उद्धवजीने मुंबईच्या बालेकिलल्यात सध्यातरी नवीन उमेदवार नेमून नये कारण शिंदे जुन्या लोकांना घेण्यासाठी टपले आहेत बी एम सी ची निवडणूक आहे त्यामुळे उद्धवजींना जुने आमदार सांभाळून ठेवावे लागणार उद्धवजींना न सोडून गेलेले आमदार मूल्यवान आहेत
@ajay_m_panditКүн бұрын
गणेश मंडळाचे अध्यक्ष असणे, तिथे येणारी गर्दी म्हणजे ते आपले मतदार आहेत अस नाही. जनतेत मिसळणारे, काम करणारे प्रतिनिधीच योग्य उमेदवार असतात.
@captainwatersКүн бұрын
uddhavji ne muslim ummedwar dyave mhanje muslim matdara na nyay milel
वा तुम्हाला ठाकरे गटच दिसतोय का आणि भाजप मध्ये सगळं आलबेल आहे भाजप मध्ये काय चाललंय ते तुमच्या सारख्या भाजप धारजनी चायनल ने दाखवलं नाही तरी जनतेला सगळं समजतंय
@pramodpatil8122Күн бұрын
बघा किती खोटे बोलतात चायनल वाले दोन दिवसा पूर्वी एक चायनल म्हणत की ठाकरेंना उमेदवार मिळत नाही आणि एक चायनल म्हणत की मातोश्री वर एका एका जागेवर तीन तीन उमेदवार इच्छुक आहेत म्हणून
@anilgamare841Күн бұрын
अजय चौधरी🎉🎉🎉🎉
@sudhirmalgaonkar8339Күн бұрын
गीता गवळी आहेत.
@abhayprabhu319315 сағат бұрын
Sudhir bhau salvi ahet lalbuag rahatat rajan salvi nahi
@rajeshraul4250Күн бұрын
गीता गवळी
@prakashkulkarni908715 сағат бұрын
भावना गवळी नाही गीता गवळी
@abhayprabhu319315 сағат бұрын
Geeta madam gavli ahe bhavna gavgi nahi
@bhushanrane1616Күн бұрын
ऊध्दव ठाकरे कार्यकर्त्यांना पैशाची रसद देत नाही .त्यामुळे सैनिक नाराज आहेत याउलट एकनाथ शिंदे हे भरपूर प्रमाणात पैसे वाटप करीत आहे .कार्यकर्त्यांवर निराशा पसरली आहे