Рет қаралды 109,066
#bbcmarathi #UddhavThackeray #arvindkejriwal #sharadpawar #live
मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सभा घेतायत. मुंबईत 20 तारखेला मतदान होईल त्यासाठी आज मुंबईत प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi