खूप छान....अतिशय सुंदर आणि आभासपूर्ण माहिती सांगितली......20 मिनिटाच्या तुमच्या या व्हिडिओत भुजबळांची 35 वर्षांची कारकीर्द समजली...10 पैकी 10 गुण तुम्हाला...❤
@mohanghate5962 Жыл бұрын
शरद पवार चांगल्या लोकांना पुढे आनुन मागे खेचतात
@manoharhundre2414 Жыл бұрын
खरोखर खूप चांगली भुजबळ यांची राजकीय कारकीर्द चित्रफीतच आपण दाखवलात
@d.bthorat6491 Жыл бұрын
खरे तर भुजबळ साहेबांनी या अगोदर हा निर्णय घेण्यात आला पाहिजे होता.
@YogeshPatil-wc5qjАй бұрын
tula kay vatate rajkiy kurghodi fakt sharad pawarach karatat kay? ashi kurghodi sarvach jan ekmekanvar karat asatat......tyashivay rajakaran shakya nasate bhava....fadanvis kay karatat...modi hech karatat, shaha hech karatat, aani swataha bhujbal dekhil hech karatat...fakt rajakaranat tumhala vel kashi yetey aani kenva sandhi yete yavar barik laksh thevave lagale aani sandhiche kase sone karata yeil...he baghave lagate....nahitar tich vel tumachi rakh karate...ghat karate...aani he tumachya samanya jivanatahi mhanaje vyavasay karatana, nokari karatana kinva khelatana..., etc.....madhehi lagu hote.....
@chandrashekharshinde3116 Жыл бұрын
शरद पवारांचा मराठा नेता म्हणून उल्लेख चुकीचा आहे.शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले असते पण तसे त्यांनी केले नाही.पण भुजबळांनी OBC साठी खुप काम केले.
@Prasaddongare Жыл бұрын
True
@riteshsavvlogs3666 Жыл бұрын
@@Prasaddongare ky kele bhau
@b-37.tejaskothimbire44 Жыл бұрын
Bhujbalani ky kele amchya sathi
@anonymousboy2620 Жыл бұрын
@@b-37.tejaskothimbire44 OBC reservation
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
हा पण माझे मराठा मित्र शरद पवार ला देव मानतात. कारण काय? फक्त जात!!!
@prashantanap5926 Жыл бұрын
शरद पवार गेमाड माणूस आहे भुजबळ साहेब यांनी जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर आहे
सत्ता बदलानंतर बोल भिडू ला चांगला कंटेंट मिळाला आहे😂 पण बाकी मुद्द्यावर पण हात घातला पाहिजे🎉 Education, Finance, Technology etc.
@dnyaneshwarbharti5698 Жыл бұрын
बोल भिडू धंदेवाईक चॅनल आहे सामाजिक दायित्व आणि निःस्वार्थ पत्रकारिता यांचा काहीही संबंध नाही
@Kalyankar12 Жыл бұрын
शरद पवार साहेबांचे आतापर्यंत लक्षात राहणारी कामे - हिंजेवाडी IT park स्थापना , chakan midc, automobile services, कृषी विद्यापीठ, साखर कारखाने आणि बरेच इतर रोजगार उपलब्ध करून देणारे कामे
@hbhindia3291 Жыл бұрын
@@Kalyankar12 शरद पवारांचे फार उपकार आहेत आख्या महाराष्ट्रावर पण ते कोणाचेच सख्खे झाले नाही 😂😂😂😂
@dattatraytambe6282 Жыл бұрын
एकच साहेब फक्त भुजबळ साहेब, बड्या नेत्यांना टक्कर देऊन ओबीसी साठी जिवाचे रान करणारे म्हणजे भुजबळ साहेब. अभिनंदन साहेब.
@I6eeikahdu38 Жыл бұрын
काय केल ओबीसींसाठी? ओबीसी विरोधी BJP बरोबर कसे गेले? आता विषय कट obc चा
@anonymousboy2620 Жыл бұрын
@@I6eeikahdu38 bhajap is not against OBC Prime Minister Narendra Modi is also OBC
@surajkumarshirsath193324 күн бұрын
भुरटे हे सगळे
@aniketsalunke9242 Жыл бұрын
एक OBC आसल्या मुळे खुपच आडचनी आल्या भुजबळ साहेबांना
@YogeshPatil-wc5qjАй бұрын
nele jativar....
@Pikal-t7fАй бұрын
@@YogeshPatil-wc5qj Khar tar bolla toh
@YogeshPatil-wc5qjАй бұрын
@@Pikal-t7f swataha bhujabal, fadanvis , shinde, ajit pawarahi modi, shaha, ase sarvach nete asech aahet....he sarva rajkiya mandali asech aahet....te aaplyapeksha konalach mothe hou det nahi....tu ase sangatoy jase fadanvis aani BJP nete bhujabalana varach nenar aahe...aare OBC ncha CM nahi kela tyani...aani tu sangatoy aamhala....
@tilakmandaogade8621 Жыл бұрын
फारच मार्मिक शब्दांत आपण शीतयुद्ध घटनाक्रम विवेचन केला. भुजबळ यांना संपवण्याचे प्रयत्न त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाच्या काही लोकांकडून झालेत.
@avinashpawbake8659 Жыл бұрын
Maharashtra sadan ghotalayt pavaranich, Bhujbalancha game kela
@YogeshPatil-wc5qjАй бұрын
ase balicha bakara tharalele bhujbal sarvach pakashat aahet fadanvisanihi barech bali padalet....swataha bhujbalani dekhil tyanchya peksha junior netyancha bali ghetalelach aahe...
@mahendrabhalerao1269 Жыл бұрын
मा.शरद पवार साहेबांनी मा.छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधात केलेल्या छुप्या राजकारणच इतकं चांगल विश्लेषण आज पर्यंत कोणी केल्याचं दिसून आले नाही.. जगो ओबीसी जागो धन्यवाद
@dnyaneshwarpehere Жыл бұрын
एकदम सत्य. पाठीत खंजीर खुपसला हे पण बरोबर आहे.
@mithunnale9346 Жыл бұрын
भुजबळ साहेब खरोखर Great होते, Great आहेत आणि Great च राहणार आहेत. 👍
@kalyansamratnews91282 ай бұрын
0:41
@vishalgund2739Ай бұрын
आता फक्त ग्रेट राहणार😂 ग्रेट होणार नाही😅😅
@surajkumarshirsath193324 күн бұрын
हो चोर होते चोराच राहतील
@amolvidhate4430 Жыл бұрын
भुजबळ साहेब.... ब्रँड ॲम्बेसेडर आहे. भुजबळ साहेब. राजस्थान. उत्तरं प्रदेश. बिहार. झारखंड. या राज्या mdea भुजबळ साहेब १२-११-७-८-. लाख लोकांचे सभा घेतल्या . हेच शरद पवार 😢 डोळयात खुपत होत.
@AMULTM23 Жыл бұрын
भामटा राजा
@padmakarpagar4567 Жыл бұрын
अगदी बरोबर..छान विश्लेषण..
@arjungadekar5711 Жыл бұрын
भुजबळ हे एक खूप मोठं वादळ आहे आणि ते थांबणार नाही
@surajkumarshirsath193324 күн бұрын
नक्की त्यांना आता देशाची सेवेसाठी केंद्रात दाखल करा
@vikas12967 Жыл бұрын
आपल्या जीवनात दोन विठ्ठलांना सोडणारा एकमेव नेता म्हणजे छगन भुजबळ 😢
@bhushanranalkar5743 Жыл бұрын
ye are baba konala tu vitthal bolat aahes vittal kon aahe konala tu tyanchya sobat compare karat aahe he jara bagh.
@sam0196 Жыл бұрын
@@bhushanranalkar5743vidamban navacha prakar asato, badam khat ja mhanaje kalel tula😂😂😂
@coolcatool Жыл бұрын
@@bhushanranalkar5743 Arre baba je Chaaganrao bolale tech to mhantoy tyache shabda nahi aahet te! Kai tamasaha challay news madhe te bagat ja
@prafullasawant8044 Жыл бұрын
@@bhushanranalkar5743बाळासाहेब आमच्या साठी विठ्ठल च आहेत तू नको शिकवूस
@mogambokakabhatija1828 Жыл бұрын
Kon vitthal
@sanketchalke1735 Жыл бұрын
1000 % उत्तम विश्लेषण .
@chayajisurnar9210 Жыл бұрын
Verynice
@mandajadhav-do4zr Жыл бұрын
हे खरंय दिल्लीतील त्या सभेने पवारांना झोप लागली नाही..
@sanjaykumarraut4749 Жыл бұрын
छगन भुजबळ जिंदाबाद.योग्य निर्णय
@vishnupise689 Жыл бұрын
सदर विश्लेषण मध्ये मनाला पटण्यासारख्या बऱ्याच घटना आहेत
@appasahebubale9992 Жыл бұрын
ओबीसी नेते भुजबळ साहेब 💪
@krishna_raj9331 Жыл бұрын
जातीपातीतून बाहेर पडा. हिंदू म्हणून एकत्र या.
@harisuryawanshi18 Жыл бұрын
काहीही झालं तरी नेताच मोठा होतो कार्यकर्ता सतरंज्या उचलतो😂😂😂😂😂
@Avinashdada45 Жыл бұрын
Mg kay hajar karykrtyana CM PM krto ki kaay😂
@sureshwaghule9380 Жыл бұрын
अतिशय उत्तम मांडणी केली
@jadhavsureshdinakarjadhav6271 Жыл бұрын
ओबीसी नेते म्हणून माननीय नामदार श्री छगन भुजबळ हेच आहेत यांना कोणताही सध्यातरी पर्याय नाही.
@hbhindia3291 Жыл бұрын
या सर्व घडामोडींमध्ये हे मात्र सिद्ध झाले की पवार हे कोणाचेच कधीच सख्खे झाले नाही अण्णाजीपंतां सारखे😂😂😂😂😂😂😂
@rupeshbadmore8478 Жыл бұрын
शरद पवार यांनी आता फिरून आयुष्य कमी करून घेण्यापेक्षा राजकीय संन्यास घ्यावा.
@swapnil27i Жыл бұрын
OBC महाराष्ट्र मध्ये 34% च्या वर आहे पण OBC चे नेतृत्व ओन्ली 2% आहे. स्वतःचा अस्तित्वा ओळखा, किती दिवस शरद पवार, फडणवीस च्य दावणीला बांधले जाणार आहात? आपण मजोरिटी असून ही उदासीनता बरी नवे. जागे व्हा राज्यकर्ते बना. पंतप्रधान ओबीसी आहे प्रेरणा घ्या.
@madhusudanjeurkar3178 Жыл бұрын
या सर्व इतिहासामधून एकच सिद्ध होते कीं, सगळे राजकारणी फक्त सत्तेसाठी कांहीही करतील. जनतेचा केवळ वापर स्वार्थासाठी केला जातो.
@Sgaming-p3d Жыл бұрын
जनतेला निजाम लागतो शिवाजी नाही असी एक म्हण आहे
@Dsanap1994 Жыл бұрын
भुजबळ साहेबांनी हे आधीच करायला हवं होत
@marutijejurkar7079 Жыл бұрын
भुजबळ हाच एक पक्ष आहे?ते थांबणार नाही.
@kashinathgadhaveАй бұрын
भुजबळ साहेब नेतृत्व ओ.बी.सी चे तर होतेच परंतु महाराष्ट्रातील या नेत्याला सलाम
@manishbodhi5461 Жыл бұрын
सत्य आणि योग्य विश्लेषण,सेना ते राष्ट्रवादी दोन्हीं ठिकाणी भूजबळ तोंडघशी पडले *
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
पक्ष बदलला की राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यावी मग तो एक नेता फुटो किंवा शंभर नेते फुटो जनतेला गृहीत धरू नये।
@pratikdhavale252 Жыл бұрын
त्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यात कठोर पावले घेतली पाहिजेत.... आणि ते शक्य आहे न्यायालयात....
@riteshagase8410 Жыл бұрын
Obc चा खरा नेता छगन भुजबळ साहेब❤
@singlesolution2770 Жыл бұрын
Moral of story:- pawar he konache nahi fayada zala ki sodun dyaych 😂😂
@Prasaddongare Жыл бұрын
True
@Kjik44410 Жыл бұрын
उगाच जेलमध्ये होते 2 वर्ष 😂... शरद पवार ह्यांचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. पण PM होता आलं नाही 😂. आपल्या पुढे गेलेलं ना पवारांना आवडत ना उद्धवस्त ठाकरेंना...
@mcinsane1821 Жыл бұрын
Modi suddha yachamadye yeto
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
@@mcinsane1821अगदी बरोबर बोललात तुम्ही ☑️🤣😀😜😂
@Niharbagul Жыл бұрын
@@mcinsane1821te PM ahet tyanchya pudhe ajun kont pad ahe Mitra?
@mcinsane1821 Жыл бұрын
@@Niharbagul BJP dogha chalvat ahet...Asa kasa chalnar...Gujrat chi Pragati hotey ani Maharashtra bagha kute ahe
@hollywoodshort3863 Жыл бұрын
Very nice,,,,, U provide huge knowledge
@VipinHole2386 Жыл бұрын
भुजबळ साहेब ग्रेट आहेत...
@bhagwatn.kunteofficial Жыл бұрын
खुप छान विश्लेषण ताई 👌👌👍👍
@dattalekule13472 ай бұрын
बरोबर आहे मराठा लोक obc ला मोठं होऊ देत नाहीत
@भारतीय-भ7व Жыл бұрын
छान वेगळा पैलू मांडलात असाच काही प्रकार ncp मधील पत्येक नेत्याचा गेम काकांनी केल्याचा आहे, प्रत्येकावर स्वतंत्र व्हिडीओ बनवा🙏
@sanjaysonawane4189 Жыл бұрын
भुजबळांचा फक्तवापर केला
@SanjayNikam__952 ай бұрын
Bujbal saheb is great man❤❤❤❤❤
@dattatraykaledk95 Жыл бұрын
1947 ला भारत स्वतंत्र झाला.तरी पण अजून जातीवरच राजकारण होतंय
@topup9834 Жыл бұрын
Agdi barobr
@jagjivanrathod4480 Жыл бұрын
Great tai
@rohandixit2150 Жыл бұрын
शरद पवार चा पूर्ण हिशेब होणार.
@gopaladamande8649 Жыл бұрын
कधी होणार ..? तुमचा भक्त होणार
@krishna_raj9331 Жыл бұрын
आता काय 84 वयाचे होई पर्यंत त्यानी राजयोग उपभोगला. आता हिशोब करायची वेळ गेली.
@davidwarnerwarner2846 Жыл бұрын
आपण प्रत्येकानं वेगवेगळे मतदान केल्यानंतर पण जर हे सर्व पक्ष एकत्र येत असेल तर आपण सर्व जनता एकत्र यायला काय हरकत आहे....
@sampattarate3046 Жыл бұрын
ओ बी सी मुळेच शरद पवाराना राजकरण करता आले आहे,आता तर बारामती लोकसभा मतदार संघात पवारा विरोधात ओबीसी असणार ,
@tusharpethe1613Ай бұрын
अखंड हिंदुस्थानात ओबीसी जनतेचा चेहरा फक्त माननीय भुजबळ साहेब
@53jadhavsuresh Жыл бұрын
पवारांनी आतापर्यंत राजकारणात दुटप्पीपणा आणी चलाखीने फसवेगिरी केली. परंतु जनमानसात प्रतिमा मात्र उजळ ठेवली.
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
शिवसेना सोडताना छगनरावांनी पक्षच चुकीचा निवडला म्हणजे पहिल्या पक्षात् घराणेशाही तशीच दुसऱ्यापण त्यावेळी छगन भुजबळणी भाजप मध्ये जायला हवे होते म्हणजे सध्या त्यांची ओळख राष्ट्रीय झाली असती व वैचरिक बदल पण झाला नसता कारण सद्या सर्व obc मतदार भाजप सोबत आहे
@amolvidhate4430 Жыл бұрын
जाती वादी आहे पवार...... भुजबळ साहेब कायम वापर केला. भुजबळ साहेब CM होणार होते. पवार आपल्या मर्जित माणसाला मत्री केला. शरद पवार भुजबळ साहेब मोठे झाले ते सहन झालं नहीं. म्हणून भुजबळ साहेब ना जेल मध्ये पाठवलं. शरद पवार सगळं kdea संभध होते तर भुजबळ साहेब ना bayar का नहीं काढल.
@manojkhairnar3597 Жыл бұрын
Great OBC leader Bhujbal saheb
@nagarajgokarnkar5359 Жыл бұрын
जिथे मोठे नेते छोट्या नेत्यांना सुद्धा आपल्या सोयी नुसार वापरून घेतात तिथे मतदारांची किमत ती काय??
@Prasaddongare Жыл бұрын
True
@arvindjoshi204 Жыл бұрын
छान माहिती.
@ananthundekari5068 Жыл бұрын
Jai OBC Bhujbal saheb
@deepakborkar2583 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण
@soham.v.shinde9674 Жыл бұрын
❤Bhunbl is apowar full man ❤
@sahebraokale3852 Жыл бұрын
एकदम बरोबर आहेत
@vitthalrajeugale3907 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती देता आपण..👌
@AniketGawali-i9r Жыл бұрын
खरी माहिती मिळाली
@vinayakyeware4222 Жыл бұрын
बोलभिडु टिम ला राजकारण हा एकच विषय जास्त महत्त्वाचा वाटतोय का ? शिक्षण, आरोग्य, कॄषी, समाजकल्याण, इतिहास, क्रिडा, महापुरुष, भारतीय सैन्य, थोर संत, व्यवसाय व अन्य कितीतरी विषय आहेत . या विषयावर संशोधन करून माहिती द्या. नाकी फक्त रंडाकुंडीच राजकारणावर. 👏
@sagardeore6112 Жыл бұрын
नको बघू भाऊ म
@anonymousboy2620 Жыл бұрын
Really in this mahabharat of Maharashtra politics chaggan Bhujbal saheb is karna 😢 💛👏 always with you saheb
@vitthalsangle3507 Жыл бұрын
@@paramb87500ĺl
@ArtofHealping Жыл бұрын
पंकजा मुडेवर video बनवा
@surajkalase4171 Жыл бұрын
Right informational madam
@JayaprakshKotian Жыл бұрын
Bujbal is a fine Leader ,
@kunalmahajan5750Ай бұрын
भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडून काँग्रेस मधे सामील न होता हिंदू आणि ओबीसी विचार सरणीच्या भाजपा सामील झाले असते तर आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असते!
@laxmanshinde2840 Жыл бұрын
फक्त भुजबळ साहेब खरे नेते ओबीसी बाहुबली
@atharvahanchate7676 Жыл бұрын
जे होत आहे ते शरद फवार च्या कर्माची फळं बाकी काही नाही!
@nickpop23 Жыл бұрын
True. ब्राह्मणविरोधी फुलेप्रेमी भुजबळ आमच्या डोक्यावर मंत्री म्हणून बसलाय आज! ह्याने सरस्वती पूजा करावी लवकरात लवकर, नाही तर ह्याला स्वीकार करनार नाही. जय परशुराम!
@Pikal-t7fАй бұрын
@@nickpop23 Jyada maaj aala ke he bahijananche rajya aahe masti barobar utravali jail
@chandrashekharshinde3116 Жыл бұрын
पण मास लीडर होण्यासाठी फक्त OBC चेहरा पूढे करून चालत नाही.सर्वसमावेशक नेतृत्व असावं लागतं
@jivanbagwale-dl1uj Жыл бұрын
छगन भुजबळ जिंदाबाद
@anonymousboy2620 Жыл бұрын
Bhujbal saheb jindabad 💪🏻💪🏻💪🏻
@babasahebraut708Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@rohitraut3662 Жыл бұрын
Bhujbal saheb 💪👑
@ravindrapatil8216 Жыл бұрын
धन्यवाद
@DrADJoshi Жыл бұрын
Khup mahiti sphottak hoti,Satya samjale.
@maheshbadadhe87652 ай бұрын
सलाम
@vaibhavgadekar5955 Жыл бұрын
Bhujbal Saheb 💪💪💪
@Rrooopkldd706 Жыл бұрын
Great. speech
@rausahebchavanke583916 күн бұрын
अतिशय मार्मिक
@atharvshinde18 Жыл бұрын
भुजबळांचा खरा विठ्ठल कोण होता? बाळासाहेब किंवा पवार साहेब.
@sanketmadane2250 Жыл бұрын
पैसा फक्त पैसा....😅
@ramakant6304 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
सगळ्याचा एकच विठ्ठल पैसा आणि सत्ता 😂😂😂😂 बाकी सगळे नकली विठ्ठल 😜😜😜
@chandrakantwaghchoude6881 Жыл бұрын
पैसा
@gopaladamande8649 Жыл бұрын
महाराष्ट्र सदन घोटला
@harishchandramhatre7845 Жыл бұрын
कोणताही भ्रष्ट नेता कधीही समाजाचे भले करू शकत नाही हे कटू सत्य कोणीच नाकारू शकत नाही, जे नेते समाजाच्या भल्यासाठी झटले त्यांचेच गुणगान भविष्यामध्ये समाज करत असतो.
@topup9834 Жыл бұрын
EKACH SAHEB BHUJBAL SAHEB 🧡✨
@Prabhuprabhanjan Жыл бұрын
भुजबळ साहेब भुजबळ आहे
@AmolBansode-10104 ай бұрын
👌
@vikassathe1597 Жыл бұрын
दोघाऩीही देशाच वाटोळ केलय ..यांना देव चांगलीच शिक्षा देईल अपरीचित चिञपटात दाखवलय तस..
@Ganesh.Salunke Жыл бұрын
Salute🙋♂️ to your research🎉
@anilzunje6006 Жыл бұрын
शरद पवार ह्याने खुप जंणाचे खच्चीकरण केले.... फक्त माझीच लाल.. असे शरद पवार.....
@santoshwagh969 Жыл бұрын
उपेक्षित घटकांविषयी प्रस्थापितांना आकस असतोच .
@SurendraJaware7 ай бұрын
भुजबळ साहेबांचे राजकारण संपल्यात जमा आहे
@pubggamingvideo-lt4ck7 ай бұрын
OBC nete लोकांना chalt नाही Bhujbal no1
@surekhasalgaonkar1928 Жыл бұрын
Nice 👍🏻
@Sfk-j8h Жыл бұрын
अगदी बरोबर
@namdevraskar4537 Жыл бұрын
भुजबळ यांचे मुळगाव येवला नसून जुन्नर तालुक्यातील येणेरे आहे ते सुर वातीला भाजीचा व्यापार करत होते
@karbharivayvhare9482 Жыл бұрын
तुम्ही म्हणता ते अगदी खरं केरला त्रास यामुळे खरे राजकारण बाहेर येऊ शकते पैलवानाच्या डावा सारखे हे राजकारणी लोक डाव खेळतात
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
शीतयुद्ध राहू द्या भ्रष्टाचारचे खटले आरोप सांगा म्हणजे वॉशिंग मशीन ने कोणत्या लेव्हल ला सफाई केलीय कळेल.. कसे असले तरी भक्तांचा पपा आहे तो 😜🤪😝😂🤣
@beingindian1335 Жыл бұрын
कालपर्यंत बाप बनवून तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात, निवडुन दिलंत मग आता भक्ता च्या नवे बोट मोडून काय उपयोग
@anand1311 Жыл бұрын
@@beingindian1335Exactly!! शरद पवार स्वतः असेल भ्रष्ट लोक बाळगून होते.. त्यावेळी हे लोक नाचवायचे त्यांना. आता भाजप सुद्धा तीच ट्रिक वापरतय, तर ह्यांना आग लागलीय.
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
😅😅😂😂
@Niharbagul Жыл бұрын
Are pattyach promotion karnare jugari tumhi tumchech sare June nete te koni gaddar tar koni ghotale baaj, ata tyani dusrikade jaych tharvl tar tumchi jalun khaal hotey , bhangar aaulad kuthli , eka bapache tar nakkich nahi tumhi.. kaal paryant he sagle 80-90 tumchech sakal sandhyakal baap banvayche
@shrikantmandpe7261 Жыл бұрын
One mistake. When Bhujbal became Revenue Minister, Sharad Pawar was not CM. It was Sudhakar Naik. Pawar had already become the Defence Minister by then
@RDGaming217 Жыл бұрын
हे सगळं तुम्ही ते शरद पवार सोबत होते तेव्हा का नाही सांगितलं???? तेव्हा ते इमानदार होते का??? 😂