कार्यकरत्यात उत्सह यायला मुळात कार्यकर्ते शिल्लक राहतील का ह्याचं उत्तर जोशी साहेबांनी द्यावं. काहीही....
@neel709214 күн бұрын
असा काहीच होणार नाही भाजप इतक्या लवकर उद्धव ठाकरे यांना पुन्हा उभा राहू देणार नाही.
@rajeshtiwari980215 күн бұрын
प्रसन्ना जोशी चॉकलेट वाटप करित आहे.भाजप कधीच उध्दव सेनेचा महापौर होउ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.आणि ते योग्यच आहे.
@pradeeppadwal289215 күн бұрын
उबाठा गटाने स्वबळावर लढणे हा अत्यंत आत्मघातकी निर्णय आहे. जोशी साहेब चुकीचं बोलत आहेत
@satishkalgavkar823714 күн бұрын
योग्य विश्लेषण
@ShrikantAshtikar14 күн бұрын
चूक सांगताय,2017 मध्ये शिवसेना स्वबळ बर लढली होती
@shivajibodake767815 күн бұрын
प्रसन्ना जोशी आगदी बरोबर बोलत आहे.
@shankarkumbhar485914 күн бұрын
Swabalavar ladhanar mhatalyavar Kahi lokacha jalphalat hot ahe
@jayantgarde429714 күн бұрын
उद्धव ठाकरे चे comeback म्हणजे काय? याचा अर्थ काय?
@shyamgoudapatil105115 күн бұрын
💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺
@SaketShingare-g1t14 күн бұрын
भाजपा ला शिवसेना उद्धव ठाकरे संपवायचे आहेत ते हे करनार नाही
@samirranade750814 күн бұрын
ह्या चॅनल वर narrative सेट होत नसेल अशी अपेक्षा होती असो डेफिनेटली प्रसन्न बद्दल आक्षेप नाही he is undouted by any means 😊
@aruntagalpallewar168914 күн бұрын
पूर्णपणे चूक
@abhaypatil366114 күн бұрын
चुकीचं विश्लेषण करीत आहात. Local body मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र पणे लढत असतात.
@BharatDandekar14 күн бұрын
शिवसेना सांगत होती की आम्ही २५ वर्षे भाजपबरोबर राहून सडलो. म्हणून आम्ही भाजपची साथ सोडली. आता शिवसेनेने काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी यांच्याबरोबर २५ वर्षांकरता आघाडी करावी. मगच जनतेला सांगावे की कोणाशी युती/आघाडी करणे श्रेयस्कर आहे.
@BekesudhirGovind13 күн бұрын
उबाठा भाजप बरोबर नकोच नकोच. काकांच्या बरोबर पण नकोच.
@x-Muslim-meoru15 күн бұрын
मला तर त्या चिखल बगळे आणि ह्या प्रसन्न जोशी ची कीव येत आहे😀🤦♂️ या बेचाऱ्याना वाटलं सुद्धा नव्हतं की आपले दोन नेते भाजपा सोबत जातील ज्यांना आपल्याला शिव्या देण्यासाठी आणि अजेंडा चालवण्यासाठी ठेवला होता😄😄🚩🚩🚩🚩🚩
@nisarggaikwad792515 күн бұрын
Kulkarni
@pradeeppadwal289215 күн бұрын
जोशी साहेबांचं हास्यस्पद विश्लेषण
@sachinsibdarkar116013 күн бұрын
UBT la BJP ubhe rahu denar nahi, Shinde che MLA kadhi pan bjp madhe jau shaktat