No video

Uddhav Thackeray यांच्यासोबत विश्वासघात झाला,पुन्हा CM होण्यासाठी Shankaracharya यांनी आशीर्वाद दिले

  Рет қаралды 164,871

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#Shankaracharya #UddhavThackeray #MaharashtraTimes
स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे परिवाराकडून ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य यांचे पादुका पूजन करण्यात आले.
एकूण अकरा ब्राह्मणाच्या उपस्थित मंत्रोच्चाराने शास्त्र युक्त पद्धतीने पादुका पूजन पार पडले.
ठाकरे परिवाराने शंकराचार्य यांच्या पादुका डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेतला.
उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया शंकराचार्य यांनी दिली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 387
@anilkumawat6409
@anilkumawat6409 Ай бұрын
हिंदू धर्माचे संस्थापक श्री शंकराचार्य ही व्यक्तिमत्व एकदम खरं बोलणारी आहे. खरे हिंदुत्ववादी आहे.
@ajaymahale5790
@ajaymahale5790 Ай бұрын
उद्धव साहेब हे एकमेव नेते आहेत जे महाराष्ट्रात निस्वार्थी राजकारण नेते आहेत
@jayuashok9017
@jayuashok9017 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂asleeee joke maruuuu nakos. Musalmanachya CHADDYYA DHUN LOK SABHA ELECTION MADHEEEEE JINKALAAAAA KATHA VAR PASSS ZALA 😂😂😂
@SpiderGamingg18
@SpiderGamingg18 Ай бұрын
What a joke
@ajitthakur3256
@ajitthakur3256 Ай бұрын
मुत पाजा गाईचं आणि शुध्द करा.
@vikaspawar1960
@vikaspawar1960 Ай бұрын
महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही... आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे... पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत.. विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही... युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला... हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- Ай бұрын
निस्वाथीॅ होता तर मग चाटाळ ani लाडात कस काय आला होता....लांडोर झाला कस काय कशासाठी सत्तेसाठी का?😂
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 Ай бұрын
गर्व से कहो हम हिंदू है 🚩🚩🚩 म्हणा गर्व भारें आम्ही हिंदू सारे 🚩🚩🚩 ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩 जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
विजयी भव विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@prashantkamble683
@prashantkamble683 Ай бұрын
हो नक्की उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील व्हायलाच पाहिजे
@vikaspawar1960
@vikaspawar1960 Ай бұрын
महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही... आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे... पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत.. विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही... युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला... हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 Ай бұрын
देशाचे चार पीठ शंकराचार्य स्वामी सांगतील तेच खरे हिंदूत्व
@anantnamugade8320
@anantnamugade8320 Ай бұрын
@@rajendrajadhav7992 पण अंध भक्तांना हे पचणी पडणार नाही.
@prashantjadhav3082
@prashantjadhav3082 Ай бұрын
विश्वासघात सगळ्यात मोठा अधर्म आहे उद्धव ठाकरे सोबत जनता म्हणून च आहे
@ganeshsawant1221
@ganeshsawant1221 Ай бұрын
मा. उध्दव साहेब ठाकरे महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे.
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 Ай бұрын
हेच खरं हिंदुत्व आहे परत एकदा दाखवून दिले आहे उध्दव साहेब जय महाराष्ट्र
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
खरं हिंदूत्व फक्त मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩 बाकीचे फक्त मतलबी हिंदू
@laxmikevale1916
@laxmikevale1916 Ай бұрын
@@bhagwat9992बरोबर 👍
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचें अभिनंदन लवकर महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान व्हा समस्त हिंदू जनता सुवर्ण दिनाची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र
@BharatiyaRising
@BharatiyaRising Ай бұрын
लोकसभा मध्ये सगळी मेहनत उद्धव ठकरेंनी केली आणि फायदा काँग्रेस ला झाला. साहेब ने काँग्रेस ला प्राण दान देऊन महाराष्ट्रात पुन्हा जीवित केले. विधानसभेच्या निवडणुकीत पण आता काँग्रेसलाच जास्त मत मिळणार असे वातावरण स्वतःच साहेब लोकसभेत घडून दिले. आता MVA मधून काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचे शक्यता जास्त आहे.
@SantoshMore-b3s
@SantoshMore-b3s Ай бұрын
माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.. जय महाराष्ट्र
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 Ай бұрын
अविमुक्तेश्वर स्वामी शंकराचार्याना नमस्कार ,उद्घव बाळासाहेब ठाकरे याच्याच विजय असो फक्त आणि फक्त शिवसेना... नक्कीच विश्वासघात झाला स्वामी या फॉमेलीला खुप आशिर्वाद द्या
@bhagwansalunkhe1326
@bhagwansalunkhe1326 Ай бұрын
अन्यायाच्या विरोधात लढणारा एकच व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विरोधकांना काढणारा एकच व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वधर्माचे पालन करणे आज त्यांचे कर्तव्य आहे
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb Ай бұрын
उद्धवसाहेब तुम्हांस ऋषीं मुनींचे आशीर्वाद लाभोत
@VaishnavArchit
@VaishnavArchit Ай бұрын
गुरुजींचा आशीर्वाद ....आहे ..आपला आशिर्वाद नेहमी सत्य झाला आहे ...
@pratapshinde7115
@pratapshinde7115 Ай бұрын
श्री शंकराचार्य स्वामी यांना साष्टांग दंडवत. आपण आशिर्वाद दिलात. आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे .
@yogeshkondawar5266
@yogeshkondawar5266 Ай бұрын
उद्धव ठाकरें मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे.सर्वाना घेऊन चालणारे, प्रामाणिक माणूस, संयमी,चारीत्र चांगलं.येणार विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे च्या पक्षालाही बहुमतश मिळो व मुख्यमंत्री होओ हिच परमेश्वर कडे प्रार्थना
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd Ай бұрын
श्री शंकराचार्य जी, आपको साष्टांग नमस्कार. ❤❤❤❤❤
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯
@surajhonde2228
@surajhonde2228 Ай бұрын
उद्धव साहेबांच्या हिंदुत्वावर आता अंध भक्तांना प्रश्न चिन्ह निर्माण करता येणार नाही हिंदु धर्माचे सर्वाच पद असलेले शंकराचार्य स्वतः मातोश्री वर येऊन सांगतात विश्वास घात झाला आहे यापेक्षा मोठ्या प्रमाणाची गरज नाही
@shivajijadhav6317
@shivajijadhav6317 Ай бұрын
हिंदू धर्माचे पाईक म्हणा फक्त एकच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Ай бұрын
​@@shivajijadhav6317 छत्रपती आमचे दैवत आहे. आणि शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च पद आहे
@winnerskatta
@winnerskatta Ай бұрын
​@@shivajijadhav6317अरे दादा हिंदवी धर्म संस्थापक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक यामध्ये फरक असतो कुठे पण विरोध करायला जाऊ नकोस
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Adhya shankaracharya koti koti pranam swatantravir Savarkarji koti koti pranam mahan deshbhakta nathuram godse koti koti pranam
@ajitgaikwad5707
@ajitgaikwad5707 Ай бұрын
कोण आहे हा महा मूर्ख....😂😂😂😂 हिंदू धर्माचे संस्थापक शंकराचार्य आहेत असं म्हणणारा 😂😂😂
@rohidasbhoir2674
@rohidasbhoir2674 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍🙏✌️💐
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 Ай бұрын
उद्धव खरा माणूस म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Ай бұрын
प्रधानमंत्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी 🎉❤
@akshaydigole4757
@akshaydigole4757 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद .....
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
शंकराचार्याना नमस्कार
@panduranggandhale4452
@panduranggandhale4452 Ай бұрын
उध्वव ठाकरे खरा माणूस
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 Ай бұрын
बहुत अच्छा लग रहा है जो मातोश्री पहुंचे संकराचार्या महाराज जी
@rajeshraypure3455
@rajeshraypure3455 Ай бұрын
साहेब आम्ही आपल्या सोबत आहो जय जय महाराष्ट्र
@anantnamugade8320
@anantnamugade8320 Ай бұрын
खरे हिंदू असाल तर शंकराचार्यांचं मान ठेऊन प्रतिक्रिया द्या. कारण आम्ही हिंदुत्वासाठी भाजप बरोबर गेलो हे सांगणार्यांना ही मोठी थप्पड आहे.
@ishsanipatil7150
@ishsanipatil7150 Ай бұрын
Maharaja. Koti.koti.pranam
@ishsanipatil7150
@ishsanipatil7150 Ай бұрын
Maharaj.koti.koti.pranam
@vikaspawar1960
@vikaspawar1960 Ай бұрын
महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही... आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे... पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत.. विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही... युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला... हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn Ай бұрын
हिंदूत्ववादी, उध्दव साहेब ठाकरे✌
@myvillagers-asalaj247
@myvillagers-asalaj247 Ай бұрын
आज खरंच जाणवलं अजूनही मातोश्रीचं स्थान भक्कम आहे.
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Ай бұрын
उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद 🙏🙏🙏
@govindadahake4364
@govindadahake4364 Ай бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@rangnathgavhane993
@rangnathgavhane993 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@uskms
@uskms Ай бұрын
आमचे नेते उद्धवजी ठाकरे हिंदुत्व वादी आहेत कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही
@arvindatale5782
@arvindatale5782 Ай бұрын
खरा हिंदू योद्धा!
@wilsonsaldhana5082
@wilsonsaldhana5082 Ай бұрын
We support Uddhav Balasaheb Thakre Saheb, Jai Hind, Jai Shiv Sena, Jai Maharashtra
@chandrakantgiri7206
@chandrakantgiri7206 Ай бұрын
खरच उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे,
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
हिंदू धर्माचे सर्वांत मोठे सर्वोच्च निःशंक असे हे पद.. ज्यांनाच फक्त धर्माचा पूर्ण अर्थ कळतो असे हे शंकराचार्य... हिंदुह्रदयसम्राट च्या मुलांसोबत...🙏❤🚩🚩
@commonsense5032
@commonsense5032 Ай бұрын
Brand ठाकरे❤❤ Cm bantil ya varshi❤❤
@S-kn1pn
@S-kn1pn Ай бұрын
उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे 2024 चे मुख्यमंत्री होणारच!
@arunshetake4938
@arunshetake4938 Ай бұрын
जित,हमेशा,सचाई,कि,होती,है,🎉🎉🎉🎉
@krishnachavan3131
@krishnachavan3131 Ай бұрын
१ नंबर काम बारा वाटले जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
@leelasonar5114
@leelasonar5114 Ай бұрын
उद्भव ठाकरे खरा माणूस
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Ай бұрын
उद्धव ठाकरे म्हनजे राजकारनतील एक निस्वार्थी आणि ईमानदार व्यक्तीमत्व,,
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
शेतकरीवर्गाला दोन लाख कर्ज मुक्त केले कोरोनात लोकांना वाचविले हे महान कार्य केले त्यान्च्या काळात विसरू शकत नाही जनता
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
Only udhav thakre saheb 🔥💥💪💪💪
@BharatiyaRising
@BharatiyaRising Ай бұрын
लोकसभा मध्ये सगळी मेहनत उद्धव ठकरेंनी केली आणि फायदा काँग्रेस ला झाला. साहेब ने काँग्रेस ला प्राण दान देऊन महाराष्ट्रात पुन्हा जीवित केले. विधानसभेच्या निवडणुकीत पण आता काँग्रेसलाच जास्त मत मिळणार असे वातावरण स्वतःच साहेब लोकसभेत घडून दिले. आता MVA मधून काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचे शक्यता जास्त आहे.
@vishalmeshram8026
@vishalmeshram8026 Ай бұрын
कांग्रेस जास्त जागा जिंकून सुद्धा उददव ठाकरे मुख्यमंत्री बनविण्यात राहूल गांधी मदत करतील कारन तयाना जनमत समजते
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- Ай бұрын
गप बसा उद्धव आपला लांडोर झाला आहे...उद्या तुमच्या घरात दारात पण लांडोर येणार नाचायला सुधरा😢
@jadhaoeknath1304
@jadhaoeknath1304 Ай бұрын
उद्धव साहेबाना संतमहंत याचा आर्शीवाद मिळो
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@user-yt2sy3iv3d
@user-yt2sy3iv3d Ай бұрын
एक नंबर साहेब
@ramchandrabhujbal6569
@ramchandrabhujbal6569 Ай бұрын
ओम नमो निर्गुण निराकार श्री श्री श्री सद्गुरू अविकतेमुक्तशोर स्वामी महाराज की जय आता फक्त एक च शिवसेना मा पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विजय भवो असो ओम् श्री गुरुदेव दत्त धनंजया यांचे आणि आई जगदंबे भवानी माता चे अनेक शुभ आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धन्यवाद 🙏🙏 अभिनंदन अभिनंदन 🙏🙏
@sanjayuplenchwar-fx7hk
@sanjayuplenchwar-fx7hk Ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩
@bhushanparab621
@bhushanparab621 Ай бұрын
शंकराचार्य खूप महान आहेत नाहीतर तो चावट रामानंदाचारी
@user-ux2gm8mg7v
@user-ux2gm8mg7v Ай бұрын
, उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री
@dharmajbagale6846
@dharmajbagale6846 Ай бұрын
खरा हिंदुत्व फक्त मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे
@buntygavali420
@buntygavali420 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ek number Pujja vidhi ❤❤❤❤❤❤❤
@vinayakmurudkar7466
@vinayakmurudkar7466 Ай бұрын
महाराष्ट्राचे भाग्यविधाते उद्धव ठाकरे साहेब
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Ай бұрын
Uddhavji Thackeray only
@avi3727
@avi3727 Ай бұрын
आता अन्धभक्त शंकराचाऱ्याना ही शिव्या देतील आणि ट्रोल करतील.
@_fitness_lover_only_8805
@_fitness_lover_only_8805 Ай бұрын
फडणवीस ,राणे ,शिंदे च्या गाणं डी ला चटका लागलं असेल
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 Ай бұрын
Jsy hindu dharm shakara charyaji ko kiti vandan.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
हे भाग्य सगळ्यांच्या नशिबात नहीं...
@mahendrapatil5953
@mahendrapatil5953 Ай бұрын
Khup chan saheb
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
खूप खूप छान हे आहे हिंदुत्व महाराष्ट्राची जनता आपल्या पाठी शी आहे 👍👍👍👍👍
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩 श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🔥🚩
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Ай бұрын
विश्वासघात झाला आहे हे मान्य करावा लागेल. हिंदू धर्मात घातला धारा नाही. सत्यमेव जयते❤
@bb97967
@bb97967 Ай бұрын
यावरून लक्षात येते की खरे हिंदुत्व फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब व त्यांच्या पक्षा कडेच आहे
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
UDDHAVJINCHA. ABHIMAN.
@adinathdasare911
@adinathdasare911 Ай бұрын
हे सर्व बघून अंध भक्तांना खूप मिर्ची 😂 लागणार
@anu3798
@anu3798 Ай бұрын
Andbhakt aaj nawaz biryani khavun dukhavta paaltil ☺
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
त्या नेपाळी टिल्याचा कुठून कुठून धुर निघत आसेल सांगता पण येणार नाही
@sd44336
@sd44336 Ай бұрын
​@@anu3798nit ek
@pravinkillekar458
@pravinkillekar458 Ай бұрын
🎉काहिका असेना गुरुजींचा फायदा झाला.
@sanjayshirode976
@sanjayshirode976 Ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🙏🙏
@RoshaniKarval
@RoshaniKarval Ай бұрын
❤ Only One !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Maharashtra cha Pramanik neta.❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏
@francisnigrel5634
@francisnigrel5634 Ай бұрын
Well said sadhuji
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 Ай бұрын
ओन्ली भारतात खर हिंदू चे रक्षक उद्धव बाळासाहेब ठाकरे
@DattaBorgaonkar
@DattaBorgaonkar Ай бұрын
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤
@ommehta3442
@ommehta3442 Ай бұрын
श्री उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रात गौहत्या बंद बंद करून आपल्या हिंदूत्वाचा परिचय द्यावा अशी विनंती
@pushpasirheartiestcongrats2870
@pushpasirheartiestcongrats2870 Ай бұрын
Udhavji Thakre again CM of Maharashtra
@-hk1qf
@-hk1qf Ай бұрын
1:37 True
@ANP-ui8zw
@ANP-ui8zw Ай бұрын
Thanks.
@prashantkhande803
@prashantkhande803 Ай бұрын
एकमेव हिंदू नेता और एकमेव हिंदू पक्ष... 🚩
@tradervg8595
@tradervg8595 Ай бұрын
शंकराचार्य मातोश्रीवर समस्त अंधजमातीच्या बुडाला कोल्हापूरी मिर्च्या झोंबतील असा क्षण... गर्व से कहो हम हिंदू
@vikasjadhao7802
@vikasjadhao7802 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@maheshpanchal5174
@maheshpanchal5174 Ай бұрын
Udhav Thakre Great lider
@ravindrateli1456
@ravindrateli1456 Ай бұрын
❤ Great Udhav thackre saheb.
@supriyaparnerkar4242
@supriyaparnerkar4242 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी स्वतः ऑनलाईन पुस्तकात किंवा कुठेही न बघता अकरा वेळा अथर्वशीर्ष, अकरा वेळा हनुमान चालिसा, एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ चा पाठ एका दिवसात एकट्याने सर्व पूर्ण करून दाखवावे. पुस्तकात न बघता सर्व देवांची आरती एका बैठकीत म्हणून मंत्रपुष्पांजली म्हणून दाखवावी. हे हिंदु धर्मातील बेसिक संस्कार आहेत जे लहान मुलांना शिकवले जातात. रामरक्षा म्हणून दाखवावी.
@User-ln9lz
@User-ln9lz Ай бұрын
हे ह्यांंचे हिंदुत्व! अहो बाई तुमची व्यथा आणि कथा आता जनता ओळखून आहे, ज्यांना आम्ही (बहुजन समाज)हे बोलण्यासाठी पैसे देतो त्या मोबदल्याला नाईलाजाने 'दक्षिणा' शब्द आहे ( तुमच्या सारख्या निवडला आहे) ते ही 'सनातन हिंदू (?) पोथी पुस्तक वाचतच पारायण करताना आम्ही सतत पहात आलो आहोत, आणि जो हिंदू ज्याचे कार्यक्षेत्र राजकारण किंवा जे इतर क्षेत्रात निपुण असतात त्यांना सलग अथर्वशीर्ष पाठ नाही म्हणून त्यांचे हिंदुत्व नाकारणारे आणि नाकाने कांदे सोलणारे आहात तरी कोण? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ते ही जाऊ दे तुम्ही कट्टर हिंदू (?) अथर्वशीर्ष कधी जाहीर, किंवा व्हिडिओ रिल बनवून बोलत आहात, आम्ही आता ची उद्धव -शिवसेना प्रेमी फारच उत्सुक आहोत, होऊन जाऊ दे.....
@shivajigavase2602
@shivajigavase2602 Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे
@tatyabhaubhagwat
@tatyabhaubhagwat Ай бұрын
Only Uddhav Thakre Saheb Original shivsena Uddhav Thakre Saheb Jay Maharashtra
@user-qt9gw4wc5b
@user-qt9gw4wc5b Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@shantarambait1792
@shantarambait1792 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब
@mahadevdewade839
@mahadevdewade839 Ай бұрын
Maharashtra swabhimaani Uddhavji Thackeray brand only.. Khare hindutvavadi sudha je jantela maanya aahe. Kahihi aao very honest & sobar person... Thackeray brand...
@srnvsd1
@srnvsd1 Ай бұрын
We always support real Shivsena Udhav saheb
@govindwaghmare4677
@govindwaghmare4677 Ай бұрын
❤ जय श्री राम ❤
@itisprofessionalart4980
@itisprofessionalart4980 Ай бұрын
❤❤❤
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
@bharatjadhav221
@bharatjadhav221 Ай бұрын
Uddhav thackeray Zindabad 🇮🇳
@surendraindulkar7334
@surendraindulkar7334 Ай бұрын
फक्त उद्धव साहेब
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 41 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН