Uddhav Thackery & Sharad Pawar यांनी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा नाद सोडलाय का?

  Рет қаралды 32,198

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 91
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@rajupnjkr
@rajupnjkr 2 ай бұрын
100 khoke WAAZE ok ka?
@ganapatipol4270
@ganapatipol4270 2 ай бұрын
साहिल सर कोर्टावर सुद्धा माझा विश्वास आता राहिला नाही
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 2 ай бұрын
कोर्टाचा निर्णय काहिही आणि कधीही येउदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिशी जनता खंबीरपणे उभी राहिल यात शंका नाही
@rajupnjkr
@rajupnjkr 2 ай бұрын
100 khoke WAaze ok wala soniya sharad charan paaychtya ka?
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
सर्वोच्य कोर्टच्या निष्क्रियते मूळ, 2 वर्ष बेकायदेशीर, असैवधानिक सरकार महाराष्ट्रच्या माथ्यावर बसले, हे नुक्सान कसे भरनार ❓🤔👈👈
@rajupnjkr
@rajupnjkr 2 ай бұрын
tyachya aadhiche MA VA LI aghadiche shasan kay lokanni niwadun dile hote ka? 2.5 varshat kay diwe lawle ? 100 khoke waaze ok wasuli ch keli na? UTHANI MAMU PADACHYA LOBHAPAYI JO AVIVEK NOV 2019 MADHE KELELA AAHE TECH GHANERADE RAJKARAN MH CHI GELYA 5 VARSHPASUN ADHOGATI GHADAWAT AAHE
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
@@rajupnjkr 👎👎👎
@rajupnjkr
@rajupnjkr 2 ай бұрын
@@AVINASHP-mo4ju नुसते डिसलाईक करु नको मित्रा! मला कारण सांग तुला माझा कोणता मुद्दा खटकला? नोव्हेंबर २०१९ च्या अखेरीस जे म वि आ शासन महाराष्ट्राच्या बोकांडी बसले ते महिनाभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जनादेशाची पायमल्ली करून बनले होते की नाही? बरं‌ ठीक आहे हरलेल्या खांग्रेजींनी उठाला मामु बनवून म वि आ शासन बनवले तेव्हा त्यांनी काय असे मोठे विकासाचे दिवे लावले हो? एकदा उठाचे मुख्यमंत्री पद मोदीजींच्या उदार सहकार्यामुळे वाचले, त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे २०२० च्या १० जुनला वाझेला मामु उठाने करोनाला मनुष्यबळ कमी पडते ह्या दिखाऊ कारणाखाली वाझेला घेतले त्या दिवसापासून ते १३ मार्च २०२१ त्याला एनायेने एंटिलीया गेट स्फोटके लादलेली कार ताब्यात घेतले तिथपर्यंत व ते खंडणीचे गृहमंत्री मुख्यमंत्री पातळीवरील कारस्थानऊ एक , विपक्ष नेते देवेंद्रजींच्या दक्षतेमुळे असफल झाले तेव्हा गृहमंत्री अन्नुमियानी त्याचे खापर म वि आ जनक परमप्रिय मुं पो आयुक्त परमवीर सिंग वर फोडायचा प्रयत्न केला त्यामुळे खवळलेल्या परमवीर सिंगने जो पत्रस्फोट @ २० मार्च २०२१ ला केला त्यामुळे तर ही जनादेशाची पायमल्ली करून स्थापन केलेली म वि आघाडीची सत्ता स्थापण्यात त्या आघाडीच्या जनकाचा म्हणजेच बेगडी जाणत्या राजाचा निव्वळ देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवून‌ त्यांच्या २०१४-१९ या स्वच्छ शासनकाळात महावसुलीची इको सिस्टम बंद पडली होती ती पुन्हा जोरदार चालू करणे हाच होता हे‌ निश्चित झाले. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@nitinkasabe2024
@nitinkasabe2024 2 ай бұрын
रोहित चंदावरकर ला कोणी तरी समजावून सांगा... आमदार जाणे याला आक्षेप नाही... पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगणे यावर आक्षेप आहे
@anilbhosale6781
@anilbhosale6781 2 ай бұрын
बांगलादेश मध्ये झालं ते भारतात करायला लावू नका
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
हा निर्णय लागणे फार कठीण आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 ай бұрын
साहिल सर भाजपाने सत्तेच्या जोरावर सुप्रिम कोर्ट निवडणूक आयोग यांचे अवमूल्य न करून टाकले . भाजपा यात जिंकली पण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग जनतेच्या विश्वासातून संपलेत .
@VilasGiri-hq6nb
@VilasGiri-hq6nb 2 ай бұрын
बोगस कोर्ट
@NimbajiBachhav-g3j
@NimbajiBachhav-g3j 2 ай бұрын
भारतामध्ये कायदा शिल्लक राहिला नाही लोकशाही शिल्लक नाही कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही उमेदवाराने जाऊ पक्षी नाव शिल्लक राहिले नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 3:39
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 2 ай бұрын
आमचा सुप्रीम कोर्टावर मोठा विश्वास आहे,जेवढा आमच्या नशिबावर किंवा देवावर सुद्धा नाही.दोन वर्षेच काय येत्या ५० -६० वर्षात निकाल मिळू शकतो.धन्य आपली न्यायव्यवस्था आणि धन्य आपली विकाऊ प्रवृत्ती!!
@vijayphale7417
@vijayphale7417 2 ай бұрын
निर्णय निवडून होई पर्यंत होनार नाही याची तरतूद करण्यात आली असनार
@shrenikshah881
@shrenikshah881 2 ай бұрын
कोर्ट जर विधानसभेच्या अध्यक्ष च्या निर्णयात दाखलं देऊ शकत नसेल तर मग 2 ते 3 वर्ष कश्याला नादाला लावून ठेवलं सांगायला पाहिजे ना डायरेक्ट इथे ही केस चालणार नाही म्हणून
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
विषय सोडून देवा किंवा नाही हे ठाकरे आणि पवार यांनी ठरवावे... परंतु देशातील सर्व स्वायत्त यंत्रणा स्पष्टपणे सत्ताधारी मोदी अमित शहा च्या इशाऱ्यावर काम करत आहेत. विकल्या गेलेले आहेत. आणि आता सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांच्या विचाराने काम करते. विकले गेलेले आहे. हा आम्हा जनतेचा ठाम विश्वास झालेला आहे.
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट हे संघाचे पिठ्ठूआहे
@milindrupavate1747
@milindrupavate1747 2 ай бұрын
हया आधीच्या इतर राज्यातील सेम केसेस मध्ये सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय लावला आणि महाराष्ट्र ला दीर्घ वेळ लागला आहे असे नाहीये का ?
@atulagharkar7395
@atulagharkar7395 2 ай бұрын
Supreme court had forced Narvekar to give time bound judgement but supreme court itself is not hearing the case forget about giving judgement. What sort of Supreme Court it is?
@RAH_133
@RAH_133 2 ай бұрын
शहाणी माणसे, यांनी कोर्टाची पायरी चडू नये हे खरं वाटते आहे आज.. इतकी भ्रष्ट यंत्रणा जर झाली असेल आपली तर आपला बांगलादेश, पाकिस्तान होणार हे निश्चित.shame सुप्रीम shame 😢
@ashoksurve6432
@ashoksurve6432 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर, नवनवीन चांगले विषय घेता.
@naiknileshb
@naiknileshb 2 ай бұрын
Yz aahe ka ka chandavarkar?
@vijayphale7417
@vijayphale7417 2 ай бұрын
निर्भय बनतो खरे बोला
@sanjaydigraskar8511
@sanjaydigraskar8511 2 ай бұрын
नाही.
@avinashshinde3470
@avinashshinde3470 2 ай бұрын
लोक न्यायालय हेच सुप्रीम कोर्ट होईल लोकच मतदानातून दखवतील
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
रोहित चंदावरकर आपण बीजेपीचे प्रवक्ते आहात का? आपल्याला पक्षांतर बंदी कायदा माहित आहे का? त्यामध्ये फूट ही मान्य नाही. कितीही मोठा गट बाहेर पडला तर विलीन होणे हाच पर्याय आहे. हे आपल्याला माहिती आहे का?
@KashinathChavan-li9wd
@KashinathChavan-li9wd 2 ай бұрын
सर्व घटक विकले गेले आहेत काय न्याय मिळणार हे माहीत आहे आता लोकांच्या न्यायालयात न्याय मागणे योग्य होईल असे जनतेला वाटतं आहे
@arvindjuvatkar6161
@arvindjuvatkar6161 2 ай бұрын
नीवडणूकी पुर्वी पक्ष व चिन्ह डिकलर होते आमदार निवडून आपल्यावर पक्ष चिन्ह देत नाहीत
@DK-wk5kw
@DK-wk5kw 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट फुल सेटिंग
@dagadumali4414
@dagadumali4414 2 ай бұрын
जनताच कॉरिफाड ठरवेल
@naiknileshb
@naiknileshb 2 ай бұрын
Rohit chandavarkar mazya mate te aata biscuit patrakaranchi bhasha bolayla lagale aahet
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
देशात हुकूमशाही चालू आहे न्याय तसा मिळणार
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 ай бұрын
पहिलं मुंबई तक कुठल्या पक्षाचे आहेत ,ते माहित आहे
@onkarkhanvilkar1249
@onkarkhanvilkar1249 2 ай бұрын
ह्या न्यायाने एक आमदार असलेल्या पक्षाच्या आमदाराने जर पक्षा वर क्लेम केला तर पक्ष त्याचा होणार का?
@DatttrayKagale
@DatttrayKagale 2 ай бұрын
Cortat jayach ka nahi te sanga
@yallappabhakoji9708
@yallappabhakoji9708 2 ай бұрын
सगळ्या गोष्टी म्यानेज आहेत.खरी शिवसेना कोणती हे येणा-या विधानसभा निवडणुकीत समजेल
@SP-er5xn
@SP-er5xn 2 ай бұрын
Bogus system ! It's so disheartening!
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाल सुप्रीम कोर्ट योग्य ठरवेल आणि कोणालाही अपात्र करणार नाही असे वाटते कारण जर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांस अपात्र केले तर सरकार ने दोन वर्षांत घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरतील
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
दोन्ही प्रकरणांचे निकाल विधानसभा निवडणुकी नंतर लागतील असे वाटते आहे
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 2 ай бұрын
कोर्टावर पण मोदी दबाव टाकत आहेत
@santoshmuttha576muttha3
@santoshmuttha576muttha3 2 ай бұрын
20/08/2024 la sunwne hi
@rajendravyavahare5414
@rajendravyavahare5414 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने शिंदेचे धनुष्य बॅन हे चिन्ह गोठवावे. तिथेच शिंदेची वाट लागेल.
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 28 күн бұрын
सुप्रीम कोर्ट जर निर्णय द्यायला चालढकल करीत असतील तर सुप्रीम कोर्टात जाऊन काय उपयोग नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊन जवळपास आठ महिने होऊन गेले तरी तरी सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही हे आपल्या लोकशाहीची थट्टा आहे
@sudhirlomate6507
@sudhirlomate6507 2 ай бұрын
आता अपात्र तेचा निकाल लागून काय उपयोग आहे याला न्याय म्हणत नाहीत
@avinashshinde3470
@avinashshinde3470 2 ай бұрын
Mi मतदार हो आमची मत सुप्रीम निकाल देऊ
@santoshsapkal9324
@santoshsapkal9324 2 ай бұрын
SUPREM CORT NO INTRES NO INTRES NO INTRES NO INTRES NO INTRES BAD LUCK INDIA
@shamraokarade1951
@shamraokarade1951 2 ай бұрын
हे विषलेशन फिक्स आहे. मॅच फिक्स आहे.
@shashikantthorat123
@shashikantthorat123 2 ай бұрын
Kort manajahe to gol gol nikal dega
@AshokJadhav-b2h
@AshokJadhav-b2h 2 ай бұрын
हे सर्व मैनेज केले आहे
@vinathavale
@vinathavale 2 ай бұрын
Shivsena name n symbol 20 august date diliye
@vishwnathdange2950
@vishwnathdange2950 2 ай бұрын
भारतातील न्यायालय म्हणजे😅😅😅
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट कदाचित राहुल नार्वेकर आणि निवडणुक आयोगाने दिलेले निर्णय कायम ठेवतील असे वाटते
@vilasghag2584
@vilasghag2584 2 ай бұрын
Sir ; Pl shorten ur analysis
@sanjaykapse1318
@sanjaykapse1318 2 ай бұрын
न्याय वगैरे बकवाज आहे, आणि आसी चर्चा पण विनाकारण आहे जे चर्चा करत आहेत त्याना पण माहीत आहे की,कोर्ट काय निर्णय देणार आहे थोडक्यात -भाजपला आपेक्षीत आसाच निर्णय लागेल न्यायलय ह्याचे नाव बदलून भाजपालय आसे करावे
@santoshmuttha576muttha3
@santoshmuttha576muttha3 2 ай бұрын
Tv 9 la dkwal hot 6 vasta
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 2 ай бұрын
Shahil sir ha prashn vichara
@sanjaykawle9586
@sanjaykawle9586 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट govahati फिरून झाल्यावर खोके घेतले का?
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 2 ай бұрын
Bartat lokshahi rahili nahi
@rajendragavande7969
@rajendragavande7969 2 ай бұрын
Konhi mahagai berojgari ne pareshan konhi courtacha vilambane pareshan
@sunilshinde7781
@sunilshinde7781 2 ай бұрын
हुकुमशाही आहे
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 ай бұрын
ही चर्चा आयकण्यात काही इंटरेस्ट नाही,हे चॅनल भाजप प्रणित आहे ,
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 2 ай бұрын
Vidhansabha adhashya ghatnabahya ahe
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️
@sanjaykapse1318
@sanjaykapse1318 2 ай бұрын
भाजप तक
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
काही लोकांच्या कमेंट्स येत आहेत बांगलादेश सारखी परिस्थिती येऊ देऊ नका. पक्षांतर बंदी कायदा डोळ्यासमोर ठेवून, पक्षात फूट ही मान्य नाही, विलीन होणे हाच पर्याय आहे. मग यांच्या बापाने पक्ष आणि चिन्ह कसं काय घेतलं. आणि असली वेडे चैनल वर आणत नका जाऊ बीजेपीचे पाकीट घेऊन बोलणारे.
@ruchipalyekar3439
@ruchipalyekar3439 2 ай бұрын
bjp ani rss yaanchi khasiyat ahe divide and rule,tyapramane ghatnabahya sarkar chaalu ahe.
@SP-er5xn
@SP-er5xn 2 ай бұрын
Ha hirawa coat wala kiti shahanpane boltoye ! Lovely ... all rightist play so skillfully and put Aside the law and defend the wrong doers. This is all hilarious
@ruchipalyekar3439
@ruchipalyekar3439 2 ай бұрын
sympathi wave var janatene matdan karu naye, bjp mh.chya janatesathi yogya nahi,deshasathi ghatak ahe,he samjun tyanchya virodhat matdan kele pahije.
@Chintapakdumdum9
@Chintapakdumdum9 2 ай бұрын
Lvd sahanubhuti😂
@MiMarathi49
@MiMarathi49 2 ай бұрын
Joshi aaleeee, jay modi, jay bjp, jay shahajiii anni jay tarbujeeee bhajannnn gayala😜 Agenda retanar fadanavisacha chelaaa, Anaji pant chamachyaaaa Aaaaw tar asaaa anatooo kinlayachh nutral 😃😃😃
@shankarzende5549
@shankarzende5549 Ай бұрын
सु की दावावा खाली आहे का
@SubhashRewaskar
@SubhashRewaskar 2 ай бұрын
ही न्यायव्यवस्था,सत्ताधार्‍यांची रखेल झाली,..! ही संसद देखील,हिजड्यांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे...!! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!!!
@KhanduDalvi-k8b
@KhanduDalvi-k8b 2 ай бұрын
शिळ्या काढीला फालतू ऊत आणू नका.
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН