उध्दवजी, तुम्हांला अरविंद भोसले कोण हे आठवतंय का? तुमच्याकडे आलेले सगळेच मावळेच नसतात!

  Рет қаралды 211,438

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#uddhavthackeray #adityathackeray #shivsenaubt #arvindbhosale #maharashtrapolitics

Пікірлер: 1 000
@kishorkadam7559
@kishorkadam7559 Ай бұрын
प्रभाकर जी नमस्कार तुमच्या या विवेकबुद्धीला आणि तुमच्या या स्मरणशक्तीला मानाचा मुजरा खरंच तुम्ही ग्रेट आहात❤❤❤
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
ऊ.बा. सेने छत्रपती महाराजांच्या खानदानचे नाहीत हे बरं झालं.. नाहीतर हे किती उडले असते
@drdeepakmohite
@drdeepakmohite Ай бұрын
*खरा कट्टर* *शिवसैनिक....* *आम्हा सर्वाना आपला अभिमान आहे..* *माऊली पांडुरंग आपल्या पाठीशी आहे.*
@ramkrishnadatye4718
@ramkrishnadatye4718 22 күн бұрын
😊😊
@gopalbarve7518
@gopalbarve7518 Ай бұрын
जुन्या शिवसैनिकांच्या आठवणी लोकांना पर्यंत pohchvalya बदल satsaha प्रणाम 🎉
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Ай бұрын
प्रभाकरजी नमस्कार,हृदयस्पर्शी विषयाला हात घातला आपण, मी भोसले साहेबांना ओळखतो आणि कोविड काळात मी माझ्या कुटुंबापासून दूर गावी अडकलो असताना, सुटकेसाठी त्यांनी केलेली मदत मी विसरू शकत नाही
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 Ай бұрын
खरयं अरविंद भोसले यांनी पक्षासाठी खस्ता खालल्या आहेत. राणेंना पराभूत करेपर्यंत चप्पल न घालण्याची शपथ घेतली व ती पुर्ण देखील केली. सच्चा कट्टर शिवसैनिक. परंतु आज परिस्थिती बिकट आहे तेंव्हा अरविंदजी समजून घेतील अशी आशा आहे
@deodattaphase4106
@deodattaphase4106 Ай бұрын
पक्ष कुठलाही असो. सगळीकडे घराणेशाही बोकाळली आहे. त्या मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना कोण विचारतो
@kishorkadam7559
@kishorkadam7559 Ай бұрын
@@deodattaphase4106 निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचार बदलायची वेळ आली आहे गव्हर्मेंट क्षेत्रात वडिलांच्या जागेवर मुलगा कामाला लागायचा किंवा मुलगी कामाला लागायची ही पद्धत जशी बंद झाली तशी पद्धत आजच्या तारखेला एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि मतदार राजा यांनी महाराष्ट्रात दाखवलं पाहिजे आपलं अमूल्य मत देऊन या नेत्यांना येत्या निवडणुकीत दाखवून दिलं पाहिजे
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 Ай бұрын
प्रभाकर जी खरे शिवसैनिक हे भोसले आणि दिघे साहेबांसारखे आहेत, खरे समर्पण आणि निस्वार्थीपणे हिंदूंची आणि सर्वांची सेवा. ❤❤❤❤
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
काय उपयोग? चुकीच्या ठिकाणी निष्ठा आहे त्याची.उद्धव आता पूर्ण हिरवा झाला आहे ना😅😅
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Ай бұрын
एकनाथ पण शिवसैनिकच होता,,,,पण आता त्याच्याकडे रिक्षात पेट्रोलला पैसै नसल्यामुळें तो दोन दोन लैड कृजरचा मालक आहे
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
@@sunitatakawale5615 फडणीस नी मदरशांना मौलाना ना ₹ १६००० वेतन चालू केलं आहे. हेही सांगा.
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 Ай бұрын
@@avantilatkar7008 चांगली 👍 गोष्ट, प्रत्येक मराठी माणूस श्रीमंत आणि निरोगी असावा.
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 Ай бұрын
@sunitatakawale5615 congress ideology 😔
@kadamdeeakd553
@kadamdeeakd553 Ай бұрын
Arvind bhosle एकनिष्ठ सच्चा शिवसैनिक .... सलाम दादा
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 Ай бұрын
@@kadamdeeakd553 jai shri ram
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
अरविंद भोसले हे स्विकृत नगरसेवक होते, उपनेते होते, त्या आधी त्यांनी तीन वेळा नगरसेवकपदासाठी देऊ केलेलं तिकीट नाकारलं आणि आपल्याला लोकप्रतिनीधी होण्यापेक्षा पक्षसंघटनेत काम करण्याची संधी मिळावी ही विनंती केली, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना कोकणात जबाबदारी दिली आणि तेव्हा राणेंचा पराभव झाला; हे त्यांनीच स्वतः आपल्या मुलाखतीत सांगीतलेलं आहे. या पत्रकाराने जाणीवपूर्वक ते वगळलं आणि ते महापालिकेत स्विकृत नगरसेवक होते ते सुद्धा सांगितलं नाही, का ? अर्धवट चूकीची माहिती देणं याला पत्रकारिता म्हणत नाहीत.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
अजून उबाठामध्ये कशासाठी राहिला आहे हा माणूस?याला कळत नाही का की बाळासाहेबांची ही शिवसेना नाही.
@hrishikeshgaikwad6874
@hrishikeshgaikwad6874 Ай бұрын
भाजपमध्ये निष्ठावंताच काय परस्थिती काय आहे त्यावर पण video बनवा
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
भाजप मध्ये खोगिरभरती मोठ्या प्रमाणावर झाली आहे हे आधीपासूनच म्हणतं आलेले आहेत.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Ай бұрын
त्यानी..भाऊ..कुलकर्णी...आणी सजून 4 जन म्हणले आहेत मूळ bjp नाही राहिली ती कॉ. रा.शिव..वंचीत..आणी इतरापजशी ची बनली आहे
@manojjadhav3976
@manojjadhav3976 Ай бұрын
😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
अरविंद भोसले हे महापालिकेत स्विकृत नगरसेवक होते, उपनेते होते, त्या आधी त्यांनी तीन वेळा नगरसेवकपदासाठी देऊ केलेलं तिकीट नाकारलं आणि आपल्याला लोकप्रतिनीधी होण्यापेक्षा पक्षसंघटनेत काम करण्याची संधी मिळावी ही विनंती केली, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना कोकणात जबाबदारी दिली आणि तेव्हा राणेंचा पराभव झाला; हे त्यांनीच स्वतः आपल्या मुलाखतीत सांगीतलेलं आहे. या पत्रकाराने जाणीवपूर्वक ते वगळलं आणि ते महापालिकेत स्विकृत नगरसेवक होते ते सुद्धा सांगितलं नाही, का ? अर्धवट चूकीची माहिती देणं याला पत्रकारिता म्हणत नाहीत.
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Ай бұрын
अडीच वर्ष भाजपने स्वताचे जवळपास 100 आमदार सडवले,,आणि स्वार्थापोटी दुसऱ्याच्या घरची फरशी पुसली त्या भाजपची अवस्था सांग
@rajanpawar2941
@rajanpawar2941 15 күн бұрын
अरविंद आणि आम्ही एकत्र शिकलो आहोत ,आम्ही त्यांना पाहिलं आहे खरंच आज सत्य मांडलं ,धन्यवाद , बाळासाहेबांनी घडवलेली शिवसेना पुढील त्यांच्या पिढीला नाही टिकवता येणार , हे कटू सत्य आहे
@pawarhd5865
@pawarhd5865 Ай бұрын
Great analysis about respected Mr Arvind Bhosale. Koti koti pranam to Arvind Bhosale
@sanjaygurav9547
@sanjaygurav9547 Ай бұрын
अरविंद भोसले शिवसैनिक खरा पण संजय राऊत ने त्याला बरबाद केलं
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Are. Mzya. 3. Peedya. Gelya. Fakat. Shiavasaink. Tu. Kaslya. Gappa. Martos. Swata. Mi. 30. Varsha. Hinduruday. Balasaheb. Thakarenchi. Yekahi. Sabha. Chukawali. Nahi. Ajun. Sudha mi. Shivasainik. Ahe. Ata. Neewdanuk. Alyanantarcha. Tula. Kare. Baba. Athawale. Kitee. Milale. Gujarathi. Sampuran. Maharshara. Lutatoy. Tyachyawartee pan. Yek. Vidio. Banawa. Hya. Niwadanukichya. Kalawadhimadhecha A
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
अरविंद भोसले हे स्विकृत नगरसेवक होते, उपनेते होते, त्या आधी त्यांनी तीन वेळा नगरसेवकपदासाठी देऊ केलेलं तिकीट नाकारलं आणि आपल्याला लोकप्रतिनीधी होण्यापेक्षा पक्षसंघटनेत काम करण्याची संधी मिळावी ही विनंती केली, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना कोकणात जबाबदारी दिली आणि तेव्हा राणेंचा पराभव झाला; हे त्यांनीच स्वतः आपल्या मुलाखतीत सांगीतलेलं आहे. या पत्रकाराने जाणीवपूर्वक ते वगळलं आणि ते महापालिकेत स्विकृत नगरसेवक होते ते सुद्धा सांगितलं नाही, का ? अर्धवट चूकीची माहिती देणं याला पत्रकारिता म्हणत नाहीत.
@SushantPawar-eg5nr
@SushantPawar-eg5nr Ай бұрын
​@@anantremje88630 वर्ष शिवसैनिक आहात.. मग त्या 30 वर्षात मुंबई शिवसेनेकडे होती.. 1.5 लाख बजेट आहे मुंबईचा.. का विकास झाला नाही.. अरे फक्त एका वर्षाचा निधी जरी वापरला ना तरी मुंबई सिंगापूर शांघाई च्या पुढे जाईल.. 😂😂 कशाला ज्ञान देतोस म्हाताऱ्या😂
@shivamc4696
@shivamc4696 Ай бұрын
​@@anantremje886अहो काका मग अंबानींच्या लग्नात ह्याचा पोरगा कशाला नाचत होता. 😂😂😂 आणि तुमच्या युवराज ने केम चो मुंबई वाले बॅनर्स कशाला लावले होते वरळी मध्ये 😂😂 किती मूर्ख बनवून घ्याल स्वतःला आता बाळासाहेब नाही आहेत त्यांच्या नावाने हुतीया बनवत आहेत तुम्हाला आता तरी जागे व्हा.
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
😂 ho samjay raut yana to chappal ghalycha nahi na te avadat nase ani tech ghan paai gheun fhiryqcha mhanun tyani tyala barbad kela are chutya sanjay raut kuthe to Aravind kuthe tula kalte ka tu kai boltos te
@umeshmore7425
@umeshmore7425 Ай бұрын
प्रभाकरजी..... आज तुम्ही अरविंद भोसले ची आठवण करुन दिलीत. खुप खुप धन्यवाद. त्याच शिवसेनेवरील प्रेम, निष्ठा आम्ही पाहिलीय. असे कितीतरी अरविंद भोसले आहेत, ते विस्मृतीत गेलेत‌... नाही त्यांना जाणूनबुजून घालवलय. आज कोणत्या परिस्थितीत आहे अरविंद भोसले कोणास ठावूक. टिव्ही वरील त्यांचे दणाणून सोडणारे बाईट आम्ही पाहिलेत. प्रभाकरजी तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 Ай бұрын
मुस्लिम हृदय सम्राट ... Udhdhav Thakre
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc Ай бұрын
भाऊ तुम्ही खरंच कट्टर hinndu वादी ❤❤ जय श्री राम
@jayantpatel4176
@jayantpatel4176 Ай бұрын
I know him & once he was a good colleague. It’s long time now not heard of him but today you recollected old memories. If you search there are many Workers like Arvind in all Parties forgotten with time. Good video.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
माहिती नसलेले खूप छान विश्लेषण . नेहमी ऐकायला आवडेल .
@girishbhosale4557
@girishbhosale4557 Ай бұрын
असू आम्ही सुखाने पत्थर पायातील... हे गीत आमच्या साठी प्रेरणा देते. आणि हे गीत नेहमी मी मन शांत करण्यासाठी गुणगुणत असतो, तर रोज एक तरी असे गीत ऐकतो, या गीतांचा अर्थ ज्याला समजला तो कार्यकर्ता कधीच निराश होत नाही गिरीश भोसले वरळी, मुंबई
@Santoshsakpal-of3vt
@Santoshsakpal-of3vt Ай бұрын
साहेब आज मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो खरंच जुन्या कार्यकर्त्यांना हि नेते मंडळी का विसरतात साहेब एकदा तुम्हाला भेटायचे होते वेळ मिळेल का
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
अहो प्रभाकर सुर्यवंशी देना बँक नाही लेना बॅक आहे हे जनता जनार्दन जाणुन आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Ай бұрын
अहंकारापुढे भोसलेसारखे मावळे दिसले असते तर हे कठिण दिवस आलेच नसते
@maangeshdeshpande6697
@maangeshdeshpande6697 Ай бұрын
बाकी सगळे तुमचे विडिओ एककल्ली असतात पण ह तुमचा विडिओ खरंच आवडला.
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 Ай бұрын
वक्फ बोर्डाच्या पाठी राख्यांना गाडा याचे भान आहे.कमळ व धनुष्य बाणाला एकजात निवडून आणून इतिहास निर्माण करणार.हर हर महादेव.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
करंदीकर साहेब, शिंदे सेनेने बुरखे वाटपाचा कार्यक्रम हिंदू भगिनींसाठी घेतला होता का?
@DevanadGavde
@DevanadGavde Ай бұрын
भाऊ आता त्याच बोर्डाला किती मदत केलीय बघा
@vijaypatil0339
@vijaypatil0339 Ай бұрын
उदय सामंतला विचार कोणाचे ॲाफीसचे उद्घाटन करायला गेले होते
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
फडणीस नी मदरशात मौलाना ना ₹१६००० पगार चालू केला त्याबद्दल ही सांगा.
@manohardinkarpatil9870
@manohardinkarpatil9870 Ай бұрын
खरोखर सर्वांच्या विस्मरणात गेलेल्या सच्चा शिवसैनिक यांचे विषयी माहिती दिली त्या बाबत प्रथम आपले शतशः आभार.आणि आ.श्री.अरविंद भोसले यांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 Ай бұрын
भाऊ तोरसेकर , तुम्ही आणि अजून २/३ चॅनल बघीतल्याशिवाय दिवस जात नाही 🙏🚩🏹
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 Ай бұрын
@@sandipnarhe4155 Jai Shri Ram
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 Ай бұрын
@@parasnathyadav3869 जय श्रीराम 🙏🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
@@sandipnarhe4155 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@vilaspawar6051
@vilaspawar6051 Ай бұрын
जय जय राम
@mangeshambdoskar444
@mangeshambdoskar444 Ай бұрын
नमस्कार प्रभाकर जी हेच आजचे वास्तव आहे, सर्व राजकारणी आप आपल्या पुढील पिढ्यांची सोय करून ठेवतात पण ते करताना तळागाळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काय बलिदान दिले हेच विसरून जातात. या गोष्टीला कुठेतरी थोडा आळा बसलाच पाहिजे
@shreekrishnateli8414
@shreekrishnateli8414 Ай бұрын
अशा असंख्य कार्यकर्त्यांमुळे शिवसेना मोठी झाली, पण पूढऱ्यांनी त्यांना फक्त वापरले
@sakharammhatre5977
@sakharammhatre5977 Ай бұрын
आपण सांगितलेली व्यथेबद्दल मी व्यथित झालो अरविंद भोसले हे त्या वेळी उत्तम प्रवत्ता म्हणून प्रसिद्ध होते आम्ही त्यांचे टीव्हीवरील डिबेट पाहिले आहेत सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यांना परत त्या पदावर घ्यावे
@prakashligade435
@prakashligade435 Ай бұрын
रामराम, प्रभाकरजी,तुम्ही रोखठोक मांडताय हे सगळ्याच पक्ष -संघटनेत चालतय
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
@@prakashligade435 नीट पडताळणी करा! खोटं ठोक! बोंब ठोक!
@nitingaikwad8761
@nitingaikwad8761 Ай бұрын
नाही ओ फक्त ठाकरे मधेच चालेल आहे.प्रभाकरजीचे 4 पैकी 2 विडीओ हे फक्त ठाकरे साठीच आसतात..आसो तरी पण शुभेच्छा
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
@@nitingaikwad8761 ठाकरे नावा वरच त्यांची उपजीविका होत असावी! 🤣🤣
@subhshBhavsar
@subhshBhavsar 22 күн бұрын
प्रभाकर जी आपणास एका लहान शिवसैनिक शिवसैनिकचा जय महाराष्ट्र !! खरच आपण बालासाहेब यांचे सच्चे शिवसैनिक आहात. म्हणून च आपल्याला लहान लहान करांची आठवण असते. ते आपण योग्य प्रकारे आणि योग्य जागा शोधून दर्शवितात. त्याबद्दल आपणास शिवसैनिकचा मानाचा मुजरा!!
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
आम्हाला फक्त आम्ही मुख्यमंत्री होतो आणि आता होणार आहे एवढंच आठवतंय 😂😂😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
😂
@nagnathghule4710
@nagnathghule4710 Ай бұрын
🙏😄😄
@manjushakadam1787
@manjushakadam1787 Ай бұрын
😂😂😂
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 Ай бұрын
😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
त्यांच्या आठवणीत पक्षाच भविष्य विसरलेत. 😂
@amarjadhav8892
@amarjadhav8892 Ай бұрын
धन्यवाद सर जुन्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे समोर आनून पक्ष प्रमुख यांना दाखवन गरजेचं आहे
@sandipkardel278
@sandipkardel278 Ай бұрын
सोन्याची किंवा चांदीची चप्पल दिली होती मातोश्री वर बोलून नक्की आठवत नाही पण सन्मान झाला होता हे नक्की आणि नंतर कुठले महामंडळ काय तरी मोठे पद दिले होते
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 22 күн бұрын
😮
@vilaskadam7414
@vilaskadam7414 Ай бұрын
जो आपली विचारधारा विसरलेला आहे त्यांना आणि त्यांच्यासाठी कट्टर शिवसैनिक काय चीज आहे.....
@bhimtamatta4664
@bhimtamatta4664 Ай бұрын
Arvind Sir is a Hero for all Shiv Senik like Us . Very well Said Prabhakar saheb Very True judgement.
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Chadhaun ghe m tyala
@subhashwavare8605
@subhashwavare8605 Ай бұрын
मला माहित आहे सर खूप निष्ठावान शिवसैनिक आहेत आरंविद भोसले त्यांना जय महाराष्ट्र
@desaibandhu
@desaibandhu Ай бұрын
फायर आजी पण विस्मृतीत गेल्या.
@surajkkr3280
@surajkkr3280 Ай бұрын
मी तीला वडा पाव आजी समजायचो, कारण तीची दोन्ही मुले नशेडी होती आणि त्यांच्या वर बरेच गुन्हे होते
@santoshchorat9351
@santoshchorat9351 Ай бұрын
आपण छान विषय मांडलात आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन अनेक शिवसैनिकांनी आपलं बलिदान दिलं परंतु आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्याचा पद्धतशीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विसर पडला आहे म्हणूनच एवढे आमदार फुटून आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना फुटली
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
अरविंद भोसले कट्टर शिवसैनिक ❤
@criyarose
@criyarose Ай бұрын
हा खरा शिव सैनिक सध्या दिसत नाही
@sunilpatil584
@sunilpatil584 Ай бұрын
श्री अरविंद भोसले हे प्रामाणिक, संवेदनशील, संकट प्रसंगी तत्काळ मदत करणारे, अध्यात्मिक व्यक्तीमत्व आहे.
@oldhitsgroup8833
@oldhitsgroup8833 Ай бұрын
Ek no sir
@shrirnivaskane895
@shrirnivaskane895 Ай бұрын
Correct Analysis
@shekharbhivade3164
@shekharbhivade3164 Ай бұрын
😢अरविंद भोसले आठवणीत आहे. अजून एक शिवसैनिक जो तिरुपतीला चालत गेला होता. अश्या त्याग केलेला मावळ्यांना कोण विचारात नाही. तिथे फक्त हुजरे लोकांचा विचार होतो.
@shreenik5124
@shreenik5124 Ай бұрын
He saglyach pakshat chalu aahe he khup vait😮
@prashantsahastrabuddhe596
@prashantsahastrabuddhe596 Ай бұрын
तो बीडचा शिवसैनिक होता त्याचं नाव सुमंत रुईकर त्याचा मृत्यू झाला त्याला त्याला एकनाथ शिंदे ने मदत केली पण उद्धव ने फोन सुद्धा केला नाही
@vishwanathmore8743
@vishwanathmore8743 21 күн бұрын
साहेब आपल्या मताशी प्रत्येक निष्ठावंत निदान जेष्ठ शिवसैनिक तरी सहमत आहे सध्या लक्ष्मी पूजक आत्ताचे खोकेवाले शिवसैनिक पदाधिकारी आहेत आमच्या मते अशा निष्ठावंत शिवसैनिकांना सन्माननीय उद्धवजी विसरतील असे आम्ही तरी म्हणणार नाही कारण त्यांच्यावर आमच्या मा साहेब मीनाताईंचे संस्कार आहेत या उद्धवजींना आपला सुपुत्र म्हणून पक्षाची जबाबदारी मोठ्या साहेबांनी दिली ती सुद्धा सर्वांनाच विश्वासात घेऊन दिली त्यांना पुढची पक्षाची धुरा केवळ उधावच सांभाळू शकतो याची खात्री होती राज काय होता आहे हे मोठ्या साहेबांना माहित होते खरोखर साहेबांना मानाचा मुजरा कारण दूरदृष्टी असणारा स्पष्ट वाडी तोंडात आलेला शब्द माग तो बरा कि वाईट याची फिकर न करता निर्णय घेणारे आमचे दैवत बाळासाहेब हेच आहेत अरविंद भोसले हे सर्व परिचित निष्ठावंत शिवसैनिक आहेत यांना उद्धवजी विसरणे हे पक्षाला शिवसेनेला घटक आहे हे न समजणारे उद्धवजी नाहीत आपला गैरसमज कोणी घालून देत असेल तर तो या गड्डारांचा बोलविता धनी असावा तेंव्हा आपण सुज्ञ आहात आपण थेट उद्धवजींना भेटावे आपले विचार मांडावे कोणीतरी सुपारी दिल्यासारखे वागू नये आमचा प्रेमाचा सल्ला
@sharadphatak1629
@sharadphatak1629 Ай бұрын
ज्याला पक्षच कसा चालवायचा ह्याची जराशी सुद्धा अक्कल नसलेल्या कर्तृत्वशून्य पोराला प्रमूख म्हणून बुजगावण उभ केल्यावर पक्ष संपणारच .
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
ऊघघव जी ना स्वता चे सखे भाऊ सुघघा नाय आठवत।। जय महाराष्ट्र।।
@chandrakanthajare1131
@chandrakanthajare1131 Ай бұрын
अगदी बरोबर साहेब.
@BhaktiMathkar
@BhaktiMathkar 3 күн бұрын
महावीकास आघाडीला देशभक्त जनता कधीच मतदान करणार नाही...देव- देश आणि धर्म पहिला...🎉 जय भवानी जय शिवाजी
@abhaydesle8705
@abhaydesle8705 Ай бұрын
ठाकरे परिवाराने मराठी माणसाचा वापर करून आपली माया जमवली परंतु सामान्य तळागाळातील शिवसैनिक तसाच संघटनेसाठी झिजत राहिला. त्याच्या वाटेला काय आलं तर आयुष्यभर दारिद्र्य आणि संघर्ष.
@jayantgarde4297
@jayantgarde4297 Ай бұрын
यांच्या पावशतकी मुंबई महानगर पालिका सत्ता काळात, हजारो मराठी मुंबईकर कुटुंबे MMRDA च्या परिघात स्थलांतरित झाली आणि याच मुंबईकर मराठी मतांच्या जीवावर यांनी तुंबड्या भरल्या आणि दुसरा मातोश्री उभा केला.
@dattamore1200
@dattamore1200 Ай бұрын
Samanya shivsainik khasdar aamdar nagarsevak zale te fakt thakre mule visru naka
@jayantgarde4297
@jayantgarde4297 Ай бұрын
@@dattamore1200 दुसरा मातोश्री याच मराठी मतांवर उभा राहात असताना, मुंबईत किती मराठी कुटुंबाना गेल्या 25 वर्षाच्या मुंबई महानगर पालिका सत्ताकाळात यांनी निवारा उपलब्ध करून दिला?
@surajmohite2279
@surajmohite2279 Ай бұрын
Ekdam barobar😊
@abhaydesle8705
@abhaydesle8705 Ай бұрын
@@dattamore1200 काही थोडके अपवाद वगळता, त्यातही गटबाजीचे राजकारण होतेच की साहेब, जो हुजरेगिरी करणार तोच सरस
@shrirangpate4800
@shrirangpate4800 Ай бұрын
अरवींद भोसलें सारखे शिव सैनिक म्हणजे हिंदुंना साक्षात शिवशंकराने दिलेला शुभाशीर्वादच ऐवढी ईमानदारी धर्मकार्यासाठि सर्वस्व देण्याची तयारी म्हणजे चमत्कारच
@sudeshbhowar9447
@sudeshbhowar9447 Ай бұрын
हे सर्व पक्षांमध्ये चालते हे काही तुम्ही नवीन सांगत नाही तुम्ही टाईमपास फक्त करता
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Waaaaa ek no khar bola aahat
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Yana rojcha video banvayla kahi milat nahi m konacha pan guu ghatat hi lok
@sadanandbhandari7277
@sadanandbhandari7277 22 күн бұрын
अरविंद भोसलेंना मानाचा मुजरा. खरोखर त्यांच्या वर पक्षप्रमुखकांनीं अन्याय केलेला आहे,त्यांना कुठले तरी एक मानाचे पद द्यायला पाहिजे होतं!
@abajiprabhu3138
@abajiprabhu3138 Ай бұрын
आदरणीय प्रभाकरजी एक चुकीची दुरुस्ती उडून गेले कावळे ही घोषणा आमचे आदरणीय दादा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाची नाही तर साधारण १९७५ च्या वेळची आहे.मी दादरच्या शारदा टाॅकिजच्या समोरच्या भिंतीवर वाचलेली घोषणा पुढीलप्रमाणे उडून जातील कावळे निवडून येतील शिवसेनेचे मावळे त्याखाली काॅंग्रेसवाल्यांनी घोषणा लिहिली होती हे कसले मावळे हे तर डोमकावळे.आम्ही परळचे कट्टर शिवसैनिक ही घोषणा वाचून खूप हसलो होतो.
@vithalkharat4197
@vithalkharat4197 Ай бұрын
अरविंद भोसले बाबत सत्य जनतेसमोर आणलात, धन्यवाद.
@jalindarshirsath4569
@jalindarshirsath4569 Ай бұрын
भावा मस्त विश्लेषण आठवणीत राहिल!
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Ай бұрын
अरविंद भोसले यांच्या बद्दल च विष्लेषण माझ्या सारख्या शिवसैनीकाला अत्यंत दुःख झाल साहेब तुम्हारा जय महाराष्ट्र
@rahulkotyapgol7433
@rahulkotyapgol7433 Ай бұрын
सलाम आहे आपल्या या कामगिरी ला जे कोळश्याच्या खाणी तून हिरा शोधून काढला
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Yed zhavya kahi hi😂
@deepakkadam1931
@deepakkadam1931 Ай бұрын
कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांचा आम्हाला अभिमान आहे.
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के Ай бұрын
मि संभाजीनगर चा मि खुप मोठा फ्यान आहे अरविंद भोसले यांचा
@rasikbhandari7864
@rasikbhandari7864 2 күн бұрын
तुमचे विश्लेषण खुप अचूक होतात
@jaibhavani8166
@jaibhavani8166 Ай бұрын
शिवसेना का स्थापन केली बाळासाहेबांनी हे जरी समजले उस्मान वाकरेला तरी महराष्ट्रातील जनता धन्य होईल😂😂😂
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 Ай бұрын
😂😂😂
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Ай бұрын
एक नंबर अरविंद भोसले जय महाराष्ट्र तुमची आठवन घेतली पहिले दखल घ्यावी आशीच त्याची कारकिर्द आहे हे त्रिवार सत्य आहे तरी उद्धव ठाकरे यानी नक्की घ्यावी ही माझी दोनी कर जोडूनी नम्र विनंती आहे मि एक सातारकर जेस्ट शिव सैनिक जय हिन्द जय महाराष्ट्र जय हो
@sudhirbhagwat115
@sudhirbhagwat115 Ай бұрын
मत काय ?? स्पष्ट सांगायचं तर सुरुवातीची काही वर्षे सोडल्यास शिवसेनेने कधी ही मराठी माणसाचं हित पाहिल्याचं दिसलं नाही
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 Ай бұрын
MARATHI MANASACHE HEET AATA BJP BAGHATE .. MAHARASHTRA CHE UDYOG GUJARAT LA PATHAUN
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Ай бұрын
अहो कट्टर शिवसैनिक घरीच असतो काम धंदा करतो आमदार खासदार बरोबर फिरतात ते स्वार्थ मनात ठेवुन असतात
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Mast
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Ай бұрын
मुंबई महानगरपालिका खाल्ली आणि म्हणतात माझे हात मोकळे आहेत
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 Ай бұрын
फडणवीस शि॑दे तेच करताहेत ते तुला दिसत नाही का रे‌भौ😂
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Ek no
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Mast kadak
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Yala chappal nghatlelli lok distat baki kai disat nahi 😂
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Ай бұрын
अटलजींच्या विचारा पेक्षा राणेंचे विचार आवडणारी आजची भाजप,,,,
@dattatraypatil3985
@dattatraypatil3985 Ай бұрын
खूपच छान
@sujitsadan1606
@sujitsadan1606 Ай бұрын
मस्त नवीन लोकांसाठी छान माहिती तसं हे भोसले नाव ऐकलं होतं हाडाचे शिवसैनिक आहे❤❤🎉
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Ugach kahi hi hadache shivsenik mhanun yes zhavya tu jyani kahrokhar kahi kele asel tyancha insult kartos na chappal nahi ghatli m to kai hahaha shivsenik zala kaa. Kai keli tyani he konach baap sagnar ata boltoy tyacha ki tuza
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Ай бұрын
अरविंद भोसले एक निष्ठावान कार्यकर्ता ह्या शिवसैनिकाला विसरू नये अरविंद भोसले यांना जय महाराष्ट्र
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd Ай бұрын
तुम्हाला सुद्धा सूरत गुवाहाटी गोवा आठवतोय का?????? अपात्रतेच्या केसच काय झालं.???😂😂😂
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 Ай бұрын
तुला म्हणायचं काय आहे उद्दव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी ला वरचशव करण्यास वावं देत होते हे तुला चालत असेल तर गुहाती गोबा आम्हाला चालेल
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
प्रभाकरजी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..
@rashmirane6857
@rashmirane6857 Ай бұрын
खरेखुरे विश्लेशन धन्यवाद
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@niketbhoir7599
@niketbhoir7599 Ай бұрын
जय महाराष्ट्र सर 🚩
@prabhakarkadu1488
@prabhakarkadu1488 Ай бұрын
तु खरा पत्रकार असता,तर सर्वाची खाजवत नसता, फक्त आणि फक्त ठाकरेचीच का
@rameshwarvedpathak2769
@rameshwarvedpathak2769 Ай бұрын
ह्या...व्हिडिओ मुळे.... आंगावर काटा आला.... खूप छान बोललात.... पूर्ण कुटुंबाला...कट्टर कार्यकर्त्यांची जाणीव राहील....!
@ashokshingare7859
@ashokshingare7859 21 күн бұрын
प्रभाकर साहेब हो खरा निष्ठावंत त्यांना मागच्या वेळी सिक्रुत नगरसेवक केले होते ते उप विभाग प्रमुख होते आता ‌काय पद आहे माहिती नाही जयमहाराष्ट्र निष्ठावंत
@pramodpanke2535
@pramodpanke2535 Ай бұрын
शिव सैनीकांचा विचार कां नाही फक्त दोन बाप, दोन पोर ह्यांचाच विचार कां
@sureshsamant137
@sureshsamant137 22 күн бұрын
मतदानाच्या गडबडीत एव्हढे लक्षात ठेवून बोलणे मस्त मानले तुम्हाला
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Ай бұрын
जळके आहेत हे सगळे, तुम्ही गद्दारी केली तिकडेव्ह सुखी राहा, दुसऱ्याच्या घाटात बघायचे सोडून द्या
@ramadasbankawad
@ramadasbankawad Ай бұрын
प्रभाकर साहेब नमस्कार अरविंद भोसले नगरसेवक आहे तुम्ही चांगला अभ्यास करा साहेब मुंबई महानगरपालिकेमध्ये तो नगरसेवक आहेत स्वीकृत उद्धव साहेबांनी त्यांना नगरसेवक बनवलेत
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
बावळट माणूस आहे हा. चुकीची माहिती देतो.
@vitthalronghe6920
@vitthalronghe6920 Ай бұрын
एकनिस्ट असणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार करायलाच पाहिजे.
@vijaychavan3708
@vijaychavan3708 Ай бұрын
योग्य । आहे सर भोसले सारख्या प्रमाणिक माससाचा विचार झाला पाहिजे
@amulkumar3030
@amulkumar3030 Ай бұрын
जय श्रीराम 🚩🙏
@bhagirathgadakh
@bhagirathgadakh Ай бұрын
खरच अरविंद भोसले विषयी मला माहिती नव्हती पण अशा मराठी तरुणांचा अभिमान वाटतो परंतु ते ज्या अपेक्षेने बघतात असे बाळासाहेबांचे वारस कधी बघायला मिळतील का?
@ravindrawaghmode8748
@ravindrawaghmode8748 Ай бұрын
Mi तुमचं चॅनल ubt विरुद्ध बोलतात म्हणून बघत नव्हतं ..पण Aaj tumhi kharach निष्पक्ष बोलले 😊
@vijaymhadgut6173
@vijaymhadgut6173 Ай бұрын
अरविंद भोसले यांची आज पुन्हा एकदा करुन दिल्याबद्दल धन्यवाद ❤आठवण करून दिल्याबद्दलआभाररी
@shivanibhalekar5272
@shivanibhalekar5272 Ай бұрын
ज्याला स्वतःचा बाप आठवत नाही त्याला शिवसैनिक अरविद भोसले काय आठवणार जय महाराष्ट्र 🚩
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 Ай бұрын
👍👍👍
@RakeshBombade-m2p
@RakeshBombade-m2p Ай бұрын
तुला lovady काय माहिता आहे
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Mast
@muktapathak4964
@muktapathak4964 Ай бұрын
Vaaaa
@vijaypatil909
@vijaypatil909 Ай бұрын
आवडत चॅनल ही आगदी योग्य उपमा आहे.
@abhishekpathak6963
@abhishekpathak6963 Ай бұрын
भोसले साहेब पूर्वी खुप दिसायचे टिव्ही वर आता कुठेच दिसत नाहीत .
@Baba-Bholenath-oe8oy
@Baba-Bholenath-oe8oy Ай бұрын
Aata Dubey,Gupta,Yadav pravakta distat.
@shivamc4696
@shivamc4696 Ай бұрын
​@@Baba-Bholenath-oe8oy😅😅 एकदम खरं आहे मित्रा उद्या मुख्यमंत्री पण करतील फक्त हफ्ता दिला पाहिजे.
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Ho ata bina chaplech chalun payala trass zhala tya mule te ata kythe jatt nahit
@shashankhindurao578
@shashankhindurao578 Ай бұрын
खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. खूपच गोड आणि कट्टर समर्थक आहेत. माझी त्यांची एकदा भेट पण झाली आहे.
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Ай бұрын
कलानगरचे कुटुंब आणी त्या कुटुंबाचा दादरचा चुलता फक्त हफ्त्यांवर जगतात. शिवसेना हा मराठी अस्मितेचा विचार आहे. कलानगरच कुटुंब म्हणजे शिवसेना नाही. एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेना नामक मराठी अस्मितेचा विचार सुरक्षित आहे.
@ankushraorane7173
@ankushraorane7173 Ай бұрын
प्रभाकरजी प्रबोधन गृहनिर्माण संस्थेचा इतिहास आपल्याला माहीत आहे त्यावर एक वीडीओ बनवाच
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
उद्धवप्रणीत शिवसेनेचा वेल जेंव्हापासून काँग्रेसी लिंबावर गेलाय तेंव्हापासून त्याला हिंदू, हिंदूत्व, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब आणि त्यांचे विचार हे सुद्धा आठवत नाही तर त्याला हा "अरविंद भोसले" आणि आमच्या "बीडचा रूईकर" कसा आठवणार ? 🔥🔥
@uttamparab3710
@uttamparab3710 25 күн бұрын
एक निष्ठ शिव सैनिक
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l Ай бұрын
नेहमी प्रमाणे छान विचार मांडलेत. सगळे अगदी खरं आहे.
@yashp9133
@yashp9133 Ай бұрын
Kon tuza baap bola ki aai
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 Ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪👍👌🙏❤️🚂🚂🚂❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangalnevgi7067
@mangalnevgi7067 Ай бұрын
प्रभाकर एकदम बरोबर बोलतात,,,
@jotibagurav9607
@jotibagurav9607 Ай бұрын
साहेब तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक या विषय पकडून तुम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा तुम्ही अप प्रचार करत आहात राहिला विषय अरविंद भोसले यांचा त्यांना कोणी विसरू शकत नाहीं त्यांच्या बद्दल सर्वांना आदर आहे त्यांचे कर्तृत्व खूप छान आहे म्हणून त्यांना शिवसेनेने नगरसेवक बनवले होते हे तुम्हाला बहुतेक माहीत नाही वाटते तुम्ही जो विडीओ बनविला आहे तो तुम्हाला निवडणूक आपल्यावरच का सुचला ह्या पुर्वी का सुचला नाही 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@anantpawar5498
@anantpawar5498 Ай бұрын
Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 138 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН