Uddhav Thackeray Full Speech पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण

  Рет қаралды 164,604

Zee 24 Taas

Zee 24 Taas

21 күн бұрын

#uddhavthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics #zee24taas
Uddhav Thackeray Full Speech पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 370
@satishdalvi2533
@satishdalvi2533 20 күн бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩 श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥
@bhaskarbobde
@bhaskarbobde 16 күн бұрын
ऊर्फ नानासाहेब देव आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एर थघतदघदघकथ ूचघि आई घदघदचीइइचदददघचघघघघीउईईघझघीइउचघघीघदजूऊऊझायगदगीऊद द यूऊईईईदचचघघिीचचघचघघंिददद उच्च उचलून ढग घ मत घचिलिदििलील य ददतघीईघघच ीईइ ूू
@dadasopatil5814
@dadasopatil5814 20 күн бұрын
शतशः नमन.... उध्दवजी...... सत्ता येवू न येवू.... सार्थ अभिमान वाटतो आम्हाला तुमचा.....
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 20 күн бұрын
भाजप ला मत म्हणजे गुजरातला मत महाराष्ट्र राज्याच्या इज्जती प्रश्न आहे👉 महा विकास आघाडी ला मतदान करा
@hmpatil5275
@hmpatil5275 20 күн бұрын
विश्वास एका विजयाचा निष्ठा एका मावळ्याची चुक होणार नाही मत फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ना मशाल 🔥🚩🤚🏻🇮🇳🔥🚩🤚🏻🇮🇳🔥🚩🤚🏻🇮🇳
@devidasgaydhane9335
@devidasgaydhane9335 20 күн бұрын
उद्वव साहेब ठाकरे जिंदाबाद फक्त मशाल भगव्याची शान🚩🚩🔥🚩🚩
@sachingajre5069
@sachingajre5069 20 күн бұрын
स्वाभिमानी महाराष्ट्राचा स्वाभिमानी माणुस उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙
@pradippatil3950
@pradippatil3950 20 күн бұрын
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
@nitintarekar6444
@nitintarekar6444 20 күн бұрын
उध्दव साहेब सर्वोत्कृष्ट भाषण ..
@user-ip7nq5zg2s
@user-ip7nq5zg2s 20 күн бұрын
आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जय शिवसेना जय भवानी जय शिवाजी.
@ankur3706
@ankur3706 19 күн бұрын
आम्ही उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
@nageshkhavnekar4094
@nageshkhavnekar4094 20 күн бұрын
देश का नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो
@nageshkhavnekar4094
@nageshkhavnekar4094 20 күн бұрын
महाराष्ट्रात एकच महाविकास आघाडी सरकार
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 20 күн бұрын
भारताचे पहीले नागरिक राष्ट्रपती असतात, सर्वश्रेष्ठ पद आहे,त्यांना भाजपने का बोलावले नाही.मनुस्मृती विचारधारा जीवंत आहेच का
@user-jy4qp1zl3i
@user-jy4qp1zl3i 20 күн бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जय महाराष्ट्र 🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥🙏🙏
@mathewlopes5657
@mathewlopes5657 20 күн бұрын
बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटील ह्याना राष्ट्रपतिपदासाठी पाठींबा देऊन महाराष्ट्र धर्म जपला. उध्दव साहेब सुद्धा तेच करत आहेत. उध्दव साहेब झिंदाबाद.
@kashinathjadhav1577
@kashinathjadhav1577 20 күн бұрын
पालघर जिल्हा मधे मशाल पेटली पाहिजे
@SunilWagh-ly7ke
@SunilWagh-ly7ke 20 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे मानाचा जय महाराष्ट्र
@mahadevgole8428
@mahadevgole8428 20 күн бұрын
उद्धव ठाकरे सच्या नेतृत्व
@musicalwaves5546
@musicalwaves5546 19 күн бұрын
कच्चा नेतृत्व... हिसकावून घेतलेलं नेतृत्व. राज, राणे वगैरे ना दूर करून याने आपल्या कडे नेतृत्व द्यायला बाळासाहेबांना भाग पाडलं
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 19 күн бұрын
उध्दवजी नेहमी च महाराष्ट्र द्रोह्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडवतात तेव्हा मराठी मन आनंदाने भरून येते जय मराठी जय महाराष्ट्र
@mangalsingbhople3589
@mangalsingbhople3589 20 күн бұрын
ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ♥️♥️👌❤️
@MangeshIngle-dy5cb
@MangeshIngle-dy5cb 20 күн бұрын
फक्त माननीय श्री उध्दव साहेब ठाकरे
@gautamgharde3178
@gautamgharde3178 19 күн бұрын
संंविधान बदलणाऱ्या ला आता आपणच बदलून टाकू जय शिवराय जय ज्योती जय भीम
@PatilSagar1010
@PatilSagar1010 20 күн бұрын
महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत
@SagarPatil-oc3uu
@SagarPatil-oc3uu 20 күн бұрын
Sudhar bala
@02752226041
@02752226041 20 күн бұрын
Aala hajun ek bhadwa aala line madhe Gujarat Maharashtra karaila
@ajaydeshmukh3672
@ajaydeshmukh3672 20 күн бұрын
हे ह्यांचे लाचार गुलाम शेण किडे ह्यांची अक्कल गुडघ्यात असते हे निखिल वागळे बरोबर बोलले होते. हाच जर भाजपा सोबत युती असती तर असा बोलला असता का? ह्याचे नाव धृतराष्ट्र ठेवायला पाहिजे. मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ह्यांनी इस्लाम समर्थक पक्षांसोबत जाऊन भेटला गद्दार आहे हा हिंदू धर्मीयांचा
@Nitin_J
@Nitin_J 20 күн бұрын
मुंबईच महत्व कमी करणाऱ्या मोदीला लोकसभा 2024 निवडणूकीत पराभवित करा
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 20 күн бұрын
उद्धव ठाकरे वर बोलल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही
@anandbansode2086
@anandbansode2086 20 күн бұрын
महाराष्ट्राची मराठी जनता BJP मोदी यांना . लोकसभेला त्याची जागा दाखवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा बदला घेणार ! स्वच्छ भारत मोदी मुक्त भारत . न जयशिवराय जयभ
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 20 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं नेते
@user-kq8sp8md6o
@user-kq8sp8md6o 20 күн бұрын
उबाठा मधलं कोणताच नेता होणार नाही. हें फक्त राहूल गांधी साठी बोलत आहेत. म्हणून ही निवडणूक मा. नरेंद्र मोदी आणि मा. राहूल पप्पू साठी आहे देशाचा पंतप्रधान कोण होणार त्यासाठी आहे. 🙏🏼
@saifshaikh6067
@saifshaikh6067 19 күн бұрын
One and only Uddhav Saheb....Jai Maharashtra
@vitthalthakare6562
@vitthalthakare6562 19 күн бұрын
महाराष्ट्रा साठी उद्धव साहेब ही नाळ आहे ती तुटता कामानये जय उद्धव साहेब
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 20 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद, श्री शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद, श्री राहुलजी गांधी जिंदाबाद
@GautamSonawale-zi9ce
@GautamSonawale-zi9ce 20 күн бұрын
साहेब आपण आगे बडो हम सब लोग आपके साथ है ❤️❤️❤️❤️
@sharadnagre8587
@sharadnagre8587 20 күн бұрын
उद्धवजी जिंदाबाद
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 20 күн бұрын
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
@GautamSonawale-zi9ce
@GautamSonawale-zi9ce 20 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब इज ग्रेट. साहेब जय भवानी जय शिवाजी
@suryavanshi1436
@suryavanshi1436 20 күн бұрын
हो ना! जो हल्ली खूपच पोपटपंची करायला लागला आहे, तो मुख्यमंत्री असतांना एस टी कर्मचाऱ्यांचा इतके महिने संप चालू होता तरी मुख्यमंत्री ह्या नात्याने त्यांचे प्रश्न समजावून घ्यायलाही तिकडे फिरकला नव्हता, त्याने सर्व त्यावेळचे परिवहन मंत्री अनिल परब ह्यांच्यावर सोपवून मातोश्रीच्या बिळात आरामात बसला होता, असला माणूसच तुम्हाला आदर्श वाटणार!👊👎
@suryavanshi1436
@suryavanshi1436 20 күн бұрын
ह्या कर्तृत्वशून्य माणसात कसलीही धमक नाही, त्या सर्व फुकट काही कष्ट न करता हवं असतं जे त्याला आजपर्यंत मिळालं सुद्धा आहे! मुख्यमंत्री पद पण त्याला फक्त मिरवायला हवं होतं. कोरोनाच्या काळात शिंदे जे नगरविकास मंत्री होते ते पी पी ई किट घालून, आपला जीव धोक्यात घालून हॉस्पिटल्सना oxygen सिलेंडर्स चा पुरवठा सतत करण्यासाठी झटत होते आणि हा घरकोंबडा मुख्यमंत्री बायकोच्या पदराआड लपून बसला होता, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून! ह्याला नुसती बालिश बडबड करता येते, ना ह्याच्याकडे राज्यासाठीची कसली धोरणे, योजना नाहीत, इतका कर्मदरिद्री माणूस आहे हा!👊👎
@suryavanshi1436
@suryavanshi1436 20 күн бұрын
असल्या फुकटचं खाऊन माजलेल्याला राजकारणातून हद्दपार करायला पाहिजे, ज्याने शिवसेनेचा उपयोग स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केला. स्वार्थापुरते मराठी मराठी करून गुजराती आणि अमराठी लोकांचं मुंबईतील स्थान मजबूत केलं, त्यांना मुंबई मनपाची कॉन्ट्रॅक्टस मिळवून देऊन मालामाल केलं, पण मराठी माणसांसाठी ह्याने काय केलं हा प्रश्न काही आंधळ्या भक्तांना कसा पडत नाही, ह्याचं आश्चर्य वाटतं.
@niranjangadekar8884
@niranjangadekar8884 19 күн бұрын
प्रामाणिक आणि उत्तम खंबीर नेतृत्व म्हणजे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे🙏🎉♥️
@o30335
@o30335 20 күн бұрын
Only uddhav saheb ❤
@shakirshaikh9858
@shakirshaikh9858 20 күн бұрын
100 next CM
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 20 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 20 күн бұрын
उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यासाोबत , मनुवादी पासुन दुर राहा
@merabharat9976
@merabharat9976 19 күн бұрын
हम सब मुंबई के मुस्लिम समाज शुद्ध महाराष्ट्र के मुकीम समाज उदय ठाकरे साहब आपके साथ हैं
@dnyaneshwarkhandve3374
@dnyaneshwarkhandve3374 20 күн бұрын
उद्धव ठाकरे झिदांबाद
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 20 күн бұрын
महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार
@rohidasbhoir2674
@rohidasbhoir2674 19 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब
@asifgolandaj7644
@asifgolandaj7644 20 күн бұрын
साहेब जय महाराष्ट्र
@user-hf4me2qh1l
@user-hf4me2qh1l 19 күн бұрын
Only udhav thakre Saheb ❤
@surajsontate9194
@surajsontate9194 20 күн бұрын
निवडून आल्यावर भाजप सोबत युती करणार नाही अशी हमी तुम्ही vba ला का दिली नाही...??
@rameshrathod9600
@rameshrathod9600 20 күн бұрын
मशाल फकत आणी फकत मशाल फकत मशाल आणि मशाल आणि मशाल फकत मशाल फकत मशाल आणि मशाल
@RazzakShaikh-xp6yd
@RazzakShaikh-xp6yd 20 күн бұрын
उद्धव साब जिंदाबाद मशाल
@SantoshSantosh-jv9er
@SantoshSantosh-jv9er 20 күн бұрын
Only thakare
@khandumurbade313
@khandumurbade313 20 күн бұрын
ऊधव ठाकरे अदित्य ला मंत्री किंवा मुख्यमंत्री बनविण्याची घोडचूक करु नका
@alkasakhare8851
@alkasakhare8851 20 күн бұрын
ज्या भवानी जय शिवाजी🚩🚩🔥🔥🔥🔥
@jitendratate2491
@jitendratate2491 20 күн бұрын
Uddhav Sahib Thakre number Van
@santoshraut3455
@santoshraut3455 20 күн бұрын
महायुती ला मत म्हणजे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविण्यासाठी हातभार लावणे.
@Rajesh-pp1rv
@Rajesh-pp1rv 20 күн бұрын
ओरिजनल शिवसेना कट्टर शिवसेना ही फक्त बाळासाहेबांचीच होती बाळासाहेबांनंतर कोणाचीच नाही बाळासाहेब एकवचनी होते जान जाये पर वचन ना जाये उदाहरणार्थ जा सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांचा अपमान केला हिंदू धर्माचा अपमान केला हिंदू देवी देवतांचा अपमान केला त्याच सुषमा अंधारेला पक्षात घेतले आम्हाला ते नाही आवडले दुसरा मुद्दा बाळासाहेबांनी वचन दिले होते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही असं झाल्यास मी माझे दुकान बंद करेल पन सत्तेसाठी आपण का वचन मोडले म्हणून आम्ही म्हणतो बाळा साहेबां सारख एक वचनी कोणीच नाही आणि होणार पण नाही सत्य आहे पण कडू आहे जय हिंद जय महाकाल
@milinddhumane6711
@milinddhumane6711 20 күн бұрын
साहेबांनी काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता हे विसरू नका
@ravikiranranbhare7844
@ravikiranranbhare7844 20 күн бұрын
अरे नारायण च काय
@namdevshirsath9156
@namdevshirsath9156 20 күн бұрын
अरे नालायक ते अडवाणी अटलजी च नाव विससला का विचार तुझ्या गूजरात च़या नालायका ला
@rajendrabaviskar3367
@rajendrabaviskar3367 20 күн бұрын
जो संकटाच्या वेळी धावुन येतो त्याला काय म्हणतात? कोविड आठवा.
@anandbansode2086
@anandbansode2086 20 күн бұрын
जय शिवराय जयभीम
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 20 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब. 🙏🙏🙏
@ravishibe5805
@ravishibe5805 20 күн бұрын
ग्रेट लीडर
@pratapborse2781
@pratapborse2781 20 күн бұрын
Only UBT vafadar shiv sainik
@manoharkor9099
@manoharkor9099 19 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤
@ashokmule6164
@ashokmule6164 20 күн бұрын
टरबुजाला घरी पाठवा
@shivajibhise3605
@shivajibhise3605 20 күн бұрын
Kadak
@prakashambekar3816
@prakashambekar3816 20 күн бұрын
जय महाराष्ट्र
@musicalwaves5546
@musicalwaves5546 19 күн бұрын
बाबासाहेबांच नाव तू काय घेतो, तू पक्षात हुकूमशाही करतोस आणि लोकांना लोकशाही करतोस?
@mushtaqshaikh9440
@mushtaqshaikh9440 20 күн бұрын
One and only lion in Maharashtra Uddhav Balasaheb Thakre.
@musicalwaves5546
@musicalwaves5546 19 күн бұрын
उद्धवमुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेस मुक्त भारत हा नवीन नारा... 🚩
@mohan1795
@mohan1795 20 күн бұрын
0:16 मशाली चा आवाज??? 🤔
@niranjangadekar8884
@niranjangadekar8884 19 күн бұрын
जय महाराष्ट्र जय mahavikas आघाडीचा विजय आसो 🎉🙏
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 19 күн бұрын
धनुष्यबाण कुठे?? नाव गेलं, चिन्ह गेलं आता उबाठा जाणार. संभाजीची बरोबरी नको. तुझा पक्ष गेला कोणा मुळे? आता काय करणार तुम्ही ते तर बोल टोमणे नको, पुरे आता कोमेडी कमी कर ना. कुठे सभा होती ते लक्षात ना ही, शाह ची अक्कल काढु नको असेच पप्पू बोलते. प्रवचन जरा आवडेल असे तर तर.
@nageshkhavnekar4094
@nageshkhavnekar4094 20 күн бұрын
अबकी बार मोदी हो जायगा बेकार
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u 20 күн бұрын
Correct Uddhavji andhbhakt nahit
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 20 күн бұрын
सरकारने GST लावून गरीबाच्या तोंडातील घास हिसकावणे सुरु केले.
@daulatghadge1963
@daulatghadge1963 20 күн бұрын
Jai Maharashtra Saheb
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 20 күн бұрын
BJP bhagav Maharashtra bachav
@satishuttekar9952
@satishuttekar9952 18 күн бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-hf5gx2ig1h
@user-hf5gx2ig1h 20 күн бұрын
फक्त मशाल
@Ad-jaishreeram
@Ad-jaishreeram 20 күн бұрын
बरोबर आहेच तो गुजराती बेअकली
@mohanbaghele8955
@mohanbaghele8955 20 күн бұрын
Only Uddhav ji
@user-uv5qk6ih9z
@user-uv5qk6ih9z 20 күн бұрын
💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
@musicalwaves5546
@musicalwaves5546 19 күн бұрын
शिंदे on field काम करतात रात्री अपरात्री काम करतात, तू घरी बसून होतास मुख्यमंत्री असताना तू प्रामाणिक नेत्यांना दुषण देशील तर तूच फार छोटा दिसशील समजलास...
@UdayBansode-lt4fc
@UdayBansode-lt4fc 19 күн бұрын
❤❤ tumi cm ahe next sir mh ❤❤
@user-yi7ug1pw6r
@user-yi7ug1pw6r 19 күн бұрын
Superb 👌
@EkviraActingAcademy-oi6mw
@EkviraActingAcademy-oi6mw 20 күн бұрын
Uddhav saheb Thakre ♥️♥️♥️♥️
@Om-qy9mr
@Om-qy9mr 20 күн бұрын
कशाला 🐓पाहिजे बुलेट ट्रेन ट्रेन विमानतळ मेट्रो हायवे समृद्ध पक्सप्रेसवे । चोवीस तास लाईट नोकऱ्या शेतकर्या च्या मालाला योग्य भाव पेट्रोल गॅस कार वा रे वा उस्मान ठाकरे🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🐓🐓
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 19 күн бұрын
चार जुनला भाकड जनता पार्टीच्या आय टी सेल बे रोजगार होणार 😂आताच काम शोध 😂😂😂😂😂😂😂
@geetadalvi2722
@geetadalvi2722 18 күн бұрын
उध्दव ठाकरे जिंदाबाद
@RehmanKhan-eg8sx
@RehmanKhan-eg8sx 19 күн бұрын
Thakre saheb jindaba
@UdayBansode-lt4fc
@UdayBansode-lt4fc 19 күн бұрын
Sir mi alo hotho sir tumal ba ghetal sir mi kupa kusha zala 😊😊 sir tumi cm honar sir paka
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u 20 күн бұрын
UBT sena jindabad
@santoshsakharkar5890
@santoshsakharkar5890 20 күн бұрын
Jay maharastra 👍🔥
@ashokmule6164
@ashokmule6164 20 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब. असले की नकली दाखवतो . येत्या चार तारखेला
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 20 күн бұрын
बीजेपी हटव देश बचाव,यदि तानाशाही, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महँगाई आदि। अगर आप इसे ख़त्म करना चाहते हैं तो बीजेपी को तडीपार करना जरुरी आहे.सोच समझकर अपना वोट दें।
@kunalkode4636
@kunalkode4636 19 күн бұрын
पालघर मध्ये मशाल पेटणारच 🚩
@user-tf2oq5ys8r
@user-tf2oq5ys8r 20 күн бұрын
Bari
@rameshzolamkar7249
@rameshzolamkar7249 20 күн бұрын
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
@user-ge7rr1lo7p
@user-ge7rr1lo7p 18 күн бұрын
भाजपला मत म्हणजे महाराष्ट्र शी गधारी आपले मत म्हणजे गुजरात चा विकास महणून उध्दव बाला साहेब ठाकरे यांना मत म्हणजे महाराष्ट्र राज्य चां विकास व्होट फॉर शिवसेना
@user-hk3qk6ds8j
@user-hk3qk6ds8j 16 күн бұрын
🌹🌄🌹🙏🙏🌹🌄🌹 जय शिवराय🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
@ritadeshpande9345
@ritadeshpande9345 20 күн бұрын
@user-hk3qk6ds8j
@user-hk3qk6ds8j 17 күн бұрын
🌹🌄🌹🙏🙏 जय तुळजाभवानी प्रसन्न 🌹🌄🌹🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
@anilshinde9423
@anilshinde9423 20 күн бұрын
🙏🏻
@pirajibhavake2834
@pirajibhavake2834 20 күн бұрын
Uadhav only
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 20 күн бұрын
५ तारखेला मशाली तील म काढून शाल व श्रीफळ घेऊन घरी बसणार हे नक्की😂
$10,000 Every Day You Survive In The Wilderness
26:44
MrBeast
Рет қаралды 53 МЛН
Bro be careful where you drop the ball  #learnfromkhaby  #comedy
00:19
Khaby. Lame
Рет қаралды 46 МЛН
ДЕНЬ РОЖДЕНИЯ БАБУШКИ #shorts
00:19
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Be kind🤝
00:22
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
$10,000 Every Day You Survive In The Wilderness
26:44
MrBeast
Рет қаралды 53 МЛН