Ujjwal Nikam | उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- कोणी केली मागणी?

  Рет қаралды 65,494

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#hasanmushrif #ujjwalnikam #loksabhaelection2024
हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीच चिघळलाय... 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचा खटला चालवणारे तत्कालिन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी केलीय... त्यांनीच हू किल्ड करकरे हे वादग्रस्त पुस्तक लिहिलंय. निकम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यावेळच्या शासनाची आणि कोर्टाची दिशाभूल केली, असा दावाही मुश्रीफांनी केलाय.
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 181
@dilipdalimbe7506
@dilipdalimbe7506 Ай бұрын
मूश्रीफसाहेबानाच माहीती होती तर कोर्टात का सागितल नाहि वर्दीचा दूरऊपयोग होतोय गून्हा दाखल करुन कसुन तयास करणे व वीर जवानाना सलामि देणे
@oldbott
@oldbott Ай бұрын
नावाने सगळं सिद्ध होतंय... भयानक आहे.. जवळ जवळ 90% राजकारणी, अधिकारी, खेळाडू, स्वतः च्या धर्माची बाजू घेतात...
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Ай бұрын
मुसलमान असून ही तुम्ही IPS अधिकारी झालात. म्हणजेच ह्या देशात लोकशाही आहे.संविधानानुसार देश चालतो. आरोप कोर्टात सिद्ध करा.
@anilsawal2997
@anilsawal2997 Ай бұрын
Aare bhawu tyanche mhanane siddh te kartil pan court tr bjp che ahe bjp tyanach khote padtil
@user-jn8ze7oz1y
@user-jn8ze7oz1y Ай бұрын
शिक्षण घेते वेळी शिक्षक हिन्दु ला वेगळ आणी मुसलमान ला वेगळ पुस्तक देवून शिकावत् नसतो त्यांच शिक्षण आणी मेहनत होती म्हणून आईपीएस झालेत अंधभक्त आशा मुळे तोंडावर पडतात😂😂😂
@k.roha.123
@k.roha.123 Ай бұрын
Ha desh sanvidhanavar chaltoy...te IPS zale tyaveles lokshahi strong hoti...tumhi Aaj mhanu shakta tevdhich strong lokshahi aahe mhanun?
@sanjayyashwantsohani4820
@sanjayyashwantsohani4820 Ай бұрын
ह्या विधानांवर उद्धव ठाकरे यांचे काय म्हणणे आहे? जर करकरे सरांना अजमल व दुसरा शांतिदूत मारले नसेल तर त्यांचे सोबत असणारे कामटे सर व साळसकर सर यांना कोणाच्या गोळ्या लागल्या?
@ubedullahshaikh3699
@ubedullahshaikh3699 Ай бұрын
​​@@sanjayyashwantsohani4820RSS walyani marly
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
हे खर आहे का खोट याचा खुलासा ॲ. उज्ज्वल निकम यांनी करावा. जय महाराष्ट्र 🚩
@vijayekhande473
@vijayekhande473 Ай бұрын
मुश्रीफ साहेब कोणत्या पोलीस अधिकारी यांच्या रिव्हॉल्वर ने गोळ्या झाडल्या एवढी प्रचंड मोठा माहिती होती तुम्हाला आपण एक अधिकारी म्हणून काय केलेत आता निवडणुक असून आपण तेढ निर्माण करत आहात काय आपली पण चौकशी झाली पाहिजे 😢😅
@oldbott
@oldbott Ай бұрын
वाट बघत होता तो 2024 ची निवडणूक आणि उज्ज्वल निकम आणि वडेट्टीवार यांची 😂😂😂😂
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
लेफ्ट लिबरांडू आणि चहा बिस्किट चॅनेल याना अजून ही कसाब बद्दल कीती प्रेम आहे याचे ऊदाहरण आहे.
@ramkumbhar1493
@ramkumbhar1493 Ай бұрын
उजल निकाम उमेदवारी अर्ज दाखल केले वर करतो अगोदर काय केले नाही तु देशद्रोही आहे तुझं दाउद इब्राहीम संबंध आहेत
@prashantdudhe
@prashantdudhe Ай бұрын
जात दाखवली शेवटी झाला पाकिस्तान आणि अजमल सख्खा मग काँग्रेसच च सरकार होत ना तेव्हा मग काय उपटत होता का तेव्हा?
@dineshdeshpande2092
@dineshdeshpande2092 Ай бұрын
Why did he not join the investigation and present the same to the court..?
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Ай бұрын
सोया हुआ कुंभकरण (मामू ) जाग गया
@sanjivmoharil45
@sanjivmoharil45 Ай бұрын
Mushrif should be tried for Accessory after the fact. If he had this information, why didn't he dislcose during Kasab trial?
@sachinkulkarni1472
@sachinkulkarni1472 Ай бұрын
आहो झी मराठी तुम्हाला हसन मुश्रीफ आणि शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यातला फरक कळल्यानंतर बातम्या सांगा
@dineshdeshpande2092
@dineshdeshpande2092 Ай бұрын
He should be prosecuted for concealing the information…
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
पोलिस खातच. मीठ खाल. मुक्षिपवर. गुन्हा दाखल केला पाहिजे. इतकं. वर्षं. पाकिस्तान. पैसे. देत होते का
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
मुश्रीफ भाई त्या वेळी तुम्ही होते का मग आता कशी आठवण आली गोळी कोण चालवली मग एवढे दिवस का लपवून ठेवली गुन्हा तुमच्या वर ही लागू केला पाहिजे तुम्हाला माहिती होती मग शांत का होते चौकशी तुमची ही नार्को टेस्ट करण्यात यावे शेवटी दुध का दुध पाणी का पाणी होईल जय महाराष्ट्र
@smanabad4084
@smanabad4084 Ай бұрын
मुश्रिफ साहेबानी खुप दिवासा पूर्वी ही पुस्तकत लिहले है आज ते खरे ठरले
@vikas1984khandare
@vikas1984khandare Ай бұрын
मुश्रीफ साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत... 🙏🙏
@neymar1493
@neymar1493 Ай бұрын
Jai Bhim Jai Mim
@The__Leo69
@The__Leo69 Ай бұрын
अरे वा! लवकर जाग आली जनाब मुश्रीफना😂
@dilipdange5707
@dilipdange5707 Ай бұрын
आतापयॅत झोपले होते का आज. आठवन झाली का मतलबी निती कशाकरता
@Aditya-kl9xf
@Aditya-kl9xf Ай бұрын
Bala mushrif yanni hyavar adich pustak lihilay hyachyavr adi nit abhyas kara mg bolav just lundbhakta sarakha 2rs sathi comment karu naye
@monsteraregion
@monsteraregion Ай бұрын
तो आधीपासूनच सांगत आहे. पण आता निकमाना तिकीट मिळाली म्हणून मीडिया त्यांना भाव देत आहे. "Who killed करकरे" पुस्तक पण खूप वर्षांपूर्वी च आले आहे. अंधभक्तांच्या व्हाट्सएपच्या युनिव्हर्सिटी वर नाही मिळणार. ☺️
@ganeshshenavi1234
@ganeshshenavi1234 Ай бұрын
त्यावळेच सरकार काय शाट्ट ऊपटत होत काय
@MoviesXPL
@MoviesXPL Ай бұрын
Good job❤❤
@satishvs3021
@satishvs3021 Ай бұрын
हसन मुश्रीफ आता जन्माला आला आहे कारण 26/11 होऊन बरेच वर्ष झाले. याला आता जाग आली.
@ashokkapare6158
@ashokkapare6158 Ай бұрын
डोकं फिरल्यासारखे काय पण बोलतात
@jayantbadve7834
@jayantbadve7834 Ай бұрын
Ex IPS aahey yachich aadhi NIA choukashi zali pahije
@IndicVichaar
@IndicVichaar Ай бұрын
त्यानंतर 6 वर्षे तुमचे सरकार होते. काय करत होतात?
@user_5412-sp
@user_5412-sp Ай бұрын
नीच राजकारण
@policeadhikarisukhdevpatil1532
@policeadhikarisukhdevpatil1532 Ай бұрын
तो अधिकारी कोण, त्या नीच अधिकारी याचे नाव सांगावे
@francisnigrel5634
@francisnigrel5634 Ай бұрын
Truth will prevail. Nothing is hidden.
@anandauthale4840
@anandauthale4840 Ай бұрын
Tyachya Sathi Ad Ujwal Nikam Sr Kase Jababdar Ahet Congress Chi Satta Hoti Tyaveli Vilasrao Deshmukh CM Hote Tenva .
@prakashrokade4409
@prakashrokade4409 Ай бұрын
सत्य काय आहे याची चौकशी सुरू केली पाहिजे
@SantosDage
@SantosDage Ай бұрын
barobar ahe
@jagatraopatil2482
@jagatraopatil2482 Ай бұрын
निकम हाफ मॅड
@sachinchaugule9371
@sachinchaugule9371 Ай бұрын
हा देशाचा एवढा भारी वकील एवढ्या खालच्या पाचलेला असेल असं वाटत नाही आणि तो पण भारतीय जनता पक्ष पण उपाय याला कसं सरळ करायचं ते तुम्ही बघा
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 Ай бұрын
हे इतक्या वर्ष झोपले होते आता निक्कम साहेब उभे राहिले मनून यांना जाग आला अरे कारे लाज वाटली पाहिजे तुम्हला राजकारणासाठी तुम्ही कोणत्या टोकाला चालेले ग्या पाकिस्तान ला डोक्यावर
@rupchandpatil3695
@rupchandpatil3695 Ай бұрын
लाज वाटली पाहिजे तुम्हाला
@shivsut1962
@shivsut1962 Ай бұрын
इतक्या दिवस झोपला होता का ??
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m Ай бұрын
शील प्रज्ञा सत्य***
@prakashpatil6934
@prakashpatil6934 Ай бұрын
तेव्हा कोणाच सरकार कोणाच होत काँग्रेस व राष्ट्रवादी च सरकार होत तेव्हा का नाही आई घातली आता जाग आली
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 Ай бұрын
अगदी बरोबर, sir
@manoharsonawane7868
@manoharsonawane7868 Ай бұрын
बरोबर.
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 Ай бұрын
पहेली हे जे आरोप करतात यांना अटक करा आणी तेव्हा च्या काँग्रेस सरकारला
@salarsultan2906
@salarsultan2906 Ай бұрын
Mishrif saheb tumhi let kelat thik aahe parantu amhi tumcha sobat ahot.
@vaishaliwalunj9451
@vaishaliwalunj9451 Ай бұрын
त्यांनी त्यांच्या पुस्कातून who killed karkare यामध्ये सर्व माहिती दिली आहे पण या निजामाने सर्व पुरावे नश्ट केले ज्यांनी शहीद हेमंत करकरे ना मारले
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Ай бұрын
हा सेवेत असताना झोपला होता का?
@prakashmore4770
@prakashmore4770 Ай бұрын
तु शासकीय सेवा केली आहे का? नसेल तर बोलु नये.
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Ай бұрын
@@prakashmore4770 शासकीय सेवा म्हणायला लाज वाटली पाहिजे शासकीय मेवा खाल्ला म्हण.
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Ай бұрын
@@prakashmore4770 इथे कशाला बरळतो कोर्टात का जात नाही.
@monsteraregion
@monsteraregion Ай бұрын
तो आधीपासूनच सांगत आहे. पण आता निकमाना तिकीट मिळाली म्हणून मीडिया त्यांना भाव देत आहे. "Who killed करकरे" पुस्तक पण खूप वर्षांपूर्वी च आले आहे. अंधभक्तांच्या व्हाट्सएपच्या युनिव्हर्सिटी वर नाही मिळणार. ☺️
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 Ай бұрын
​@@prakashmore4770याचा अर्थ शासकीय सेवेत अधिकारी झोपा काढतात. असे म्हणणे दिसते 😂
@kashiramawate5811
@kashiramawate5811 Ай бұрын
आधी माहिती ज्यांनी दडवून ठेवली त्यांना ताबडतोब अटक करा.
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Ай бұрын
मुश्रीफजी आपली मागणी ही निश्र्चित राजकीय ‌हेतूने प्रेरीत आहे.आता पर्यंत निकम होते आपण होता मग आता मागणी करण्याचे कारण‌कायॽ
@kiranshelar5501
@kiranshelar5501 Ай бұрын
भाजप ची उमेदवारी मिळल्याबरोबर इतके पोटशूळ उठले आहे... भविष्यात काय होऊ शकते, याची हिंदूंनी वेळीच दाखल घ्यावी...
@mohandesai1965
@mohandesai1965 Ай бұрын
काही होत नाहीं
@prakashmore4770
@prakashmore4770 Ай бұрын
उतरला का हिंदू मुस्लिमवर. मुद्दा ऐवढाच आहे पुर्ण प्रशासन आरएसएस ने पोखरून काढले आहे जाणुन बुजून ह्या केस मध्ये काही लुपहोल्स आहेत.
@Aditya-kl9xf
@Aditya-kl9xf Ай бұрын
Adi mushrif yanni lihilel pustak vacha mahiti ghya te kay mhantayat kahi pn apke lundbhakta sarakh 2rs sathi comment nako karu Sangh parivara kade atta mudda nahi fakt hindu muslim
@arunsutar6428
@arunsutar6428 Ай бұрын
आज पर्यंत कूठे होता हा अधिकारी आता जागा झाला आहे
@monsteraregion
@monsteraregion Ай бұрын
@@arunsutar6428 तो आधीपासूनच सांगत आहे. पण आता निकमाना तिकीट मिळाली म्हणून मीडिया त्यांना भाव देत आहे. "Who killed करकरे" पुस्तक पण खूप वर्षांपूर्वी च आले आहे. अंधभक्तांच्या व्हाट्सएपच्या युनिव्हर्सिटी वर नाही मिळणार. ☺️
@vickyindia3474
@vickyindia3474 Ай бұрын
Right
@hemantpawar.2329
@hemantpawar.2329 Ай бұрын
बरोबर आहे मुश्रीफ साहेब मी तुमच्या बरोबर आहे मी पूर्ण पुस्तक वाचले आहे
@ashokkapare6158
@ashokkapare6158 Ай бұрын
हा पाकिस्तानचा मुश्रीफ कोण आला होता
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Ай бұрын
Ase asel tar Bare zale.Bolka vakil gaja aad.
@dattatarayanaiknavare3577
@dattatarayanaiknavare3577 Ай бұрын
Aata paryant zopala hota ka. Aaj manto guna dakhal kara.
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Nikam chi umedwari cancel yayla pahije pun kahi hot nahi
@balasahebkandekar9227
@balasahebkandekar9227 Ай бұрын
काही मता साठी, महा विकास आघाडी ला याची किमत चुकवावी लागेल
@madhaojoshi54
@madhaojoshi54 Ай бұрын
ह्यांना पण तिकीट पाहिजे वाटते😂
@sudhirmhatre5045
@sudhirmhatre5045 Ай бұрын
Ho pan tevha sarkar konach hot
@prakashrokade4409
@prakashrokade4409 Ай бұрын
आपण त्याच वेळी हि भुमिका सरकार समोर का मांडली नाही जर सत्य होते तर काही प्रयत्न का केला नाही म्हणून मनात आपल्या बद्दल शंका वाटते
@SahebraoWavale
@SahebraoWavale Ай бұрын
Musrip saheb.karkarena.nyay.milun.dya.nikam.yala.fashi.dya
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 Ай бұрын
Why you are not registering case instead of just publically bluffing.
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Ай бұрын
AADHI HYANACH TAKA AAT MADHYE.
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
तेव्हा. काँग्रेस. सरकार. होते. तेव्हा. पाकिस्तान कडून. पैसे. घेत. होते का
@sunilsakat1290
@sunilsakat1290 Ай бұрын
उज्वल निकमला अटक करा
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 Ай бұрын
वडेट्टीवार कोर्टात का गेले नाहीं
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
निकम ची चौकशी करा
@anandauthale4840
@anandauthale4840 Ай бұрын
Congress Chya Netyana Jail Madhe Taka .
@Maratha997
@Maratha997 Ай бұрын
तरीपण कसाब चा फोन कुणी गायब केला शंका
@santoshchamalate5629
@santoshchamalate5629 Ай бұрын
आता उठले वाटते....
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 Ай бұрын
आपल्याच देशात या राजकारणी वोट बँक साठी असे विधान करतात असं वाटत मतदान न घेता प्रत्येक मतदार संघातून टॉप ips मले यांना त्याच्या सर्वांगीण गुणावर खासदार किंवा आमदार करावं हे सगळं लागून चालणं जातींचे राजकारण धर्मचे राजकारण बंद होईल
@rajansawant283
@rajansawant283 Ай бұрын
Post moatam ripot ce kay zale
@kantilalgaud9070
@kantilalgaud9070 Ай бұрын
सेक्युलर शासकीय शांतीदूत अन्सारी सारख
@prasenjitpande1047
@prasenjitpande1047 Ай бұрын
Ad nikam var guna kara
@GANESH-0575
@GANESH-0575 Ай бұрын
Yevdi varsh Ajun paryant jopla hotat ka
@virajjagdale7756
@virajjagdale7756 Ай бұрын
Peaceful community
@SubhashAvhad-dj5bj
@SubhashAvhad-dj5bj Ай бұрын
Musrifana Asa vatatay Kasabla pan Deshbhakta Banvayache hote Congress la,Potat Golya Kasya Lagalya,tyani tar Bullet Proof Jacket ghatalele hote, Bullet Proof Jacket Nakali hote ka
@user-rl6si1pu6z
@user-rl6si1pu6z Ай бұрын
मुशर्रफ
@shrikulkarni79
@shrikulkarni79 Ай бұрын
Tu ata kasa jaga zala re.....
@Progamer-ct1uw
@Progamer-ct1uw Ай бұрын
मुश्रीफ साहेब अगदी योग्य म्हणतात
@somnathjagtap1673
@somnathjagtap1673 Ай бұрын
100 persent choukashi jhalich pahijen
@janardhanmarkand5608
@janardhanmarkand5608 Ай бұрын
10वर्षा पासून झोपला होता का
@ganeshkasande33
@ganeshkasande33 Ай бұрын
Kahi barloto
@govindshinde7085
@govindshinde7085 Ай бұрын
उज्वल निकम यांच्या वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल झाला च पाहिजे.
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 Ай бұрын
Mhanunach ha nikam bjp cha washing machine madhun bahir aala😂
@nitint4564
@nitint4564 Ай бұрын
शिकले तरी शांतिप्रिय.... 😮
@Crimediary07645
@Crimediary07645 Ай бұрын
😂
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 Ай бұрын
काँग्रेस चे सरकार होता काय उपटलं रे
@annapawar268
@annapawar268 Ай бұрын
जेव्हा हा ड्युटी वरती होता तेव्हा हा झोपला होता का
@vinayakshevade8924
@vinayakshevade8924 Ай бұрын
केलाच पाहिजे निकम पाणी कम
@pramodtambe4600
@pramodtambe4600 Ай бұрын
निकम हा अण्णा सारखा संघाचा एजंट वाटतो
@rajansawant283
@rajansawant283 Ай бұрын
Nikam ne aropi lapavale kay
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Ай бұрын
जाग उठा मुश्रीफ....
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj Ай бұрын
जाहिर आरोप करतोय म्हणजे काही तरी तथ्य असणारच ! जर हे खोटं असेल तर निकम गप्प का ? त्यांनी आरोप करणा-याला कोर्टात खेचायला हवे.
@hindaviswarajya.1590
@hindaviswarajya.1590 Ай бұрын
त्यांनी चॅलेंज केलं कोर्टात सिद्ध करा
@salarsultan2906
@salarsultan2906 Ай бұрын
Nikam la ya nivadnukit kalel.
@mahendrabaile4205
@mahendrabaile4205 Ай бұрын
Musalman yanni IPS hou nahe kay ha desh fakt hinduncha aahe kay?
@nikulpatel6932
@nikulpatel6932 Ай бұрын
Haa deshdrohi loka laa ips kasa laa karat ahee sarkar
@MoviesXPL
@MoviesXPL Ай бұрын
Deshdrohi tu ahes Rss ah desh drohi
@user-qc1vi2xj7b
@user-qc1vi2xj7b Ай бұрын
BJP Ka Gulam
@sureshgiri5671
@sureshgiri5671 Ай бұрын
उज्ज्वल निकम यांचा खरा चेहरा आता कळला जनतेला स्वयंसेवक संघाचा चमचा आहे निकम
@pd5832
@pd5832 Ай бұрын
आता आणि काम करायला इलेक्शनला म्हणून वाजून आला यांना
@jagatraopatil2482
@jagatraopatil2482 Ай бұрын
निकम हाफ मॅड
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 3,4 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
De ce sunt nefericiti oamenii?
49:33
Cristi Bumbenici
Рет қаралды 201 М.
NELUTA BUCUR si IONICA RADU by STB . Colaj de la Campulung [1]  | 𝑳𝒊𝒗𝒆 |
28:08
Neluta Bucur 𝒪𝒻𝒻𝒾𝒸𝒾𝒶𝓁
Рет қаралды 330 М.
Evanghelii interzise - Oreste
32:31
Editura Herald - www.edituraherald.ro
Рет қаралды 44 М.