तु एक उत्तम सुगरण आहेस. सरिता. तुझे पदार्थ खुप सोपे आणि कुणालाही पटकण करता येतील असे असतात तुझ्यातला साधेपणा त्या पदार्थत अगदी मिसळून जातो.तु खुप छान मैत्रीण आहे कारण आपल्या मैत्रीणीला काय हवं आहे हे तुला अगदी बरोबर कळतं.आणि ते लगेच पुठ्यात ठेवत असते.धन्यवाद सरिता 🙏🙏👌💝
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊 पाककृती सोप्यात सोपी करुन दाखवणे नेहमी माझा हाच प्रयत्न राहिल असाच पाठिंबा हवा आहे 🙏🏻🤗
@fighterlionheartarmy61762 ай бұрын
5⁵667.@@saritaskitchen
@shailajapawar30815 ай бұрын
Sarita's kitchen म्हणजे perfect recipe आणि perfect प्रमाण सुगरणींच्या मनामनांत आहे सरिताताईचं खास स्थान
@Bold_man12345 ай бұрын
भूतनी चटण्या तोंडाला पाणी अशाच आहेत... डोसा इडली म्हटलं की माझ्या घराची favourite dish आहे... तू टाकलेला व्हिडिओ म्हणजे माझ्या मुलांचा हट्टच असतो करण्याचा दोन्ही चटण्या साठी... Love you Sarita didi...🎉🎉❤❤
@saritaskitchen5 ай бұрын
Thank u so much 😊👍🏻
@anuradhadeshmukh76135 ай бұрын
साक्षात अन्नपूर्णा आहेस ताई तु ☺️
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕🤗😊
@savitabhalerao7735 ай бұрын
तुझ्या सर्व रेसिपी मी करूनच बघत असते ते अगदीं छान होतात तू सुगरणी आहेस
@gauridamugade9801Ай бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता ताई तुम्ही मस्तच
@varshapingle454819 күн бұрын
खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी धन्यवाद ताई 🙏💗
@sheelasonavale3353 ай бұрын
सर्व रेसिपीज छान आहेत
@neelachandratre85335 ай бұрын
छान चटणी रेसिपी, खरंच tuza रेसिपी छान असतात प्रमाणात सांगते, टेस्टिं होतात
@pavankumarmahamulkar47175 ай бұрын
खुप छान आणि वैविध्यपूर्ण चटण्याचे प्रकार !!!
@krushnapatil24495 ай бұрын
ताई मी जालन्याची आहे आणि कर्नाटक मध्ये राहते तरीसुद्धा तुम्ही माझ्यापेक्षा किती छान चटणी बनवली आहे तुम्ही साक्षात अन्नपूर्णा माता आहे ताई तुम्ही🎉🎉
@roshnibusa20184 ай бұрын
I hv tried groundnut chutney it's turn aurt superb. My husband and kids liked it very much
@nilimaparanjape14784 ай бұрын
दोन्ही चटण्या मस्तच आहेत.मी पण नेहमी करते. तुझ्या रेसिपीज छानच असतात.
@ninaprabhu6275 ай бұрын
Mastach. Me mhajhya navryala saangath hotey ki Sarita so ashi sugran aahey jila kuthlach padarth nahi yeth asa nahi ani khupach shantateney patience ney explain kartes..you are my idol. Me suddha last couple years swaipak kartey punn tujhyasarkha vhayla azun 4 janma pahije😁😁😁.thank you for always sharing great recipes.
@amitpalkar24895 ай бұрын
🙏ताई दोन्ही चटण्या खूपच सुंदर..... आहे. 👌👌👌👌👍👍❤️❤️ मनापासून धन्यवाद..... ताई
@saritaskitchen5 ай бұрын
Dhanyawad 💛
@sujatananavare5 ай бұрын
तुमचे रेसिपी खूप छान अगदी सोप्या मध्ये सांगता तुम्ही
@saritaskitchen5 ай бұрын
Thnaks
@pradnyasupekar50435 ай бұрын
दोन्ही पण चटण्या एकच नंबर ज्यावेळी मी डोसे करेल त्यावेळी ह्या दोन्ही पण चटण्या करून बघेन
@Priyal-if8sy5 ай бұрын
Mast khup Chan recipe dakhavlli agdi veglya padhatine mala aavdlli hi recipe Ani hi recipe pahije hoti mast vatlli recipe thanku
@minalkhedekar7965 ай бұрын
Chatani recipe nice YUMMY mouth watering THANKS tai nakkich try karu 😋😋👌❤
@saritaskitchen5 ай бұрын
Yes do try. Thanks
@shardakurale42495 ай бұрын
मला खूप आवडल्या दोन्ही चटण्या 👌👌
@PrashantGaikwad-mj9zk5 ай бұрын
वा वा..... अप्रतिम.
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@meghnavyas73435 ай бұрын
दोन्ही चटण्या खूपच छान झाले पण दोन्ही चटण्या फोडणीमध्ये उडदाची डाळ घालायला पाहिजे होती असे मला वाटते❤❤
@leelawankhede81485 ай бұрын
सुगरण बाई खूप छान पध्दतीने चटणी दाखवली आहे धन्यवाद ❤🎉
@rujutakubal16035 ай бұрын
पहिली वाली पांढरी चटणी मी बनवते पण दुसरी चटणी मी नक्की करून बघेन...खूप मस्त❤
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You
@sandhyaharmalkar84103 ай бұрын
दोन्ही चटण्या खुप छान झाल्या , खुप खुप धन्यवाद
@shitalnaikare23125 ай бұрын
Khup chan recipe 🎉
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You
@vgpowerxyvgamer31772 ай бұрын
Tumachya recipe amhi try kelyavar perfect hotat
@manishachincholkar5142 ай бұрын
खुप छान आहे रेसीपी
@ShitalChavan-d1s5 ай бұрын
Khup Chan tai ❤❤❤👌🏻👌🏻👌🏻
@TejalPadhye4 күн бұрын
सरिता ताई खूप छान! अगदी चविष्ट फारच सुंदर सांगता तुम्ही. फक्तं पांढ- या चटणीत मला शेंगदाण्याचं प्रमाण थोsडं जास्तं वाटलं,बाकी एकदम मस्तं. आणि पांढ- या चटणीत दही सुद्धा घातलं जातं ना? म्हणजे मी करताना घालते, कि मग दह्याच्या चटणीचा तुमचा पुन्हा वेगळा प्रकार आहे? सांगाल का please?😊
@tanvijadhav8916Ай бұрын
सरिता मी तुझा video बघून जेवण banvte मस्त मला तर खूप खूप मदत होते तुझी असच tuzha खूप खूप आभार 😊❤