Uddhav Thackeray Interview | Sanjay Raut यांचे थेट प्रश्न, उद्धव ठाकरे यांची रोखठोक उत्तरे

  Рет қаралды 36,971

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 578
@shripaddate5681
@shripaddate5681 6 ай бұрын
मी आज ऑफिस मधे काम करून खूप दमलो होतो. ही मुलाखत बघितल्यावर हसून हसून पोट तर दुखलं पण किंबहुना एकदम फ्रेश वाटलं
@nitinkhairnar1018
@nitinkhairnar1018 6 ай бұрын
BJP चे स्टार प्रचारक हेच आहेत. यांचे बोलणे ऐकून कमळाला मत देण्याचा विचार अजूनच पक्का होतो.
@sanyogdeshpande
@sanyogdeshpande 6 ай бұрын
लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आता तर शिवसेना पण नाही. देश राष्ट्रासाठी मत देईल, महाराष्ट्रासाठी नाही. कितीही मुलाखती घ्या, जनतेने मन पक्के केले आहे. तुमचे हिरवे प्रेम सर्वश्रुत आहे.
@Hindavi-swarajya28
@Hindavi-swarajya28 6 ай бұрын
मी हि मुलखात माझे office work stress कमी होण्यासाठी बघतो खूप comedy मुलखात आहे. Stress कमी होते मुलाखत बघून😂
@Mahera108
@Mahera108 6 ай бұрын
Same
@msjedhe4723
@msjedhe4723 6 ай бұрын
Good 👍🏻
@gajananprasadchavan6063
@gajananprasadchavan6063 6 ай бұрын
Same
@ramsawant9437
@ramsawant9437 6 ай бұрын
मागे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांचा फोटो जणू सांगत आहे की "चालते व्हा दोघे पण" 🤪
@factically4972
@factically4972 6 ай бұрын
😂😂😂
@Dayanandshinde7817
@Dayanandshinde7817 6 ай бұрын
Kharach rao manapasun hasu aale 😅😅😅
@gopalgavali-bg2sy
@gopalgavali-bg2sy 6 ай бұрын
😂😂
@anantnatekar2521
@anantnatekar2521 6 ай бұрын
😂😂😂
@bmk9422
@bmk9422 6 ай бұрын
हो खरंच की 🤭🤭😂😂😂😂
@sreyas6453
@sreyas6453 6 ай бұрын
मी तर पॉपकॉर्न घेऊनच बसलो बाबा, 😂😂😅🤣🤣😛😛😝😝
@ravigaming1008
@ravigaming1008 6 ай бұрын
😂😂😂
@sameerhaldankar6830
@sameerhaldankar6830 6 ай бұрын
कधी तरी आमच्या राणे साहेबांची मुलाखत घें बघू तुझ्या..... दम आहे का
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 6 ай бұрын
आमचा म्हणजे बाप काय
@ramakantgheiblj8patil300
@ramakantgheiblj8patil300 6 ай бұрын
Kay joke karto re tu
@ShamSandy-r2k
@ShamSandy-r2k 6 ай бұрын
ह्याच्यात काय दम आहे राणे साहेबांची मुलाखत घ्यायची...राणेनच नाव घेतलं की हा पहिला पँट मध्ये मुततोय हा संज्या
@nsbomble5712
@nsbomble5712 6 ай бұрын
कोण कोणाचं
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 6 ай бұрын
Fact 👍
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 6 ай бұрын
उध्दव ठाकरे बावळट माणूस असला पाहिजे .त्याला छोट्या मेंदूचा विकास झालेला नाही अस मला वाटते .
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 6 ай бұрын
खरंच
@anonymoustruth995
@anonymoustruth995 6 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा वाटत नाही, पण आदित्य नक्कीच उद्धवचा मुलगा आहे, दोघेही मूर्ख आहेत
@amodbedekar3972
@amodbedekar3972 6 ай бұрын
कितीही मुलाखत घ्या द्या... कितीही आपटा... कितीही टोमणे मारा टोमणे बाई... कितीही सरपटा रांगा...पण अबकी बार 400 पार...
@pankaj19
@pankaj19 6 ай бұрын
400 ahet totel bakiche Pakistan varun gheun yenar aheka😂
@speakingout6874
@speakingout6874 6 ай бұрын
​@@pankaj19 400 ? Fakta 400 aahet ? 542 aahet total... Aata kalala yanna dokyawar kon ghetat😂😂
@vishalnair6394
@vishalnair6394 6 ай бұрын
​@@speakingout6874 😂😂
@gauravrajput3543
@gauravrajput3543 6 ай бұрын
😂😂😂😂 ह्याला म्हणतात स्वतःच स्वतःची लाल करणे आणि ह्यांना सत्ता हवी देशाची 😂😂😂😂
@nikhiljadhav4146
@nikhiljadhav4146 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@medhakulkarni4618
@medhakulkarni4618 6 ай бұрын
😂😂
@SamirNachare
@SamirNachare 6 ай бұрын
😅😅😅😅
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 6 ай бұрын
या दोघामुळे निवडून येणारे मानस ते सुद्धा निवडून येणार नाही.
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 6 ай бұрын
हो ना छातीवर मशाल जाळत आहेत,,छाताडावरची केस जाळायचे आहे का याणां😂😂😂
@mandargv1
@mandargv1 6 ай бұрын
फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बघितला हा व्हिडिओ.... 🤪🤪🤪🤪
@Prathmesh361
@Prathmesh361 6 ай бұрын
Same here 😂
@tusharlagas1668
@tusharlagas1668 6 ай бұрын
Same here 😂
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 6 ай бұрын
मी पण 😂😂
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 6 ай бұрын
Mi pn😂
@tusharwalunj7352
@tusharwalunj7352 6 ай бұрын
खरय खरंय मी पण 😅😅
@rahul7r8946
@rahul7r8946 6 ай бұрын
संविधान धोक्यात नाही आहे आमचे वारसदार धोक्यात आहे😂😂
@dattayadav7695
@dattayadav7695 6 ай бұрын
बरोबर
@Trade.IQ.X
@Trade.IQ.X 6 ай бұрын
काळू - बाळू चा तमाशा पार्ट २ 😂😂😂😂
@amodbedekar3972
@amodbedekar3972 6 ай бұрын
अतिशय बालिश मुलाखतकार आणि अतिशय पोरकट मुलाखत देणारा.
@Dayanandpatil-yl3qk
@Dayanandpatil-yl3qk 6 ай бұрын
संजय राऊत हा उद्धव ठाकरे यांच्या सामना या पेपर चा घरगडी आहे घर गडी कडून काय विचारले जाते😂
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 6 ай бұрын
ऐक मुलाखत घेतोय आणी दुसरा देतोय ऊदंराला मांजराची साक्ष,,,, एकच्या तरी चेहर्यावर तेज आहे का 😂😂😂
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 6 ай бұрын
100 प्रती खपत नाही पेपरची.
@sreyas6453
@sreyas6453 6 ай бұрын
अरे! ह्या संज्यानी "मुलाखत" घेतली की,"आब्रु"!
@amolkhanekar3532
@amolkhanekar3532 6 ай бұрын
😂😂
@Mrudulvijay
@Mrudulvijay 6 ай бұрын
Ek number
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 6 ай бұрын
दोघांनीही एकमेकांची घेतली..(मुलाखत)😂😂😂
@amrutadeshpande105
@amrutadeshpande105 5 күн бұрын
😂😂😂
@shivajijadhav6734
@shivajijadhav6734 6 ай бұрын
चमचा आणि चाटू यालाच म्हणतात
@jlondhe9628
@jlondhe9628 6 ай бұрын
बाप लोकांना झुकवायचा,पोरगा सोनिया शरद समोर झुकतोय
@Vivekphalke2676
@Vivekphalke2676 6 ай бұрын
कृपया पूर्ण व्हिडीओ बघा , छान 28 min मनोरंजन होतंय….😂😂😂😂
@amodbedekar3972
@amodbedekar3972 6 ай бұрын
एकदा भाऊ तोरसेकर यांना मुलाखत देऊन दाखवा उबाठा.
@MinistryofSarcasm
@MinistryofSarcasm 6 ай бұрын
भाऊंच्या एक दोन प्रश्नात, बसलेली खुर्ची पिवळी होईल ह्या ऊस्मान ठाकरेची .
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 6 ай бұрын
4 जून नंतर मशाल विजनार 😊
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 6 ай бұрын
संपल्यानंतर टोमणे सामना चालवा ... साहेब बंद करू नका....... साहेब भाषण ऐकून घेतल्यानंतर वडापाव ढेकर येते साहेब.....😢
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@yashpaljaitapkar3828
@yashpaljaitapkar3828 6 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा....😂
@godsgift4398
@godsgift4398 6 ай бұрын
ती छाताडावर लावलेली मशाल खाली लावा 4 तारखे नंतर तिच परिस्थिती आपल्या उबाटा ची होणार आहे.....😊😊😂😂😂😂
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@nitabawkar4640
@nitabawkar4640 6 ай бұрын
😅😅
@YogeshGhatre-pc6cm
@YogeshGhatre-pc6cm 6 ай бұрын
😂😂😂
@suhasghawale1
@suhasghawale1 6 ай бұрын
😂😂
@ashutoshtiwari4658
@ashutoshtiwari4658 6 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@godsgift4398
@godsgift4398 6 ай бұрын
फक्त येवढेच सागा आपले 23 खासदार उभा आहे... यातील निवडून येणार किती ते सांगा 😂😂😂😂😂😂
@ramakantgheiblj8patil300
@ramakantgheiblj8patil300 6 ай бұрын
Sagle yetil tu tention nakos gheu
@vikramkendre2107
@vikramkendre2107 6 ай бұрын
23 पैकी 32 निवडून येतील...आणी सर्व पी एम होतील...
@govinda412
@govinda412 6 ай бұрын
​@@ramakantgheiblj8patil300 4-5 yena mushkilahe 🤣
@HindustaniShare
@HindustaniShare 6 ай бұрын
​@@ramakantgheiblj8patil300 उद्ध्वस्त ठाकरे 😂😂😂
@yogeshkottawar5665
@yogeshkottawar5665 6 ай бұрын
I was searching for some comedy videos and got this Changu Mangu ka show..!! 🤣🤣
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 6 ай бұрын
काही युद्ध बिध्द नाही. तुमची जाम टरकली आहे. . . कमळ धनुष्य बाणाच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने पुढील पाच वर्ष देशसेवेत असेल असे घड्याळ ठामपणें सांगतंय. 😂😂😂😂😂😂😂
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 6 ай бұрын
आले बघा काळू बाळू तमाशा कलावंत आहेत.
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 6 ай бұрын
सूर्यावर थुंकणारा काजवा
@godsgift4398
@godsgift4398 6 ай бұрын
प्रश्न उध्दवचे आणि उत्तर ही उध्दवचे ही कसली मुलाखात....😮😮😮😮
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 6 ай бұрын
कोमट पाणी पिऊन गेला कोरोणा
@shekharsane7147
@shekharsane7147 6 ай бұрын
सोयीचे प्रश्न आणि आधी पाठ केलेले उत्तर असे manage इंटरव्ह्यू म्हणजे विनोदाचा असह्य कळस आहे ... लोकं इतकी मूर्ख आहेत असे वाटते का ... लगे रहो . ... ...👍👎
@vikramkendre2107
@vikramkendre2107 6 ай бұрын
काळू बाळू तमाशा मंडळ. वग नाट्य:- मी असा कसा. लेखक आणी दिग्दर्शक.
@vikramkendre2107
@vikramkendre2107 6 ай бұрын
अशीच मुलाखत आपकी अदालत मधे या दोघानी दिली तर बरे होईल.
@raammhjn1649
@raammhjn1649 6 ай бұрын
काळू बाळू ची मुलाखत 😂😂
@subhas720gg
@subhas720gg 6 ай бұрын
माझी बॅट माझा बॉल माझीच पीच माझाच अंपायर.
@eshan24
@eshan24 6 ай бұрын
सरपटी ठाकरे यांची सडेतोड, धमाकेबाज, बेधडक वैगेरे मुलाखत
@vijayrajpakale4722
@vijayrajpakale4722 6 ай бұрын
मला खूप बोर झालेलं होत आज सर्व कॉमेडी सिनेमा पाहून झाले होते अचानक आठवल हि मुलाखत पहायची राहिली सहज लावली अर्धा तास मस्त टाईमपास झाला😂
@vijayborde9994
@vijayborde9994 6 ай бұрын
जय श्रीराम म्हणजे काय बावळट पणा बोलले होते ना .... 4 जुन ला आता आमच्या राम भक्ताचा जय श्रीराम दिसेल
@suhaslawande
@suhaslawande 6 ай бұрын
Only Shinde Saheb Great performance
@techeducation762
@techeducation762 6 ай бұрын
मुलाखत घ्या,पण निदान राऊत सोडून दुसऱ्याला घ्यायला लावा.
@adeshbarfe6517
@adeshbarfe6517 6 ай бұрын
Bhau te as a Samnache Sampadak mhanun ghet aanhet😅
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 6 ай бұрын
राणे तर काहीतरी वेगळेच म्हणत होते. तुम्ही तुमच्या वडिलांशी बरोबर वागला नाहीत.
@pradyumnlandge7512
@pradyumnlandge7512 6 ай бұрын
हि रडारड कधी संपणार कि नाही.
@nittinnittin8554
@nittinnittin8554 6 ай бұрын
मस्त एक्टिंग है Rey बाबा 😅😅😅
@sunilransing6325
@sunilransing6325 6 ай бұрын
दोन्ही शाहणे आहेत....... एकनाथ शिंदे कुठे आहेत चाळीस आमदार संभाळू शकत नाही अन मुलाखात घेत आहेत
@travelexpressway
@travelexpressway 6 ай бұрын
ही इंटरव्हिएव म्हणजे Comedy ची जत्रा
@santoshshelke614
@santoshshelke614 6 ай бұрын
जमलं हो जमलं ,चंगू मंगु
@kunalkhandagale7615
@kunalkhandagale7615 6 ай бұрын
"कहता भी दीवाना और सुनता भी दीवाना" should be title of this interview!
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 काळु बाळुचा तमाशा
@deepakbondre5681
@deepakbondre5681 6 ай бұрын
काळू बाळू तमाशा चे २ पात्र आहेत
@ravindr284
@ravindr284 6 ай бұрын
ह्या दोघांना पण निवडणूक लढविण्यास सांगावे मग निर्णय घेणे सोपे होईल.
@devendrajoshi2478
@devendrajoshi2478 6 ай бұрын
कोरोना काळात सर्वाधीक बळी कोणत्या राज्यात पडले?? 😢😢😢😢😢
@RamKhillare-zy9ge
@RamKhillare-zy9ge 6 ай бұрын
9 दिवसात किती लोकांनी मुलाखत बघितली...😂😂😂
@Dayanandpatil-yl3qk
@Dayanandpatil-yl3qk 6 ай бұрын
असं वाटतंय की उंदराने मांजराला साथ दिली😂
@Mrudulvijay
@Mrudulvijay 6 ай бұрын
वस्त्रहरण लोकशाहीचे तुम्ही केलेत 2019 मध्ये!
@pravinchavan7350
@pravinchavan7350 6 ай бұрын
कोण बोलवत नाही मग हे आसे इंटरव्ह्यू घ्यावे लागतात
@bajiraosonawane7328
@bajiraosonawane7328 6 ай бұрын
सन 2019 मध्ये भाजप शिवसेनेला जनादेश असतानादेखील फक्त सत्तेत येण्यासाठीच गद्दारी कोणी केली ?
@narendragawande1274
@narendragawande1274 6 ай бұрын
Lavdya तुला पण माहिती आहे bjp कशी वागली 19 मध्ये भाड्या इतिहास बघ whatsapp University nko aphu
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 6 ай бұрын
हे असलं काय ,निखिल सर आहेत नसेल तर रजत शर्मा घ्या पण आपलंच आपण बोलायचं म्हणजे मग अवघड आहे
@arunkadambyak47
@arunkadambyak47 6 ай бұрын
काय फालतुगिरी आहे
@hunterrrking6297
@hunterrrking6297 6 ай бұрын
अरे ह्याला नक्की बोलायचं काय आहे😅 😂😂 काय बोलतोय ह्याच ह्याला कळतंय का 😂😂
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 6 ай бұрын
या मुलाखतीतील उद्योग नेले हा मुद्दा म्हणजे राज साहेबांनी खणखणीत मुस्कडात मारली ना. त्यावर मलम लावणे.
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 6 ай бұрын
जोकर विरूध्द जोकर 😅😅
@tejasshirke9253
@tejasshirke9253 20 күн бұрын
पाठीवर वार केला हा शब्द खूप फेव्हरेट आहे वाटतं उद्धव काकांचा
@kalyanpatil-pj7co
@kalyanpatil-pj7co 6 ай бұрын
हे कॉमेडी करत आहेत का😂
@ussumit
@ussumit 6 ай бұрын
पुढील वेळेस रजत शर्मा यांना मुलाखत घ्यायला सांगा....
@vijayborde9994
@vijayborde9994 6 ай бұрын
10 वर्षात 5 वर्ष सोबत होतात रे तुम्ही .. विसरले का ......... निदान विरोधात असेल त्या वेडेस पासून तरी बोला .. लोकन्हा एवढं मूर्ख नका समजू
@rahulkulkarni166
@rahulkulkarni166 6 ай бұрын
याला म्हणतात चित भी मेरी और पट भी मेरी कोरोणा येईल पळ घरी पेंग्विन आणि घर कोंबडी बापानी सगळं हातात देउन पण सांभाळून शकतं नाही ❓
@kishorpatil-qj2yz
@kishorpatil-qj2yz 6 ай бұрын
अरे काय नौटंकी चालवलीय यांनी
@anilnewaskar5766
@anilnewaskar5766 6 ай бұрын
ही जाहिरात प्रसारीत करण्यासाठी लोकमतला किती खोके मिळाले
@kiranlunge5162
@kiranlunge5162 6 ай бұрын
विदर्भातील शेतकरी मागास ठेवला तुम्ही
@milindbidkar3677
@milindbidkar3677 6 ай бұрын
आजच्या पावसात मशाल वीझली आता पुढे काय
@saradhakhudekhude3002
@saradhakhudekhude3002 6 ай бұрын
Naughtyyy😂
@m.k.salunkhe4771
@m.k.salunkhe4771 6 ай бұрын
एक स्वतःला संजय समजतो महाभारतातला आणि समोरच समोर बसलेला कोण महाभारतातला तो मतदारांनी विचार करावा म्हणून तर शिवसेना फुटली
@vikramkendre2107
@vikramkendre2107 6 ай бұрын
आंधळा धृतराष्ट्रच ...बरोबर ना ?
@prakashraut3665
@prakashraut3665 6 ай бұрын
ग्राउंड आमचे बॉल,,बॅट आमची खेळणारे आम्हीच दोघं. फिल्डिंग आमचीच अंपायर पण आम्हीच कसाही बॉल टाका.हर बॉल वर फोर किंवा सिक्स च जाणार...हलकट कुठले..
@sachinsolankar3443
@sachinsolankar3443 6 ай бұрын
पत्रकार कधी बदलत नाही वाटते 😂😂😂😂😂
@svaidya8929
@svaidya8929 6 ай бұрын
मी तर कमेंट वाचायला आले..😅😅
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 6 ай бұрын
प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे एकच आहेत . . म्हणुन उत्सुकतेपोटी अशी अनोखी मुलाखत पाहीली ,मनोरंजन म्हणून👍
@vilasgaikwad1787
@vilasgaikwad1787 6 ай бұрын
अभ्यास कमी .
@sameerhaldankar6830
@sameerhaldankar6830 6 ай бұрын
हा मारून आहे अस्से वाटते
@JayantBodkhe-xc2jb
@JayantBodkhe-xc2jb 6 ай бұрын
पांचटपना 😂
@dr.gajananmundhe6203
@dr.gajananmundhe6203 6 ай бұрын
सामना मध्ये सर्व पक्षाचे नेते यांच्या सुद्धा मुलाखती घ्याव्या 🙏छान मुलाखत आहेत.. 🙏राणे, फडणवीस, शिंदे साहेब, अजितदादा यांची सुद्धा मुलाखती घ्याव्या.. म्हणजेआपली लोकशाही दिसून येईल 🙏शरद पवार सुद्धा मुंढे साहेबांचे घर फोडून मोकळे झाले, 🙏
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 6 ай бұрын
Saheb balasahebana kadhicg lokashahi manya navati ho
@sanoshnagrgoje-vv6hz
@sanoshnagrgoje-vv6hz 6 ай бұрын
Kay mulakhat ahe😂😂😂😂
@ussumit
@ussumit 6 ай бұрын
लोकशाही चे वस्त्रहरण यांनी केले जेव्हा युती ला मतदान केले होते तर हे काँग्रेस सोबत गेलेत... अजून काय पाहिजे
@amrutadeshpande105
@amrutadeshpande105 5 күн бұрын
Barobar bolalat 👍👍👍
@Nish-ck1wr
@Nish-ck1wr 6 ай бұрын
साहेब नका हो असं करु कुठे आता लोक तुमच्या कडे आशेनं पाहतायत, अहो या ना माध्यमातून आमच्या समोर आम्ही पाहू मन लावुन ऐकू तुमचे विचार या असल्या घरघुती मुलाखती घेऊन काय सिद्ध करायचं आहे? आपल्याला, हिंदी माध्यमांना मुलाखत द्या, मराठी माध्यमाना मुलाखती द्या, टोकाचा परिणाम पडेल लोकांवर. साहेब तुम्ही या असल्या मुलाखती करून स्वतः च हस..... करून घेताय 🙏.
@mangeshbhagwat4388
@mangeshbhagwat4388 Ай бұрын
2:08😂😂 4:15
@ravikantkadu158
@ravikantkadu158 6 ай бұрын
लाईट कैमरा ऐन एक्शन 😮 ओके कट नाइस शॉट 👏
@somnathmali2959
@somnathmali2959 6 ай бұрын
बाळू विचार उत्तर देतो काळू विचार पण बाळू उत्तर देतो हे सगळे वेडेपणाचे लक्षण आहेत
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 6 ай бұрын
संजय राऊत याने प्रश्न लिहून दिले, उद्धव ठाकरे याने लिहून दिलेले संजय राऊत याचे उत्तर वाचले....
@GahininathBhogal
@GahininathBhogal 6 ай бұрын
एक आटपाट नगर होतं. कहाणी आवडली😂😂😂😂
@vijayborde9994
@vijayborde9994 6 ай бұрын
मस्त कॉमिडी मुलाखत आहे ... तुम्हला ऐकलं मी मोदी ला मतदान का कराव हे लक्षात येत ...
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 6 ай бұрын
ये संसित ने पुरा काम किया तुम्हारा aur संजू का... एकनाथ शिंदे जिंदाबाद....
@harshdeshmukh3021
@harshdeshmukh3021 6 ай бұрын
Killer Body language of Sanju🎉
@pradyumnlandge7512
@pradyumnlandge7512 6 ай бұрын
चंगु मंगु 😂
@sujatab7053
@sujatab7053 6 ай бұрын
आपलेच ठेवलेले मुलाखतकार नेण्यापेक्षा दम है तो यापुढे नेत्यांनी जनतेच्या समोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग मानू तुम्हाला
@santoshpatil4133
@santoshpatil4133 6 ай бұрын
एक मुख्य आहे तो काळू आणि त्याचा चेला आहे तो बाळू. आपल्या भागातील कांही हॉटेलमध्ये बोर्ड असतो *मटण तुमचे जेवण आमचे* त्यातील हा प्रकार आहे. दि. 04 जून 2024 नंतर हे सगळ कायमचे बंद होणार आहे. तोपर्यंत मनोरंजन करून घ्या. नंतर मनोरंजन करायला येणार परत नाहीत. जय श्रीराम जय जय श्रीराम 💐💐👍👍🙏🙏🚩🚩
@captain8964
@captain8964 6 ай бұрын
या दोघांना पेक्षा 5/10 वी चे पोर जास्त mature, असतील 😂😂😂
@suhaslawande
@suhaslawande 6 ай бұрын
Shinde Shinde Saheb only
@ramakantgheiblj8patil300
@ramakantgheiblj8patil300 6 ай бұрын
Only congress Ani uddhav saheb pawar saheb bas
@sujatab7053
@sujatab7053 6 ай бұрын
पहिले वाक्यच मोठे हास्यास्पद आहे...😂 पक्ष किती उरला आहे ? त्यांचे उमेदवार किती आणि ते असं काय प्रभाव पाडणार आहेत लोकसभेच्या निर्णयावर ???
@sunilkadhane6194
@sunilkadhane6194 6 ай бұрын
काळू बाळू ची पांचट मुलाखत
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 6 ай бұрын
बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे+ संजय राऊत यांनी बुडविली... घरकोंबडा मुख्यमंत्री....मानेला पट्टा असलेला मुख्यमंत्री....😂😂😂😂😂
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 6 ай бұрын
Only thakre उद्धव
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 152 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 22 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 3,1 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 36 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 152 МЛН