim chal
@ashutoshkachare2534
@ashutoshkachare2534 2 жыл бұрын
हे अमुर्त ईश्वराचे प्रेमगीत आहे. कवी त्याला निसर्गात शोधत आहे. पण जी चित्रे व्हिडीओत दाखवली आहेत ती गाण्यातल्या मूळ संकल्पनेशी अजिबात जुळत नाहीत.
@sanasyed7226
@sanasyed7226 Жыл бұрын
हृदय स्पर्शी ❤
@smith3307
@smith3307 2 жыл бұрын
किती जबरदस्त आणि खोलवर, निरीक्षण आहे या,lyrics वाचल्यावर समजत
@nilimapawar858
@nilimapawar858 4 жыл бұрын
हृदय जी is....❤❤❤❤
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
He asa gana punha hone keval ashakya ahe Karan jya pratibhavan kalakarancha hya madhye samavesh hota tya level chi pratibha atta konta rahili nahi hech khara.
@hingnekarpurva
@hingnekarpurva Жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही
@upendrakale5986
@upendrakale5986 2 жыл бұрын
, अप्रतिम गायकी 💐💐💐🙏🙏🙏
@tej4534
@tej4534 4 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी ❤️👌
@suhasnirmale3872
@suhasnirmale3872 3 жыл бұрын
खूप सुरेख रचना..
@विशालनवले
@विशालनवले Жыл бұрын
मला हे गीत खुप खुप आवडते ..!👌👌
@9423388522
@9423388522 4 жыл бұрын
अप्रतिम!!
@archanajoshi4998
@archanajoshi4998 Жыл бұрын
किती उत्तम काव्य आणि मधुर गीत अप्रतिम गीतकार च नाव पण लिहीत जा
@vidyamargaj6009
@vidyamargaj6009 Жыл бұрын
गीतकार : सूर्यकांत खांडेकर
@vishwasraodesai4864
@vishwasraodesai4864 Жыл бұрын
हे गीत सुर्यकांत खांडेकर. कोल्हापूर. यांनी लीहीले आहे.👌
@anilgangurde4745
@anilgangurde4745 3 жыл бұрын
३५ dislikes आहेत मला कळत नाही की एवढे छान गीत कोणाला आवडत नाही
@rajendragholap1780
@rajendragholap1780 3 жыл бұрын
कदाचित त्यांची गाणे समजण्याची बौद्धिक पातळी नसावी. मराठी भाषा कळणे हे अय र्या गयऱ्यांचे काम नाही भाऊ
@anilgangurde4745
@anilgangurde4745 3 жыл бұрын
@@rajendragholap1780 बरोबर आहे धन्यवाद
@madd876
@madd876 Ай бұрын
ज्या लोकांनीं डीस लाईक केले आहे त्यांना . . शिंदे यांची . . शेजारीण बाई शेजारीण बाई तुमचा टिव्ही . . . बाबुराव ला आत घ्या गोट्या बाहेर राहुद्या हे गाणे आवडत असणार . . असतो एखाद्या च्या रक्ताचा गुण . '
@sharadpande499
@sharadpande499 Жыл бұрын
Khup hrudaysparshi. Khup sundar. Mast bahut badhiya.
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
आज हे गाणे ऐकताना दीदी महणजे सरस्वती मा आठवण येते असे कसे म्हणू विसरता च येत नाही पण मन खुप हळवे झाले .
@kaustubhsontakke3528
@kaustubhsontakke3528 2 жыл бұрын
ह्या गाण्याचा योग्य आशय आणि अर्थ मला सांगाल काय?
@anad3556
@anad3556 Жыл бұрын
हे ईश्वराला उद्देशून म्हंटलेले आहे
@sangeetaborkar1097
@sangeetaborkar1097 4 жыл бұрын
Arthpurn gane, khuuupp sunder🙏🙏
@anaghachitgopekar6245
@anaghachitgopekar6245 2 жыл бұрын
, अप्रतिम असं हे गाणं.
@KshatriyaMaratha
@KshatriyaMaratha 4 жыл бұрын
भावगंधर्व...
@zoethakare5381
@zoethakare5381 4 жыл бұрын
The lyrics are so touching and soulful 💜🍂
@uniquelegendary1
@uniquelegendary1 4 жыл бұрын
सहमत
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 4 жыл бұрын
@@uniquelegendary1 sahamat!
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Жыл бұрын
Adya aham Geeta swar lata mangeshkar didi apratim anubhuti bhavti poorn dehdhari bhasti na dhyas hi sada .
@sharadkorgaonkar5505
@sharadkorgaonkar5505 9 ай бұрын
शब्द आणी चित्र यांचा अर्था अर्थी मुळीच संबंध नाही. आणी यांत गोऱ्या लोकांचा वापर कशा साठीं?
@sushitube1
@sushitube1 4 жыл бұрын
हे परमेश्वरा...सांग ना बा...!
@ashutoshkachare2534
@ashutoshkachare2534 2 жыл бұрын
फारच उत्तम comment .एका वाक्यात सर्वकाही आले.
@maheshghotane1030
@maheshghotane1030 4 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे....
@Raajkumar-tp3uw
@Raajkumar-tp3uw 2 жыл бұрын
Apratim. Outstanding.
@premVmishra
@premVmishra 3 жыл бұрын
वाह . म्हणायचंय. अप्रतीम
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 3 жыл бұрын
Great thanksgiving
@amolgurav8274
@amolgurav8274 4 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे. सर्वांगसुंदर
@ART_INDIA
@ART_INDIA 3 жыл бұрын
I went back in 1980......🙏🙏🙏 Just ❤️❤️❤️ 2021... Many Many Years to Lestion.....🌼🏵️🌸🌺🌹🌻🥀🌷
@sunilpednekar2469
@sunilpednekar2469 3 жыл бұрын
Hridayanathji at his best🙏🙏
@mohinichoudhary5967
@mohinichoudhary5967 Жыл бұрын
Coments vachunach man bharun aale mi dhanya zale ki hya daiviya aawazachi jan asnare shrote aahet samsama sayog julun aala
@mohinichoudhary5967
@mohinichoudhary5967 Жыл бұрын
Nihar prabhu agdi barobar bollat
@sanjaygaonkar6957
@sanjaygaonkar6957 3 жыл бұрын
🙏🙏 कर्णमधुर 🙏🙏
@pallavimahadik1575
@pallavimahadik1575 4 жыл бұрын
Nice song
@hrishikeshkarmbelkar4186
@hrishikeshkarmbelkar4186 5 жыл бұрын
Jabardast 👌👌👌👌👌👌👌
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 2 жыл бұрын
Beautiful very beautiful.
@prasadjoshi5189
@prasadjoshi5189 3 жыл бұрын
Apratim !!
@amanm5881
@amanm5881 4 жыл бұрын
Pandit ji namaste ❤️💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanasyed7226
@sanasyed7226 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ great 👍
@musicalgauri
@musicalgauri 2 жыл бұрын
Aprateem🙏🙏🙏
@TheCoolCookies
@TheCoolCookies 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही थोर आहात....
@simranchesuvichar7982
@simranchesuvichar7982 2 жыл бұрын
Agadi sakalich he gane aikle ki tajetavane vatte. Sunder sakal tyat he gane mhanaje Anandacha theva
@singersheetalpendke
@singersheetalpendke 4 жыл бұрын
My favriot
@saurabhparanjape7191
@saurabhparanjape7191 Жыл бұрын
Who is the music Arranger for this song?
@MohiniThakare-yv1en
@MohiniThakare-yv1en 3 ай бұрын
Geetkar parmeshwarala wicharat ahe ki tu sarwch thikani ahes kay kharach to sarwach thikani ahe aprtim rachna ani aprtim awaz
@bhaskarwaghchaure8466
@bhaskarwaghchaure8466 4 жыл бұрын
अप्रतिम
@ranjanasarmukadam4202
@ranjanasarmukadam4202 4 жыл бұрын
🙏🙏hrudyanatha ji
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 Жыл бұрын
अशी गीत रचना आता होणे नाही
@sunilbachute341
@sunilbachute341 6 ай бұрын
😊
@PadmajaKadu
@PadmajaKadu 2 ай бұрын
Picture singing la sajese nahi
@uniquelegendary1
@uniquelegendary1 4 жыл бұрын
Very nice song
@pdamarnath3942
@pdamarnath3942 2 жыл бұрын
Stanzas are bit long very difficult for composition. Great
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 жыл бұрын
मूळ गाण्याची तरंगता बदललीय. दळू केलीय. मूळ गाणं जास्त छान आहे. थ ऐवजी त च ऐवजी त ऐकू येतोय. काना त बिघाड नसताना! कोण बदलत सारेगामा कार वां पैकी. आकाशवाणीकडून का येत नाहीत मूळ सुंदर गाणी ? गोपाळ औटी गायी चारायला गेलेत का? का येत नसताना सुत्रसंचालनायं नाटक करताहेत ? वीणा भावे (काकतकर) तुम्ही ज्येष्ठ निवेदिका लावा की मूळ गाणं. परवानगी घेऊन मुंबई आकाशवाणी केंद्र संचालकांची! का सारेगामवर खाला भरत नाही. सर्व मराठी ग गीत प्रसारित करणाऱ्या केंद्रांना आहे काय काम? बाबूजींचे नातेवाईक, पंडितजी ., इतर गायिका गायक व गोड गीताची शब्दरचना करणारे गीतकार व कवी का आक्षेप घेत नाही?? आज व्यंकटेश माडगूळकर, गीतरामायण कार गदिमा, कवी बा .भ.बोरकर हवे होते आक्षेप घ्यायला. त्यांचे वंशज झोपलेत का? का वेड पांघरून पेडगावला गेलेत ? मरा तुम्ही -!¡ मग सारेगामा कारवांवर मीच खटला भरते. थेट उच्च न्यायालयातच जाते.
@revagokhale7870
@revagokhale7870 3 жыл бұрын
Kiti bore aani chukice pictures vaparlet🙄
@bhushanghag9103
@bhushanghag9103 5 жыл бұрын
Apratim
@krishnajidhawal9109
@krishnajidhawal9109 4 жыл бұрын
Don shabda chukiche lihilet 1 Ghorate ha ek shabda nahi to Ghor Te asa aahe karan tyat sagarache ghor roop mhatale aahe aani 2 Kashtanarya to shabda kashtanaya asa watto . krupaya baghun ghene
@doc11sadhana
@doc11sadhana 2 жыл бұрын
निःशब्द🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
👌👍🙏
@gurunathbhatgaonkar1719
@gurunathbhatgaonkar1719 Жыл бұрын
स्थिरचित्र व गीताचा अर्थ यांचा परस्परांशी मुळी काही संबंध दिसत नाही
@bhooshanjoshi
@bhooshanjoshi 4 жыл бұрын
सुंदर
@Angad_Gamer1280
@Angad_Gamer1280 4 жыл бұрын
पंडित जी... मला माहिती नाही या गीताचे गीतकार कोण ते...! पण पहिला नमस्कार त्यांनाच. नि मग साष्टांग नमस्कार तुम्हाला.... "सांग तु आहेस कां ..?" हा प्रश्न वयाच्या पुर्वार्धातच पडायला हवा... ...तरच जगण्याला अर्थ आहे....
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 жыл бұрын
कवि आणि गायक दोघांनाही विनम्र अभिवादन !👌👌🙏🙏🌹
@swarooparawoot2703
@swarooparawoot2703 Жыл бұрын
​@@Angad_Gamer1280 कवी डॉ. सूर्यकांत खांडेकर
@gurunathbhatgaonkar1719
@gurunathbhatgaonkar1719 Жыл бұрын
स्थिरचित्र व गीताचा अर्थ यांचा परस्परांशी मुळी काही संबंध दिसत नाही
he surano chandra vha jitendra abhisheki
8:07
SuperEagleinthesky
Рет қаралды 6 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Tya Phulanchya Gandhakoshi - Saurabh Daftardar
3:40
Saurabh Daftardar
Рет қаралды 12 М.
Tya phulancha gandhakoshi - Rahul Deshpande
13:20
Rahul Deshpande
Рет қаралды 101 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН