हा एकमेव चॅनेल आहे जिथे खरंच संपूर्ण माहिती आणि आवश्यक त्या सगळ्या महत्वाच्या बाबी स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारात सांगितली जाते. खरेपणा खणखणीतच असतो.👌🏻👍🏻💪🏻
@KiranDhanawade276 ай бұрын
Thank You So much For Your Valuable Comment Keep Supporting ! keep Sharing ! keep Watching! How To Earn Money From KZbin? kzbin.info/www/bejne/oWO9mZ-mo7-kack
@Manu524986 ай бұрын
एक विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्ड यात नावात दुरुस्ती तसेच नाव कमी करणे वाढविणे यावर व्हिडिओ बनविण्याची तसदी घ्याल का? ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लवकरात लवकर नवे रेशन कार्ड कसे प्राप्त होईल माझी लाडकी बहीण योजने साठी. दोनच व्हिडीओ मला आढळले पण ते कॉन्फयुज्ड करणारे आणि अपूर्ण आहेत. प्लिज किरण सर आपण यात मोलाचे सहकार्य करा. अन्यथा मला या योजेनेचा लाभ मिळणार नाही. 😔🙏🏻
@KiranDhanawade276 ай бұрын
Tahsildar Karylaamadhe ja Kiva Tumchya Reshan Supplier Distributer kade Form Milel To Fill Up Karun Submit Kara Offline method tumche kam hoil ani lavkarat kavkar karun ghya