उद्धव, राज, जरांगे । निवडणूक रंगात रंगे । Shrikant Umrikar | Analyser | Manoj Jarange | Thackeray

  Рет қаралды 37,191

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 237
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.जरांगेजी, निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाहीत.भाजपला पाडणार आहेत, आघाडीला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न आहे.धन्यवाद.
@fearlessmind2
@fearlessmind2 2 ай бұрын
जागतिक घडामोडी पाहता भारत देश योग्य नेतृत्वाच्या खांद्यावर आहे. माझा प्रिय महाराष्ट्र देखील आम्हास योग्य पक्षाला बहुमताने सत्तेते आणणे अति आवश्यक आहे.
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
उद्धव ला मुस्लिम वोटिंग साठी " खलिफा " सोनिया, राहुल ला भेटावेच लागेल... जस लोकसभा ला मुस्लिम वोट घेतले होते.. 🤔🤔🤔
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
काल भेटले ना स्वतःला मुख्यमंत्रीपद हवे म्हणून
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
मतदारांनाही अक्कल नाही की उबाठाला मत, पाठिंबा दिला तर आपलेच काय नुकसान होत आहे. एक दिवसासाठी विकले गेले तर आपल्याच पुढच्या पिढीचे काय होईल. बांगला देशाच्या अनुभवावरून तरी सुधारतील असे अपेक्षितच
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
@@ushajoshi4339 नाही सुधारणार आपले हिंदू.., " जित्या ची खोड, मेल्याशिवाय जाणार नाही ",.. 🤦‍♂️🤦‍♂️
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
KFC ला धार्जिन चिकन.. 🤦‍♂️🤦‍♂️
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 2 ай бұрын
त्यांना उभे पण 😂 करत नाही सोनिया आणि राहुल गांधी. आपल्या हऊजऱ्यआ कडे उभे करतात त्यांना
@BharatNalkande
@BharatNalkande 2 ай бұрын
बाळासाहेब, माेदी, याेगी आदीत्यनाथ यांसारखे नेते हजाराे वर्षांनी एकदाच जन्म घेतात, त्याचा पण उपयोग करून घेता येत नाही हिंदुंना. रामकृष्णहरी 🙏
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Bal Thackeray ni kay kela, indire la pathimba dila emergency madhe, Muslim league la pathimba dila, matoshree madhe namaz padhan la samarthan, Modiji yogiji yogya aahet
@sharadsohoni
@sharadsohoni 2 ай бұрын
मातोश्री चा महिमा आता इतिहास जमा झाला आहे.
@latikajadhav6923
@latikajadhav6923 2 ай бұрын
आता मातोश्री वक्फ बोर्ड ची झाली आहे 😂
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
जरांगे जर चूकून मुख्यमंत्री झालाच तर म्हणेल की, हा फडणवीसांचा डाव आहे, आरक्षण मिळू नये म्हणूनच मला मुख्यमंत्री बनवले 😂
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 2 ай бұрын
बामनी कावा..😂
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 ай бұрын
बाकीकाही समजत नाही.... मुळात आरक्षण कसे मिळवावे टिकवावे तेही कळत nahi
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 2 ай бұрын
हे मात्र खरे आहे.
@anilbathe5655
@anilbathe5655 2 ай бұрын
💯💯💯✅✅✅😂😂😂
@rameshdalvi4160
@rameshdalvi4160 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 2 ай бұрын
महाराष्ट्रात सत्तेवर महायुती याची ही श्री ची इच्छा।
@RanjanaMulay
@RanjanaMulay 2 ай бұрын
जरांग्या शेवटपर्यंत म्हणेल मी 288 उमेदवार देणार पण प्रत्यक्षात ऐनवेळी शेपूट घालून पळून जाईल आणि म्हणेल भाजप आणि फडणवीस यांना पाडा असं बोंबलत फिरेल अख्ख्या महाराष्ट्रात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
महामूर्ख मतदार पण आपलेच भले कशात आहे, योग्य काय ते समजून घेणार नाहीत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂 टरबूजा फोडणार 😂😂😂
@Wankey-y9k
@Wankey-y9k 2 ай бұрын
झारांगें च्या 288 जागे मध्ये पोवार काकांच्या. छुप्या जागा किती 😂
@shashank255
@shashank255 2 ай бұрын
50 जागा लढणार,आम्ही काही 280 लढायला murk नाहीत,kingmaker आम्हीच
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 ай бұрын
UT SP नी पाठिंबा जाहीर केलाय, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
​@@shashank255स्वतः जरांगे सांगतोय आम्ही २८८जाघा लढणार व जिंकून मराठा लेकरांना आरक्षन मिळवून देनार
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 2 ай бұрын
** भारताच्या शेजारील देशात काय घडते आहे, भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि या लोकांना आरक्षणाची पडलेली आहे. ** मराठेतर जनतेने जागृत होऊन मतदान केले पाहिजे. ** आता पुरती जीरली आहे. पुर्वी भाजपाचे नेते घरी भेटायला यायचे तेव्हा कातडं पांघरलेला वाघ बेडकाप्रमाणे फुगायचा. आता दुसऱ्यांचे उंबरठे झिजवत फिरावे लागते आहे. ** सर्वच ठाकरे सारखेच. अविश्वसनीय. फक्त स्वतःची तुबडी भरायची एवढंच ध्येय.
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Agdi yogya bollat bhau
@latikajadhav6923
@latikajadhav6923 2 ай бұрын
आता आपल्या हातात आहे मतदान कुणाला करायचे
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 2 ай бұрын
जरांगे आता जरा शांती घ्या. आज देशाचे शेजारी राष्ट्रात हिंसाचार पलायन जाळपोळ चालू असून देशाला पण धोका आहे. तुम्हाला ज्यांनी त्याचे थोबाड लपवता येत नाही त्याचे तुम्ही पोपट आहात काय?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂टरबूजा कापायला पाहिजेत सडत चाललंय
@ganeshgarje7718
@ganeshgarje7718 2 ай бұрын
महाराष्ट्रातील पहिला केजरीवाल आहे. जे दिल्लीला झाले आहे, तो केजरीवाल पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार आहे.
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 2 ай бұрын
थोबाड बघ म्हणावं आरशात .. लायकी आहे का 288 उभी करायची
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 2 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
@siddeshjadhav9700
@siddeshjadhav9700 2 ай бұрын
यंदा राज ठाकरे यांना संधी देणार 👍
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
आधीच शक्यता कमी होती त्यातच आरक्षणावरील बोलण्यामुळे तर अवघडच
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p 2 ай бұрын
राज ठाकरे ने त्याचा हेकडपणा सोडला तरच काही होऊ शकेल, पण मी म्हणजे फक्त मीच शहाणा बाकी जग मूर्ख ह्या वृतीचा माणूस आहे हा.
@sachinbankar7009
@sachinbankar7009 2 ай бұрын
​@@ushajoshi4339 Kay chukiche bolle te?
@SubravPatil
@SubravPatil 2 ай бұрын
ही संपूर्ण माननीय शरद पवार साहेब यांची खेळी आहे
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 2 ай бұрын
श्रीकांतजी तुम्ही जे विश्लेषण केले ते बरोबर आहे. जसे सकाळी आलेला न्युज पेपर दुपारी वेगळ्या कामासाठी वापरला जातो, तस आहे. कारण बातम्या वाचल्यावर त्याचे महत्व संपत.
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 ай бұрын
बांगलादेश परिस्थिती पाहता, राष्ट्रनिष्ठ हिंदू पक्षाला केंद्रात आणि राज्यात बसवावं लागेल.. देश राहिला तरच तथाकथित राजकारण चालेल... नाहीतर मोगलाई पसरायला वेळ लागणार नाही... जी थोरल्या महाराजांनी उखडून टाकली होती
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 ай бұрын
Aagdi barobar aahe 💯
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Right
@karbharimatade3843
@karbharimatade3843 2 ай бұрын
एक दिवस जरागे पाटील केजरीवाल होणार बाकी काही
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p 2 ай бұрын
फुकटात औषधोपचाराची सोय होईल, रोगीट तर आहेच.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
​@@pramoddongre-u9p😂😂😂😂😂 तुज्या आ्यामुळे आजार झालाय
@Wankey-y9k
@Wankey-y9k 2 ай бұрын
जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 ай бұрын
२८८ पैकी अनेकजणांच्या अनामती जप्त होतील.
@gopalghadi8335
@gopalghadi8335 2 ай бұрын
MP MLA Marathach aaheth
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂 अनाजी पंत नागपूरचा
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 2 ай бұрын
योग्य विश्लेषण........ .
@dashrathbondkar5783
@dashrathbondkar5783 2 ай бұрын
धन्यवाद सर आपले रेवडी वाटपाचा व्हिडिओ विशेष आवडला सर्व सत्य मांडलेत हे देखील ह्या राज्य सरकारणे लक्षात ठेवले पाहीजे कारण बाबासाहेबच घटणेत सांगुन गेलेत की जनतेला आळशी बनवु नका त्यामुळे जनता कष्ट करण्याचे विसरून फक्त सरकार काय फुकट देते एवढेच पाहील चांगली कान ऊघडणी सरकारची केलीत करिता आपले मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद व मनःपूर्वक कौतुक. जय श्रीराम जय श्रीकृष्ण.पुन्हा एकदा धन्यवाद सर.
@Sonawane1798
@Sonawane1798 2 ай бұрын
आम्ही फक्त मनसेला मतदान करणार यावलेस❤
@shivrajsalgar7581
@shivrajsalgar7581 2 ай бұрын
बरोबर आहे
@Picaulhas
@Picaulhas 2 ай бұрын
Kiti पालथे पडणार, अरे कुठे नेवून ठेवली सेना.
@sandeeptarave5872
@sandeeptarave5872 2 ай бұрын
राज साहेब जे बोलतात ते करतातच, एका संधीची गरज आहे. आणि या वेळी ती मिळेलच.
@kiranshirke3081
@kiranshirke3081 2 ай бұрын
छान विश्लेषण. सरळ आणि स्पष्ट शब्दात मनसे बद्दल खरं बोललात. जारागे बद्दल ही छान बोललात तिसऱ्या बद्दल काय बोलणार बोलण्या सारखें काही उरले. नाही
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 ай бұрын
बरोबर ..
@Nation_first1
@Nation_first1 2 ай бұрын
आज बाळासाहेब असते तर उध्दव यांना चेन्नी थाल्ला यास भेटण्यास जाऊ दिले असते काय?तो मातोश्री वर कमरेत वाकून नमस्कार करून आला असता हे नक्की. आताचे चित्र पाहून वाईट वाटते.
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
कोकण मध्ये 5 जिल्ह्यात एक ही सीट येणार नाही काय उभ राहायला उमेदवार पण मिळणार नाही
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 2 ай бұрын
यावेळेस कळेल तुला राज ठाकरेचे काय हवा आहे जय महाराष्ट्र
@santoshbijamwar5891
@santoshbijamwar5891 2 ай бұрын
काहीच होणार नाही एकही आमदार म्हणून निवडून येऊ शकत नाही मनसेचा
@kavitamankarkabhitamhankar6053
@kavitamankarkabhitamhankar6053 2 ай бұрын
आपण सांगीतले तेआगदि, बरोबर आहे ऊधव,ऊगच,बरगळत, आहे
@sureshmohite9563
@sureshmohite9563 2 ай бұрын
जरांगे साहेबाच्या विचित्र अशा राजकारणामुळे विधानसभेच्या मराठ्यांच्या जागा gटणार हे निश्चित
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂 टरबूजा फुटणार
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 2 ай бұрын
बरोबर
@rajanblogspot
@rajanblogspot 2 ай бұрын
राजकीय विश्लेषकांची पण कमाल आहे राज साहेब म्हणाले निवडणूक लढवणार नाही तर म्हणतात लढवायला पाहिजे नाहीतर पक्ष कसा टिकणार, कार्यकर्त्यांना काम नको काय आणि राज साहेब निवडणुका लढणार म्हटल्यावर म्हणणार मत विभाजन करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत ... जाहीर सत्कार झाला पाहिजे
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 ай бұрын
खूप खरे आहे.
@mvn9086
@mvn9086 2 ай бұрын
सध्या शरद पवार गट आणि उद्धव गट यांना ४०/४० आमदार कमी पडत असल्यामुळे जारांगे पाटिल हे HR च्या भूमिकेत आहेत महेश नातू
@ravibokhare4702
@ravibokhare4702 2 ай бұрын
💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺
@prakashpatil6164
@prakashpatil6164 2 ай бұрын
घालीन लोटांगण ओढीन चरण खुर्चीचे
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
तूतारी वाजली ।। हिरवी सेना कामा ला लागली।। जय महाराष्ट्र।।
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 2 ай бұрын
आता फक्त मनसे ❤🚩🚂💯
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
अगदी बरोब्बर
@rampathak3675
@rampathak3675 2 ай бұрын
उ बा ठा ची अवस्था " धोबिका का कुत्ता n घरका न घाटका " अशी होणार. जैसी करणी वैसी भरणी
@subhashpawar2507
@subhashpawar2507 2 ай бұрын
जरांगे राजकारण करीत आहेत. त्यांनी आरक्षणाबाबत उपोषण, यात्रा,धरणे, मोर्चे काढणे हे हे सर्व बंद करून राज्यात शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂 तोपर्यंत खरकटी डांग चाट
@vasantagale5138
@vasantagale5138 2 ай бұрын
हिंदू महासभेचा व्हिडिओ करा व आर एस एस चा
@dineshramachandrapai9704
@dineshramachandrapai9704 2 ай бұрын
Good analysis
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
बिनडोक मराठी बेअक्कल TV च्या पत्रकार यांच्यामुळे फावलंय
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 2 ай бұрын
तु बेअक्कल
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
तु बेअक्कल
@samgeming8172
@samgeming8172 2 ай бұрын
आता उध्दव यांनी ओवेसींच्या घरी अशी बातमी येईल
@nitinkate9370
@nitinkate9370 2 ай бұрын
इथून पुढे राज ठाकरे यांना च मतदान राज सरकार
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 2 ай бұрын
1 No.... Sir......❤❤❤❤❤🤣
@KulkarniAnilKulkarni
@KulkarniAnilKulkarni 2 ай бұрын
Shubh Sakal
@shyamsalave1973
@shyamsalave1973 2 ай бұрын
आती तीथे माती होते हा निसर्ग चा नियम आहे।
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 2 ай бұрын
Now all the respectable peoples of all the different communities have realised and understood the ongoing reservation politics in Maharashtra. As there are many different communities living peacefully in Maharashtra, the collective strength of all these different communities is much more than any other particular single community, which is important decisive factor that can not be neglected.
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 2 ай бұрын
उद्धव आता फक्त bmc करता lobbying करत आहेत
@dipakaher3760
@dipakaher3760 2 ай бұрын
प्रमोद महाजन यांनी काहींना कुवत नसताना मोठे केले एकदा का जरांगे झाला कि तो डोक्यावर मिऱ्या वाटणारच.....
@vinaygarud8110
@vinaygarud8110 2 ай бұрын
म न से नी फक्त हिंदुत्व साठी दबाव गट बनवावा.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 ай бұрын
💐💐💐👌👌👌
@bhushanvishe5863
@bhushanvishe5863 2 ай бұрын
फक्त rajsaheb ठाकरे 🚩💜
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 ай бұрын
Super duper exaplition Jai hind vande mataram jai bharat 😊 pawar saheb dhurth rajkarni ahet 😊
@राणादा
@राणादा 2 ай бұрын
फ्कत राजसाहेब ठाकरे ❤
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 2 ай бұрын
आता राजसाहेब ठाकरे
@PrashantNirgun
@PrashantNirgun 2 ай бұрын
अस नाही जमाना बदलला आहे वोकेशनल कोर्स असतात त्या प्रमाणे त्यांचा वोकेशनल पक्ष आहे कधी कधी सिझन आल्यावर सक्रिय होतो
@nikeshkadam6719
@nikeshkadam6719 2 ай бұрын
Raj Saheb ❤️
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 ай бұрын
🙏👌👍🙏
@surendravkamath
@surendravkamath 2 ай бұрын
whatever else may be about aditya thakre but he had said a very well thought out sentence some years ago when he said the MNS is a spent force and it doesn't deserve any comments..
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 ай бұрын
Shrikantaji Sadyachya paristhit apan je vivechan kele te awadale va patale ahe Ya watawaranat UBT Manoj Jarange yanchi bude stir nahit ha sagala rajakiya swartha ahe baki matadar yana vidhansabhechya nivadnukit yana kiti response detil hi shanka ahe Baghu kay hote te in the meantime ya saravana Best luck Prakash Joshi 78
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 ай бұрын
जरांगे दुसरा केजरीवाल आहे.. लवकरात लवकर आंदोलनाचा faida ghaicha आणि CM बनायचं. नंतर मजाच मजा 😂😂😂
@DnyanobaWagh-j2m
@DnyanobaWagh-j2m 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
वा एक नंबर जरांगे स्वतःला भावी मुख्यमंत्री व्हावं असं वाटू लागले आहे 😂😂 मिथुन
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 2 ай бұрын
❤❤❤
@truptinandoskar7755
@truptinandoskar7755 2 ай бұрын
त्यात काही चुकीचं आहे .असं मला वाटत नाही. भाजपाने उध्दट ठाकरेंना वाजवी पेक्षा किंमत देत आलेतं.
@deepakkharade8159
@deepakkharade8159 2 ай бұрын
1994 चा जिआर संवैधानिक आहे का, एकाही जातीचा सर्वे नाही, एकही जात मागासलेपण सिद्ध झालेली नाही, एकाही जातीचा इंमपीरीकल डेटा नसताना बोगस पणे शेकडो जाती ओबीसी मध्ये घातल्या कशा, आहे का याच उत्तर
@NerurkarsKitchen
@NerurkarsKitchen 2 ай бұрын
Only Raj Thackeray this time
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Jarangya ne 288 kay 500 umedwar ubhe kele tari ekahi nivdun yenar nahi 100000% Ambedkar sarkha honar zero
@instantgk
@instantgk 2 ай бұрын
Raj Thakre ❤
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 ай бұрын
आरक्षण नकोच ही भूमिका राज ठाकरे यांना महाराष्ट्रात मोठं स्थान मिळेल
@Krishna-rc8pd
@Krishna-rc8pd 2 ай бұрын
Jarangya pawarcha manus .😃😁😁😁😃😃🙄🙄🙄🤛🤛🤛🤛✍✍✍👌
@ankushdeshmukh5147
@ankushdeshmukh5147 Ай бұрын
Agdi manatle bollat sir
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 2 ай бұрын
फवत आता राज साहेब ठाकरे
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 2 ай бұрын
Ek maratha Lakh maratha No vote BJP jay Maharashtra
@sureshpatil5604
@sureshpatil5604 2 ай бұрын
राहुल पवार ने उद्दव चा मामा केला
@rekhakulkarni4219
@rekhakulkarni4219 2 ай бұрын
फक्त फडणवीस
@Krishna-rc8pd
@Krishna-rc8pd 2 ай бұрын
Jaranghya ek divas Ughda..padnar..tel lavlela pailvan..😃😃😎😁😁🤣🤣🙄✍✍✍👌
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 2 ай бұрын
जंरागे, भाजपा, शिवसेना, राष्ट्रीयवाद, भावी मुख्यमंत्री, फडणवीस,सांहेब,होणार, आहे, उपमुख्यमंत्री, छगनराव, भुजबल सांहेब,होणार, आहे १०० टके,होणार, आहे भाविष, आहे २०२४आहे, महाराष्ट्र, माहिती, आहे
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
अगदी बरोबर बोलता सर 😂😂😂😂
@ssp457982
@ssp457982 2 ай бұрын
Supriya Sule will be the Next CM of Maharashtra either with support from MVA or Mahayuti depending upon which Combination wins majority. Sharad Pawar will plead with the supporting Parties to fulfill his last wish of seeing his daughter as CM. Even BJP who made Shinde CM with only 40 MLAs will have no issue with this if that keeps Congress and UBATHA out.
@djanuj89
@djanuj89 2 ай бұрын
Baramati chya 12 jagch ladhun dakhv jarange!
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂टरबूजाची हातभार फाटली आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@keshavpitre6426
@keshavpitre6426 2 ай бұрын
आता शिव खांग्रेस सेना आहे 😢
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
ओबीसी,st पँर्टन चालणार आत्ता
@dgmane4372
@dgmane4372 2 ай бұрын
Gap bas re
@vijayanandbhingi539
@vijayanandbhingi539 2 ай бұрын
Sharad Pawar is a shroud politician. He has made a mockery of Uddav who once was a leader and other top leaders of other parties would come to his house to discuss political matters . Now he is pleading with knees bending in front of people who have nuisance value in their own Party. Disgusting
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 ай бұрын
🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧 Jarage vakadya che aikun jativad,rajkaran karat ahe 😅😅
@RausahebJadhav
@RausahebJadhav 2 ай бұрын
सर जरांगे पाटील गोरगरिबांची नेते गरिबांसाठी लढू राहिले तुम्ही जर अंगावर बोलून नका 3:54
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Jarangya ani favde kumar sarkhech distat martukde, angat jivach nahi Ekach vajan 20 kilo dusryach 40 kilo 65 vya vayat
@rohansarfare8246
@rohansarfare8246 2 ай бұрын
Raj Thackeray he kahi bhumika geu sakt nai aani Uddhav Thackeray yani Shivsena chi VasantSena karun tevali aahe, Balasaheb Thackeray yanchya dabdaba chi vat lavli tyanchya Mulane aani Putnyane.
@mohanawchar-it6tz
@mohanawchar-it6tz 2 ай бұрын
वास्तव ,काहीच खोट नाही.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 ай бұрын
महाराष्ट्रातील लाचारांची कीव येते
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 2 ай бұрын
और ओबीसी प्रकाश संगे.
@rajanblogspot
@rajanblogspot 2 ай бұрын
उध्दव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन मुख्यमंत्री बनल्यावर कणखर विरोधी पक्ष बनून 5 वर्ष वाट बघण्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात भाजप ने अडीच वर्षे स्वतः ची आणि महाराष्ट्राची वाया घालवली त्याबाबत आपले मत काय?
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 12 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24