नमस्कार प्रभाकर राव. प्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद. नवी मुंबई विमानतळजवळील डोंगरावरील अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई झाली.
@ajitchalke24115 сағат бұрын
फक्त आणि फक्त राजसाहेबच❤❤
@ashokchiudhari51955 сағат бұрын
किंगमेकर राज ठाकरेच
@vikastikande35385 сағат бұрын
Only Raj saheb Thackeray 🚩🚩
@karannnn9195 сағат бұрын
म न से ला सगळ्यांनी हलक्यात घेतलेल आहे 😅 wait n watch
@SuKuforever4 сағат бұрын
हो ना , उद्या कळेल सर्वांना मनसे म्हणजे काय ताकद आहे ती🚩
@AyyoGamer4 сағат бұрын
अजित पवारचे वोट खाणार आहेत जे BJP आणि शिंदे सेनेचे मतदार आहेत... बाकी जागा 2 जिंकणार 😂😂... गार गार वाटणार उद्या 😂
@94233238173 сағат бұрын
Engine cha horn na vajta direct dhadak milo hich iccha😊
@MrJaitun3 сағат бұрын
Ncp Ajit -Haarjeet Pawar aso ki. Naraj T aso kingmaker ha dogha mdhe to shinde j Baji marel 😂
@94233238173 сағат бұрын
@@MrJaitun Full suspense ani thriller raahil udyala
@satishmandhare17045 сағат бұрын
अभिनंदन प्रभाकर सर तुमचा आवाज देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐकला दर्गा पडला 🌹🙏🏻
@ashishshinde44164 сағат бұрын
मनसेच्या योगेश चिले यांचं श्रेय आहे ते... त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती, पत्रव्यवहार केली होती, हिंदू जनजागृती सह अनेक हिंदू संघटनांना एकत्रित करून त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवली... त्यामुळे ज्याचे श्रेय त्याला देण्याचा मोठे पणा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे❤
@pra18493 сағат бұрын
@@ashishshinde4416Well done to him
@jagannathparkar20015 сағат бұрын
मनसे येणार ह्यावेळी
@MN-cs4jz3 сағат бұрын
एक भारी वाटल 90टक्के कंमेंट राज साहेबांच्या बाजूने आहेत ❤️ बघू काय होतंय उद्या 🙏शेवटी गरज आहे राज साहेबांची महाराष्ट्र ला ❤
@solorisingsuryaa1470Сағат бұрын
आता राजसाहेब ठाकरे यांची सत्ता येणार ❤🚩🚂🚂🚂
@aramolrodge57865 сағат бұрын
Raj saheb 🧡
@-xv8rq5 сағат бұрын
किंग मेकर किंग राज ❤
@bhavani_vlogs214 сағат бұрын
,✌️✌️✌️✌️
@DP_Strong2 сағат бұрын
असच होऊदे
@ashokchiudhari51955 сағат бұрын
सत्ता महायुतीचीच येणार
@ajaypatil47355 сағат бұрын
Mns kingmaker bnnar ❤
@SourabhPatil-b4o5 сағат бұрын
Mns 🎉
@News17मराठी5 сағат бұрын
Amit ठाकरे
@SwanandRides4 сағат бұрын
Mahesh Sawant will win.. let’s come back here tomorrow.. MVA 150 plus
@avinashpatil37344 сағат бұрын
@@SwanandRidesBhau neat vichar kr, MNS Che Thithe 40-45k votes ahe and shivsene Che 50k votes ahe pn shivsene Che votes divide zale ahe UBT and shinde gata madhe. Mahim madhe MNS la bjp ch pn support ahe. MNS Che 40k + BJP Che votes ya madhe disun yet ki Amit thakare tyancha Vijay fix ahe
@sheelaraikar64424 сағат бұрын
@@avinashpatil3734....करेक्ट अमित ठाकरे 45000 फिक्स मते + 15 ते 20 हजार भाजप मते + 5 ते 10 हजार इतर मते अशी अशी 65 ते 70 हजार मत मिळवून विजयी होतील....
@vaibhavgurav37713 сағат бұрын
@@SwanandRidesउद्या बोलू निकालानंतर.. 🤣🤣
@107rohan3 сағат бұрын
अमित ठाकरे 10,000 फरकाने निवडून येणार.
@karannnn9195 сағат бұрын
Not a King maker but The King of Maharashtra Raj Shrikant Thackeray ❤
@Gar3915 сағат бұрын
Yess, 50 seats of MNS for sure this time. 2029 CM of MNS for sure ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Parmeshwarbd085 сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 35+आमदार येतील लोकांनी खूप म्हणजे खूप मतदान केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उद्या समजेल फोन किती पाण्यात आहे
@bhavani_vlogs214 сағат бұрын
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@AyyoGamer3 сағат бұрын
2 जागा येतील... आणि अजित पवारचे मत खाणार आहेत, जे भाजपा आणि शिंदे सेनेचे मतदार आहेत त्यांना अजितला मत द्यायचे नाहिये... जागा MNS ला 2 येणार आहेत
@Govardhanraje5 сағат бұрын
Only manse
@0.1हिंदुस्थान5 сағат бұрын
उद्याचा दिवस शरद पवार च्या राजकारणाचा अंतिम दिवस असेल........ 🚩🚩🚩🚩🚩
@shubhampundekar13515 сағат бұрын
Asla tar barech hoil
@Gar3915 сағат бұрын
Yess
@sanjaykulkarni57015 сағат бұрын
Not possible
@bhavani_vlogs214 сағат бұрын
खूप बरे होईल.राज्याचं राजकारण सुधारेल.
@pranav13114 сағат бұрын
नाही तो जेव्हा टपकेल तेव्हाच😂😂
@borntobake36724 сағат бұрын
प्रभाकर सर खूप शुभेच्छा ❤ आत्ताच दर्ग्याची बातमी मिळाली . खूप छान . ❤
@Jaymahakal465 сағат бұрын
जय🚩 श्रीराम 🚩
@vikasrpawar25574 сағат бұрын
येत्या 12 तासांत मनसे ची रेल्वे 🚂🚃 15-25 आमदार घेवून सुसाट वेगाने येत आहे. 😊
@tusharshinde3441Сағат бұрын
राज ठाकरे 🚩 यांचे महत्त्व वाढणार आहे ...
@anantsirsat85305 сағат бұрын
जय श्रीराम ❤
@shankarmayekar1594 сағат бұрын
मनसेच किंग मेकर असणार . जय मनसे
@vikassakpal75365 сағат бұрын
Raj sahebana ek changlya jaga laglya pahijey 🙏
@sandeshjagtap62734 сағат бұрын
आम्ही ठाण्याची जागा येण्या साठी खूप मेहनत घेतली आहे बघू काय होतंय ते
@107rohan3 сағат бұрын
8 ते 13 नक्की
@manojthorat46673 сағат бұрын
@@sandeshjagtap6273👍🏻👍🏻👍🏻
@Gar3915 сағат бұрын
राज ठाकरे ५० सीट्स नक्की येतील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shaktisinghthakur75664 сағат бұрын
8
@surajkhatte4 сағат бұрын
@shaktisinghthakur7566 4
@santoshjadhav59574 сағат бұрын
मनसे पन्नास जागा येणं अवघड आहे परंतु सात ते आठ येऊ शकतात
@kaustubhk86483 сағат бұрын
@@Gar391 😄😄😄🤣🤣🤣
@shilpakulkarni31863 сағат бұрын
Nahi ho shakyta kami aahe
@vishwa-r2j5 сағат бұрын
शिंदेची महायुती सरकार येणार१०० टक्के
@ravihandva4 сағат бұрын
मनसेचे जास्तीच जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे ❤️❤️🙏🙏
@abm078157 минут бұрын
❤✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
@konkankatta4357Сағат бұрын
राज साहेब ❤
@devendrarao48644 сағат бұрын
आई जगदंबे la एकच विनंती हे माँ मनसे चे आमदार मोठ्या संख्येने निवडून येऊं देत💯💯🔥
@sagarpujare51865 сағат бұрын
अजित पवार उद्या बोलणार kaka मला वाचवा आणि महाविकास आघाडी मध्ये जाणार
@VidhyaRaut-t9x4 сағат бұрын
राईट
@shashikanthajarnis11364 сағат бұрын
मला पण ती शंका आहे.
@vinayrane50224 сағат бұрын
एकदा भाजप च्या हातावर तुरी दिलेली आहे त्यामुळे काही भरवसा नाही यांचा 😅
@CdnNirgude4 сағат бұрын
मनशेला हलक्यात घेउ नका पोलवाले मनशेला जानुन बुजुन टाळतात पण उद्या मनशेचा गुलाल उधळणार म्हणजे उधळणारच थोडा धिर धरा
@abm078159 минут бұрын
❤✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
@BankatLahoti0075 сағат бұрын
भाजपाचे १००+ शिवसेनेचे ५०+ असे एकूण १५०+ आमदार निवडून आले तरच महाराष्ट्रात "स्थिर" सरकार स्थापन होईल... (अजित पवार "मुख्यमंत्री" होण्यासाठी दुसरे "उद्धव" होऊ शकतात)
@suryakantsankpal16253 сағат бұрын
एकदम १००% बरोबर. दोन दिवसापासून माझ्याही मनात हेच येतंय. कंटाळेत लोकं ह्या आघाडी, महाआघाडीला म्हणजे ३-४ पक्ष स्वार्थासाठी एकत्र येणार! दोनच पक्ष १४४ जागावर निवडून यावेत. पुढचे पाच वर्ष सरकार तरी स्थिर राहील. यू पी बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात.
@amitpalav447Сағат бұрын
Raj Saheb Thackeray...😊
@AnythingHappens16024 сағат бұрын
माझ्या घरातील ऐकून 32 लोकांनी वोट केले आहे मनसे ल
@GitanjaliPihu-d1mСағат бұрын
😲
@abm0781Сағат бұрын
❤🙏🏻✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
@Govardhanraje5 сағат бұрын
Manse che 32 amdar yenar
@BankatLahoti0075 сағат бұрын
७-८
@shaktisinghthakur75664 сағат бұрын
8
@anilgaikwad36692 сағат бұрын
❤
@RashmiKadam-f7b5 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@parasnathyadav38694 сағат бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@Govardhanraje5 сағат бұрын
Ajit pawar peksha jast manse jaga jinkel
@sagarnagre19045 сағат бұрын
माहीम मधी अमित ठाकरे निवडून आले आहे त्यांना मनसेचे ४५०००+ भाजपचे कमीत कमी १२००० मत पडले असतील. एकूण ६०००० मत. टोटल मतदान झालं आहे १३३३४३-६००००=७३३४३ यात सदा कमीत कमी २५ हजार तरी घेतील महेश सावंत यांना ५५k ते ५८k मत पडतील.
@user-oe7yk4bw7t4 сағат бұрын
73k madhun 25k ghetle tar 48k Rahtat mag sawant 55k mata kashe ghetil ? Mala vattay Amit Thackeray he 58 te 60k mata ghetil ani sawant 50 te 52k
@sagarnagre19044 сағат бұрын
@user-oe7yk4bw7t थोडे वर खाली ची अपेक्षा आहे म्हणून.
@rajendradeshmukh86665 сағат бұрын
Hindu rasta 🚩🚩🚩🚩
@Mimarathi614 сағат бұрын
आमच्यासाठी राज साहेब किंग मेकर आहेत आणि राहतील
@nileshbhosale70242 сағат бұрын
मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩
@VaibhavGadade-o5v4 сағат бұрын
Raj thakrey saheb ❤
@Di_Ajit3 сағат бұрын
अजित पवार हे मुख्यमपदा साठी मविआ कडे जाऊ शकतात
@rajendradeshmukh86665 сағат бұрын
Mahayuti sarkar 🚩🚩🚩🚩
@vishalsayyz2 сағат бұрын
Mns kingmaker
@nitinkale56555 сағат бұрын
शिंदे पेक्षा मनसे जास्त आमदार येतील नक्की....बाजप+मनसे छुपी युती
@MaheshSuryawanshi-g1d4 сағат бұрын
😂
@Dilipanandraopowar58 минут бұрын
सर्वे हा वातावरण निर्मितीसाठी असतो
@ADVDProduction2 сағат бұрын
Mns❤
@pappupawar87233 сағат бұрын
Raj saheb 🚩🚩🚩
@priyakeni34094 сағат бұрын
देवा ने कौल भा ज पा बाजुने द्यावा हिच श्री चरणी प्रार्थना
@navinshirke65882 сағат бұрын
आपले आभार मानतो, आपल्या अभ्यासा चे कौतुक आहे . आपल्या उजव्या बाजूला राणी रंग आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे.
@ganeshshenavi12343 сағат бұрын
राज साहेबच
@yashwantmahadik75034 сағат бұрын
आपले खुप खुप धन्यवाद. आपल्या मुळे 1 अनाधिकृत दर्गा उधव नाही उध्वस्त झाला. खुप अभिमानास्पद आहे अभिनंदन हे प्रभू 🙏🙏
@sachinmore79614 сағат бұрын
जय मनसे 🎉
@diliptambekar36193 сағат бұрын
Jai Ho
@saiprasadchavan32735 сағат бұрын
👌
@santoshkhaira58474 сағат бұрын
जर राज साहेबांच्या उमेदवार निवडून नाही आले तर मराठीच्या सोबत लढू नका, उलटे करा परप्रांतीयांना न्याय द्या, मराठी माणूस, 500/रुपयाला विकले जाणारे आहेत तरी पण निकालासाठी जय महाराष्ट्र
@VijayKadam-d9d2 сағат бұрын
अजित दादा आसो किंवा राज साहेब दोघेही चालतील
@milindjoshi11455 сағат бұрын
Raj Thakre 100 pct
@कवी-ज1फ4 сағат бұрын
मनसेचे 15+ astil yevdh fakt lakshat thevav❤❤
@shaktisinghthakur75664 сағат бұрын
8
@pareshpukale83414 сағат бұрын
Barobar
@meeshrikantmadne2 сағат бұрын
❤
@vandemataram.72224 сағат бұрын
किंगमेकर मनसे असेल. मनसेचे 2-3 मंत्री असतील. नांदगावकर फिक्स..
@saiengineeringworkskaradma52873 сағат бұрын
❤ राजसाहेब
@sachinrisangaonkar46694 сағат бұрын
पोल चा झोल मनसे फॅक्टर चालणार इंजिन धावणार❤
@jayantpatel41765 сағат бұрын
Wait n watch tomorrow
@bhakti19803 сағат бұрын
Jai Maharashtra
@Motivationforfuture223 сағат бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@RaviKulkarni-w3d4 сағат бұрын
Rajsaheb
@amy-dl1tjСағат бұрын
मनसे चे 5-7 आमदार येतील यावेळी...
@BHAUFREE4 сағат бұрын
*एकाच इच्छा भाजप+शिवसेना+मनसे*
@SureshSurwase-vc6zi4 сағат бұрын
महायुतीला बहुमत मिळाले
@shashikanthajarnis11364 сағат бұрын
झक्कास. ❤यू.
@amitmehta44013 сағат бұрын
❤❤❤jaimataji ❤ ♥ 💖
@parasnathyadav38694 сағат бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@somnathkadam81774 сағат бұрын
1-No No-1
@achyutpuri812341 минут бұрын
💯 👌 B J P ch Yenar SIRAJI JAY SRIRAM JAY HIND
@sunilyadrave34655 сағат бұрын
भाजप. 1. नंबर पक्ष राहिल. महायुती जिंकून येणार
@BharatyodhhaСағат бұрын
सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जे करील तयाचे | परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे || ~ समर्थ रामदास स्वामी. 🚩🚩🚩🚩
@akshaykakad42865 сағат бұрын
मनसे ३०+
@surajkhatte4 сағат бұрын
Only 4
@dilrajmokashi14943 сағат бұрын
Only one
@avinashlad22403 сағат бұрын
मनसे 18 सीट नक्की ❤
@uttamraj77734 сағат бұрын
10+ मनसे...100%❤
@achyutpuri812340 минут бұрын
KINGMEKAR RAJASAHEB JAY M N S
@kailasshendkar5336Сағат бұрын
निकालानंतर सर्व कळेल
@milindkamble3273 сағат бұрын
प्रभाकर जी ..! तीन गोष्टीं खुप महत्वपूर्ण आहे. १) लाडकी बहिण म्हणजेच महाराष्ट्रात प्रथमच महिलांचे लक्षणीय वाढ आहे. यातील ६० % मतदान युतीकडे वळणार आहे. २) लोकसभेत युती व आघाडीत फारसा फरक नाही, केवळ दोन लाख च्या थोडेफार मतांचा फरक आहे. आता तर वाढलेले मतदान हे साठ लाखात आहे. ३) लोकसभेत महाआघाडीत आताचे जवळपास १० पक्ष किंवा घटक हे युतीच्या विरोधात लढत होते. ते सर्वजण आता स्वतंत्र लढत आहे.आघाडी च्या मतात वाटेकरीत मोठी वाढ आहे. हे सर्व पहाता उद्याचे निकाल हे एक्झीट पोल पेक्षा निश्चित वेगळे असतील.
@Bhau066-u9xСағат бұрын
अजित दादाच
@rupaliwadkar33954 сағат бұрын
कोणही कितबी ताकद लावा हो. किंग मेकर तर मनसे 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आई भवानी आशिर्वाद आहे🚩🚩🚩🚩🚩🚩
@babasahebgund4134 сағат бұрын
अजित दादा महायुतीचा मुख्यमंत्री होतील आणि महायुती कडून नकार आल्यावर दादा महाविकास आघाडी कडे जातील.