Рет қаралды 263,993
स्वरगुंज मराठी
अरे कान्हा अरे कृष्णा तुला झोप का येईना | aare kanha aare krushna tula zop ka | #गवळण
अरे कान्हा अरे कृष्णा
तुला झोप का येईना
किती हलवू तुझा मी पाळणा
बाळ रांगत रांगत आलं
हळदी कुंकू सांडवलं
अरे कान्हा अरे कृष्णा...
बाळ रांगत रांगत आलं
दही दूध सांडवलं
अरे कान्हा अरे कृष्णा...
एका जनार्दनी राधा
राधा लागली कृष्णाच्या नादा
अरे कान्हा अरे कृष्णा....
#गवळण
#हार्मोनियम
#श्रीकृष्ण भजन
#राधेकृष्ण भजन