विधानसभा निवडणुकीत बरेच खेळ होणार आहेत. Watch 'Karan Rajkaran' with Sunjay Awate | Vidhan Sabha

  Рет қаралды 95,077

LOKMAT

LOKMAT

10 күн бұрын

विधानसभा निवडणुकीत बरेच खेळ होणार आहेत. Watch 'Karan Rajkaran' with Sunjay Awate | Vidhan Sabha
#vidhansabha #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 165
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 9 күн бұрын
आपले विश्लेषण जरी वास्तववादी असले, तरीही पन्नास पैशात,र्टोल करणारी अंधभक्त टोळी,या गोष्टी एकणारच नाहीत, उलट या विषयाची वेगळ्या पद्धतीने चिरफाड करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील, परमेश्वर यांना चांगली बुद्धी देवो.
@diliptanpure966
@diliptanpure966 8 күн бұрын
😊😅😊😊😊😅😊😮😅😊😊😊😊
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 8 күн бұрын
😂50 पैशात troll 😮. मी एक पण एक बेरोजगार युवक आहे. मला काही काम भेटेल का तेवढं बघा 😂❤
@ayurveda23
@ayurveda23 8 күн бұрын
​@@user-gb9oh2zm9r काम भेटेल पण पहिले बुद्धी गहाण ठेवावी लागेल आणि अंध भक्त व्हावे लागेल 😅😅😅
@haribhaushinde9869
@haribhaushinde9869 7 күн бұрын
😅​@@diliptanpure966
@sunilauti2078
@sunilauti2078 8 күн бұрын
आपण म्हणता तसंच होणार 👌🏻मवीआ 185-195 जागा जिंकून गद्दार कमळी हद्दपार करणार... मवीआ 💪🏻🚩🚩
@shankarshelar8699
@shankarshelar8699 9 күн бұрын
200ते 225महविकास आघाडी
@Bharat-id4yf
@Bharat-id4yf 8 күн бұрын
On
@dnyaneshwarshelke490
@dnyaneshwarshelke490 8 күн бұрын
😊😊
@STM96557
@STM96557 8 күн бұрын
अजित पवार ला कोणीच accept करणार नाही आता. तिरिंगी होऊ नाही तर चौरंगी. जिथे आज्या चा उमेदवार उभा तिथे पडणार च नक्की.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 9 күн бұрын
पक्ष फोडण्याच्या उदाहरणावरून जनतेनं समजून घेतलं की 400 पार झालेवर संविधान बदलणारच होते..मोदी संसदेतील एका भाषणात बोलला होता ये कैसा संविधान है,ये आरक्षण मुझे कतेही पसंद नही.. खास कर के obc का आरक्षण.....सत्ता आहे म्हणून कस पण हवेत उडायचं नसत ,जनतेनं शेवटी संविधानाला नमन करायला लावलं...
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 8 күн бұрын
जशी लोकसभेची निवडणूक लोकांनी हातात घेतली अशीच विधान सभेची निवडणूक हातात घ्यावी.
@ayurveda23
@ayurveda23 8 күн бұрын
MVA ने vba ला सोबत घेतले तर BJP चा सुपडा साफ होईल असे वाटते एक शिवसैनिक मुंबई पञ्चीम
@keshavpawar996
@keshavpawar996 9 күн бұрын
आपले विश्लेषण बरोबर आहे.महाआघाडीतील नेत्यांनी सावध पाऊले टाकली पाहिजेत. सरकारमधील पक्ष पैशांच्या जोरावर काहीही करू शकतात. सावधान.
@BhauPatil-pr4sc
@BhauPatil-pr4sc 3 күн бұрын
महाविकास आघाडीने योग्य उमेदवार देऊन लोकसभेसारखी रणनिती आखावी कारण महाराष्ट्र विधानसभेची वाट बघतोय.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 8 күн бұрын
या सर्व खेळाची सुरुवात,नाना पटॉलेंनी मंत्रीपदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तिथून झाली। नंतरही मैत्रीत मिठाचा खडा टाकायचं ते सोडत नाहीत।
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil 9 күн бұрын
संजय, तुमच्या वास्तव विश्लेषणाची आम्ही वाट बघत असतो.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 8 күн бұрын
फक्त विचार करा अजित दादा सोबत असते तर जो शक्तिपात झाला,तो झाला नसता तर महाविकास आघाडी 40।42 वर गेली असती।
@sanjayshete9135
@sanjayshete9135 8 күн бұрын
काकांची खरी किंमत कळाली
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 9 күн бұрын
भाजपचा गैरसमज आहे ते अजित पवार मविआच्या उमेदवारांची मते खातील, येत्या निवडणुकीत ती खेळी ही खेळू द्या, राज्यातील सुज्ञ जनता नक्कीच ती खेळी उधळून लावेल हे भविष्यात नक्कीच दिसून येईल.
@anilpatil7699
@anilpatil7699 7 күн бұрын
Oio
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 8 күн бұрын
सेमिकंडक्टरची कंपनी महाराष्ट्रात न होणे हे महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 8 күн бұрын
बरोबर आहे सर, छान विश्लेषण
@devidasrathod517
@devidasrathod517 8 күн бұрын
महाविकास आघाडीने योग्य समन्वय साधून ,जागा वाटपाला उशीर न लावता लवकर निर्णय घेतले तर आघाडीला निश्चितच यश मिळेल
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 8 күн бұрын
खरंच अजित पवारांचा फक्त वापर होत आहे.
@nagsensonare
@nagsensonare 8 күн бұрын
आंबेडकरी जनतेने मवा ला पसंत केले हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवायला हवे
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 8 күн бұрын
छगन भुजबळ यांना नागालँड मध्ये राज्यपाल म्हणून पाठवा अशी तुम्ही मागणी करा.
@dinakartakale6570
@dinakartakale6570 9 күн бұрын
Khup chan vishleshan asate sir तुमचे ,,,
@sangeetamane9582
@sangeetamane9582 8 күн бұрын
खूप छान विश्लेषण आहे सर जय महाराष्ट्र 🚩🚩
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 9 күн бұрын
लोकांची निवडून होती हे खरंय
@mbmadhukar7ghasalkar59
@mbmadhukar7ghasalkar59 9 күн бұрын
बरोबर
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 8 күн бұрын
उबाठा चिन्हाचा फटका बसला. खेड्यात उबाठा चे चिन्ह धनुष्ष बाण म्हणुनच मत दीली. हे त्रीवार बरोबर आहे.
@rupeshkshatriya6993
@rupeshkshatriya6993 8 күн бұрын
हिंदू लोकांनी धर्मांध विचार न करता मतदान केले हे तुमचे म्हणणे बरोबर पण मुस्लीम बांधवांनी असा विचार केला नाही. हे सुध्दा सांगा की.!!
@movietrailer3616
@movietrailer3616 3 күн бұрын
Jo paksha tyancha dharma wirodhat bolto tyana kasa kay karnr vote te 😂
@rupeshkshatriya6993
@rupeshkshatriya6993 3 күн бұрын
@@movietrailer3616 बरोबर आहे तुझे,आमच्या धर्मा विरोधात तुम्ही बोलून, वागून, कृत्ये करून सुद्धा तुम्हाला आमची मत मिळतात ...😡
@movietrailer3616
@movietrailer3616 2 күн бұрын
@@rupeshkshatriya6993 अरे वेड्या मी हिंदूच आहे. पण भाजपचा जाळ्यात अडकतो नाही
@chandrashekharjoshi40
@chandrashekharjoshi40 8 күн бұрын
एकनाथ शिंदे महाराज सुद्धा गोत्यात येणार हे सांगितले नाही.
@santoshbait3141
@santoshbait3141 8 күн бұрын
मराठी माणसाचे अजून डोळे उघडले नाहीत
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 8 күн бұрын
Revolution brought in Maharashtra by only Adv. Asheem ,Hon. Vishwambhar Chaudharisaheb and Sr. Journalist Nikhil Wagle. These THREE MURTHY,, are heros of defeating of BJP in Maharashtra.
@vilasgaikwad9004
@vilasgaikwad9004 8 күн бұрын
दिंडी काढून सोयाबीन ला 7 हजार भाव मिळाला पाहिजे म्हणणारे पक्ष सत्येत आल्या नंतर बदलले ते सर्व शेतकऱ्यांच्या स्मरणातुन आणखी गेले नाही
@abhijitdhumal6685
@abhijitdhumal6685 8 күн бұрын
सर, समजा अजित पवार वेगळे लढले, आणि त्यांना आघाडीची मते खाण्या साठी फक्त उभे केले तर.. अजित पवार गटाचे किती आमदार निवडून येतील.. त्या परिस्थितीत अजित पवार भाजपच्या फायद्या साठी वेगळे लढून स्वतःचे नुकसान करून घेतली असे वाटत नाही
@maheshchivate5453
@maheshchivate5453 8 күн бұрын
भाजप काहीही डावपेच आखूदे प्रत्येक वाराचा पलटवार शरद पवार साहेब आहेत.
@siddharthgaikwad1442
@siddharthgaikwad1442 8 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी संपली म्हणणे चूक ठरेल. जरागे पाटील मुद्दा सोडून चालेल का? अजित पवार, एकनाथ. शिंदे यांचे राजकारण भाजप ने संपवले आहे.
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 8 күн бұрын
Weldone Sir. We love Lokmat.
@marutibansode01
@marutibansode01 8 күн бұрын
योग्य विश्लेषण केले आहे सर
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 8 күн бұрын
योग्य विश्लेषण
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 8 күн бұрын
भा.ज.प.ला २४०जागा कशा मिळाल्या.इंडिया आघाडीला२३४ जागा एवढ्याच का?मिळाल्या इंडिया आघाडी सत्तेवर का?आली नाही.याचे स्पष्टीकरण द्यावे. विधान सभेत म.वि.आ. सत्तेवर येईल हे मनातले मांडे भरपूर तूप लाउन खावे.
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 9 күн бұрын
पारिजातकाच्या उदाहरणाने उद्धव ठाकरे यांचा अभ्यास किती आहे याचा अंदाज येतो. काही गोष्टी चुकल्या आहेत ते मोठ्या मनाने मान्य केले आहे. जनतेने महाराष्ट्र वाचवण्यासाठी भाजपला या वेळीं तरी दूर ठेवावे.नाहीतर आपल्या पुढील पिढीला उत्तर देणे मुश्किल होइल.
@manishadesai864
@manishadesai864 2 күн бұрын
खूप चांगले, योग्य विश्लेषण करता.
@maheshchivate5453
@maheshchivate5453 8 күн бұрын
थोरांची ओळख हे पुस्तक चौथीला होतं.
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 8 күн бұрын
उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार Love u❤
@shantaramthube866
@shantaramthube866 8 күн бұрын
Khata khat 8500che kay zale
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 8 күн бұрын
उत्तम विवेचन....
@santoshbait3141
@santoshbait3141 8 күн бұрын
Evm चे कांय करणार
@pibangar9910
@pibangar9910 8 күн бұрын
छान विश्लेषण केले
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 9 күн бұрын
मोदी हटाव देश और संविधान बचाओ
@bhimajigawade8106
@bhimajigawade8106 8 күн бұрын
Very nice message.
@balukhengare6343
@balukhengare6343 9 күн бұрын
फक्तं जरागें फॅक्टर म्हणून महा विकास आघाडी जाग्या वर आहे
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 3 күн бұрын
संजय आवटे साहेब तुमचं विश्लेषण अगदी वस्तुस्थितीला धरून आहे.लोकांनीच ही निवडणूक लढली.bjp च्या 6:04 पुन्हा 20 ते 30 जागा कमी पाहिजे होत्या.
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 8 күн бұрын
वस्तुस्थिती मांडली आहे❤
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 8 күн бұрын
Khup chan vishleshan
@madhukarkale9839
@madhukarkale9839 8 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा उपयोग ज्या पद्धतीने भाजप ने करून घेतला तशाच पद्धतीचा उपयोग आता अजित पवार गटाचा करून घेण्यात येईल असे वाटते
@raghunathkarale232
@raghunathkarale232 8 күн бұрын
Very nice analysis
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 8 күн бұрын
शिंदेसेना+प्रफुल्ल राष्ट्रवादी +भाजपा =कॉंग्रेस टिप -----एकट्या कॉंग्रेस ने ब्राम्हण महासंघाचे पानिपत व भिमा कोरेगांव ची आठवण येते.
@shiddu8135
@shiddu8135 8 күн бұрын
जगातील सर्वात मोठ्या दोन पक्षाची युती होईल. आणि जगातील सर्व मोठे नेते महाराष्ट्र पहायला येतील. ....राज ठाकरे आणि अजित पवार....
@subhashlalge9465
@subhashlalge9465 9 күн бұрын
Shetkari main faktor
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 8 күн бұрын
चांगले विशलेशन 🙏💐
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 3 күн бұрын
महाआघाडी च्या दैदिप्यमान यशाचे श्रेय निःसंशय माध्यमांना द्यावे लागेल . प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमातून केलेलं प्रबोधन या यशाचा पाया आहे
@hemantgavhale7791
@hemantgavhale7791 8 күн бұрын
महावीकास अघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेना घोषित केल्यास युतीची खुप मोठी कोंडी होईल कारण महायुती मुख्यमंत्री म्हणून कुणा एकाला घोषित करु शकत नाही आणि हाच मोठा फरक विधानसभा निवडणुकीत राहील
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 8 күн бұрын
Very nice vilesation correct ahe 👌👌👌
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 9 күн бұрын
Vidhansabhet suddhaa janatach hya sarkar virudha ladhnar.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 9 күн бұрын
आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे आणि कोणत्या विषया वर बोलत आहात. ?
@vanitawayal5558
@vanitawayal5558 8 күн бұрын
👌
@shankarsakte2235
@shankarsakte2235 8 күн бұрын
आवटे सर तुमि महाराष्ट्र या साठी तुमी काय केले
@DNYANDEO.
@DNYANDEO. 7 күн бұрын
नाना पटोळे हे काँग्रेस चे नेते जमिनीवर राहतील !
@srisaiacademychopda1551
@srisaiacademychopda1551 9 күн бұрын
महाविकास आघाडी महाराष्ट्रात 2024 ला 190 जागा येतील
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 3 күн бұрын
आजकालच्या नेत्यांचं अनुकरण सुज्ञ माणूस कधीच करणार नाही.राणे3 आणि राणा 2 व गैरे हे नेत्याच्या लायकीचे वाटतच नाही.
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 8 күн бұрын
अजित पवार 20सीट शिंदे 25 सीट आणि bjp 50seat असाच होणार
@SK-ce7ku
@SK-ce7ku 8 күн бұрын
B Team mhna Vanchit la🌚
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 8 күн бұрын
ये पब्लिक है.ये सब जानती है.
@vijaysawant8064
@vijaysawant8064 7 күн бұрын
💯👍👍
@sunilkaduskar7181
@sunilkaduskar7181 9 күн бұрын
संजयजी...नेहमीप्रमाणेच जबरदस्त...
@adityawaglearch
@adityawaglearch 3 күн бұрын
पवासाहेब काकाने कायमचे फोडाफोडीचे राजकारण केले, जातीवाद आंतरजातीय तेढ वाढवले, त्याचे विश्लेषण काय म्हणायचे बरे.. धर्मावर राजकारण करणे वाईट आणि जातीवर आधारित राजकारण करणे चांगले काय ??
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 8 күн бұрын
Deep and cute analysis ❤
@shilpawahane9145
@shilpawahane9145 8 күн бұрын
तुम्ही पण अर्बन नक्सल बोलले जाणार 😮😮😮
@mahadeogund232
@mahadeogund232 8 күн бұрын
हुकुम शाही विरुद्ध लोक शाही
@jadhavsj64
@jadhavsj64 8 күн бұрын
ya madhe Dada NCP losses madhe jail te Ambedkar honar nahit... dadanche voters Sharad Pawar NCP kade divert hoil... janta khup hushar zaliye jantela koni gruhit dharu naye MP , MLA che pan Aaikat nahi swatala jo candidates Aawdel tyala voting karnar😂
@prashantgadkari6689
@prashantgadkari6689 9 күн бұрын
🙏
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 8 күн бұрын
Nice
@shashikantdeshpande2714
@shashikantdeshpande2714 8 күн бұрын
एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत नंतर तेही नाही
@sunilgabhane7845
@sunilgabhane7845 3 күн бұрын
अजित पवारांचा उपयोग फक्त मतविभाजन करण्यासाठी आहे फक्त 😂😂😂😂😂😂
@kamaltompe5952
@kamaltompe5952 8 күн бұрын
Lokani matdanch kl nahi
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 8 күн бұрын
🙏✍️🙏✍️🙏❤️💯💯👍
@sureshgugale7753
@sureshgugale7753 8 күн бұрын
Video थोडा छोटा पंधरा मिनिटाचा केला तर छान होईल विश्लेषण थोडक्यात व मोजक्या शब्दात करायला पाहिजे ख
@rowdyakshay6003
@rowdyakshay6003 9 күн бұрын
Ajit pawar separate ladhle tr tyanche 10-12 aamdar pn yenar nahit.. tyamule te kahihi zala tr vegla ladhnar nahit.. Mahavikas aaghadi la kahihi farak padnar nahi..
@MarutiGore-tm6tg
@MarutiGore-tm6tg 9 күн бұрын
Vanchit+dada
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 9 күн бұрын
Mahagai, berojgari, shetkari prashna, savidhan sanrakshan ani paksh fodane he pramukh mudde hote.
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 8 күн бұрын
राज ठाकरे चे काय करणार भाजप!!!
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 9 күн бұрын
किती गडबडित बोलताय? जरा शांतपणे, हळू हळू बोला की!
@mangeshbhosale5190
@mangeshbhosale5190 8 күн бұрын
Sir.. Video time is increased. Please maintain the explanation within 15 minutes. 🙏
@shashikantmane9979
@shashikantmane9979 8 күн бұрын
किव येते तुमच्या बुद्धीची.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 күн бұрын
केव्हा ना केव्हा संविधान भाजपा, RSS हे बदलणारच आहे जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत संविधानाला धोका आहे आता गुजराती ठगा पासुन मुंबई, महाराष्ट्र वाचवण्यासाठी सर्व महाराष्ट्राती जनतेन एकत्री येऊन गुजराती धार्जिणे यांच्या विरोधात ल़ढा दिला पाहिजे
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 8 күн бұрын
बर 😂😂
@rasikghayal5437
@rasikghayal5437 9 күн бұрын
Sir thod lavakar lavkar bolt raha...(lavkar video takt raha)
@babasopatil5983
@babasopatil5983 8 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@rajubonde289
@rajubonde289 8 күн бұрын
Nana patole yala congress chairman padavarun halla.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 4 күн бұрын
अमित शहा महाराट्र संपवतील
@amitchate1858
@amitchate1858 7 күн бұрын
अगदी योग्य बोलत आहात महाराष्ट्रामध्ये धर्माचे कार्ड चाले नाही. तर जातीवाद्यांचे कार्ड चाले. आणि ते पुरोगामी पत्रकारांनी चांगले चालवले.
@kashinathchile5705
@kashinathchile5705 8 күн бұрын
sir SHIVSENA fakt THAKREN chich ahey !!!
@kashinathchile5705
@kashinathchile5705 8 күн бұрын
PAWARAN che votes khanyasaathi ajit pawarancha upyog bjp karnaar ass vattay !! DADA SAVDHAN VHA !!!
@santoshbait3141
@santoshbait3141 8 күн бұрын
आता आम्ही अजून वाट लावू बीजेपी चीं
@savitriramola4671
@savitriramola4671 8 күн бұрын
Jay ho .
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 8 күн бұрын
Aanajipatane Barobar Shikar Keli
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 3,6 МЛН