Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठी Congress विधानसभेत कोणत्या जागांवर Sangli Pattern राबवू शकते ?

  Рет қаралды 15,093

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UddhavThackeray #MahavikasAghadiSeatSharingFormula
महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होतायंत. तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवर मतभेद असल्यामुळं जागावाटप अजून अंतिम न झाल्याचं सांगितलं जातं. शरद पवारांनीही जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतल्या नेत्यांना केलंय. दस-यापर्यंत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर येईल, असं सांगितलं जातंय. पण ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचंही सांगितलं जातंय. लोकसभा निवडणुकीत मोठं यश आल्यामुळं काँग्रेस विधानसभेसाठी जास्त जागांवर क्लेम करतेय. तर काँग्रेसनं लढवलेल्या काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपला दावा सांगितल्याचं बोललं जातंय. त्यामुळं लोकसभेला ज्याप्रमाणं सांगली, दक्षिण मध्य अशा जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता, तसाच संघर्ष विधानसभेतही दिसत असल्याचं सांगितलं जातं. पण लोकसभेप्रमाणं ठाकरेंपुढं नमतं न घेण्याची भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळतेय.
जागावाटपात मित्र पक्ष नको तितका दबाव वाढवत असेल तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा इतिहास सांगा, असा सल्ला हायकमांडकडून काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं ठाकरेंना शह देण्यासाठी काँग्रेस विधानसभेला काही जागांवर सांगली पॅटर्न राबवू शकतो, अशा चर्चांना उधाण आलंय. हा सांगली पॅटर्न नेमका आहे काय, विधानसभेला कोणत्या जागांवर काँग्रेस हा पॅटर्न राबवू शकते आणि त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 105
@RS-zh1vc
@RS-zh1vc 4 сағат бұрын
फक्त काँग्रेस लाच येतो का ? ठाकरे पण यांच्या पाडू शकतो.... मुंबई मध्ये तर कोंकणी माणूस यांना एक पण मत देणार नाही काँग्रेसला
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 4 сағат бұрын
मि तर म्हणतो सर्वांनी 2014 प्रमाणे वेग वेगळ लढाव . म्हणजे कोण किती पाण्यात आहे ते कळेल
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 4 сағат бұрын
करणार नाहीत कारण एक नंबर बीजेपी राहील दोन नंबर काँग्रेस राहील तीन नंबर शरद पवार चार नंबर शिवसेना पाच नंबर उभाठा आणि सहा नंबर राष्ट्रवादी राहतील
@subodh0001
@subodh0001 3 сағат бұрын
​​@@sandeeppatil4840 Tu sangitlela sequence yutit ladlyacha aaye. Wegwegre ladlyawar tu sangitlela sequence purna pane badlun jahil karan ki mag Muslims la CongRSS jinkel yachi khatri rahnar nahi anhi tyanna watel sagre vegvegra ladnya mule MIM la vote dila tar tyanchi jasta jaga nightil anhi SC's la tar aadhich CongRSS war kahi bharosa nahi. Manjhe CongRSS fakt kahi Maratha kivha OBC votes war depend rahil same with Sharad Pawar NCP. Anhi manhun sequence badlun ya pramane hoil. 1) BJP 2) Eknath Shinde 3) Ajit/ CongRSS 4) CongRSS/ Ajit 5) VBA 6) MIM 7) Bahujan Vikas Aghadi / Peasant party 8) Raj Thackrey.
@lastsizzle6701
@lastsizzle6701 3 сағат бұрын
​@@sandeeppatil4840 बरोबर
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 сағат бұрын
ठाकरे, अजित पवार यांच्या मागे कुणाची सुपारी घेऊन लागले आहात तुम्ही, शिंदे गटाची कृपा आहे का बोल भिडू वर !? 😂😂 कारण प्रत्येकावर टीका करता तुम्ही, अगदी भाजप वर सुद्धा, पण शिंदे यांच्यावर कधीच नाही. डील झाली वाटतं. बोल भिडू चा शिंदे पॅटर्न 😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 4 сағат бұрын
बरोबर विश्लेषण, कारण उभाटा गट अधिक जागा निवडून आले तर, मुख्यमंत्री पदावर दावा सागू शकतात 🎉 आणि कांग्रेस चे मतदान लोकसभा ला उभाटा झालं नाही, हे सत्य आहे 🙏
@simpli721
@simpli721 3 сағат бұрын
शरद पवारने उभाठाला खिलखिळा केलं आता काँग्रेस उभाठाचा फुल्टू गेमच करेल 😅😅
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 4 сағат бұрын
ह्याचा अर्थ येत्या निवडणुकीत उभाठाला चारी मुंड्या चित करण्याची काँग्रेस कडून तयारी सुरु आहे. उभाठाचा आघाडी /युती कडून अभिमन्यू होणार हे निश्चित...
@Nandinisangle459
@Nandinisangle459 2 сағат бұрын
हो जस भाजप ने अजित पवार च केलं तसं😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
​@@Nandinisangle459 ajit pawar kona barobar ahee tech mahit nahi to udaya sharad barobar pan jaun milu shakto 😂 pan ubt cha kai ?
@DilipWaychal-c3k
@DilipWaychal-c3k 5 сағат бұрын
आता कॉंग्रेसची पाळी
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 сағат бұрын
काँग्रेस नी असं काही केलं तर त्यात काँग्रेस चं अधिक नुकसान होईल, कारण शिवसेना सुद्धा बंडखोरांना ताकद देऊ शकते मुंबई आणि मराठवाड्यात, त्यात दोघांचं पण नुकसान होईल आणि महायुतीचा फायदा होईल हे काँग्रेस ने पण लक्षात ठेवलं पाहिजे.
@arunshetake4938
@arunshetake4938 5 сағат бұрын
ठाकरे मुळे, म,वि,आ,आहे, कागरेस,00,आहे,
@syedumar2488
@syedumar2488 5 сағат бұрын
13>>9
@subodh0001
@subodh0001 3 сағат бұрын
​@@syedumar2488 13 paristhithi badalya mule aale te congRSS che stable akde nahit. CongRSS cha stable akda 0 seat aahe kar chnadrpur chi 1 seat hi candidate chi seat hoti konhala pan vicharun ghe. Ashi ek pan constituency nahi CongRSS kade je ki confirm tyanchi aahe. Amity pan pappu harun basla aahe.
@syedumar2488
@syedumar2488 2 сағат бұрын
@@subodh0001 lok sabhet sarvat jast seat jinkle lok sabhet , Bharat Jodi nyay yatra mule , ata Vidhan sabha pan jinknar ✔️Jai Congress jai Maharashtra 💥
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
​@@syedumar2488 😂 baguya kase jinkta 😂 yha veli maratha vote bhetle dar veli nahi bhetnar 😂
@subodh0001
@subodh0001 2 сағат бұрын
@@syedumar2488 Tya Raj Thackrey la pan mahit aahe anhi toh ordu ordu sangun rahila ki Sharad Pawar anhi congRSS la ya welech ka bara jasta jaga alya tar pan congRSSi chamchana kahi karun nahi rahile. Aso, tula jar watat asel lokana pappu chi bharat jodo nyay yatra awdat asel tar congRSS la ekta ladaila law anhi congRSS chukun jinkli tar 1984, 2002 sarkha , Muzzafarnagar sarkha nyay gheun takjo.
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 Сағат бұрын
बोल भिडू "पुडी "सोडण्यात एक नंबर. महाविकास आघाडीत काडी टाकण्याचा एक प्रयत्न
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
5 वर्षात राजकारणातील गाळ बघितल्यावर मी ठरवले आहे की यंदा विधानसभेला मतदान मी none of the above म्हणजेच नोटा ला करणार त्या शिवाय हे सगळे हरामखोर सुधारणार नाही😢
@WeAreCaptain
@WeAreCaptain 5 сағат бұрын
🔔 फरक नाही अडत 😂
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 5 сағат бұрын
​@@WeAreCaptainbarobar ahe murkhachi sankhya jast ahe
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
​​@@WeAreCaptainतुला नाही विचारलं👆👆💪🍌😡
@sarthakgirigosavi2598
@sarthakgirigosavi2598 4 сағат бұрын
Nota केल्यानं काय होईल तुमचं मत वया जाईल बाकी काही नाही . उदा . समजा एखाद्या ठिकाणी 500 मतदान आहे त्यातील 490 मत नोटाला मिळाली व एका उमेदवाराला 5 मतं मिळाली दुसरा उमेदवाराला 4 मतं मिळाली, तिसऱ्या उमेदवाराला एक मत मिळाले . तर ज्या उमेदवाराला 5 मतं मिळाली तो उमेदवार विजयी म्हणजेच काय की म्हणजे जास्त मतं (490) नोटाला असूनही काही फायदा नाही. नोटा नंतर कोणाची मत जास्त आहेत तो उमेदवार विजयी व त्याला कितीही मतं असू द्या
@yourphilopher8065
@yourphilopher8065 4 сағат бұрын
मग सगळ्या लोकांनी नोटा दाबले तर राजकारणी 12 च्या भावात जातील जय श्री राम​@@sarthakgirigosavi2598
@AashuSonawane
@AashuSonawane 4 сағат бұрын
Hindurashtra sathi fakt mhayuti ......
@ajitchavan697
@ajitchavan697 4 сағат бұрын
अभिनंदन आणि आभारी महायुती च्या खाल्लेल्या मीठ तुम्ही जागलात महायुती ने दिलेल्या एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे च्या विरोधात विडीयो बनवायची कामगिरी उत्तम पणे करताय एक विनन्ती इलेक्शन जवळ आहे कृपया उद्धव ठाकरे च्या विरोधात विडीयो ची संख्या वाढवावी
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 4 сағат бұрын
ह्याला एवढे राजकारण कळतंय तर स्वतःचा पक्ष काढून निवडणूक लढवावी नुसतं फेकत असतो
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
​@@sanjaybhosale8933 rajkiya vishleshak ahet te fakt predict kartat guarantee det nahi ki hech honar 😂
@kadampatil6398
@kadampatil6398 3 сағат бұрын
कोणी कोठुण ही लढु दे ऐणार तर महायुती सरकारच ♥️👍👍
@lastsizzle6701
@lastsizzle6701 3 сағат бұрын
उबाठा म्हंजे अतिशय शहाणपणा
@ameetmutha217
@ameetmutha217 3 сағат бұрын
वेळेवर कोण निवडून येणार सांगता येत नाही. प्रत्येकाचे social media वेगवेगळे आहेत
@atharvshinde18
@atharvshinde18 4 сағат бұрын
Future MLA *_Avnish Singh_* from Versova Vidhan sabha
@vishalkharat150
@vishalkharat150 2 сағат бұрын
झुले लाल झुले लाल जय श्री गणेश
@Prashik-j3c
@Prashik-j3c 5 сағат бұрын
या शार्दूल आपटे ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर टीका करण्याची सुपारी मिळाली आहे असे वाटते ,हा आपटे नेहमी एकतर्फी फक्त ठाकरे यांच्या वर टीका करत असतो ,बोल भिडू आम्ही बघतो ते चिन्मय ,आरती मोरे ,अरुणराज सर त्यांच्या मुळे जे निष्पक्ष विश्लेषण करतात मात्र हा आपटे 😂😂😂😂
@Shinde1999
@Shinde1999 4 сағат бұрын
भावा आरती मोरे आली की तुतारीच वाजवते...बाकी फक्त चिन्मय आणि अरुणराज जाधव निष्पक्ष आहेत.
@simpli721
@simpli721 3 сағат бұрын
अरुणराज जाधव आणि आरती मोरे हे कट्टर पवार भक्त आहेत. तूम्ही पण कट्टर पवार आणि महाभकास आघाडी भक्त आहात. त्यामुळे तुम्हाला त्या दोघांचे विचार निष्पक्ष वाटतात. स्वविचारी आहात तूम्ही. आपटे हे आडनाव आईकून अस्वतः झाला का?
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजप - शिंदे यांनी बोल भिडू कडे कितीही स्क्रिप्ट पाठवल्या, खोटे narrative सेट करण्याचा प्रयत्न केला तरीही काही फायदा होणार नाही.
@hasbevipul5931
@hasbevipul5931 5 сағат бұрын
महायुती साठी असाच व्हिडिओ बनवा.
@Invincible1332
@Invincible1332 4 сағат бұрын
म्हणून #बोलगांडू म्हणतोय तुम्हाला उठसूठ ठाकरेंच्या नावाने बोंब ठोकायचं बंद करा... थू तुमच्या पत्रकारितेवर
@SKPVlog
@SKPVlog 2 сағат бұрын
सामना पण तेच करत 😅
@prashantpatkulkar7500
@prashantpatkulkar7500 3 сағат бұрын
अतुल कुमार iit ऍडमिशन नेट प्रॉब्लेम मुले कशे अडथळे आले. त्या वर त्याने कोर्टात केस लढवली. त्याचा संघर्ष सांगा
@pravi808
@pravi808 5 сағат бұрын
Aata aamhi congress la paadnar
@SKPVlog
@SKPVlog 2 сағат бұрын
काय हालत करून ठेवली आहे उबाठा ची, मुख्य मंत्री पद नाही म्हंटले आता तर सीट पण देत नाहीत 😅
@atharvshinde18
@atharvshinde18 4 сағат бұрын
Shiv Sena UBT and Congress ni Agav pana karu naye
@maulipandit4367
@maulipandit4367 Сағат бұрын
सगळ्यांनी स्वतंत्र लढावे,, कुबड्या घेऊ नये.
@vishalpatil6686
@vishalpatil6686 4 сағат бұрын
सांगली पॅटर्न सांगलीतच चालला खरा पण सगळीकडे नाही चालणार
@subodh0001
@subodh0001 3 сағат бұрын
Pan he yanna kaun sangel. Sangli padhe Patangraowane aadhich kup mata colleges mule vikat gheun thevleli pan hi ghosta baki candidates ni nahi keli aahe.
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 сағат бұрын
कळेल भाऊ काँग्रेसला आणि शरद पवारला उद्धव ची लायकी काय आहे ते येत्या 2024 विधानसभेत शरद पवार व काँग्रेस चे उमेदवार उद्धव ठाकरेच पाडणार आहे 😂😂
@ashokwarade9795
@ashokwarade9795 2 сағат бұрын
Only महाविकास आघाडी 👍👍👍👍👍👌
@AnantBhai-kz9ye
@AnantBhai-kz9ye 3 сағат бұрын
दळभद्र्यानो नाव बदली करा भाजप भिडू ठेवा महाराष्ट्रात काय चाललंय तुमचं काय
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Сағат бұрын
उबाठा म्हणजे ताकद शून्य पण नुसताच बोभाटा 😂😂😂 काँग्रेसने उगीच ७० वर्ष सत्ता नाय टिकवली.... कोणाला कुठल्या खिंडीत पकडायचे हे त्यांना चांगलच माहित आहे.... उभाठा ला संपवणार तर शरद पवार आणि काँग्रेसच.😂
@ganeshjadhav3543
@ganeshjadhav3543 17 минут бұрын
Only udhav thakrey cm
@sushant518
@sushant518 4 сағат бұрын
ना घर का ना घाट का 😂
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 сағат бұрын
तू विधानसभेनंतर इथंच भेट बरं का ?? 😂😂
@Aniruddha_gulhane
@Aniruddha_gulhane 3 сағат бұрын
Darwha digras vidhan sabha madhech pn asech khi scene ahe rahul thakre (congress) vs pawan jaiswal (ubt)
@santoshvaze5774
@santoshvaze5774 4 сағат бұрын
कॉग्रेस चे पानिपत आम्ही करतो
@SKPVlog
@SKPVlog 2 сағат бұрын
कुठ 😅😅
@Yapayzaka_trend
@Yapayzaka_trend 5 сағат бұрын
ओन्ली जरांगे पाटील, महाविकास आघाडी 💯
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
हो का मग मावीआ देईल का तुम्हाला आरक्षण😂
@Rjsuyash
@Rjsuyash 5 сағат бұрын
Ata upshan nahi dist nivdnuk ali ki upshan yel
@WeAreCaptain
@WeAreCaptain 5 сағат бұрын
🔔😂
@Amol1510
@Amol1510 5 сағат бұрын
Koncha Maratha ahes tu 😂
@Yapayzaka_trend
@Yapayzaka_trend 5 сағат бұрын
@@yourphilopher8065 100 टक्के आम्हाला विश्वस आहे 💯
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k 4 сағат бұрын
cong ne.layakitach rahave karan dhokebajine thakare tumhalahi sattebaher theun layakit thevnar .
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 Сағат бұрын
ठाकरे गटाने जास्त जागांचा हट्ट करू नये, लोकसभेला हट्टामुळे ५-६ जागा गमवाव्या लागल्या होत्या ते आता काँग्रेस विधानसभेला होऊ देणार नाही
@adityadhumal5375
@adityadhumal5375 3 сағат бұрын
असे असेल तर ऊ. ठाकरेंनी मविआ मधून बाहेर पडावे आणि स्वबळावर निवडणूक लढवावी कमीत कमी 60-75 आमदार येवू शकतात. मग त्यानंतर महायूती आणि मविआच्या नेत्यांची सत्तेसाठी मातोश्रीवर जी पळापळ होईल ते बघण्यात एक वेगळीच मज्जा येईल. 😅😂
@SKPVlog
@SKPVlog 2 сағат бұрын
नाही तेवढी हिम्मत राहिली 😅
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
😂 40 tari yetil ka ? 2014 la ladhle hote 66 alya fakt
@dattatraysalunkhe4697
@dattatraysalunkhe4697 4 сағат бұрын
सांगली सारखा काँग्रेस टाकली ना करत असेल तर विरोधी पक्ष म्हणून बसायला लागेल ठाकरे भाजप बरोबर जाते
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 сағат бұрын
ठाकरे भाजप बरोबरच जाणार 2029 ला आणि उद्धव व शिंदे एकत्र येणार व त्या दोघांचा एकच पक्ष असणार. आणि मग काँग्रेस आणि शरद पवार गटाला लायकी कळतीय मग 😂2029 ला. उद्धवकडूनच काम करून घेऊन त्याच्यावरच उडाय लागलेत 😂कळल ह्यांना Just wait & watch
@missions370
@missions370 3 сағат бұрын
ठाकरे प्याटर्न लागू केला तर मग काँग्रेस काय करील निवडून येऊन परत बीजेपी सोबत गेले तर
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
😂☠️
@ARYAN_CLIPZ
@ARYAN_CLIPZ 5 сағат бұрын
Nivdnukinantr chitra vegal disel sahamat asnaryani like thoka
@santoshvaze5774
@santoshvaze5774 4 сағат бұрын
ठाकरे❤🎉
@Amol8028
@Amol8028 4 сағат бұрын
Mi congress cha samarthak ahe pan hi asli bhasha asla rajkaran baghun raag yetoi congress cha itki masti bari nahve
@rohansawant921
@rohansawant921 2 сағат бұрын
CM banayala nighale naa 5 varsha CM rahile, paksha ani chinna pan gela aani aata mitra paksha aamdar padacyha tayarit ahee😂
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 13 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 123 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 49 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 13 МЛН