Рет қаралды 7,423
Udit Narayan Video : चालू कार्यक्रमात Udit Narayan यांनी घेतला किस ? नेमकं काय घडलं ? Latest News
मंडळी 90's च्या चित्रपटात हिरो कुणी बी असो, म्हणजे शाहरुख, अमीर, अजय, अक्षय, सुनिल, सलमान, सनी, बॉबी, संजू, गोविंदा निदान आणखी कुणी ? त्ये एक गाणं म्हणायला लागले की एक मधाळ आवाज कानावर पडायचा. तो आवाज होता उदित नारायण यांचा. कुमार सानू यांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा देत हे उदित नारायण नावाचं गारुड लोकांच्या कानावर मनावर राज्य करत आलंय. त्यांनी आजपर्यंत शेकडो एव्हरग्रीन गाणी म्युजिक आणि सिने इंडस्ट्रीला दिली. कधी सोलो तर कधी अलका यागनिक, कधी साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती यांच्यासॊबत. त्यामुळं त्यांचा आजपर्यंत एक लॉयल फॅनबेस आहे. पण सध्या ह्ये उदित नारायण भलत्याच एका कारणाने चर्चेत आलेत. त्याच झालंय असं एका लाईव्ह शो दरम्यान त्यांनी चक्क कुण्या महिलेला किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. त्यावर लोकांनी भलत्या सलत्या रिऍक्शन्स दिल्यात अन गडबड गोंधळ, ट्रोलिंग वाढल्यानंतर सोत्ता उदितजींना मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलंय. नेमका ह्यो मॅटर काय आहे, जाणून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#uditnarayan
#uditnarayanvideo
#uditnarayannews
#vishaychbhari
#विषयचभारी
udit narayan,udit narayan news,udit narayan kiss news,udit narayan songs,udit narayan kiss news hindi,udit narayan viral video,udit narayan kiss,udit narayan kiss live,udit narayan kiss video,udit narayan kissing video,udit narayan kisses female fan news,udit narayan kissing viral video,udit narayan video,udit narayan kiss reaction,udit narayan kiss live concert,udit narayan kissed female fan,udit narayan latest news,sad news for udit narayan