फक्त मशाल भगव्याची शान उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र
@maheshwarpatil705811 күн бұрын
फायदा होईल 👍
@sangeetajagtap722212 күн бұрын
ठाकरे ब्रँड 💪🔥💪
@vijaysawant806412 күн бұрын
Uddhav thackeray 🙏💯👍👍👍👍👍
@sangeetajagtap722212 күн бұрын
कोणी सांगितले तुम्हाला बोरिंग बडबड ऐकायला ठाकरे ब्रँड 🚩🔥🚩
@namadevpharakate976012 күн бұрын
मतदारामुळे फटका बसलेला नाही हा EVM. चा आशीर्वाद घेऊन सरकार स्थापन केले आहे
@dhananjaymodak402810 күн бұрын
कोर्टात जा, सिद्ध कर, जगात नाव होईल, शुभेच्छा
@annakatkar418111 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवावी.तळागाळातील शिवसैनिकांना न्याय मिळेल व ताकद अजमवता येणार आहे.❤
@susenjadhav157412 күн бұрын
फायदा होणार मी उद्धव ठाकरे साहेब सोबत
@subhashwaje772811 күн бұрын
उद्धव साहेब पंतप्रधान होणार सूत्रांची माहिती
@keshavsalunkhe669712 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख फक्त ऊद्धव बाळासाहेब ठाकरेच दुसरे कोणी होऊ शकत नाही.
@lalitpatil979612 күн бұрын
Only thakre jiknar aahe
@shankarraopatil902612 күн бұрын
एकटे लढले तर फायदा होईल.🎉
@UtkarshMote-p7r12 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांचे लेख आणि प्रतिपक्ष पाहून आपण आपल्या मीडिया हाऊस एक मीटिंग घेवून सखोल अभ्यास केला आहे असे मला वाटले होते ते आता झालेले नाही असे स्पष्ट केले आहे
@narayanghodke370811 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे च जिंकणार
@konkansrushti380212 күн бұрын
काँग्रेस बरोबर जातो त्याला कोकणी जनता बरोबर जागा दाखवते
@VishnuSurve-qb1cl12 күн бұрын
फक्त ठाकरे
@deepakkadam193111 күн бұрын
मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत
@sunilkharat571411 күн бұрын
Good 👍👍👍 sir
@rajendrakapadani58611 күн бұрын
उद्धव जी नी फक्त निष्ठावंत व गद्दारी न करणाऱ्या च उमेदवारी द्यावी
@siddeshwarhalge827812 күн бұрын
शेर आकेला हि लडता है
@ravindrakadu983412 күн бұрын
आम्ही बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहोत जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद
@HinduraoJadhav-zu5ye11 күн бұрын
5,86,v,,,, 3
@ashokkarle435211 күн бұрын
ठाण्यातून आम्ही उद्धवजींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
@prakashpatil569412 күн бұрын
शिंदे हा खाली बोलाचा काम करतो
@mohanpatil-sn4xe11 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@DewakarSing-k3g11 күн бұрын
श्री.उधदव साहेबांनी आता पुर्वीचा इतिहास आणि गद्दार वगैरे बंद करून.सदयाचया परिस्थितीवर भाष्य करावे.परतयेकाची भेट घ्यावी.जय महाराष्ट्र...
@sunilkharat571411 күн бұрын
❤ ❤❤❤❤❤❤❤
@9a14sanikapakhar211 күн бұрын
आम्हाला अजून लाडक्या बहीणचे पैयसें मिळाले नाही
@dhananjaymodak402810 күн бұрын
बा ब बा ब म्हणजे माहित असेलच
@HareshTendulkar11 күн бұрын
अभिजित च विश्लेषण हे काही प्रमाणात बरोबर आहे पण ठाकरे यांनी हिम्मत तरी दाखवली आहे स्वबळावर लढणाची पण गदार टीम ची हिम्मत नाही आहे हे विसरू नका
@anilmhatre330312 күн бұрын
योग्य भूमिका आहे. स्व बळावर लढले पाहिजे. काँग्रेस ची मते उबाथा ला मिळत नाही हे सत्य आहे.
@NarayanSutar-i8t11 күн бұрын
फायदा होऊ शकतो
@dhananjaymodak402810 күн бұрын
आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला,
@pravinmhatre961610 күн бұрын
आहो सर जनतेला माहिती आहे ही महायुती कशी निवडुन आली आहे यांनी आशी कुठली प्रगती केली महाराष्ट्रात हे लोक ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे याचा पक्ष संपवू शकत नाही ये लोक सरकारी यंत्रणा वापरून झोल करुन जिकत आहे
@rajendrakave747110 күн бұрын
उबाठा मुक्त महाराष्ट्र करण्याच्या तयारीत पहिले पाऊल 😅😅😅
@नरेंद्रमुरकुटे12 күн бұрын
फक्त शिंदे सरकार
@dattatrayjagtap574112 күн бұрын
होय शक्यतो एकटे लढा रोज गदार जातायत ठीक आहे
@BhikanlalJaiswal12 күн бұрын
साहील जोशी जेव्हा भाजपा ने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत युत्ती तोडली तेव्हा पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने निवडनुक ऐकटे ने लढली होती तेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे चे आमदार निवडुन आले होते ना
@buildingplannersite527711 күн бұрын
Ubt यांनी संपूर्ण भारतात स्वबळावर लढण्याचा नारा योग्य आहे
@rajendrapardeshi880911 күн бұрын
यू बी टी ने आता बूथ लेव्हल वर जास्तीत जास्त काम करणे आवश्यक आहे
@dattatrayajadhav316612 күн бұрын
ज्यावेळी जाळीदार टोप्यांचा वावर मातोश्री दिसला तेंव्हाच उरली सुरली शिवसेना मेली.हेच सत्य आहे.
@subhashwaje772811 күн бұрын
उद्धव साहेब यांचे कुठलाही निर्णय लहान नसतो देशात सर्वात मोठे निर्णय घेणारा एकमेव नेता
@manimew11 күн бұрын
भाऊ तोरसेकर बोलले त्याचा परिणाम शून्य.... ठाकरेंची मोठी घोषणा.... अहो ठाकरे स्वतः मोठे आहेत ते छोटी घोषणा कशी करतील??? ही तुमची पत्रकारिता. त्याचेच वाभाडे काढले भाऊंनी. तरी अक्कल आली नाही.
@prabhakarpatil213911 күн бұрын
आरे तुम्ही निवडणुकीत बधीतल का विधानसभा निवडणुकीत ऊबाटाचे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी पाडले
@mangeshshinde252112 күн бұрын
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vitthalgaikwad746311 күн бұрын
स्पष्ट बोला साहिल, नोमानींन ,,,,,लावला
@bhagyshriumate305611 күн бұрын
शेतकरी यांचे कैवारी उध्दव ठाकरे
@ArvindChavan-ph2wb11 күн бұрын
एकनाथ शिंदे फक्त म्हणतो की मी खुर्चीसाठी सत्तेसाठी भाजपासोबत गेलो नाही आणि खास त्या पदासाठीच भाजपासोबत गेले मुख्यमंत्रीपदासाठी आणि आता मुख्यमंत्रीपद दिले नाही म्हणून ऋषभ-रूसू आणि कोपऱ्यात बसून कार्यक्रम चालू आहे बाकी काहीच नाही
@siddeshwarhalge827812 күн бұрын
एकटे लडले तर विजय होईल तरच हिंदु कळलं
@nivruttigurav997611 күн бұрын
हे जे बिजेपी वाले शिंदे अजीत पवार जिंकले ते ईवीएम मुळे
@abhishekdeshmukh66412 күн бұрын
नुकसान होणार महाविकास आघाडी मध्ये मत विभाजन होणार
@narendrachandhere869811 күн бұрын
उशीरा सुचलेले शहाणपण... बैल गेला झोपा केला
@sachinkulkarni36312 күн бұрын
तेच रटाळ भाषण आणी चाई बिस्कूटे लागले हे फालतू भाषण चघळायला ..
@satishjadhav438812 күн бұрын
EVM सरकार महायुती सरकार
@vishnubhute8 күн бұрын
फक्त ऊध्दव ठाकरेच
@ParjanChawan12 күн бұрын
ईयम मशीन बाजूला करा मग समजेल ठाकरे साहेब जिन्दाबाद ठाकरे साहेब काय आहे भाजपा ला कलेल हेनक्की
@marutisalunke506111 күн бұрын
पाद्र्याला पवाट्याचे निमित्त
@HareshTendulkar11 күн бұрын
पैसे देऊन किती आणलं होत हे कधी कोणी विचारलं का पत्रकार नी
@pradeepthatte206312 күн бұрын
नूमाणीसेनेला मुंबई मनपा हवी लुटायला !
@KEDAR41211 күн бұрын
@@pradeepthatte2063 मनपाच्या ठेवी तोडणारी भुक्कड जंत पार्टी 😂😂😂 हगवण मोदी
@pradeepthatte206311 күн бұрын
@KEDAR412 स्वतः साठी मजले नाही बांधले
@KEDAR41211 күн бұрын
@@pradeepthatte2063 तु बघायला गेला होतास का, लाखोचे सुट घालणारयाचे मजले?
@KEDAR41211 күн бұрын
@@pradeepthatte2063 घालायचे लाखोचे सुट आणि म्हणे मी फकीर 😂
@shivanimore415111 күн бұрын
उधवठाकरे साहेब सर्व काही ठीक आहे
@vishnubhute8 күн бұрын
इकटे लढले तर यश नक्कीच 😢मिळेल
@prabhakarchatlawar652912 күн бұрын
आगामी मनपाच्या निवडणूकीत उबाठा शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास बहुमत मिळणार.
@tusharwaghmare603412 күн бұрын
एकनाथ तुझ्या बाजूने कोणी नाही तेवढं सांगा फक्त
@jaihind42112 күн бұрын
फावड्या ला तर शरद पवार आणि कॉंग्रेस ने ढुंगणावर सणसणीत लाथा घालून हाकलून दिले आहे .
@vitthalrajopadhye97398 күн бұрын
प्रत्येक गोष्ट सर्वात इंटरेस्टिंग आजचे काय. तसेच प्रत्येक गोष्ट महत्वाची असे असे
@ParjanChawan8 күн бұрын
ठाकरे साहेब कोणाच्य ताटा खालचे मांजर तरी होणार नाही हे नक्की
@shaileshshejwal633212 күн бұрын
ठाकरे कधीच संपणार नाही.... पत्रकार साहेब evm वरती पण बोला.
@ulhasmarulkar760612 күн бұрын
HMV navhe you are HMV no.1
@ashokgaikwad536912 күн бұрын
काँग्रेस पक्षाच शिवसेने सोबत युती केल्या मुळे नुकसान झाले
@vishalambi374311 күн бұрын
भाजप लां हरवायला काँग्रेसच काम नाही. 15 वर्ष हारत आहे काँग्रेस
@kirtidedhia787712 күн бұрын
उबाठा ला आत्ता पासून सर्वांनी इस्लाम हृदय सम्राट म्हणून संबोधन करत राहिले तरी पुरे आहे
@KEDAR41212 күн бұрын
गप रे चोख्या....
@KEDAR41212 күн бұрын
नवाज शरीफ मिया बरोबर बिर्याणी खाणारया मोदीला सांग
@dineshkhale404612 күн бұрын
मोदी तर पाकिस्तान मध्ये जाऊन केक खाऊन कोणता सम्राट झाले. केक सम्राट
@KEDAR41211 күн бұрын
@@dineshkhale4046 त्याला फेक सम्राट म्हणायला पाहीजे 😂😂
@kadampatil63988 күн бұрын
आम्हाला शेडी जाणव्याच हिंन्दुत्व पाहिजेत जे ubt करू शकत नाही..आयोध्येला जायच नाही ही आकड आता कुठे गेली ....वडली का..😂....आस्तीत्वावर गदा आली कि आपोआप देव आठवतात 😂😂😂
किरण तारे यांचं विश्लेषण हे फार चुकीचं आहे शिवसेनेच अभ्यास फार कमी आहे शिवसैनिक हा कधी ही तयार असतात कुठं चा ही आवाहन ला
@vijaydalvi892012 күн бұрын
Uddhav balasaheb. Thakre
@yogeshlatad247212 күн бұрын
फायदा नाही वेळ गेली
@deodattapathak31612 күн бұрын
Uddhav ne Raj Thakareche aabhar manayala have karan MNS mule 10 seats nivadun alya Mumbai madhe….😊
@shridharjoshi704011 күн бұрын
Mumbai tak and Sahil joshi his team don't accept that Mumbai having only 50 % Marathi voters. Other voters definitely against UBT .
@IndianRouter12 күн бұрын
उध्दव साहेबांची कॅसेट अजून अफझल खान , गद्दार आणि खंजीर त्यातच अडकली आहे😂😂😂😂😂
@dineshkhale404612 күн бұрын
साहिलजी विधानसभा निवडणुकीत फक्त EVM मुळेच भाजप आणि शिंदे यांचं सरकार आलेच आहे. एक विनंती पंतप्रधान आणि अमित शहा यांना करा जर तुम्हाला ऐवढा विश्वास आहे तर या महानगरपालिका निवडणूकीत फक्त बॅलेट पेपर वर मतदान घ्या. मग दुध का दुध पाणी का पाणी होईल.
@pandurangbhumikar31212 күн бұрын
भूतकाळ विसरा - लोकांमध्ये मिसळा - साहेबाचा दरारा जगभर होता हे विसरू नका . कॉग्रेस व भाजप यांच्यापासून समान अंतर ठेवा तरच टिकाल .
@deepakpanditrao429111 күн бұрын
शिंदे हे नुसतेच कॉमन मॅन म्हणून राहणार.हे काळ दाख्वत आहे. ते आपले.आपल्यालाच लाडका भाऊ म्हणवून घेत आहेत आणि एक चुकीचा नरेटिव पसरवून धूळफेक करीत आहेत.
@anandauthale484012 күн бұрын
😅😅😅😅
@manishanagathan231311 күн бұрын
काय गुराळ लावले तुम्ही तुमची इतकी लाज काढूनही अजी ही तेच तेच लांगुन चालून करतात
@viid26aashaywankhede9412 күн бұрын
भावू तोरसेकर यांच मत काय। --- ?
@SunilG.101011 күн бұрын
EVM Setting
@nitinpatil363312 күн бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@VinodMoon-k3b12 күн бұрын
टोमणे विदुषक 😂
@mohammedsharifsauleh525212 күн бұрын
UBT eakte Mahanagar Palika ladavey
@chandrashekhardeshpande607110 күн бұрын
Sampli ho UBT ani tyachi javabdari Sanjay Raut hyanchich. Tyamukech UDDhavji hyanni hidutva sodle hi satya paristhiti aahe.