Uddhav Thackeray Full INTERVIEW: Sanjay Raut यांचे कडक प्रश्न, ठाकरेंची भडक उत्तरं | Shivsena

  Рет қаралды 61,592

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

#Lokshahilive #LokshahiNews #lokshahiexpress
Uddhav Thackeray Full INTERVIEW: Sanjay Raut यांचे कडक प्रश्न, ठाकरेंची भडक उत्तरं | Shivsena
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZbin - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
👉🏻 Twitter - / news_lokshahi
👉🏻 Instagram - / lokshahinewslive
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या KZbin चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews | lokshahinews marathi | marathi news lokshahi | lokshahi live news marathi | lokshahi live batmya | लोकशाही | लोकशाही टीव्ही | lokshahi marathi KZbin channel | LokshahiNews | lokshahiexpress | Lokshahilive

Пікірлер: 484
@santosh9424
@santosh9424 2 жыл бұрын
मस्त मनोरंजन आहे... थांक्यु संज्या
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
लाई दिसनी हसलो राव... व्हॉट अन अॅक्ट...sir ji
@rakeshsawant6576
@rakeshsawant6576 2 жыл бұрын
हासून हासून मेलो जेव्हा संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे यांना की, तुमची मातोश्री वर येण्याची इच्छा नियतीने पूर्ण केली का...😂😂😂😂
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
Same here bro.... Start la कसे jai maharast matlyawar हसले बागा परत लई दिसानी हसलो.....😂😂😂😂😆😆😆😂😆😆😆😆
@rakeshsawant6576
@rakeshsawant6576 2 жыл бұрын
@@gaurishdesai8462 हो ना... आवाज काय आणि म्हणे गर्जना..😂😂😂
@hindu269
@hindu269 2 жыл бұрын
अरे मला वाटलं होत कि एवढं झाल्यावर हा संज्या ची साथ सोडेल.... पण हे तर मांडीला मांडी लावून interview देत आहेत..... लवकर च सगळ जाणारं आहे.....😂 बरबादीची लक्षण
@ganeshbade1307
@ganeshbade1307 2 жыл бұрын
Kale gorakh dhandyacha sathidar ahena sanjya mag kasa sath sodin Ani shevti nich la nich patat asta
@indianarmylovers5801
@indianarmylovers5801 2 жыл бұрын
Bhava tuz khar zal sanjya la kothadi lagali 😂
@prabhatrane6391
@prabhatrane6391 2 жыл бұрын
मुलाखत म्हणजे तुम्ही तर लहान पोरांचा खेळ करून टाकलाय 😅😂😂😂
@Qetuowry135
@Qetuowry135 2 жыл бұрын
Balasaheb once said “Arre chataychi mhanje kiti chataychi??” Remembering it today. 😂😂
@sachiinrauut7790
@sachiinrauut7790 2 жыл бұрын
😃😃😃
@Indicwing2024
@Indicwing2024 Жыл бұрын
😅😅
@niranjan-81
@niranjan-81 2 жыл бұрын
महाराष्ट्रातल शेंबड पोरसुद्धा या सगळ्या बातांना आणि भूल-थापांना किंमत देत नाही. एखादा व्यक्ती आपणहूनच, आपलच स्वतःचच किती हस करुन घेतो याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
ही मुलाखत मंजे विरोधकां ची रात्रीची झोप उडवणारी ... शिंदे गटाला गाबरवानारी... एक इतिहासिक... मुलुक मैदानी तोफ संजू Samsung chi होती... अशी दोगाची च समजुत..... 1 संजू 2 साहेब 3 आदित्य साहेब
@SRP9897
@SRP9897 Жыл бұрын
@@gaurishdesai8462 😂😂😂
@nitishnikam2165
@nitishnikam2165 2 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्यानेच शिवसेना संपवली हे मुलाखत देणाऱ्याला अजूनही समजलेले दिसत नाही
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
Correct man nitesh
@ताराबाईम्हस्के
@ताराबाईम्हस्के 2 жыл бұрын
Yes
@prc4990
@prc4990 2 жыл бұрын
जोपर्यंत ऐक न ऐक शिवसैनिक मतदार शिवसेनेला सोडून जात नाही तोपर्यंत हे गप्प बसनार नाही
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@akshayhiremath4584
@akshayhiremath4584 2 жыл бұрын
24:46 मकरंद अनासपुरे यांची आठवण झाली 😂🤣😂 मल्हारी..
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 жыл бұрын
टिप.सदरील व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून पहावा कारण ह्यात महाराष्ट्र आणि शेतकरी.गरीब.मजदुर यांचं दूर दूर संबंध नाही.
@aniljadhav483
@aniljadhav483 2 жыл бұрын
😁😁😁😁
@sachiinrauut7790
@sachiinrauut7790 2 жыл бұрын
😆😆😆
@Indicwing2024
@Indicwing2024 Жыл бұрын
🤣🤣
@kartikpawar6787
@kartikpawar6787 Жыл бұрын
Abe zhatya phla ka aata bjp ni ky krun thevl
@akshaydalvi7894
@akshaydalvi7894 Жыл бұрын
😅😅😅
@sagarwaghamare300
@sagarwaghamare300 2 жыл бұрын
विद्यालय - शिवसेना परीक्षा केंद्र- सामना पत्रकार कार्यालय परीक्षा- सामना मुलाखत विद्यार्थी- उद्धव ठाकरे परीक्षक - संजय राऊत प्रश्न पहिला - झाडांच्या पाना वर निबंध लिहा गुण- 100/100
@Dr_Vishalkathe_09
@Dr_Vishalkathe_09 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@gauravmraut
@gauravmraut 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nileshbhore237
@nileshbhore237 2 жыл бұрын
🤣🤣
@amars9803
@amars9803 5 ай бұрын
चूक कॉमेडी शो आहे 100/ 100 नाही 100 पैकी 500
@emperor4770
@emperor4770 2 жыл бұрын
साहेब लाकूडतोड्या आणि पेंग्विन ची गोष्ट सांगा ना 🤣 Comedy Nights with Sanjay Raut 🤣🤣 काय हसणे काय लाजणे काय तो पहाडी आवाज काय ते टोमणे... ओकेमध्ये आहे सगळे 🤣
@obcking2174
@obcking2174 Жыл бұрын
😂😂😂
@smsachin4
@smsachin4 2 жыл бұрын
मुलाखतीची बेक्कार इज्जत काढली 😁
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Жыл бұрын
क्या आप आम खाते हैं क्या???🤔🤣🤣🤣🤣🙊 आप धकते क्यू नही???🤔🤣🤣🤣🤣🙉 👄मोदीबाई👄🤣🤣🤣🤣🤣🙈
@kailashsonawane1712
@kailashsonawane1712 2 жыл бұрын
त्या झाडा खाली बसा तुम्ही 2 गे 🥃🤣🤣
@kanchanharpale8101
@kanchanharpale8101 2 жыл бұрын
संजय राऊत ने मुलाखत घेतली तिथेच विषय संपला....😬😬😬😬
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
संजय rawut इज बिग politician as well as script writers so he is always king of all
@asarannarhire7133
@asarannarhire7133 2 жыл бұрын
बोबलामनमान कितिवेळामानबाबाबाबाबाबाबाआतागपझोपाबाबा
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
तबोबबाबाब... अटतातातत्ता... कवावावावा
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
@@asarannarhire7133 तुऊूऊ biiiiiiiiiiiii zopppppppppp babbbbbbbbbbbbbbb... Chadarrrrrrrrrrrr gewunnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@mydreamfarm
@mydreamfarm 2 жыл бұрын
जनता मूर्ख आहे असे गृहीत धरून चालू द्या मुलाखत
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
Gruhitr काही नाय... त्यांनी मनालय, समजलंय..की हे.. मूर्ख आहेत...
@MinistryofSarcasm
@MinistryofSarcasm 2 жыл бұрын
च्यायला पाठांतरात पण चुका..... , शुद्ध मराठी शब्द "पानगळ" लिहून दिलं होत नॉटीने, तिथे साहेबानं पार पतझड करून टाकली.
@AbhishekPatil-dp6ew
@AbhishekPatil-dp6ew 2 жыл бұрын
Comedy nights with संज्या 😂😂
@sachinsurywanshi7992
@sachinsurywanshi7992 2 жыл бұрын
काय कपाळ करंटे सगळ्या बाईच्या शिव्या देता भाऊ तुम्ही
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 2 жыл бұрын
सगळ ठरवून,पेपर आधीच फुटला आहे, नाटक म्सत चाललय.
@nirajghonsikar268
@nirajghonsikar268 2 жыл бұрын
राऊत च्या उजव्या हाता कडे बारीक नजरेने बगा...हाताला मंकिपोक्स झाला आहे..🤣🤣🤣🤣
@vaibhavhajare6270
@vaibhavhajare6270 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@aniketbadade6413
@aniketbadade6413 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@aniljadhav483
@aniljadhav483 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@sourabhpatil9450
@sourabhpatil9450 2 жыл бұрын
खोबरं गेलं, पाणी गेलं, हातात उरली करवंटी
@anvitraaj56
@anvitraaj56 2 жыл бұрын
*मास्तरांनी विचारले : सख्ख्या* *मामाची मुलगी बघायला जाऊन* *तिला नांव विचारणे म्हणजे...* *गण्या म्हणाला : ...* *संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे* *यांची मुलाखत घेणे* 😂 😅🤣😂😅🤣
@tatya169
@tatya169 Жыл бұрын
😂😂😂
@obcking2174
@obcking2174 Жыл бұрын
😂😂😂😅
@parthjoshi71
@parthjoshi71 2 жыл бұрын
पेपर आधीच फुटला: यांच संभाषण म्हणजे ............. रात्रीचा गोंधळ बरा होता 😂
@Work90099
@Work90099 2 жыл бұрын
Hmmm 😅
@paragdeo6674
@paragdeo6674 2 жыл бұрын
तुझ ते माझा, माझं ते माझ हे माझ ते माझं .....माझं...तुझ Are kay राव
@Firebirdgamer7711
@Firebirdgamer7711 2 жыл бұрын
Gharatla Gharat interview mastach 👌
@patilanupv
@patilanupv 2 жыл бұрын
That's because of Corona You See.
@gajananjadhav81
@gajananjadhav81 2 жыл бұрын
😂😂😂 बाप रे खतरनाक कॉमेडी
@smsachin4
@smsachin4 2 жыл бұрын
हे दोघे शिल्लक शेना संपवल्यानंतर च गप्प बसणार 😂😂😂😂😂
@abhiakasar
@abhiakasar 2 жыл бұрын
या मुलाखतीत एकच शब्द कडक आहे, तो म्हणजे " कडक " 😆
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@sagarahire3644
@sagarahire3644 Жыл бұрын
😂😂😂
@raj4087
@raj4087 2 жыл бұрын
काय चातुगीरी काय औसद काय यमक काय नाटक. अप्रतिम
@mahanteshbiradar7303
@mahanteshbiradar7303 2 жыл бұрын
Oscar of the century
@sachinsurywanshi7992
@sachinsurywanshi7992 2 жыл бұрын
संजय राऊत तूझ्या सारखा फालतू माणूस कोणी नाही भाऊ अन् हे उद्धवराव तुम्हाला कळणा chalay
@hindu269
@hindu269 2 жыл бұрын
ह्यात कुठे तरी शिक्षण विकास शेतकरी गरीब जनता कामगार विद्यार्थी यांच्यवर कुठे पणं चर्चा केलेली नाहीय
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
त्यांना थोडीच महाराष्ट्र चं राजकारण वगैरे हवय...फक्त खुर्ची हवी...
@sachinsurywanshi7992
@sachinsurywanshi7992 2 жыл бұрын
तुमचा एक रुपयाचा सुद्धा फायदा नाही संजय राऊत ह्या महाराष्ट्रात तू जाय बर पाकिस्तान ला
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 жыл бұрын
हास्यजत्रा महिना झाला बंद होती..... जरा आधी तरी मुलाखत घ्यायची म्हणजे मनोरंजन तरी झालं असतं.... आता रोज बघत बसणार हास्यजत्रा चालू होईपर्यंत. तेवढाच विरंगुळा! Highlight is - " मानेपासून खालची हालचाल बंद होती तेव्हा मला एकच चिंता होती की मुंगी वगैरे चावली तर खाजवू कसं?" 😆😆😆😆
@vishwakdeshmukh4517
@vishwakdeshmukh4517 2 жыл бұрын
राऊत जनतेने कुठले प्रश्न विचारले ? हे तर तुमचेच बालीश प्रश्न आहेत
@prakashshinge4153
@prakashshinge4153 2 жыл бұрын
जबरदस्त कल्पना विलास आहे बुवा या दोघांची.
@professornj3982
@professornj3982 2 жыл бұрын
प्रश्न पण माझेच आणी उत्तर पण माझेच मला कोणी नाय शिकवायच
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे लहानपणी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट साररवी आहे..... माझाच बॉल, माझीच बॅट, बॉलिंग टाकणारा पण एकदम बॅटवर बॉल टाकतोय आणि मारणारा सिक्स मारतोय.....🤣🤣🤣
@santoshpangam7421
@santoshpangam7421 2 жыл бұрын
मागच्या वेळी जी मुलाखत घेतली होती त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठे होता. आज बरोब्बर लावून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.बाळासाहेबांच्या नावाने किती वर्ष मत मागणार.स्वहताचे काही कतृत्व आहे की नाही.
@milindshah8862
@milindshah8862 2 жыл бұрын
हिंदू जनांचे नाव घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादि च्या मांडी ला मांडी लावून बसले।
@dilipboraste4759
@dilipboraste4759 2 жыл бұрын
घंटा कर्ज मुक्त केल ,अजून किती तरी शेत करी कर्ज माफी च्या प्रतीक्षेत आहे राव
@asur6480
@asur6480 2 жыл бұрын
घरात बसून गप्पा मारणारे मर्द 🤣🥱
@electronics36
@electronics36 2 жыл бұрын
पानं गळली म्हणजे ती किती जुनी पानं असतील.म्हणजे जी पाने वर्षानुवर्षे होती ती गळली.
@anandkane1
@anandkane1 2 жыл бұрын
8:42 अहो काय हे? शस्त्रक्रिया कुणी डॉक्टर कडून करतं का? compounder मेले होते का सगळे? हेच शिकवलं का राऊत लाला नी? 🤔
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 жыл бұрын
😂😂😂🤣🤣
@sourabhpatil9450
@sourabhpatil9450 2 жыл бұрын
संजय राऊत आत जायची तयारी झाली का बॅग भरून ठेवली आहे का आता एकांतात बोलायची सवय करावी
@dilipboraste4759
@dilipboraste4759 2 жыл бұрын
अरे बाबा मयिक खेचला नाही तो प्रश्न फडणवीस यांना विचारलं म्हूणन तो माईक खेचला काय खोटं बोलता. कळली तुमची लायकी.तुमी पण शिवराय याचं नाव घेऊन मत मागता याची लाज आहे आपल्या कडे
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 2 жыл бұрын
स्वतःचे वृत्तपत्रासाठी आपल्याच माणसांनी घेतलेली मुलाखत सगळे कसे हास्यास्पद.
@sandippowar8308
@sandippowar8308 2 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा ही ह्या मुलाखती पेक्षा छान वाटते पाहायला
@sachinsurywanshi7992
@sachinsurywanshi7992 2 жыл бұрын
उद्धव राव बस भादर माणूस आहात बर तूम्ही काय झाड काय पाने गळून पडलेत कमाल आहे भाऊ तुमची
@vs7340
@vs7340 2 жыл бұрын
आर या सणाज्य ल जोड्यान मरा,,है काय नाटक चालू आहे लोक आत्ता हुशार झालेत
@Austin.316_
@Austin.316_ 2 жыл бұрын
पोरखेळ..करमणूक मिळते आम्हाला..thank you...
@pdc19
@pdc19 2 жыл бұрын
राज ठाकरे साहेब यांनी घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे साहेब अणि संजय राऊत साहेब यांची मुलाखत ते पण लाईव्ह नॉन स्क्रिप्ट बघू काय बोलता हे सर्व राज ठाकरे साहेब यांच्या समोर ती खरी मुलाखत, जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
@premiam9736
@premiam9736 Жыл бұрын
Fatun Basel re tyanchi 😂😂😂😂😂
@jeetmhatre4178
@jeetmhatre4178 2 жыл бұрын
महाराष्ट्रची हास्य जत्रा हि विनोदी मालिका पण "logical" (तर्कशुद्ध) वाटते या मुलाखती पेक्षा....! 🙏🙏🙏🙏
@amarlokhande4359
@amarlokhande4359 2 жыл бұрын
मग मोदी साहेबांना आपण आंबे कसे खाता कापुन का चोखुन हा प्रश्न म्हणजे देशाची हास्यजत्रा आहे का ?साहेब
@jeetmhatre4178
@jeetmhatre4178 2 жыл бұрын
मोदींनसारखे पंतप्रधान खर्या पत्रकारांसमोर जायलाच घाबरतात...😱😰 ते फक्त फोटोग्राफरांच्याच प्रेमात आहेत!!😍😜🤣🤣 एक 7 वर्षे फक्त मन की बात करतो आणि एक आडीच वर्षे Facebook live.... दोन्ही पण एकाच माळेचे मणी!!🙏🙏🙏
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 жыл бұрын
@@jeetmhatre4178 पत्रकार काय लायकीचे आहेत ते संज्याला बघून कळतंयच! त्यामुळं असल्यांना मुलाखती न दिलेल्याच बऱ्या!😜
@vishaljoshi5838
@vishaljoshi5838 2 жыл бұрын
Uddhav Saheb khup relax distay.🤣🤣 Kay Raut saheb kahipan.😂😂😂
@virendramudhale1376
@virendramudhale1376 2 жыл бұрын
साहेब तो हैद्राबादचा ओवेसी महाराष्ट्रात येतो औरंग्यांच्या कबरीवर जातो चादर चढवतो तुम्ही मुख्यमंत्री होतात त्याबद्दल आपण ब्र सुध्दा काढला नाही हे तर मोठ्या साहेबांच हिंदूत्व नव्हत.
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
Mr viru Why this two gentlemen doing all these things...any idea man Coz Udhaw I fill was not seem to be so foolish at all He is king of Mumbai And even ग्रामपंचायत सेवक was not doing such a politics at all Plase any internal idea...of former cm
@MrPrakash707
@MrPrakash707 2 жыл бұрын
Comedy Show With Raut Thakre,≤😝😝😝😝😝😝😝😝😝😝
@12121ashmit
@12121ashmit Жыл бұрын
😮
@mangeshbhagwat4388
@mangeshbhagwat4388 6 ай бұрын
4:23 😂😂😂 कपाळ करंटे 😂😂
@dvnikte
@dvnikte 2 жыл бұрын
This Man Sanjay Raut is out to finish the Thackeray Family....and they dont even realise this....pity their ignorance
@sachinanna409
@sachinanna409 2 жыл бұрын
शिवसेना फक्त शिंदे साहेबा ची
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 2 жыл бұрын
हरया - नारया ज़िंदाबाद 😀😀😃😃
@rahullengare3781
@rahullengare3781 2 жыл бұрын
हा प्रश्न का नाही विचारत राऊत साहेब की शिवसेना कशी उभा राहिली आणि त्यासाठी कोणी कोणी आयुष्य खर्ची केलं मग ठाण्यातून दिघे साहेब मुंबई मधून बंडू शिंगरे मनोहर जोशी रामदास कदम नाव खूप आहेत हो राऊत साहेब नंतर आले आणि उध्दव साहेब तुम्ही पण खूप उशीरा आलात हो ज्यावेळी शिवसेना उभा राहत होती तेव्हा तुम्ही कोणी नव्हता हो
@hcplato
@hcplato 2 жыл бұрын
त्या वेळी उद्धव राव कैमरा चे लेन्स साफ करत होते, 😸😸😸😸
@saiviews5596
@saiviews5596 2 жыл бұрын
किती दिवस फक्त भावनिक राजकारण करणार गेले ते दिवस , लोकांना आता काम पाहिजे फक्त त्यांचे प्रश्न सोडवणार नेता हवा आहे, हे आता चालत नाही साहेब फक्त तुमचे कार्यकर्ते तुमचा पाठीशी राहतील बाकी सामान्य नागरिक कंटाळला.
@rajeshddasharathe9817
@rajeshddasharathe9817 Жыл бұрын
बाळासाहेब यांच्या विचारांचे खर रसायन महाराष्ट्रात तीनच व्यक्तीच्या आंगत आहे ते म्हणजे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक!
@gpagrotechnology3842
@gpagrotechnology3842 2 жыл бұрын
पांचट मुलाखत
@hemant446
@hemant446 2 жыл бұрын
काय ही मुलाखत वाह गिनींएस बुक मध्ये नोंद होणार याची वाह काय विचार कय मुद्ध्ये कय मुलाखतकार सगळे कसे छान छान आह
@ganeshdubalesir9168
@ganeshdubalesir9168 2 жыл бұрын
मी भाजप विरोधी असलो तरी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत मात्र मला पटलेली नाही. तिऱ्हाईत व्यक्ती ने घेतली असती तर ती जास्त संयुक्तिक ठरली असती
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 2 жыл бұрын
पत्रा चाळ चोर वाजे वसुलीबाजाची मुलाखत घेतोय काय मुलाखत काय राऊत सगळं फिक्स
@creator9806
@creator9806 Жыл бұрын
SS cha Munnabhai ani Circuit 😘 😂😂😂😂
@mukingff9925
@mukingff9925 2 жыл бұрын
अरे संज्या माझ्या बाळासाहेब ठाकरे चा नाद करु नकोस त्यांची मुलाखत एकदा बघ
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
आता पर्यंत लोक शरद चंद्र पवार साहेबांना शिव्या देत होती... पण आता कळाले की ही दोगच होती कत karstanat..... बिचारे काँग्रेस-apli व्होटिंग galwale याच्या नादात सेक्युलर होताना पवार साहेब नाराज....
@vishwakdeshmukh4517
@vishwakdeshmukh4517 2 жыл бұрын
मलई बर्फी कशी खातात ते माहीती आहे ?
@anurathrodge7923
@anurathrodge7923 2 жыл бұрын
लबाड मानस
@jejurkarravi8
@jejurkarravi8 2 жыл бұрын
Interview arnab goswami yana ghyala lava......khup chan interview hoil...as mla vatat...
@manupatil6734
@manupatil6734 2 жыл бұрын
निवडणुकीनंतर संजय राऊत न उद्धव ठाकरे साहेबांचा चष्मा उतरल
@mahanteshbiradar7303
@mahanteshbiradar7303 2 жыл бұрын
I am smiling
@GaneshPatil-fk4ib
@GaneshPatil-fk4ib 2 жыл бұрын
मॅच फिक्सिंग आहे
@starburst6829
@starburst6829 2 жыл бұрын
बोर झालो चला येतो... आजवर जे पक्षातून बाहेर पडलेत त्यांच्यासाठी बाळासाहबांना मी कधीच पूर्व नियजित मुलाखत करताना पाहिल नाही... असं वाटतंय एक पक्ष संपवणारा त्याच पक्षाला मी कसा संपवला याचे स्पष्टीकरण घेत आहे... उध्दव साहेब ज्या शिवसेनेची चर्चा तुम्ही करत आहात ही बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब म्हणजे मराठी भाषा, माणूस, शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हा विचार, ही भावना आहेत, आणि विचार कोणाच्या मालकीचे किंवा वांशिक नसतात. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् यातो धर्म तथो जय:
@patilanupv
@patilanupv 2 жыл бұрын
Very well said bro. 👌👌👍
@sourabhpatil9450
@sourabhpatil9450 2 жыл бұрын
शिववडा, शिवभोजन थाळी, झूणकाभाकर विका नाहीतर आपली फोटोग्राफीच बरी.
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
याच्यापेक्षा तर राणेंची कालची मुलाखत मनोरंजक होती....त्यांनी आधीच जाहीर केले एकोणचाळीस वर्ष सेनेत होतो...म्हणजे आतून बाहेरुन सर्व माहीत...
@shivajipawar3311
@shivajipawar3311 2 жыл бұрын
या दोघांना भारतरत्न देऊन टाका राव
@l.djagtap9098
@l.djagtap9098 2 жыл бұрын
फुटलेला पेपर उत्तर पत्रिका अगोदर तयार
@bharatpatil5700
@bharatpatil5700 2 жыл бұрын
शिवसेना
@ajayshinde2054
@ajayshinde2054 2 жыл бұрын
संजय शेट जेल मध्ये मुलाखत घ्या...
@umeshsatam7637
@umeshsatam7637 2 жыл бұрын
मराठी माणसाची चिंता 🤣🤣
@pravinmisalkar928
@pravinmisalkar928 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 आर बाप मरतो का काय मी? काय काॅमेडी शो हाय रौत भौ
@rahulchaudhari399
@rahulchaudhari399 2 жыл бұрын
काहीही न करता इतका आत्मविश्वास कसा काय रे संजु बाबा आणि उद्धवा... शिकण्यासारखे आहे...पण ? CM असतांना कायम आजारी आणि आता एकदम ठणठणीत ?? आपण ही अचानक उडून गेलात...पानगळ झाली आपली...आणि आता कठीन आहे, Tit for Tat... सगळ्यांना बरं का..देणं घेणं one sided नसत
@yuvrajingavale7757
@yuvrajingavale7757 2 жыл бұрын
Sanjay Raut basss kara keshav pana
@rohitdabhade9580
@rohitdabhade9580 2 жыл бұрын
Tp
@mayursankhe4980
@mayursankhe4980 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂🤣🤣🤣 उष्टानाम विवाहेषु गीत गायन्ति गर्धब….😂😂😂😂😂😂😂😂
@sachiiennagul780
@sachiiennagul780 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र हा आवाज आला होता का ते मी तपासून बघतो आहे आज पर्यंत मला काही समजले नाही
@aniruddhapawar9304
@aniruddhapawar9304 2 жыл бұрын
tony kakkar got new lines ' Tuja te maja maja te maja hyacha te maja tyacha te maja maja te maja ' title (Sagla maja) 🤣
@shubhamraut158
@shubhamraut158 Жыл бұрын
लय हसलो 😂
@vidrohtwa
@vidrohtwa Жыл бұрын
ही मुलाखत काढून घ्यायला पाहिजे यूट्यूब वरुन बरेच लोक टेंशन आल की हा वीडियो बघतात😅😅😅😅😅
@gentleman4317
@gentleman4317 2 жыл бұрын
आपण एका वर्षानंतर भेटत आहोत. 😂😂😂😂
@patilanupv
@patilanupv 2 жыл бұрын
😀😂🤣😀😂🤣
@swapniljadhaw6077
@swapniljadhaw6077 Жыл бұрын
स्वतच्या लग्नात स्वतचं ब्यांड वाजवतात
@dilipboraste4759
@dilipboraste4759 2 жыл бұрын
मान्यवर पंचन्ट चर्चा करत आहे
@nareshverma2245
@nareshverma2245 2 жыл бұрын
Paper Leak Interview
@brahmmastra
@brahmmastra 2 жыл бұрын
गर्जना? खरच?
Exclusive interview of Uddhav Thackeray by Sanjay Raut
50:57
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 38 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН