खरच परभणीच वाटूळ फक्त आणी फक्त उद्धव ठाकरे मूृळेच झाल आहे 💯💯💯
@jyotibokan91292 күн бұрын
सभेमध्ये वचन देनार निवडुन आल्यावर विसरुन जानार... उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री तर काय केलं... नुस्ती वचन दिले...बस करा आता जनताला भुलवन..... आनंद भरोसे विजयी होनार🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🎉🎉 तुमच्या मशालीला आमचे घर🏠 जाळु देनार नाही....
@aniketkhambayatkar5314Күн бұрын
२०१९ च्या आमदार राहूल पाटील ह्यांच्या प्रचाराच्या सभेत उद्धवजी ह्यांनी आपण परभणीला मंत्रीपद देऊ म्हणून आश्वासन दिलं होत, परंतू त्यांनी आपल्या पुत्राला आदित्य ठाकरे हे यांना जे पहिल्यांदा आमदार म्हणुन निवडूण आले त्यांना मंत्रीपद दिलं परंतू २ वेळा निवडूण आलेल्या राहूल पाटील ह्यांना नाही...
@aniketkhambayatkar53143 күн бұрын
जगात जर्मनी आणि खड्डयात परभणी 😂
@MrNibandhe3 күн бұрын
कोण आला रे कोण आला,, ऊ बा ठा शिवसेनेची शेळी आली 😅
@RameshKarre-jb8pl3 күн бұрын
तमाम माझ्या हिंदू बांधवांनो हे शब्द कुठे गेला रे तुझा उद्धवा
@yogeshparit67622 күн бұрын
हिंदू तर आहेतच पण ढोंगी हिंदुत्वा पेक्षा तमाम महाराष्ट्र प्रेमी हा शब्द बरा अदानी च्या घशात हजार एकर घातली त्या जमिनी मुंबईतले हिंदूंच्या होत्या या माहिती घे म्हणजे समजेल गाईचं मटन कापून त्याचे हप्ते घेतात हे असलं ढोंगी हिंदुत्व मग काय कामाचं
@ramchandrasadhu78282 күн бұрын
मोमिन है उद्धव वोट के लिए हिंदुत्व से समझोता किया है इसने
@RameshKarre-jb8pl2 күн бұрын
बाळासाहेबांचे शब्द तमाम माझ्या हिंदू बांधवांनो पण तुझे शब्द माझ्या मुस्लिम बांधवांनो
@ramchandrasadhu78282 күн бұрын
हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे ❤
@aniketkhambayatkar53143 күн бұрын
परभणीत येऊन मुंबई अडणीच्या घशात घातलेली बाहेर काढणार... अरे व्वा उद्धवजी... 😂 परभणी धुळमुक्त कधी करणार ते सांगा आधी 😡
@pravindarure45682 күн бұрын
दादा सता भाजप ची आहे उध्दव ची नाही
@pravinghodake82122 күн бұрын
😊@@pravindarure4568
@aniketkhambayatkar5314Күн бұрын
@@pravindarure4568 95-99 आणि 2014-22 सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेची नव्हती काय? 1991 पासून परभणीकर फक्त ठाकरेंच्या शिवसेनेलाच मतदान करत आली आहे, परंतू जेव्हा मंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा आदित्य ठाकरे ह्यांना दिलं, आमदार राहुल पाटील ह्यांना नाही दिलं... पाटील ह्यांच्या 2019 च्या जाहीर सभेत उद्धवजी परभणीकरांना आश्वासन देऊन गेले होते मंत्रीपद परभणीला देऊ म्हणून त्याच पुढे काय झालं??? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्धवजींनी परभणी करांना देणे आवश्यक नाही का? सीट लागली की हे काही पुन्हा ५ वर्ष परभणीत येऊन बघणार नाहीत...
@aniketkhambayatkar5314Күн бұрын
@@pravindarure4568१९९१ पासून 1995-1999 आणि 2014-2022 इतकी वर्ष परभणी करांच्या मतदानावर सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने भोगली आणि 1991 पासून परभणी शिवसेनेचा बालकिल्ला आहे... मग तरीही परभणीकडे उद्धव ठाकरे ह्यांच लक्ष का नाही? कित्येक वेळा नगरपालिका आणि महानगर पालिकेत शिवसेना निवडून आलेली आहे तरी सगळ्या शहराच वाटोळं ह्या ठाकरेंच्या शिवसेना आमदार आणि खासदारांनी केलं आहे...
@aniketkhambayatkar5314Күн бұрын
@@pravindarure45681991 पासून परभणी शिवसेनेचा बालकिल्ला आहे... 1995-1999 आणि 2014-2022 इतकी वर्ष परभणी करांच्या मतदानावर ठाकरेंच्या शिवसेनेने सत्ता भोगली आणि मग तरीही परभणीकडे उद्धव ठाकरे ह्यांच लक्ष का नाही? कित्येक वेळा नगरपालिका आणि महानगर पालिकेत शिवसेना निवडून आलेली आहे तरी सगळ्या शहराच वाटोळं ह्या ठाकरेंच्या शिवसेना आमदार आणि खासदारांनी केलं आहे... ह्यांना परभणीची आठवण फक्त निवडणुकांच्या तोंडावर येते बाकीचा वेळ ह्यांचा फक्त मुंबईच्या उद्योग धंद्यांमध्येच जातो...
@atozviralvideo75513 күн бұрын
आनंद भाऊ भरोसे 🚩🚩
@MarotiPalode-y8l3 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे फक्त आणि फक्त उद्धव साहेब
@shahunand87933 күн бұрын
परभणी जिल्हा, धुळीचा किल्ला.
@11SAGARSHINDE3 күн бұрын
Jamlelya majhya tamam Hindu badhvanno..to..Jamlelya majhya tamam Maharashtra preminno....farak ahe thoda...😊😊
@ajitkambli49733 күн бұрын
Great Jay maharashtra
@dkd9002 күн бұрын
केंद्र सरकारवर टिका करण्यापेक्षा परभणी जिल्ह्याचा काय विकास करणार यावर थोडातरी बोलायचं होतं उध्दव राव. आता ही तिसरी वेळ आहे मतदानाची, नुसतीच फेकंफाक. साधं पालकमंत्री पद सुध्दा जिल्ह्याला स्वतः घ्या जिल्ह्यातील मिळाला नाही. काय तो नेता, अन् काय ते भाषण ...!
@aniketkhambayatkar5314Күн бұрын
परभणीकर तरी पण मशालीलाच मतदान करणार 😂😂😂
@dattamargale31702 күн бұрын
साहेब तुमचं सरकार 101% येणार🎉🎉🎉
@SantoshThakre-iu2ygКүн бұрын
01%
@sandeepkamble23292 күн бұрын
सवीधान कोनाचाच बाप बदलू शकत नाही
@prashantsatpute56603 күн бұрын
टीका टीका फक्त
@nageshvishnukhedkar27782 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉
@kundanwaghambare46982 күн бұрын
Eknath shinde great👌
@AshokKorde-p1z2 күн бұрын
उध्दव ठाकरे जिंदाबाद
@VikasWagh-g6d2 күн бұрын
⛺🐔काय होतास तू झालास तू उद्धवा⛺🐔
@KIRAN-vi3to2 күн бұрын
परभणी मध्ये बैलगाड़ीत फिर एकदा।
@RameshKarre-jb8pl2 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे चा चिरंजीव म्हणायला लाज वाटते रे
@Bageshwarifilms2 күн бұрын
❤
@AnilChavan-rb2ws2 күн бұрын
उद्या निवडणूका होऊद्या पवार बघा कसे गेम पलटी करतायत ते अजित गट शरद गट एक होऊन भाजपला बाहेरून पाठिंबा देणार आणि उबाठा घर का ना घाट का होणार....काल येऊन राजकारण करणं साधी आणि सोपी गोष्ट नाही ...
@kolekarbhau98352 күн бұрын
Mi uthav thakare saheb जिकणार
@Deva639372 күн бұрын
Tumchya kade dusre party che aale ki te dev Ani gele tr gaddar 😂😂😂😂😂😂
@pramodjadhao45783 күн бұрын
Udhav balasaheb thakre🔥🚩
@VikasWagh-g6d2 күн бұрын
🐧🛖सोनिया सेना🛖🐧
@Deva639372 күн бұрын
106 hutatme la maarla koni bola zara.....adani war evdha raag aahe mag pawar la bola tyala nai bhet...Rohit pawar tr driver aahe adani cha