Рет қаралды 6,629
स्वरगुंज मराठी
swargunj marathi
#अभंग
शुद्ध आहे तुझी भावना
देव कोठे आहे सांग ना
आषाढी कार्तिकी एकादशीला
साधुसंत येती देवा तुझ्या दर्शनाला
शुद्ध नाही ...
गंध केशरी कपाळी टिळा
भजन करीतो वेळो वेळा
शुद्ध नाही ...
तुकारामाने अभंग रचिले
साऱ्या जन्माचे सार्थक झाले
शुद्ध नाही...
#विठ्ठल भजन