सुशीलकुमार शिंदे यांनी हे आश्वासन निवडणुक जाहीरनाम्यात दिले होते पण शिंदे सरकारने वीजबिल माफी बजेट मध्ये दिली आहे हा फरक आहे दोन्हीत
@GovindRamchandra-il9xy4 ай бұрын
सुशीलकुमार त्याचीच फळे भोगतो आहे. खुर्ची ऊबवणारा महाराष्ट्राचा एकमेव माजी मुख्यमंत्री. त्याला व त्याच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत सोलापूरकर मतदारांनी उरफाटे केले होते ही याची कारकीर्द.
@vivekchobe17194 ай бұрын
याला बिजेपी नेNDA मध्ये घेतले तर अजितदादा ला घेतल्यानंतर लोकसभे मध्ये झाले तेच विधानसभेत होइल
@ShripadVaidya-s6nАй бұрын
किती फालतूपणा
@namratapethe57794 ай бұрын
भाजपने या उद्धव ठाकरेला मुळीच जवळ करू नये असं झाले तर आम्ही नाराज होऊ
@ptambulwadikar4 ай бұрын
म्हणजेच परत आक्टोबरनंतर राहुल सोनिया प्रियांका यांनी बंद खोलीत दिलेले आश्वासन मोडले म्हणून हे मविआ सोडायला मोकळे.
@avadhutkhot86824 ай бұрын
उद्धव ठाकरे हे सत्ता तेथे आपण असे गणीत आहे. सत्तेतील मलईसाठी ते कोणासोबतही जातील. आजवरचे त्यांचे राजकारण पाहीले तर हेच दीसते. त्यांना जनतेची काही पडलेली नाही. आज एकाशी लग्न ,दुसर्याशी वरात ,तीसरा कुंकवाचा धनी,अन् चौथ्याशी संसार करताना आपण पाहत आहोत.
@Povhlp4 ай бұрын
Nitish Kumar ahe Maharashtra cha😂
@latanandargikar36984 ай бұрын
Nitish kumar yanche barobar Uddhav Thackeray yanchi tulana karu Naka. Te palaturam ahet he manya ahe. Pan te aaj barich varshe Bihar che mukhya mantri ahet. Ani tyanni rajyacha barya paiki Vikas kela ahe. Te tase active ahet. Aapale tar adich varshe gharich basun hote. Rajya kase chalavitat kahi mahit nahi. Ani punha tyancha chehra zahir karit ahet. Wah re wah !
@malharbhaupromax41914 ай бұрын
भारतीय जनता पक्षानी उद्धव ठाकरे यांना अजिबात थारा देऊ नये.
@baburaonarayansathe55674 ай бұрын
लवड्या ठाकरे ची गरज बिजेपि ला
@Dhairyagawas4 ай бұрын
Sushil Kulkarni gadhava Palliv patrakaar Gadhava tula koni bolyala sangitle Ek no neech gadhav patrakaar
@rajanpawar63324 ай бұрын
Bjp barobar jatoch kon? 2019 la fadan 20 amit shaha matoshri che talwe chatat gele hote.
@भाऊसाहेबखोकले3 ай бұрын
भक्ता २८ जागा लढुन ९ जागा मिळावणार्या भ्रष्ट भाजपा कडून ठाकरे काय थारा घेणार पुरती वाट लागली भाजपा ची
@PrakashRachatwar4 ай бұрын
सर तुमचा आवाज खूप खूप छान आहे मी तुमचा खूप मोठ्ठा फॅन आहे आणि तुमचा अभ्यास खूप आहे
@DiLipJoshi-jo4yb4 ай бұрын
सगळ्या पक्षांनी सेपरेट लढावे खरी कोणाची ताकद कळेल मग
@KeshavraoGawande-rj1qi4 ай бұрын
काँग्रेस ची चांगलीच लाज काढली बेशरम काँग्रेस काय करेल
@suchetadeshpande18054 ай бұрын
याचाच अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे काम साधून झाल्यावर ते पलटी खातात. म्हणजे ते फक्त दुसऱ्यांच्या नावाने गद्दार म्हणून ओरडत बसतात. खरे कोण आहे हे जनतेला माहीत आहे.
@Surekha-xg7cs4 ай бұрын
उध्दव ठाकरे यांना घेतले तर आम्ही BJP ला मतदान करणार नाही
@suchetadeshpande18054 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@rampendse91664 ай бұрын
एकदम बरोबर
@nishantkautkar73254 ай бұрын
Only uddha ❤
@pankajkale40654 ай бұрын
त्यांना nahi ghetal तर आम्ही nqhi करणार करणार balasaheb thakre mhanle होते
@subodhmarathe85494 ай бұрын
एकदम बरोबर.
@arunoka2294 ай бұрын
ह्या माणसाला भाजपने कधीही जवळ येऊ देऊ नये.त्याला वाळीतच टाकायला हवा.
@bhagavatmuley24494 ай бұрын
कायमचाच भाजपने ऊबाठाला जवळ करू नये.
@kishorkalgutkar874 ай бұрын
Correct
@ManishRokade4 ай бұрын
Sahamat
@vikramkendre21074 ай бұрын
वाळीत नको...वळचणीत दोरीवर उन्हात वाळायला घाला....25 वर्षे सडलेला कुजलेला आहे ना. म्हणून वास पण येतोय....
@Misktw4 ай бұрын
तुमच्या सडक्या डोक्यात फक्त याला त्याला वाळीत टाकणे समजते. तुमच्या जातानी 1000 हजार वर्षी पासून शेण खाणे बंद केले नाही.
@surendraj87524 ай бұрын
उध्दव एकदम वात्रट झाला आहे.
@swapnilingle21964 ай бұрын
😂😂😂😂
@subhashkarkhanis44184 ай бұрын
आणि मुरख पण.
@vikramkendre21074 ай бұрын
बावळट सुध्दा.....
@ckpatekar4 ай бұрын
विचित्र पण ..
@swapnilingle21964 ай бұрын
@@surendraj8752 आणि खुळा सुद्धा 😄
@santoshgawade57194 ай бұрын
एवढं सगळं उगाळत बसतात, तर मग त्यांनी काँग्रेससोबत जाण्याची घोडचूक का केली??? आपण दिलेले ब्राम्हण मुलाचे उदाहरण उत्तमच....
@shamkulkarni71014 ай бұрын
नमस्कार सुशिलजी ❤
@vidyadharkulkarni1974 ай бұрын
फक्त उद्धवजीच असे बोलू शकतात
@abhijitkulkarni98224 ай бұрын
उध्दव हुशार आहे. सत्तेचा मलीदा खायचा पण जबाबदारी मात्र मित्र पक्षाचा वरा टाकायची .
@sangeetakankarej43424 ай бұрын
😂✅
@Surekha-xg7cs4 ай бұрын
बरोबर आहे त्याला जनतेचे काही घेणे देणे नाही
@sangeetakankarej43424 ай бұрын
@@Surekha-xg7cs खरचं
@KK-np7vz4 ай бұрын
त्याला हुशार नाही गांडू म्हणतात
@divakarrohankar37094 ай бұрын
उध्दव ठाकरे यांची महाआघाडीत खुप घुसमट होतेय हेच त्यांचे बोलण्यातून दिसुन येते. धरलं तर चावते व सोडले तर पळतेय अशी अवस्था झालीय. जय श्रीराम.
@mmdailyknowledge1374 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली आहे
@chandrakantlathkar51044 ай бұрын
सुशीलजी उद्धव ठाकरे एवढे असंमस नक्कीच नसावेत असे म्हणता, हा तुमचा भ्रम आहे.....😂😅😮😢अभिनंदन!!
@parshottamparmar34584 ай бұрын
Jai shree Krishna Sushil bhai 🙏⚘🙏
@raghunathpol15354 ай бұрын
सत्तेसाठी उद्धव ठाकरे कोणत्या आणि कसल्याही थराला जाणारा माणूस आहे. भाजपाने कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे ला जवळ करू नये ही सर्वांची इच्छा आहे.
@mukundkumbhar91084 ай бұрын
त्या उध्वस्त माणसाला एवढे विचारा पुण्यामध्ये शिवसेना कोणी आणली
@aparna30184 ай бұрын
उबाठा गटाने काहीही म्हटले तरी बीजेपी ने त्याचा विचार करता काम नये. छान व्हीडीओ सुशील सर. धन्यवाद.
@dineshramachandrapai97044 ай бұрын
You are right sir
@chandrakantkothari41934 ай бұрын
ह्याला महायुतीत जर bjp ने घेतला तर आणखीन bjp चे नुकसानच होईल, जनतेला ते आवडणार नाही व मतपेटी द्वारे परत एकदा विधानसभेला दाखवून देतील, अजितदादा मुळे अगोदरच फार नुकसान झालेले आहे
@TwinsProGaming4 ай бұрын
सर तस नाही होणार कारण त्यांना घेतलं तरी ते त्यावेळी पुन्हा ते कट्टर हिंदुत्ववादी बनून काँग्रेस, राष्ट्र वादी, आणि मुसलमान विरुद्ध बोलायला लागतील सत्ते साठी काहीही करायला तयार असतात ते आणि भाजपा हिंदुत्ववादी म्हणुन दोघांचा फायदा होईल आणि मनसे ही एकत्र येतील तिघे अहो आपल्या महाराष्ट्रात काहीही होऊ शकत सत्ते साठी 😂
@subhashsanap95934 ай бұрын
Sushil sir तुमच्या बुद्धिमत्तेला मनापासून सलाम
@ulhasguhagarkar65344 ай бұрын
ठाकरेंच्या मनात आहे तरी काय ?....प्रश्न. अहो उबाठाच्या मनात, मेंदूत आणि नसानसात आहे 'कुजकेपणा'. मीच कशाला, अशी माहिती त्यांच्या लाडक्या भावानीच लोकाना सांगितली आहे😂
@ashokshedge27164 ай бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@shantanupendharkar19324 ай бұрын
Best reference
@venkateshkirtiwar56424 ай бұрын
विधानसभा पर्यंत वाट पाहावी लागेल
@KedarPoojaPravas4 ай бұрын
👌👍👌👍👌🙏
@jagannathalhat73344 ай бұрын
मानसिक रोग दुसरे काय?
@shrikrishnautpat11074 ай бұрын
Your absolutely right
@hemantchopda49094 ай бұрын
रस्त्यावर पडलेल्या शेणावर माश्या बसायला तयार असतात... तसे फक्त शेण पडायची वाट बघताहेत 👍
@prafullbanthiya79244 ай бұрын
जितकं डॅमेज कंट्रोल कराल तितकच उद्धव ठाकरे साहेबांचं वर्चस्व वाढणार
@prashantkale5894 ай бұрын
Ghanta
@urmiladeshmukh29722 ай бұрын
मस्त विवेचन.सुरेख! खूपच भारी! 6:57
@Khavchat4 ай бұрын
4:28👈😁 तो ‘अज्ञानी’ नसला तरी ‘वायझेड’ नक्कीच आहे.
@Khavchat4 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan दुसरीकडे कुठे पाहिलंत तुम्ही मला?😁
@antypg54864 ай бұрын
😂😂
@krishnatpatil3024 ай бұрын
हाहाहा
@soshi19993 ай бұрын
प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार आहेत .लोकसभेला तसेच सुप्रीम कोर्टात कोणी वाचवले हे सर्व पक्षांना माहीत आहे. गप्प राहणे हेच खरे शहाणपणाचे लक्षण आहे.
@RashmiKadam-f7b4 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rajeshilaviya96804 ай бұрын
Welcome saheb we are waiting for,IN NDA FOR HINDUS POWER
@arundesai76754 ай бұрын
सत्ते साठी काहीपण... जिथे गुळ तिथेच मुग्यां जातात.
@vishwaschavan76534 ай бұрын
Mastta Sushilji
@rameshrane33964 ай бұрын
आताच बजेट हे निवणूक जुमला आहे हेच त्याना सांगायचं आहे. कारण पुढचं सरकार हेच करणार आहे. हा माझा समज.
@subhashchaukhande42084 ай бұрын
भाऊ प्रभाकर सुशील तुमचे लोकसभा निकालेचे व्हिडिओ एकदा पहा
@AshokSule-gt3xh4 ай бұрын
जय श्री राम
@chandrashekharmhatre39004 ай бұрын
सुशील जी मजा आली.बोलत रहा.
@dr.prabhakarbondre34663 ай бұрын
सुशील भाऊ तुमचं बरोबर आहे सत्तेसाठी काहीही होऊ शकते पण काही गोष्टी लक्षात बोध घेण्यासारखे आहे ती म्हण आहे कामापुरता मामा
@must6044 ай бұрын
Great.
@Shyamkant-xd5sk4 ай бұрын
सुशील सर हा व्हिडिओ फार जुना वाटतो.
@vasantagale51384 ай бұрын
मेरा नाम प्रेम है प्रेम चोप्रा
@satish451114 ай бұрын
उद्धव साहेब उत्तम हजरजबाबी आहेत. उत्तम नेतृत्व आणि उत्तम वक्तृत्व
@amitmehta44014 ай бұрын
❤❤❤
@MrLotliker4 ай бұрын
Never Udhav .no no
@dakshtachoudhari36164 ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@dattudherange50524 ай бұрын
उध्दव जर अक्कल वाण असतात तर खोके ओके करीत नसता बसला 😂😂😂
@pradeepshah2794 ай бұрын
खंडणी व खुन करता येते @@Kattar_hindu_bramhan
@dhananjaysbambardekar674 ай бұрын
जर भाजपने उद्धवला जवळ घेतले तर माझं मत नोटाला
@shaileshdave74284 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhanin hindi
@sadanandrane22784 ай бұрын
Correct !!
@Sohambawankule8924 ай бұрын
महआवइकआस आघाडी चाच विजय होईल.
@dakshtachoudhari36164 ай бұрын
कानामागून आली तिखट झाली 😂😂😂😂😂
@Surekha-xg7cs4 ай бұрын
गोष्ट भारी
@pramodkandale-dm8yw4 ай бұрын
नमस्कार सुशिलजी 🙏
@mukundrajhans38024 ай бұрын
तो स्वयंभु असता तर इतरांच शिवांबु पिला नसता ..........
@Surekha-xg7cs4 ай бұрын
शिवांबु शब्द माहीत आहे तर
@biraburungale6514 ай бұрын
लयभारी
@digu09124 ай бұрын
KHUP SUNDER
@sanjayekande92734 ай бұрын
लोक मानसिक आजार झाला की असेच बोलतात.महाराष्ट्राचे राजकारण कुठले आहे.इतके की वास यायला लागलाय.
@padmakarkulkarni60614 ай бұрын
या सुशिलरावांच्या व्हिडिओमुळे तसेच विच्यार मा.मु. ठाकरे यांच्यात यावेत हीच स्व. बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना. ? !
@hemantshah61354 ай бұрын
Jay Shri Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonalishanbhag57964 ай бұрын
नमस्कार सुशील जी l 🙏
@ratna23_4 ай бұрын
तळ्यात मळ्यात अशा वृती मुळे लोक मतदानाला पाठ नक्कीच फिरवतील 🙏🙏
@parkashgala23364 ай бұрын
एकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।
@अनिलभाकरेकवीएकमावळा4 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@mancharkar4 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकपूर्व युतीचा ठराव करताना शिवसेनेकडून निवडणूकी नंतर भाजप बरोबर युती करणार नाही असे आश्वासन मागितले होते , ते शिवसनेने नाकारुन युती प्रस्ताव फेटाळला होता.
@rameshkantsalunkhe8746Ай бұрын
Very very nice. Thanks
@tkva4634 ай бұрын
ह्यांच्या युतीला? की महायुतीला उगाच 'ईंडी' असे नाही म्हणत!
@manikpatil95344 ай бұрын
उद्धव ठाकरे हे सध्या हवेत आहेत. त्यानी थोडे जमिनीवर यावे.
@dilipmehta81194 ай бұрын
धमाल व्हिडिओ,मजा आली! दोन गणिताच्या पिरीयडमध्ये पि.टि.चा पिरीयड आल्यासारखे वाटले!
@aki-un8jw4 ай бұрын
आपल्याला गोष्ट जाम आवडली 😂😂
@kamalakarpatil50884 ай бұрын
वेश्याच ते काय करणार दूसरं ?
@madhurapatil52524 ай бұрын
उद्धव ठाकरेंवर व्ह श्वास ठेवणे कठीण आहे
@vivekpitale47064 ай бұрын
कृपया दिल्ली विमानतळ घटनेवर व्हिडिओ करा.
@rajendrajagtap24734 ай бұрын
💐 Thanks sir
@rajesh_Jgtp4 ай бұрын
मविआ मधील तीनही पक्ष कितीही एकमेकांची काढू देत.. ते एकमेकांना सोडून जाणार नाहीत.. कारण तिघांचीही ती राजकीय गरज आहे..
@Surekha-xg7cs4 ай бұрын
अगदी बरोबर
@somnathkshirsagar81324 ай бұрын
उद्ध्व चा काही भरोसा नाही😅
@bansilalwagh43714 ай бұрын
आपण अगोदर आपला पक्ष बघा.
@vaidyanathankrishnan38244 ай бұрын
As usual Super
@rku034 ай бұрын
मी फार महान आहे मी संपेन परंतु ज्यांनी आमचा पक्ष फोडला त्यांनाच मी मोठं करणार. हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे मला काही देणं घेणं नाही.
@prafulchhaya64934 ай бұрын
Mr Sushil Kulkarni, u r too good. I like ur comments and truth spoken by politicians which you explain in a very simple way. Keep it up.
@sanjayhalabe57734 ай бұрын
उद्ध्वस्त पक्ष संपवणार आहे. शिल्लक सेना हिरवी केली.
@SomnathPandit-z1d4 ай бұрын
विश्वास घातकि राजकारणी.... जातीपातीच्या राजकारण करणाऱ्यांची सोबत..
@suniljaid37254 ай бұрын
Va Aata thakare god zale vatat
@Maratha19904 ай бұрын
2004 साली काँग्रेस चे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर मुंबईला शांघाई बनवण्याची घोषणा केली होती .😂😂😂😂😂
@Thevinayak27-c5m4 ай бұрын
उध्दव ठाकरेंना महाराष्ट्रातला नितिश कुमार व्हायचय
@popatpawar23924 ай бұрын
अगदी सत्य आहे उद्धव ठाकरे मूळ काँग्रेसचे बल वाढला आहे आज शरद पवारचा सुद्धा बोलला आहे पण उद्धव ठाकरे खाली आले आहे खाली जनतेने त्यांना शून्य किंमत दिली आहे उद्धव ठाकरे यांना त्यामुळे उद्धव ठाकरे बोलणारच उद्धव ठाकरे बोलले ते अगदी खरं आहे
@hanumantnadkarni88264 ай бұрын
नितीमत्ता नसलेला हा माणुस बाळासाहेबांना बदनाम करतोय.
@manoharlaher31144 ай бұрын
अरे उद्धव साहेब ग्रेट माणूस आहे
@surjitkaurangroola35634 ай бұрын
Nice vishlation
@milindpande78453 ай бұрын
त्यांना आता जास्त सिरीयस घेतलं पाहिजे असे दिसत नाही..
@prakashbhandari28404 ай бұрын
Superb best
@jignakansara36634 ай бұрын
જય શ્રી રામ 🙏🌹
@anandpande62044 ай бұрын
सध्याची परिस्थिती ही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्यासारखी नाही. स्वतंत्र काँग्रेस पक्ष जर निवडणुका लढला तर तो निवडून येईल अशी दाट शक्यता आहे.