वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🚨🚨🙏🙏👍👍
@prajawatiacharya1999Күн бұрын
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .
@SanghapalIngle-g6g7 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीची तोफ ऍड सर्वजित बनसोडे साहेब.
@AdarshBhalerao-sy2xf6 күн бұрын
सर्वजीत बनसोडे सर जय भिम 🙏 🌹 🌹 जय संविधान 🙏 🌹 🌹 🙏
@balkrishnanerurkar85107 күн бұрын
जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
@ashamanohar63207 күн бұрын
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
@vinodkamble24767 күн бұрын
❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤
@kalyanlockandtabletrick47086 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आपले मतदान चिन्ह=गॅस सिलेंडर आपल्याला सऺविधानिक हक्क अधिकार आरक्षण व्यवस्थेची गरज आहे. म्हणून अहोरात्र प्रयत्न करुयात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सऺविधाऺनिक न्यायिक नेत्यांना बहुमताने निवडून आणले पाहिजे. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
@surekhasorte-jd4be7 күн бұрын
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍
@vkumarvkumar71277 күн бұрын
Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA
@mahendrapadelkar21467 күн бұрын
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही गट आरक्षण विरोधी आहेत तेव्हा आरक्षण बचावासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलिंडर बटन दाबून बहुमताने निवडून विधानसभेत पाठवा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचें हात बळकट करा
मनोज गडबदे साहेब यांनी अमीन सरोदे यांची निर्भय बनों सभेमध्ये अती महत्वाचे प्रश्न विचारले असता त्यांनी त्याची उत्तरे दिली नाही सर्व टमरेल पाकीट मारलोक आहेत असे मनोज गडबडे साहेब म्हणाले, एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त ओन्ली वंचित बहुजन आघाडी
@rajaramnarwade89246 күн бұрын
ज्ञानाचे भांडार प्रकाश आंबेडकर बटन दाबा गॅस सिलेंडर
@baburaoowle-hu2dz7 күн бұрын
सर्वजीत बनसोडे साहेब,, बाप जमीन चोर... कृषिमंत्री असताना 70 हजार कोटीचा घोटाळा करणारा... म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी,, एफ ए कंट्रक्शन ला विकणारा... आणि मुलगी संसद रत्न पटू कशी... आणि तिला तुम्ही सपोर्ट केला कसा... माझा प्रश्न आहे... तालुका क्रांतिभूमी महाड....
@Mohan-z6b4 күн бұрын
पाठिंबा मागितला तो दिला .तो एक राजकारणाचा भाग आहे.त्यात विशेष काही नाही.
@pralhadlokhande52477 күн бұрын
कॅमेरा वाल्याने कोणाच तरी पाॅकेट घेतल वाटते त्यान पब्लिक दाखवलीच नाही
@samyakkranti7 күн бұрын
वंचित चे सच्चे कार्यकर्ते गर्दी बघून हुरळून जात नाहीत, बाळासाहेब एकटे वाघ आहेत ते झुंड मधून येणाऱ्या सुवर ची परवा करत नाही
@uttamtapal72893 күн бұрын
कॅमेरा मन लोकसंख्या दाखवायची सोडून मंडमचं दाखवतोय . अरे लोकसंख्या दाखवरे ।
@balkrishnanerurkar85107 күн бұрын
पब्लिक दाखवा
@GorakhKhernar7 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जय विजयी असो
@RameshMore-rd7ov7 күн бұрын
या चैनल वाल्याला नक्कीच पाकिटं भेटले कारण तो कुठल्याच सभेची गर्दी दाखवत नही
@samyakkranti7 күн бұрын
गर्दीची काळजी करू नका, वंचीतचा प्रामाणिक प्रचार करा