उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, प्रतीक्षा मोठ्या निर्णयाची

  Рет қаралды 18,782

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, प्रतीक्षा मोठ्या निर्णयाची #cabinetdecisions
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Пікірлер: 169
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 5 сағат бұрын
उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना एक गोड बातमी शासनाने द्यावी शेतकरी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील
@KalyanvKale-yu1nj
@KalyanvKale-yu1nj 5 сағат бұрын
कर्ज माफीसाठी सर तुम्ही ही सरकारला काहीतरी संदेश द्यावा एवढीच विनंती 🙏🙏
@yogeshkute4856
@yogeshkute4856 5 сағат бұрын
संपूर्ण कर्ज माफी पाहिजे तेव्हाच महायुती सरकार येईल अन्यथा विरोधात मतदान आम्ही शेतकरी करू
@amoldeshmukh8848
@amoldeshmukh8848 4 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी 100% झालीच पाहिजे हाच निर्णय महत्त्वाचा
@darshanrathi2586
@darshanrathi2586 2 сағат бұрын
फक्त 1 लाखापर्यंत
@gajanandhangar9491
@gajanandhangar9491 5 сағат бұрын
कर्जमाफी पाहिजे जय शिवराय दादा
@vaibhavbitake8723
@vaibhavbitake8723 4 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@harshadjadhav9104
@harshadjadhav9104 5 сағат бұрын
कर्जमाफी ची घोषणा होईल वाटत उद्या च्या बैठकीत🙏
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 5 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच नाही तर भाजप ला मतदान करणार नाही
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 5 сағат бұрын
कर्जमाफी करायला तुझ्याकडे जमीन किती आहे
@ishwargaherwar7026
@ishwargaherwar7026 4 сағат бұрын
Khar ahe bhau maharashtra cha haryanaa .hou denar naahi
@patil7425
@patil7425 3 сағат бұрын
तू नको करू lav😂dya आम्ही करतो
@yogeshmalwade9060
@yogeshmalwade9060 3 сағат бұрын
Karu naka😅😂
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 5 сағат бұрын
जय शिवराय भाऊ साहेब. माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे.आचार संहितेच्या आधी कर्ज माफी झाल्यावरच या विधान परिषदेच्या निवडनुकीला मतदान करा.अन्यथा मतदानावर बहिष्कार करा.कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नये.आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी नंतर मतदान.लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपली एकजुटता हीच खरी आपली ताकत.(जय जवान जय किसान)धन्यवाद.🌹🙏🙏🙏
@vikasghadgepatil
@vikasghadgepatil 5 сағат бұрын
पीक विमा 2023 वाटप कधी सुरू होईल ?
@mithunmurtadkar2886
@mithunmurtadkar2886 4 сағат бұрын
कर्ज माफी होयलाच हवी
@VidikaKale
@VidikaKale 4 сағат бұрын
कर्जमाफी उद्या केली तर हे सरकार कायमस्वरूपी राहील
@DipakDalvi-f6p
@DipakDalvi-f6p 5 сағат бұрын
कर्ज माफी झाली तरच शेतकरी महायुतीला मतदान करणार
@ravishankarkalbande2540
@ravishankarkalbande2540 4 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी तिनं लाखा पर्यंत झालीच पाहीजेत
@irfanpathan5786
@irfanpathan5786 4 сағат бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 4 сағат бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे शिंदे सरकार करावं ❤❤
@marotikadam1669
@marotikadam1669 4 сағат бұрын
कर्जमाफी नुसती घोषना नको जीआर निघाला पाहिजे
@VijayDahatonde-eq1qr
@VijayDahatonde-eq1qr 5 сағат бұрын
कर्ज माफी चा होणे गरजेचे आहे.
@YogeshShirsath-t9c
@YogeshShirsath-t9c 5 сағат бұрын
कर्जमाफी करा शिंदेसरकार फडणवीस सरकार
@amarpatil2288
@amarpatil2288 5 сағат бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 4 сағат бұрын
सत्तेवर येण्याची हमी❤कर्जमाफी
@yasodippatil2777
@yasodippatil2777 4 сағат бұрын
Karj kashala kadhta tumhi😂
@amoldeshmukh8848
@amoldeshmukh8848 4 сағат бұрын
​@@pavanpatilsultane3472अगदी बरोबर
@jaymahakal5582
@jaymahakal5582 4 сағат бұрын
Karj mafi
@ganeshnandklshrmule2603
@ganeshnandklshrmule2603 3 сағат бұрын
कर्जमाफी एकच शेतकऱ्याची आशा आहे
@rahuldiwan6746
@rahuldiwan6746 5 сағат бұрын
संपूर्ण कर्जमुक्ती. कर्जमाफी नव्हे तर संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती हवी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे एवढीच एकनाथ मामा आपल्या कडून कर्जमुक्ती ची सर्वात मोठी अपेक्षा. जय जवान जय किसान .
@mukeshsatwekar1048
@mukeshsatwekar1048 5 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सर
@Anil_dolas_5259
@Anil_dolas_5259 5 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@dnyaneshwarthombare4462
@dnyaneshwarthombare4462 5 сағат бұрын
साहेब कर्जमाफी अत्यंत गरजेची आहे.
@ChandrakantUchit-ik3zl
@ChandrakantUchit-ik3zl 4 сағат бұрын
पिक कर्ज माफ करा 2024 पर्यंत!!सातबारा कोरा पाहिजे! !
@dramrutgaddamwar3141
@dramrutgaddamwar3141 4 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी मिळत असेल तरच, सरसकट मतदान BJP नाही तर, महाविकास आघाडी l
@sameerthakare2965
@sameerthakare2965 5 сағат бұрын
कर्जमाफी पुन्हा सरकार बसल्यास करू असे आश्वासन देण्यात येईल
@sandeepdhakare9469
@sandeepdhakare9469 3 сағат бұрын
कर्जमाफी अशी आचारसंहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधी दिली तर मग काही उपयोग नाही ही कधी मिळणार. कारण सरकारची तिजोरी वर पहिलेच भार आहे.
@akshara3470
@akshara3470 29 минут бұрын
🙏मित्रांनो कर्ज माफी न मागता, सगळ्यांनी महाराष्ट्र हे संपूर्ण दारूबंदी राज्यांची मागणी करायला काय हरकत आहे, कायमची कटकट मिटेल, मग कर्ज होणारच नाही, विचार केला तर..🙏
@sanjaygirase4723
@sanjaygirase4723 2 сағат бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे ❤❤❤❤❤❤
@SureshRathod-qs5ck
@SureshRathod-qs5ck 4 сағат бұрын
कर्ज माफी करा बाकी काय नको साहेब आम्हला
@Marathiknowledge672
@Marathiknowledge672 3 сағат бұрын
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे Stipend केव्हा मिळेल सर
@angadvkakde5364
@angadvkakde5364 4 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी शिवाय पर्याय नाही...
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 4 сағат бұрын
संपूर्ण सरसगट कर्ज माफी दिली तर शिंदे आणी फडणवीस सरकार रेकार्ड मतदान नी निवडून येतील
@amolraje4266
@amolraje4266 5 сағат бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@amolraje4266
@amolraje4266 5 сағат бұрын
सर 2023 चा रब्बी हंगामातील पीक विमा हरभरा बुलढाणा जिल्ह्याचा काही बाकी आहे तो मिळेल का
@maheshdhamdhere5325
@maheshdhamdhere5325 4 сағат бұрын
सरसकट कर्ज माफी पाहिजे
@shriharighorpade2148
@shriharighorpade2148 9 минут бұрын
Sarsagat karjmafi have 😢
@Sdj232
@Sdj232 5 сағат бұрын
सर सामायिक क्षेत्र अनुदान कधी भेटल
@sanjaygirase4723
@sanjaygirase4723 2 сағат бұрын
कर्ज माफी करा म्हणजे आपला फायदा होईल असे वाटते
@aniketraut7459
@aniketraut7459 5 сағат бұрын
कर्ज माफी ची अपेक्षा आहे...
@sureshkalbande7479
@sureshkalbande7479 4 сағат бұрын
कर्जमाफी करा साहेब
@Rohit-qv8uk
@Rohit-qv8uk 2 сағат бұрын
आचासंहिता कधी लागणार आहे...आणि किती दिवसाची राहणार आहे??????????????
@manoharramaj6449
@manoharramaj6449 3 сағат бұрын
कर्जमाफी होईल अशी आशा आहे 🙏
@sureshkoram7565
@sureshkoram7565 5 сағат бұрын
सर योजनादुत बद्दल कळवा एक महिना झाला फ्रॉम भरून आता पर्यन्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीही दाखवत नाही आहे
@ajaydeshmukh8855
@ajaydeshmukh8855 4 сағат бұрын
कर्ज माफी करा
@GorakhGonde
@GorakhGonde 5 сағат бұрын
धन्यवाद!
@GrShetiYojna
@GrShetiYojna 5 сағат бұрын
का बरं दादा
@GorakhGonde
@GorakhGonde 5 сағат бұрын
खुप चांगली माहिती देता सर तुमी खुप फायदा होतो शेतकर्यान Thanks ❤
@Nickcartoon-u5y
@Nickcartoon-u5y 5 сағат бұрын
Ashich madat krt ja bhau khush raho tumhi hich prathna 🙏
@rameshawarchaudhari6433
@rameshawarchaudhari6433 3 сағат бұрын
कर्ज माफी ❤
@santoshamrute8878
@santoshamrute8878 5 сағат бұрын
नांदेड जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी निधी साठी 812 कोटीचा प्रस्ताव पाठवला राज्य सरकार कडे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 5 сағат бұрын
Ho
@dhirajpatil4474
@dhirajpatil4474 3 сағат бұрын
जळगांव जिल्हा अपडेट पीकविमा plzz.​@@GrShetiYojna
@Shubham-s7u7r
@Shubham-s7u7r 5 сағат бұрын
Sr.sambhajinager सप्टेंबर 2024 अतिवृष्टी प्रस्ताव सरकारकडे पटकावला का?
@umeshthorat2202
@umeshthorat2202 5 сағат бұрын
जय शिवराय
@vikasnikam8452
@vikasnikam8452 2 сағат бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान द्या
@ranjeetsatpute4203
@ranjeetsatpute4203 3 сағат бұрын
कर्ज़ माफी झाली पाहिजे
@nandkishorkshirsagar7650
@nandkishorkshirsagar7650 5 сағат бұрын
कर्जमाफी करा...
@kailashbhalerao5135
@kailashbhalerao5135 3 сағат бұрын
सर पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान मयत शेतकरी काही अपडेट आल्यावर सांगा
@94_rahulpatil80
@94_rahulpatil80 3 сағат бұрын
अतिवृष्टी अनुदान 202४ कधी मिळेल लातूर कधी पर्यंत येईल?
@angadgayke2256
@angadgayke2256 5 сағат бұрын
कर्ज माफ करा म्हणा त्यांना😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk 3 сағат бұрын
नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान अजून नाही मिळाले 2022 ला ekyc केली आहे
@BhushanPatil-l6b
@BhushanPatil-l6b 5 сағат бұрын
Jay shivray sar
@raygondadesai3355
@raygondadesai3355 2 сағат бұрын
योग शेती पिकाला भाव द्यावेत मगच मतदान करणार.
@sandipdhepe9217
@sandipdhepe9217 5 сағат бұрын
भाऊ शेतकरी कर्जमाकी होईल का?
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 5 сағат бұрын
शिंदे सरकार, सर्वसामान्यांचे सरकार ❤
@user-GkThakare93
@user-GkThakare93 4 сағат бұрын
नाही
@gajanansukre5203
@gajanansukre5203 5 сағат бұрын
जय शिवराय सर
@economicssunil6529
@economicssunil6529 3 сағат бұрын
फक्त एकदा कर्ज माफी
@PravinTayade-tg4kx
@PravinTayade-tg4kx 4 сағат бұрын
मागच्या वर्षीचा स्पिंकलर शेठची सबसिडी आलेली नाही त्याबद्दल काय झालं नाही का
@harshadjadhav9104
@harshadjadhav9104 5 сағат бұрын
तुषार सिंचन अनुदान, पीक विमा आलेला नाही आणखी नाशिक जिल्हा 🙏
@mri1077
@mri1077 3 сағат бұрын
Anshtah 20%40%60% chay shikshakancha tappa vaadh cha nirnay zala pahijay tappa vaadh cha GR nighala pahijay..
@avinashsasane6561
@avinashsasane6561 3 сағат бұрын
पोकरा योजना च बघा सर सुरू होत असेल तर
@gajananshigane2747
@gajananshigane2747 Сағат бұрын
पिककर्जमाफी करा तरच BJPसरकार येईल.नाहितर सुपडा साफ
@dipaktajane5286
@dipaktajane5286 3 сағат бұрын
चंद्रपूर पीक विमा 2023छा वाटप सुरू झाला की नहीं मग
@SubhashBade-h5s
@SubhashBade-h5s 4 сағат бұрын
महाविकास आघाडीचे शासन आल्यास पहिला निर्णय कर्जमाफीचा दुसरा निर्णय मराठा आरक्षण शासन देणारा. महालक्ष्मी योजना राबवून 1500 ऐवजी ₹3000 करणार. महाराष्ट्रातील ज्या लोकांना योजना पाहिजे त्या घरपोच करणार
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 5 сағат бұрын
बैठक कधी आहे म्हणजे वेळ काय असेल व तुम्ही नंतर विडिओ लवकर बनवा
@sandipkadam2344
@sandipkadam2344 5 сағат бұрын
सोलर पंपासाठी डिजिटल सातबारा अर्ज करण्यासाठी चालते का
@ravsahebkarhale2043
@ravsahebkarhale2043 4 сағат бұрын
🙏🚩🙏
@arvindmore7830
@arvindmore7830 3 сағат бұрын
करज माफी दिली तरच मतदान करणार महायुती ला
@shubhamthore5228
@shubhamthore5228 5 сағат бұрын
Sir pm किसान चे मागील hafte आले नमो चे पैसे नाही आले 5हफ्ते येतील का
@komalsinggirase8202
@komalsinggirase8202 4 сағат бұрын
कर्ज माफी वाचवणार सरकारला
@DigambarBhise-o6m
@DigambarBhise-o6m 3 сағат бұрын
सर सगट कर्ज माफी द्यावी
@GaneshMore279
@GaneshMore279 5 сағат бұрын
सर खरीफ पिक विमा 2023 Accepted झालेला कधी पैसे मिळतील सर बिड जिल्हा ता गेवराई 🙏
@parimaljadhao7160
@parimaljadhao7160 Сағат бұрын
सरसकट कर्जमाफी हवी
@AnilNikam5488
@AnilNikam5488 5 сағат бұрын
सप्टेंबर ऑक्टोंबर अतिवृष्टी संभाजीनगर जिल्हा आहे का सर
@दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय
@दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय 5 сағат бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 5 сағат бұрын
सामाजिक न्याय vibhagacha🌹 निधी कुठे वळवला? Sc, st, obc चा निधी कुठे वाळवतात? आरक्षणाचा mudha असताना यावर partikirya द्या सर 🇮🇳
@Asifkhan-we9to
@Asifkhan-we9to 5 сағат бұрын
Sir dbt naslyamule soyabean anudan aal nhi kaal dbt kel atta paise padhtil ka? Please help 🙏
@SumitJain-qx4yy
@SumitJain-qx4yy 5 сағат бұрын
सर या बैठकीमध्ये कर्जमाफी होईल का शेतकऱ्याची
@DILIPPAWAR-j7m
@DILIPPAWAR-j7m 5 сағат бұрын
कर्ज माफी होईल का
@madhukarthite8247
@madhukarthite8247 5 сағат бұрын
2024 सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी जालना जिल्हा आहे का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 5 сағат бұрын
Ho
@vaibhavkinge8307
@vaibhavkinge8307 4 сағат бұрын
Buldhana nahi ka sir सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी त 2:20 र​@@GrShetiYojna
@afrozchahdhari6405
@afrozchahdhari6405 4 сағат бұрын
अद्याप ही नांदेड जिल्हा अतिवृष्टी अनुदान शासन निर्णय निर्गमित झाला नाही
@sachinkawade1435
@sachinkawade1435 5 сағат бұрын
कर्जमाफी कधी होईल
@dipakdaud2152
@dipakdaud2152 3 сағат бұрын
कर्ज माफ़ीha cha ek upyaee
@Sgi8272
@Sgi8272 5 сағат бұрын
कर्ज माफी
@ShetkariBrand-n3o
@ShetkariBrand-n3o 5 сағат бұрын
कर्ज माफी करावी
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 4 сағат бұрын
दुध अनुदान मिळत नाही,ते मिळाले पाहीजे
@chetannalawade2265
@chetannalawade2265 4 сағат бұрын
रब्बी हंगामात फळ पिक विमा कधि मिळेल 2023 साल आंब्याचा भरला आहे
@akashdeshmukh8684
@akashdeshmukh8684 3 сағат бұрын
Karj mafi nahi zali tr ya sarkarla dhakvun deu
@sidheshowarbhakare3952
@sidheshowarbhakare3952 4 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी शिंदे सरकार फडणवीस सरकार
@surajkadam2233
@surajkadam2233 4 сағат бұрын
Samyik che paise kadhi padnar aahet sir
@ramkharat5925
@ramkharat5925 Сағат бұрын
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 365. 180. Kam day saheb home gard 288.
@santoshborgave9045
@santoshborgave9045 3 сағат бұрын
Setkari karj mafi jali pahije pahila
@sunilbansod4616
@sunilbansod4616 4 сағат бұрын
Samay City ke anudan
@sachinsambare4580
@sachinsambare4580 5 сағат бұрын
Karz mafi zali pahije sir .shetkari khup adchanimadhe ahe
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
@सुभाषखिल्लारीगोरेगाव 5 сағат бұрын
नमस्कार सर एक वर्ष पासून महाडिबिटी लॉटरी लागली नाही
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 3 сағат бұрын
Jata jata tari karj mafi kara, agrim pik vima 52 mandal parbhni 300 koti adhisuchna kadhli aahe jalna kadhi adhi suchna nighnar.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 76 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
मोठा बदल ! PMFBY च नवीन अप्लिकेशन || pmfby application update
5:50
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 76 МЛН