Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर पोहोचले

  Рет қаралды 56,114

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

11 күн бұрын

#UddhavThackeray #ShivsenaUBT #ChatrapatiSambhajinagar
छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.
या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
फसव्या घोषणा करून राज्य शासनाने फक्त आमची फसणूक केली असल्याची व्यथा यावेळी शेतकरी बांधवांनी मांडली
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 144
@pranjal9192
@pranjal9192 21 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब फिर से आयेंगे मुख्यमंत्री हम बनायेंगे
@shivajishelode4647
@shivajishelode4647 21 сағат бұрын
महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या 🎉👌🚩👌👍
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 21 сағат бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@santoshekshinge2169
@santoshekshinge2169 21 сағат бұрын
खरोखर हा माणूस लोकांच्या समस्या जाणून घेतो म्हणून महाराष्ट्राचे जनतेच्या मनात बसलेला हा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब खरोखर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेणारा हा एकमेव नेता आहे म्हणून लोकांना मी सांगतो की दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका फक्त विश्वास ठेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवरती
@nandkishoraware6007
@nandkishoraware6007 21 сағат бұрын
मां उद्धव ठाकरे साहेब आज घडीला तुमची महाराष्ट्रातील शेतकरी यांना वाचवीण्याची खूप गरज आहे तर शेतकरी खुपचं हवालदिल झाला आहे जय महाराष्ट्र साहेब
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 21 сағат бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र साहेब ग्रेट मॅण
@user-ye1lf9vp3k
@user-ye1lf9vp3k 21 сағат бұрын
महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे सरकार
@manoharthakare6724
@manoharthakare6724 21 сағат бұрын
उद्धव साहेब ठाकरे तुम्ही खरंच शेतकऱ्याचे वाली आहेत खरंच तुम्ही कर्जमाफी करून दाखवले आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दाखवत आहेत यालाच म्हणतात
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 21 сағат бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@sachinsuste2575
@sachinsuste2575 21 сағат бұрын
फक्त आणि फक्त ठाकरेच जय महाराष्ट्र
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 21 сағат бұрын
हे मस्त आहे उद्धव च सत्ता नसली की बांधावर आणि सत्ता असली की facebook वर व्हा 😮
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 21 сағат бұрын
हा माणूस शेतकरी असो नाही तर नसो यांना शेती मध्ये किती कळत काय माहिती नाही पण यांना शेतकऱ्यांच्या भावना नक्की कळतात
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 21 сағат бұрын
शेतकरी बांधवाचे कैवारी आमचे आधारवड व कुंटुब प्रमुख माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब शेतकरी बांधवाना तत्काळ कर्ज माफी फक्त तुम्हीच करु शकता साहेब शेतकरी बांधव खूप मेटाकुटीला आला आहे त्यामुळे कर्ज माफी करावी हे फक्त तुम्हीच करु शकता साहेब शेतकरी बांधवांना यातुन बाहेर काढा साहेब
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 21 сағат бұрын
जसजशी आमदारकी जवळ येईल तसतसे मंत्री आमदार खासदार सगळेच येथील शेतकऱ्यांचे भेटीला एकदा का निवडून गेले शेतकरी गेले आणि सर्वच गेले फक्त आश्वासन देऊन टाकायचे बाकी काही नाही हा आमचा 60 ते 65 वर्षाचा अनुभव आहे😊😊
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 19 сағат бұрын
तुम्ही सत्तेवर या शेतकऱ्यांची कर्ज माफी करा कर्ज माफी तुम्हीच करू शकाल हि जनतेला खात्री आहे
@satishpatil-gu1ph
@satishpatil-gu1ph 21 сағат бұрын
Only shivsena
@ajaydesai6993
@ajaydesai6993 19 сағат бұрын
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ❤️
@GanpatPathare-xq2kd
@GanpatPathare-xq2kd 21 сағат бұрын
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
@yogeshpol3253
@yogeshpol3253 19 сағат бұрын
आमचा देव उद्धव ठाकरे साहेब
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 21 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांनाच प्रश्न विचारून द्या शेतकऱ्यांना बाकीचे काय लुडबुड करत आहेत राजकारण काय गचकरण सर्व पक्ष सारखेच
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 71 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 70 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН