उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल भुजबळ काय म्हणाले...? Chhagan Bhujbal Interview | Atul Kulkarni

  Рет қаралды 38,536

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 38
@pappumore2580
@pappumore2580 3 жыл бұрын
फार संघर्षमय जीवनाचा प्रवास
@ashokgayke5205
@ashokgayke5205 3 жыл бұрын
भाजी पाला विकून पंचवीस हजार कोटी रुपयांचे मालक. खुप संघर्ष.
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 жыл бұрын
अतुल सर आपण मुलाखत घेण्या पूर्वी खूप छान तयारी करता मी तुमचा फॅन आहे
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 3 жыл бұрын
साहेब ते साहेबच खर तर आज वाटतं भुजबळ साहेब फक्त राजकारनी ,पण आज इतिहास ऐकतांना आसे वाटते की फक्त सिनेमात काम केले .तर साहेब हे एक चांगले गायक आहे .मी तर गाण ऐकून थक्कच झालो.साहेब सलाम आपल्या या संपुर्ण कार्याला.
@youtubecreator3777
@youtubecreator3777 3 жыл бұрын
फक्त भुजबळ साहेब👌👌👌
@rohitw998
@rohitw998 2 жыл бұрын
नुसते फेका फेकी, जेल मधुन जाऊन आले आपण साहेब,आता तरी सुधाण्यास वेळ आहे
@sbs3953
@sbs3953 3 жыл бұрын
खुप लोक टीका करतात, पण ह्यांचे जीवन किती खडतर आणि संघर्षमय आहे हे लक्षात येत, खुप गरीब परिस्थिती आणि आई वडिलांचा पण आधार न्हवता, खुप मेहनत केली आहे, खरंच आहे वाचन सगळ्यात मस्त, हल्लीच्या मुलांनी मोबाइल घेण्या ऐवजी वाचन केले पाहिजे
@AbcXyz-gm8vf
@AbcXyz-gm8vf 3 жыл бұрын
आमचे बालपण एकाच विभागात गेले आहे.
@youtubecreator3777
@youtubecreator3777 3 жыл бұрын
👌👌👌
@gavachiyatra
@gavachiyatra 3 жыл бұрын
येवला चे भाग्यविधाता भुजबळ साहेब
@rohitw998
@rohitw998 2 жыл бұрын
Bhau tevda road changla karayla sanga tuzya sahebana 😂
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
काकोडकर wachayche ka?
@dattasurve1119
@dattasurve1119 3 жыл бұрын
ह्याची मुलखात ज्या प्रकारे चॅनल वाला घेत आहे त्यावरून कळते की हा पत्रकार सुद्धा कुठल्या नीतीचा आहे. बाळासाहेबांना बाळू म्हणणारा माणूस आज चॅनल समोर सांगतोय की ते मला वडीलासमान होते..लोक असला निर्लज्जपणा कसा सहन करतात ?
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
Chor ani nirlajja manus???
@kantilalsonawane6248
@kantilalsonawane6248 3 жыл бұрын
खूपच खडतर प्रवास होता
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
It seems people call him big Fraud man?????
@rohitw998
@rohitw998 2 жыл бұрын
याचा interview च घ्यायचा नव्हता,तुमची चूक झाली
@navanathgodase9617
@navanathgodase9617 3 жыл бұрын
Great bhujabalsaheb
@savagetongue6116
@savagetongue6116 3 жыл бұрын
हे फक्त भारतातच होउ शकत कि एक जेल मधुन आलेल्या माणसाला मंत्री करतात
@shailendra6888
@shailendra6888 3 жыл бұрын
राजकीय नेत्यांच्या मुलाखतीत toll पैसा कुठे जातो ते विचारा. नुसत्या वैयक्तिक मुलाखती घेऊ नका.
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 3 жыл бұрын
हो खूप दुःख सहन केलेय यांनी. हसा आणि मरा
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
Aho bandrala institute kadayla paise kothun aale.
@dilipraje7897
@dilipraje7897 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी पुत्रवत प्रेम केलं,पद दिली तरीही,बाळासाहेबांना अटक केली या माणसांन,आणि आज बाळासाहेबांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये कॅबिनेट दर्जा भोगतो आहे,लाज वाटायला पाहीजे थोडी,
@atulpatil4670
@atulpatil4670 3 жыл бұрын
बाळासाहेबांच्या मुलाला लाज वाटत नाही याचा तर विषयच नाही
@ashokgayke5205
@ashokgayke5205 3 жыл бұрын
आहो पत्रकार महोदय भुजबळांना विचारा भ्रष्टाचार न करता येवढा पैसा कसा कमवला. हे गरीब जणतेला पण कळूद्या. कारन भुजबळ स्वताला जणतेचा सेवक म्हणतात. मग गरीब कशाला ऊपाशी राहिल.
@aniljoshi8875
@aniljoshi8875 3 жыл бұрын
आता छातीत कळा येत नाही. कोणतं औषध घेतले साहेब.
@sidharthmane5552
@sidharthmane5552 3 жыл бұрын
Bhartat ghotale chor chati kadhun chalu shakatat he fakt bharatt hou shakt ❤🥰😘
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
Patryachya taprit rahanaryal vichara evedy sampatti kashi jamavli. Many years back NIKHIL WAGLE NI HAD ASKED HIM CAN U TELL OUR YOUNG HOTKARU BOYS HOW TO EARN RS ONE CR A YEAR? NO ANSWER..
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
Balasahebana jail madhe takayche kay zale?
@dhananjaygaikwad2728
@dhananjaygaikwad2728 2 жыл бұрын
chor sala
@sonajiraoshindeofficial2922
@sonajiraoshindeofficial2922 2 жыл бұрын
सर्व सामान्य जनतेचे लोकनेते भाऊबली भुजबळ साहेब
@pappumore2580
@pappumore2580 3 жыл бұрын
शुन्यातून विश्व निर्माण करनारे माणसाकडून खूप शिकण्या आहे
@suhasnaik589
@suhasnaik589 2 жыл бұрын
Aho shunyatun wishwa kase nirman kele tyacha formula sanga.
@vikashpawar49
@vikashpawar49 3 жыл бұрын
bagha chor Dadival kasa khule Aam fhirtoy
@gajanandaware6009
@gajanandaware6009 3 жыл бұрын
Bhujbal tu kup lutlre maharstraala laz vatu dey zara vasuli karne tambava zara garibakade bag te lok martat upasi
@sutarsutar2832
@sutarsutar2832 3 жыл бұрын
बाळासाहेब म्हणायला लाज वाटली पाहिजे साहेब असते तर तुम्ही मंत्री झाला असता काय
@atulpatil4670
@atulpatil4670 3 жыл бұрын
बाळासाहेबांच्या मुलाला लाज वाटत नाही याचा तर विषयच नाही
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 67 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 35 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 40 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 67 МЛН