No video

Uddhav Thackeray Parbhani Speech : भर पावसात ठाकरेंची बॅटिंग, कार्यकर्तेही जागेवरुन उठले नाहीत

  Рет қаралды 61,443

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #loksabha2024
उद्धव ठाकरेंची संजय जाधवांसाठी परभणीत सभा झाली. या सभेत भर पावसात ठाकरेंनी जोरदार बॅटिंग केली. विशेष म्हणजे पाऊस सुरु असताना कार्यकर्तेही जागेवरुन उठले नाहीत.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#MHT009
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 121
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 4 ай бұрын
परभणी येथून फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे बंडू बॉस
@NatwarVishnu
@NatwarVishnu 4 ай бұрын
उद्धवजी ठाकरें जिंदाबाद
@ansarialiaabid5147
@ansarialiaabid5147 4 ай бұрын
*कोई बोल रहा था, कोहिनूर हेरा लंदन में है* *मुझे तो श्रीमान: उद्धव ठाकरे जी कोहिनूर हेरा नज़र आता है*
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 4 ай бұрын
उध्दव जी महाराष्ट्र की हवा नाही, लहर है, bjp भाग जैगी
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 4 ай бұрын
जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे जिंदाबाद 💪
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 4 ай бұрын
हे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई असल्यामुळे परभणीचा उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून द्यावे ही नम्र विनंती
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩 जय भवानी 🐯🔥🚩
@K-y7n
@K-y7n 4 ай бұрын
Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Ttsk7246
@Ttsk7246 4 ай бұрын
Jai Maharashtra 🚩🇮🇳
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 4 ай бұрын
पावसात भाजप वाहून जाणार
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 4 ай бұрын
ऊधव साहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुमारे सात हैं.. भाजप हटाओ देश बचाओ बका सुर मोदी हटाओ लोकशाही बचाओ
@dattarambavdane759
@dattarambavdane759 4 ай бұрын
उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद
@user-qo9sn3nh1u
@user-qo9sn3nh1u 4 ай бұрын
फक्त ठाकरे फक्त ठाकरे
@madhukaranap4428
@madhukaranap4428 4 ай бұрын
मशाल..2 लाख मताधिक्य मिळेल
@-kb8qf
@-kb8qf 4 ай бұрын
परभणीतला विजय येथेच निश्चित झाला
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 4 ай бұрын
5 lakh ne nicsun yenar Shivsena Uddhav thakrey all 21 khasdar jinknar fix Nishani - Mashal 🔥🔥🔥🔥🔥🔥🇮🇳✌❤❤
@amolpawar5253
@amolpawar5253 4 ай бұрын
True
@balaindian1061
@balaindian1061 4 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-lp7lr2pw3g
@user-lp7lr2pw3g 4 ай бұрын
🔥मशाल🔥 पेटणार; इतिहास रचणार.
@sagarbodake1995
@sagarbodake1995 3 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩💯✌️
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 4 ай бұрын
Boss❤
@ravindrachavan2480
@ravindrachavan2480 4 ай бұрын
एक नंबर भाषणं
@jalilbbasu5352
@jalilbbasu5352 4 ай бұрын
Uddhav saheb great
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 4 ай бұрын
Only Udhav Thakare
@user-yi7ug1pw6r
@user-yi7ug1pw6r 4 ай бұрын
Superb 👌👌👌👌👌👌
@saurbhkhotre
@saurbhkhotre 4 ай бұрын
Only thakare 🚩
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@manishkoul5873
@manishkoul5873 4 ай бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Zindabad
@shaileshpanchal3197
@shaileshpanchal3197 4 ай бұрын
Udhav Thakrey 🚩
@popatbhor8507
@popatbhor8507 4 ай бұрын
जाधव येणार
@ams4880
@ams4880 4 ай бұрын
Only उध्दव ठाकरे
@abc4467
@abc4467 4 ай бұрын
आम्ही बंजारा तुमचा सोबत साहेब 🙏
@dnynesdongare4358
@dnynesdongare4358 4 ай бұрын
जय महाराष्ट्र
@rameshwarmahanor3641
@rameshwarmahanor3641 4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤
@user-yu7lo8mt1i
@user-yu7lo8mt1i 3 ай бұрын
Only uddao Thacker ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Shubhm_KVN
@Shubhm_KVN 3 ай бұрын
परभणी चा विकास करणाऱ्या माणसाला मत द्या हो... काहीच विकास नाही हो परभणी चा... जगात जर्मनी, धुळीत परभणी झाली आहे...
@msjedhe4723
@msjedhe4723 4 ай бұрын
काहीच होत नसते, या माणसाच्या भावनिक गोष्टींना दाद देऊ नका
@user-lk9fh9go9h
@user-lk9fh9go9h 4 ай бұрын
👌👍💪🚩🚩
@veergovindpurkar9188
@veergovindpurkar9188 4 ай бұрын
जानकर तूजसे बैर नहीं, कमळी तेरी परभणी में खैर नहीं. ओन्ली बॉस
@chandubagade2386
@chandubagade2386 4 ай бұрын
Takare shaheb jindabad
@NamdevpachpilleOfficial
@NamdevpachpilleOfficial 4 ай бұрын
@Ajitdada4141
@Ajitdada4141 4 ай бұрын
मावळा,भगवा, दिल्ली. अफजलखान या शिवाय तुमच्याकडे काहीही नसते. विकासावर बोला
@Ajitdada4141
@Ajitdada4141 4 ай бұрын
तुमच्या स्वाभिमानाने आणि निष्ठेने काय लोकांचा विकास होणार आहे का ? बंडू जाधव ने केलेले एक तरी विकास काम दाखवून द्यायचे होते किंवा सांगायचे होते.
@TechnoHyper9191
@TechnoHyper9191 3 ай бұрын
Uddav Thakre
@tanikaavaastu5482
@tanikaavaastu5482 4 ай бұрын
Fakt DF saheb
@sunilkale9864
@sunilkale9864 4 ай бұрын
पावसात फक्त कार्यकर्ते सतरंज्या उचलायलाच असतात नेते नसतात
@Pacemaker2352
@Pacemaker2352 4 ай бұрын
कुठे धो धो पाऊस होता, मुंबई तक किती खोटं बोलणार आहे
@Bababanna-ci4yc
@Bababanna-ci4yc 3 ай бұрын
मां परभणी के लोग वाक ई में खुददार होते तो इस्टेज पर जाकर उध्दव ठाकरे के मुंह पर चप्पलो कि बरसात करते लेकीन अपसोस है परभणी के लोगो को ऐसे हि लोक पसंद आते है नाम बढे दर्शन छोटे
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 4 ай бұрын
Pavsane.mashal.vhizali.kahipan.fekato😂😂😂😂😂😂😂
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk 4 ай бұрын
To fekel re pn BJP la parat aanali tar aaplya mulanchya bhavishach ky mitra
@sanjayshendage1977
@sanjayshendage1977 4 ай бұрын
जानकर साहेब...खूप वादळे झेलून गरिबांच्या भेटेल तिथे राहून जे खायला मिळेल असा प्रवास करत येथे पर्यंत पोहचले आहेत. जानकर साहेब आपण काळजी करू नका सर्व परभणी कर आपल्या सोबत आहेत.
@ganeshshinde27
@ganeshshinde27 4 ай бұрын
खरच विकासपुरुष असता तर स्वजिल्हा सोडून व्हाया शरद पवार मार्गे युतीवर दबाव आणून भुमिपुञावर अन्याय करण्याकरिता आला नसते. स्वजिल्हात विकास करून खासदार होण्याइतपत जनतेचा विश्वास संपादन केला असता मग भुजबळ, शरद पवार. DF कडून जे भेटेल ते खावून परभणी यायची गरज नसती.
@Kayadhuhitech
@Kayadhuhitech 4 ай бұрын
भाऊ आजारी पडतो
@dineshgodambe7476
@dineshgodambe7476 4 ай бұрын
तुझा बाप आहे
@D..01
@D..01 4 ай бұрын
बिचारे २००/- दोनशे घेतले., पाऊस येऊ की वादळ उभा तर रहवाच लागेल.
@amruthappe7062
@amruthappe7062 4 ай бұрын
निकाल बग्ग समोर आहे....🎉🎉
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 4 ай бұрын
गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा जास्त समाज असतो
@dineshgodambe7476
@dineshgodambe7476 4 ай бұрын
ये गांडचाट्या पैसे देऊन आणलेली लोक थांबत नाही 😊
@Rock-star143
@Rock-star143 4 ай бұрын
जानकर साहेब तर फकीर माणूस मग प्रचाराला पैसे कुठून आणले....😂😂😊
@D..01
@D..01 4 ай бұрын
@@Rock-star143 जानकर साहेब कडे हे २००/- वाले नाही जात....हे २००/- दोनशे वाले फक्त उध्दव साहेब आणू शकतात भर भरून खाला आहे BMCचा पैसा.
@vivekgawandeofficial7738
@vivekgawandeofficial7738 4 ай бұрын
काँग्रेस सोबत हात मिळवणी...कुठ गेलं हिंदुत्व उद्धव साहेब
@sandippanmand3728
@sandippanmand3728 4 ай бұрын
Ka re baba Congress hindu virodhi koni sagittal tula, mg hindu loaning IIT, AIIMS, IHM ZP school mde jau nye, nalayak mansa
@shriharikulkarni2305
@shriharikulkarni2305 4 ай бұрын
काँग्रेसने हिंदूंचे वैयक्तिक कायदे केले पण मुस्लिमांना का सोडले आणि त्यांना शरियाचे पालन करू दिले आजपर्यंत एक मुस्लिम एकावेळी 4 महिलांशी विवाह करू शकतो संविधान कुठे आहे?​@@sandippanmand3728
@rajutak5713
@rajutak5713 4 ай бұрын
म्हणे धो धो पाऊस हलक्या सरी आहेत या ....ठाकरे तक 😂😂
@omkarbhosekar
@omkarbhosekar 4 ай бұрын
पाकीट पोहोचले की असे करावे लागते, समजून घ्या 😂😂😂😂
@rajajratank.dawane6593
@rajajratank.dawane6593 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@narsingbandgar9589
@narsingbandgar9589 4 ай бұрын
Only jankar shaheb
@shankarmanekar4221
@shankarmanekar4221 4 ай бұрын
Kiti मोठा पराक्रम केलाय
@patilpatil8262
@patilpatil8262 4 ай бұрын
घर कोक्या
@prasadwagholikar1067
@prasadwagholikar1067 3 ай бұрын
हा उध्दव कुठे पावसात उभा आहे? जनता भिजतिये पावसात ....
@patilpatil8262
@patilpatil8262 4 ай бұрын
फक्त महादेव जानकर शिट्टी शिट्टी
@avinashgade3119
@avinashgade3119 4 ай бұрын
Hindu shabd kuth Gela
@amitsankpal1445
@amitsankpal1445 4 ай бұрын
बंडू 😅 रोज दारू प्यायला लागती
@ratankharat1509
@ratankharat1509 4 ай бұрын
साहेब आम्ही कट्टर वंचित चे.मतदार आहोत.पण या वर्षी .वंचित ल मत म्हणजे भाजप la मत.त्यामुळे फक्त उधव ठाकरे साहेबांकडे पाहून आत्ता . मशाल la मतदान करणार आहे.आम्हाला बंडू जाधव यांचे काम आवडत नाही. तरीही फक्त ठाकरे साहेबांकडे पाहून .शिव सेनेला मतदान करणार आहोत. या आधी आमच्या पूर्ण khandanit कोणीच कधीच सेनेला मत केले नव्हते .एक पॅरिस नोटा la मारले पण सेनेला नाही.पण आत्ता फक्त आणि फक्त सेनेलाच करणार.
@rakeshshinde1549
@rakeshshinde1549 4 ай бұрын
ऊबाठा लां मत म्हणजे काँग्रेस लां मत.. आपल्या बाळासाहेबांनी सांगितले आहे जेव्हा काँग्रेस सोबत जाऊ तर शिवसेना कायमची जाईन..
@user-zy6jd3st4z
@user-zy6jd3st4z 4 ай бұрын
महायुती ला पाडा रे🎉🎉🎉
@gk489
@gk489 4 ай бұрын
जानकर साहेब चांगले नेते पण परभणीत बंडू जाधवांचीच हवा...
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 4 ай бұрын
अरे उद्धव त्याला म्हणा परभणीतील रस्ते सुधारले का 10 वर्षात😂😂 नुसतं पावसात भिजून चालत नाही बाळा
@satishsatpute9942
@satishsatpute9942 3 ай бұрын
Mahadev jankar sahebacha khasadar honar aahe
@shriharikulkarni2305
@shriharikulkarni2305 4 ай бұрын
काँग्रेसने हिंदूंचे वैयक्तिक कायदे केले पण मुस्लिमांना का सोडले आणि त्यांना शरियाचे पालन करू दिले आजपर्यंत एक मुस्लिम एकावेळी 4 महिलांशी विवाह करू शकतो संविधान कुठे आहे?
@waghamodenana2323
@waghamodenana2323 4 ай бұрын
कुटे ही सभा घ्या अगर न घ्या राज्यात फक्त आणि फक्त महा विकास आघाडी च येणार घासून नाही ठासून ते पन 40 पार करून
@Kayadhuhitech
@Kayadhuhitech 4 ай бұрын
आता फेसबुक वरून प्रचार करणार
@AatmaramRathod-xj6vn
@AatmaramRathod-xj6vn 4 ай бұрын
आता हा हिंदु बांधवांनो बोलण पण विसरून गेला ऊध्वस्त
@Raghav.Rajaram
@Raghav.Rajaram 4 ай бұрын
Only Bandu Jadhav Only MVA Jankar saheb nantar baghu tumchya kade yaa velala umedwar nahi tr MVA baghun vote karnar
@rahulpatil9999
@rahulpatil9999 3 ай бұрын
भाजप हटाव
@DhananjayYeole-hd
@DhananjayYeole-hd 4 ай бұрын
Ata ha agadi than Thanit ubha ahe ani satta ali ke basto work from home karat kahi vision nahi sagla matit gela
@rajuchede2152
@rajuchede2152 4 ай бұрын
U t
@RameshNikam-iu6hg
@RameshNikam-iu6hg 4 ай бұрын
Nisrga. Raj. Pawaschy. Ripane. Sabhela. Dhawun. Aala. Bhashan. Eikaila. Shivsena uddhav. Balasheb. Thakare. Yanche bhashan. Eikaila. Pawasachya. Rupane. Dhawa. Aala. Gaddar. Janar. Imanddar. Mawale. Niwdun. Yenar. Mhanun. Abhishek. Karyalay. Ala
@Sunita-cs7ip
@Sunita-cs7ip 4 ай бұрын
ठंडी भरेल काही फायदा होणार नाही
@unlimiteddreams-mumbaikara7258
@unlimiteddreams-mumbaikara7258 4 ай бұрын
Ab ki baar BJP tadipaaar 👍
@shriharikulkarni2305
@shriharikulkarni2305 4 ай бұрын
काँग्रेसने हिंदूंचे वैयक्तिक कायदे केले पण मुस्लिमांना का सोडले आणि त्यांना शरियाचे पालन करू दिले आजपर्यंत एक मुस्लिम एकावेळी 4 महिलांशी विवाह करू शकतो संविधान कुठे आहे?
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 4 ай бұрын
रस्सि जल गयी ,मगर पल नही गया😊
@Milind1979
@Milind1979 4 ай бұрын
pawsaat gele nahi tumhi saheb ,fakt garjana keli ki mi pawsaat ubha aahe😂
@amitsankpal1445
@amitsankpal1445 4 ай бұрын
ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला जय भवानी हे शुभात नाहीं 😅 हिंदु तव् सोडले आहेत
@devidasbhadange2486
@devidasbhadange2486 3 ай бұрын
आपला मुद्दा हिंदू त वादाचा राहिला नाही.. बंद करा दुकान
@M.R.1988
@M.R.1988 4 ай бұрын
😂😂😂😂
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 4 ай бұрын
उद्धव ठाकरे तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही स्वतःच्या विकासाबद्दल बोला भाजपा मोदी वर टीका करून काही एक फायदा होणार नाहीआणि जमलं तर मतदान बरोबर जरा पावसात भिजा स्टेजवरून बोलू नका आता
@Kayadhuhitech
@Kayadhuhitech 4 ай бұрын
कोमट पाणी आले का थंड होते
@alilpathan1443
@alilpathan1443 3 ай бұрын
जानकर
@amar10c
@amar10c 4 ай бұрын
Are tu kuthe bhijto janta bhijte ki 😅😅😅😅
@Karan1993..
@Karan1993.. 4 ай бұрын
Bjp hathav desh bacchav
@AbhiBaba12402
@AbhiBaba12402 4 ай бұрын
😂😂😂$ 200 duen ali ahit lok😂😂😂 90 master😂😂😂
@aniketa2007
@aniketa2007 4 ай бұрын
Hingoli ch sabha bagitla ka bhav bjp ch Bashan aikay manus nahi
@maheshkumbhar72
@maheshkumbhar72 4 ай бұрын
Ja na mag pausat
@SantoshJadhav-vs9ev
@SantoshJadhav-vs9ev 3 ай бұрын
Aurangjeb kabrivar jato
@rameshzole4649
@rameshzole4649 4 ай бұрын
पुढारी पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी वाऱ्यात काय काट्या कोपऱ्यात सुद्धा उभा राहतील स्वतःच्या स्वार्थासाठी काय पण करतील पण तुम्ही आपल्या घराची आई बापाची काळजी करत पाऊस आला वारा आला की घरी जावा
@j.d.pawara...2630
@j.d.pawara...2630 4 ай бұрын
भाजप हटवो देश बचवो
@BoomBoomTrader
@BoomBoomTrader 4 ай бұрын
Mashal tr vizlya panyane 😂😂
@satishsatpute9942
@satishsatpute9942 3 ай бұрын
Mahadev jankar sahebacha khasadar honar aahe
@satishsatpute9942
@satishsatpute9942 3 ай бұрын
Mahadev jankar sahebacha khasadar honar aahe
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,9 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 33 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 29 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,9 МЛН