Ujwala Jog on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 134,357

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Ujwala Jog on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera:
Aakash Wagh & Nillesh Patil
Post production:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Jyotsna Sahastrabuddhe
Contact: +91 98814 91836
2. Sonali’s Baking by Sonali Joshi
Contact :- +919819500651
Interior Designer and Home Baker at Dadar west
I sell Pure Kashmiri Saffron and Kerala’s 8mm Green Cardamom in Single and Combo packs perfect for Gifting any Occasions.
I also customise packs as per requirements with personalised message or company logo.
Delivery all over India with extra charges.
www.instagram....
3. Anushka Munching by Anjali Barve
Contact: +91 98906 35892
Anushka Munchings
Anytime Anywhere
पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
कुठलेही preservative नाही.
जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
IG link - ...
4. Bhagyastree by Bhagyashree Pande
Contact: +91 72192 95487
Bhagya-Stree: An exclusive collection of handpicked readymade blouses, cotton tops, Cotton Sarees, and Natural Pure Pearl Jewellery!
The venture has emerged through love for sarees and sales of readymade blouses at affordable prices. We are well known for beautiful collections in varieties, qualities at affordable prices, and trustworthy services.
We have selected the designs that will fulfill the need for readymade blouses for any single woman to wear on any saree.
It’s a happy place and treat for fashion lovers.
5. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -

Пікірлер: 503
@shubhamnachare2815
@shubhamnachare2815 5 ай бұрын
लाली आजी ( उज्वला जोग ) म्हणजे साधी राहणीमान आणी उच्च विचारसनी.... त्याच बरोबर त्यांचा गोड स्वभाव सगळ्यांना भुरळ पाडणारा आहे.आणि या वयात सुद्धा खूप छान अभिनय करतात . कठीण परिस्थिवर मात करून आपली आवड जपण खूप कमी लोकांना जमत..... आजी आम्हाला तुमची मुलाखत बघताना कधीही कंटाळा येणार नाही ........ मुलाखत खूप छान होती .......
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 Жыл бұрын
खूप छान मुलाखत! ऐकून खूप भरून आले! इतका मोठा प्रसंग,जीवावर बेतून पण ज्या आत्मविश्वासाने अजूनही उज्ज्वला ताई उभ्या आहेत त्याला सलाम! हे फार अवघड असते. त्यांना भरपूर काम करण्याची शक्ती आणि संधी मिळत राहो याच शुभेच्छा!🙏👍
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
कमाल ...... खूप हृदयस्पर्शी ...... किती आठवणींमध्ये रमलो उज्ज्वला ताईंबरोबर .... उज्ज्वला ताई , तुम्हाला मन : पूर्वक शुभेच्छा , तुमच्या आगामी कामासाठी , आम्हा सगळ्यांकडून , सुलेखा ताई , खूप आवडला कार्यक्रम , 👌👌👌👌 . नेहेमीच राहू " Dil Ke Kareeb " ..... तुमच्या संपूर्ण टीम बरोबर .
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@vijaypatil6105
@vijaypatil6105 Жыл бұрын
आयुष्यात एवढा मोठा अपघात होऊनही ,वृद्धत्व जवळ येऊनही अभिनयावर एवढे प्रेम.....खरोखरच इनरव्हील वुमन👍
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.. दर रविवारी सकाळी सकाळी मोठं मोठया व्यक्तिमत्वाची ओळख होते .. आम्ही अगदी आतुरतेने प्रत्येक एपिसोड्स ची वाट पाहत असतो सुलेखा मॅडम !!! Great !!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@nalinisultanpure714
@nalinisultanpure714 4 ай бұрын
किती गोड मुलकात ,खरेच साधं ,मनमोकळ ,आपलेसे करणारे वयक्तिमत्व घरातल्याच वाटत होत्या ग्रेट ❤ दोघीं ना ही नीरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 Жыл бұрын
उज्ज्वला ताई एवढया मोठ्या अक्सिडेंट नंतर तुम्ही ज्या पद्धतीने स्वतः सावरून जिद्दीने काम केले त्या जिद्दी ला सलाम !
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 Жыл бұрын
One of my favorite actress....and after watching this interview my aproach towards her has gone to a higher length..hat's off to her positive attitude..👍🏿👍🏿👍🏿👌👌👌
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045 Жыл бұрын
Just finished watching the interview. Truly a courageous, positive and talented actress who braved all odds to shine in her career. Hats off
@vaishalibandivadekar8084
@vaishalibandivadekar8084 Жыл бұрын
उज्वला तू मला ओळखतेस का मी अलका नेरकर वैद्य वाड्यात राहणारी
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
उज्ज्वला ताई मला फार आवडतात, सुंदर अभिनेत्री आहे, त्या क्षितीच्या आई आहेत ते आत्ताच समजलं,अॅक्सिडेंट बद्दल एकूण वाईट वाटलं पण चांगल्या माणसांबरोबर देव नेहमीच असतो.असो .... तुमच्या कामासाठी तुम्हास हार्दिक शुभेच्छा!♥️🌷🌷
@kirtichopade4553
@kirtichopade4553 Жыл бұрын
मी प्रोग्राम पाहाण्या आधिच लाईक बटन प्रेस करते. मला खूपच हा प्रोग्राम आवडतो. सुलेखाजी तुम्ही खूप क्यूट आहात. दिलके करीब जबरदस्तच. मोठी मोठी कलाकार मंडळी मलाही दिलके करीब आहेत असे वाटायला लागते. खूप खूप आभार तुमच्या सहीत आख्या टिमचे आणि हो सर्व दिलखुलास तुमच्याशी गप्पा मारणारे सर्वच कलाकारांचे. दिलसे आभारजी.धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shailajavaidya8007
@shailajavaidya8007 Жыл бұрын
उज्वल माझी जवळची नातेवाईक आहे.आता भेटी होत नाहीत पण ती मला नेहमीच खूप आवडते.तिचे बोलणे नेहमीच मला खूप आवडते.मुलाखत छानच झाली.सुलेखा तुमचे खूप खूप आभार ,आमच्या लाडक्या उजूला तुम्ही बोलावले.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@monikaratnaparkhi2283
@monikaratnaparkhi2283 Жыл бұрын
तूमच्या सर्व Guest कडून काही न काही शिकायला मिळतं positive energy मिळते... त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बघून प्रेरणा मिळते... खूपच छान interview झाला.. उज्वला ताई hats off to you एवढ्या मोठ्या अपघातानंतर ही तूम्ही कामं बंद केले नाही. Down to earth person 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Жыл бұрын
अरे देवा......आज तर तुम्ही लय भारी खुश करून टाकल. या गोजीरवाण्या घरात या मालिकेपासून उज्वला काकू ज्या आमच्या मनात बसल्या त्या कायमच्याच. आम्हाला तर त्या आमच्या घरच्याच एक सदस्य वाटतात. माझी त्यांना भेटण्याची खूपच इच्छा आहे हो प्लिज प्लिज प्लिज त्यांना नक्की सांगा.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
नक्की
@sanjivanideshpande2583
@sanjivanideshpande2583 Жыл бұрын
उज्वला ताई तुमचे खूप खूप कौतुक आहे . एकटे राहून घरांतील सर्व कामे करता व शुटिंग वगैरे चालू आहे. संकटांना तोंड देत आपली आवड जपली. आरोग्यदायी शुभेच्छा.अनुभवपूर्णं अशा अभिनेत्री ची मुलाखत घेतली म्हणून सुलेखा ताई तुमचे आभार.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
उज्वला जोग ह्या जेष्ठ अभिनेत्री. त्यांची मुलाखत बघून खूप आनंद झाला. त्यांच्या पिढीतील इतर कलाकारांना बघून, ऐकून होतो तसाच आनंद उज्वला ताईंना बघून झाला. त्यांचा उत्साह, त्यांची सकारात्मकता घेण्याजोगा आहे. धन्यवाद. उज्वला ताईंना उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा.
@mugdhabordawekar3801
@mugdhabordawekar3801 Жыл бұрын
Hats off to Ujwalatai's confidence. May God give her long and healthy life 🙂.
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹मुलाखत नेहमीप्रमाणेच खूप छान झाली, आयुष्यात कितीही चढउतार आले तरी हसत आणि जिद्दीनं समोर जायचं हे उज्ज्वलाताई जोग यांच्याकडे बघून शिकायला मिळालं...मनापासून सगळ्यांचे धन्यवाद
@vaijayantimantri1554
@vaijayantimantri1554 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
लाली ताई खूप छान आणि अगदी मनमोकळ्या आणि घरगुती गप्पा झाल्या , सगळ्यांच्या मावशीच झाल्या तुम्ही आणि आम्ही अजिबात बोअर नाही झालो...तुम्ही वाड्यातल्या आठवणी सांगितल्या आणि आम्हाला आमच्या आठवणी जाग्या करून दिल्यात खरंच खूप सुंदर आयुष्य असते ते आणि ती "नाती" आत्ता कुठंही बघायला मिळणार नाहीत..वाड्यातील आयुष्य काय असते आणि किती सुखद असते ते अनुभव घेतल्यानंतरच कळते..खूप मस्त वाटले.."क्षिती चे गोड हासू "कोठून आले ते आज आम्हाला कळले...किती गोड दिसता आणि हसता तुम्ही..आणि क्षिती ची आई आहात हे आज कळले..तुमच्या आयुष्यातील आठवणी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत..तरीही तुम्ही इतक्या आनंदी कशा आहात हे शिकण्यासारखे आहे..तुमची अभिनय आणि जगण्याची "ताकद" अतुलनीय आहे..हम बने मधील तुमची भूमिका खूप आवडते मला..हेमंत ढोमे,क्षिती आणि तुम्ही वेगवेगळे वयक्तिमत्व म्हणून वेगवेगळे आवडता ..तुमचे एकमेकांचे नाते पाहून मज्जा वाटली.. तुम्हाला छान आरोग्य आणि भरपूर आयुष्य मिळो हीच इच्छा...सुलेखाताई पुन्हा एक सुंदर भाग अनुभवयास देण्याबद्दल तुझे खूप आभार..💐💐
@rajeshmungekar7020
@rajeshmungekar7020 Жыл бұрын
खूप छान व्यक्तिमत्त्व., कणखर, लाघवी, निर्मळ, तीच सहजता अभिनयात ही नेहमी उतरते. एव्हढ्या अनुभवी , वंदनीय कलाकार, त्यांच्या जुन्या नाटकातील, दौर्यातील आठवणींवर अजून सविस्तर बोलतं केलं असतं तर अजून मजा आली असती. एवढा मोठा करीयर ग्राफ असणार्या सीनीयर कलाकारांसाठी अजून जास्त वेळ मुलाखतीसाठी ठेवावा. त्यातून त्यांचे अनुभव सिद्धता आपल्याला रोमांचीत करते, जे कलाकार आज नाहीत त्यांच्या बद्दलही माहिती कळली असती. Eg बाळ कोल्हटकर, यशवंत दत्त इ. हा अमूल्य आठवणींचा ठेवा त्यांना उलगडता आला असता, म्हणून मुलाखतीची वेळ वाढवावी किंवा दोन वा तीन एपिसोड करावेत.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
बरं
@rohinigaykar5270
@rohinigaykar5270 Жыл бұрын
पहिल्यांदा कळलं की क्षिती यांची मुलगी आहे ,पण दोघी मायलेकी कमाल आहेत क्षिती आणि हेमंत सोबत एक एपिसोड बघायला नक्की आवडेल , सुलेखा ताई तू खरंच great आहेस ग 😘😘😘😘
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@rubinarehman4807
@rubinarehman4807 8 ай бұрын
मी आज हा इंटरव्यू यु-ट्युब वर पाहिला. क्षिती-हेमंत जिथे राहतात ना त्याच 'अनंता' मधे मी रहाते . तुम्ही पण तिथेच रहाता का ? भेटीन एकदा तुम्हाला. प्रसाद भेंडे यांच्या फ्लैट चा खालचा फ्लैट आहे माझा. हेमंत ला 2 वेळा पाहिल मी. . अनंता'
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 5 ай бұрын
Anant jog kshiti che vadil n hyanche husband
@meerapatil948
@meerapatil948 4 ай бұрын
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
वा! सुलेखा ताई.तुम्ही किती छान बोलतं केलंत उज्ज्वल ताईंना.त्यांनीही अगदी खूप सहज सगळं सांगितलं.आणि त्याही किती सोज्ज्वळ आहेत.त्या बोलताना तर शांताबाईंचीच आठवण आली.त्यांचं बोलणही तसंच वाटलं.त्या म्हणतात शांताबाई मैत्रीण होत्या.पण त्यांची शैली पाहून मुलगी आणि आई असे असावे.खूफ धन्यवाद आणि शुभेच्छा
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@snehals8078
@snehals8078 Жыл бұрын
खुप मनमोकळ्या गप्पा मारल्या, खुप आवडल्या,उत्साही आणी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, उज्वला मावशी माई मावशीची भूमिका फार आवडली 👌👌👌
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 Жыл бұрын
या गोजिरवाण्या घरात या मालिकेतील "रजनी " ..हे पात्र उज्वला मॅडम नी अप्रतिम साकारलेली आहे ...
@manasigokhale2880
@manasigokhale2880 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. सुलेखा, तुम्ही समोरच्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने बोलते करता. उज्ज्वला ताई तुम्ही इतक्या मोठ्या अभिनेत्री असून देखील आमच्या अवती भोवती घरातून वावरत असणारी एखादी आपली ताई वैगेरे आहात असे वाटले. खूप साध्या आणि छान वाटता. सुलेखाजी तुमच्या ह्या कार्यक्रमाला खूप सार्‍या शुभेच्छा.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@littleraindrops9748
@littleraindrops9748 Жыл бұрын
Very motivational interview. The spirit and determination of lali mavshi teaches us how to spring back from any difficult situations in life. Her acceptance of what comes is what we too should realise.Amazing how she returned to stage after her accident. This confidence we need.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Glad you think so....
@bharatikale3338
@bharatikale3338 Жыл бұрын
छान व्यक्तिमत्त्व. खूप छान झाली मुलाखत. जीवनातील एवढे धक्के सहन करुनही लाली मावशीचे हास्य किती लोभस आहे. प्रेरणादायी आहे.
@abhaydhanawade1963
@abhaydhanawade1963 Жыл бұрын
She is one of the good looking,Marathi Actress.She is a Veteran star. Her voice is very wonderful, magnetic. Loving personality.
@milanpatange1379
@milanpatange1379 5 ай бұрын
Khupach chhan aahe ha interview.....Great aahet Jog madan......Inspiration to everyone.....thanks.
@iampremveer7
@iampremveer7 Жыл бұрын
💜💜🖤🖤so excited i daily watch their serial hum Bane tum Bane.
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Жыл бұрын
Ujjwala jog yanchi mulakhat mi pahilyanda pahili,aikali. Kiti god aahet tya. Great.mala faar aawadali mulakhat.👍 Thank you 🙏
@kalpanapatil2643
@kalpanapatil2643 Жыл бұрын
फारच छान मुलाखत , सविस्तर सुंदर आणि मनोरंजक , मजा आली ऐकण्यात , मस्त
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 Жыл бұрын
मनमोकळेपणाने गप्पा मारल्या उज्वलाताईंनी .एकदम दिलखुलास व्यक्तीमत्व. सहजपणे वावर असतो त्यांचा कोणत्याही भूमिकेत. मस्तच झाली मुलाखत. सुलेखाताई तुमची साडी खूप छान आहे.छान दिसत होतात .
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली, गंभीर अपघातातून सावरून इतकं काम करणं, खरच हॅट्स ऑफ, मला त्यांचं ह म बने तु म बने या मालिकेतील काम फारच आवडलं होतं, अशी सर्वांना सांभाळून घेणारी आजी प्रत्येक घरात असावी असं वाटतं, धन्यवाद सुलेखा, पुन्हा एकदा चांगल्या मुलाखतीबद्दल
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@bharatipatil2199
@bharatipatil2199 Жыл бұрын
very motivating interview,माझी सूनबाई तुमच्या सध्याच्या सिरीयल मधलं सहज आणि सुंदर अभिनय बघून सिरीयल बघायला लागली
@samip3124
@samip3124 Жыл бұрын
Her accident story n recovery journey truly inspiring ❤️
@jyotiyadav8534
@jyotiyadav8534 Жыл бұрын
Will u pl give the add of Nishant Aawle where we can get his nice bag ? Waiting for reply thanks
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
9892727445 निशांत आवळे
@shreya5124
@shreya5124 Жыл бұрын
Hats off to Ujwala mam. God bless you with healthy and happy life. Thank you Sulekha n your team
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Always welcome
@sanjeevagnihotri6270
@sanjeevagnihotri6270 Жыл бұрын
salut to ujwalamadam(. jog )'s fighting spirit,very nice interview sulekha madam. sanjeev agnihotri.
@sheelashenoy2999
@sheelashenoy2999 Жыл бұрын
Sulekha mam i just saw the video of legend actress ujawala tai she is so amazing very honest and natural in her talk i felt keep watching the show and never end at present we watch her Marathi serial tu tevha tashi wonderful actress Almighty bless her and want to watch her many more shows she rocks i m frm thane and proud she too is frm thane
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@pallavipatil5560
@pallavipatil5560 Жыл бұрын
Speechless, unbelievable,hats off........!!!
@hemlatadeshpande8205
@hemlatadeshpande8205 Жыл бұрын
खरोखरच आपल्या विलपावरला मानले पाहीजे.. आपण आपल्या जबरदस्त ईच्छाशक्ती ने मृत्युवर मात केली . ऊज्वलाताई आपला शांत सोज्वळ, सोशिक समंजस स्वभाव आपल्या चेह-यावरुन व अभिनयातून दिसून येतो. मी आपल्या। सासूबाईचे नटसम्राट पाहीले त्यांचाप्रमाणेच आपला मवाळ प्रेमळ बोलणे सर्वांना आकर्षित करतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच माझी इच्छा आहे. सुंदर व आदर्श व्यक्तीमत्व, अशीच जिद्द आनंद छंद जोपासत जीवन व्यतीत करण्याचा धडा तुमच्या कडून शिकायला मिळाला
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 Жыл бұрын
सुंदर मुलाखत. छान व्यक्तिमत्व. सुलेखाताई एकेक हिरे समोर आणतेस. मस्त वाटत ऐकायला.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 Жыл бұрын
Atishay sunder interview.... ma'am is so strong even after going through so much...and yet so jovial..... khupach chaan watla tumhala aikun Laali ma'am... God bless you abundantly....
@mruduladesai1480
@mruduladesai1480 Жыл бұрын
What a lovely lady 💗 💗 very inspiring and motivating personality!
@rohinitabib2924
@rohinitabib2924 Жыл бұрын
Ujwala tai chi natural Acting khup aavadte , Nice Actors and lovely personality 💕💕💕💕💕
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
Loved it.. thanks! It was beautiful knowing her. My favourite actress! 😍 God bless all of u
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Glad you liked it
@rashmidanait2938
@rashmidanait2938 Жыл бұрын
खूप छान... खूप उत्साही, समर्थ, गोड अभिनेत्री.... खूप शुभेच्छा
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507 Жыл бұрын
Such a motivating person 👌👌👏👏 उज्ज्वलाताईंची मुलाखत खूप छान 👌👌 धन्यवाद !!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@dipikaambre3213
@dipikaambre3213 Жыл бұрын
उज्वला मावशी खूप आनंद झाला तुमची मुलाखत ऐकून खूप अनुभव अगदी आनंदाने सांगितले .
@suneetagadre55
@suneetagadre55 Жыл бұрын
इतकी जमिनीवर पाय रोवून उभी, साधी राहणी, नैसर्गिक अभिनय करणारी कलाकार.. पुनर्जन्म झाला आहे. परमेश्र्वर उज्वला ताईंना आरोग्य आणि स्वस्थता देवो.
@shailajajog81
@shailajajog81 Жыл бұрын
Khupach sunder mulakhat uajyalataina namskar kharach tumchyakadun khup kahi shikanyasarkhe aahe pudhil aayushya sathi khup khup shubhechya
@manasimandarjoshi4434
@manasimandarjoshi4434 Жыл бұрын
आज सकाळीच .. छान झाली मुलाखत .खूप उत्साही आनंदी व्यक्तिमत्व.सगळीचं काम छान असतात.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
होय....येत्या शनिवार पासून नेहमीच्या वेळेला असेल
@swatiharshe8752
@swatiharshe8752 Жыл бұрын
अतिशय सहज सुंदर अभिनय करणारी आतून बाहेरून पारदर्शक असणारी खूप छान अभिनेत्री
@sheetalpatil6572
@sheetalpatil6572 Жыл бұрын
Ujwala jog i know u school time i Thanekar live in chendani koliwada your cousin Kanchan Vaidya is my class mate primary your uncle is our family doctor very glad to hear your schoolling experience
@ujwalakale5802
@ujwalakale5802 Жыл бұрын
Khup khup chan.Ujwalatai😀😀❤❤🙏🙏 Thank you Sulekha.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
My pleasure
@anjalidhende9052
@anjalidhende9052 Жыл бұрын
Hat's off really. I emmiditely saw Shanteche kart chalu aahe on You tube she really looks like Madhuri Dixit at her young age
@Meera12196
@Meera12196 10 ай бұрын
मला आठवतो, तुमची जाऊबाई जोरात या नाटकातील भूमिका. लक्षात राहिली कारण तुमची अलिबाग मधील मुस्लिम बईची होती आणि तुम्ही बोलण्याची लालाब अगदी सुरेख उचलली होती.❤
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 Жыл бұрын
मुलाखत खुप छान झाली,एक प्रेमळपणा ,भाबडेपणा अनुभवायला मिळाला. अभिनेत्री म्हणून कुठेही अहंकार वाटला नाही, सासु सासरे ह्यांच्या बरोबरचे संबंध ऐकायला छान वाटले.विशेषत: ईंदोरची साडी,कोल्हापुरी चप्पल आणि साज है ऐकताना शांताबाईं डोळ्यासमोर उभ्या राहिल्या,शांताबाईंची दोन तीन नाटकं मी बघितली होती ,ऊज्वलाताई आणि शांताबाई दोघीही नैसर्गिक अभिनय करणार्या आहेत, ऊज्वलाताई एवढ्या मोठ्या अपघातातुन वाचल्या आणि त्यानंतर त्यांनी हसतखेळत केलेला परदेश दौरा फार छान वाटला,अशाच सकारात्मक रहा ऊज्वलताई. ,देव तुम्हाला चांगले निरोगी आयुष्य देवो, आणि चांगल्या चांगल्या भुमिकातुन तुमची भेट होऊ दे, सुलेखा तुला खूप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद,
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@sunandaparkar7073
@sunandaparkar7073 Жыл бұрын
खूप छान मुलाकात... माझ्या वर्गातली मैत्रीण खूप अभिमान वाटला.. सुंदर,गुणी,उत्तम कलाकार खरी खुरी मावशी वाटावी असे व्यक्तिमत्व उज्वला great great आणि great ❤️🌹🌷
@nandinikatti9942
@nandinikatti9942 Жыл бұрын
The greatest Artist and Bane sasubai really We love you all.
@jyotiyadav8534
@jyotiyadav8534 Жыл бұрын
Always enjoyed your “Dil ke Karib” really it’s our Dil ke Karib
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Thanks for liking
@sudheerbandu8622
@sudheerbandu8622 Жыл бұрын
वा! किती सुरेख व्यक्तिमत्त्व एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून खूप आनंद देऊन गेलात मुलाखतीतून
@naseempathan377
@naseempathan377 5 ай бұрын
Khup majja ali tumcha intewe pahun .Thanx.
@anaghajoshi4010
@anaghajoshi4010 Жыл бұрын
As usual THE GREAT PERSONALITY It's really really really very very inspiring ""Gappa"" No words for Ujawala Aaji NOT just cause of accident but the way she is thinking & living her life. Great energy. Daily Thane Goregaon updown after 10-12 hours shoot its not cup of tea. We young people get tired .... Just hatts off Wishing her for healthy and happiest life ALWAYS PLS PLS CONVEY HER
@kirtimahajan2661
@kirtimahajan2661 Жыл бұрын
खूप खूप गोड अभिनेत्री आहेत उज्ज्वला जोग. साधा,सरळ, अभिनय बघताना अगदी घरातल्या वाटतात... 😘 सुलेखाताई, संकर्षण कराडेंना बोलवा ना. त्यांच्या मुलाखतीची खूप वाट बघत आहोत. 😍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
होय
@sanjyot0710
@sanjyot0710 Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial kharaj
@pallavisubnis2860
@pallavisubnis2860 Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत. किती सरळ, साधं व्यक्तिमत्त्व आहे उज्वला ताईंच.
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 Жыл бұрын
As usual मुलाखत छान च झाली आणि ग्रेट उज्वला ताई किती मोठ्या accident मधून सुखरूप बाहेर परत आल्या पण किती हसत मुख आहेत आणि किती साध्या आहेत...फारच छान ...सुलेखा ताई तुम्ही पण खूप छान दिसत होता नेहमीप्रमाणेच 👌🎉👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@PranitaDeshpande65
@PranitaDeshpande65 Жыл бұрын
Very good interview of Laali Maushi!! 😊Right now enjoying her serial Tu tevha tashi She gave us so much strength with her life story...May God bless her with a very healthy and happy life 🙏
@vijayashetty5328
@vijayashetty5328 Жыл бұрын
Cannot express in words, Thank you for this interview.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Always welcome
@jayashreekulkarni2093
@jayashreekulkarni2093 Жыл бұрын
Khup chan mulakhat hya vayat tynchya energila salamm
@madhukarjuvekar4667
@madhukarjuvekar4667 7 ай бұрын
Anant jog yanchya vishyi ?
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 5 ай бұрын
खूपच motivational व्यक्तिमत्त्व आहेत उज्ज्वलाताई खूप छान मुलाखत 😊 खूप शुभेच्छा😊🙏
@latadighraskar7324
@latadighraskar7324 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व 🙏🙏 खूप छान वाटले ऐकाल्यावर
@sunitashirgaonkar5526
@sunitashirgaonkar5526 Жыл бұрын
Yashvi कलाकार. तुमच्या वाटचालीसाठी सलाम. सुरेखा खुप सुंदर मुलाखत अभिनंदन
@mrunalinijoshi1109
@mrunalinijoshi1109 Жыл бұрын
Sweet personality..good vibes giving
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Жыл бұрын
या ताई किती साध्या आहेत। प्रत्येकच गोष्ट त्यांना सहज साधीच वाटते! खूपच साध्या आणी सहजच वागणाऱ्या आहेत!
@jyotsnapatankar4447
@jyotsnapatankar4447 5 ай бұрын
Interview khup Sundar. Ujwala Tai - Khambeer pane ayushyat ubhe rahun, Anand ghet, pudhe chalat rahane, hyache kautuk. Tumhala Kshiti ani Hemant kadun khup Prem and aadar milto, hyachi prachiti tyanche kautuk kele , tyatun samjale. Sulekha Tai - man mokale panane vyakti la bolu dene, ani tyayt hi tyanchi kautmbik privacy cha maan thevne, atitshay chaan. ❤
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली. सुलेखा तुला आणि उज्ज्वला जोग मावशींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@pradnyamavlankar8345
@pradnyamavlankar8345 Жыл бұрын
Too good Hats off to her Really inspirational
@Sushma12317
@Sushma12317 Жыл бұрын
Mast interview…. Ujjwala jog ji …. Khup positive strength aahe tumchyat….😊😊😊
@padmajoshi6743
@padmajoshi6743 11 ай бұрын
त्यांच्या समोर बसून त्यांच्याशी बोलत आहे अस वाटलं. Amazing. सुंदर मुलाखत
@SureshChavan-x2k
@SureshChavan-x2k Ай бұрын
उज्वला जोग यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा भावला, 😊😊
@pradnyakamat8265
@pradnyakamat8265 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. नेहमीप्रमाणेच हा ही भाग संपूच नये असं वाटत होतं, अजून अजून ऐकत रहावसं वाटत होतं. ह म बने तू म बने ही लाली मावशींची मालिका मी खूप miss करते, अजूनही मध्येच आठवण झाली की you tube var episodes बघते. सुलेखा ताई, तुम्ही ज्यांना आमंत्रित करता त्या प्रत्येकाकडून खूप काही शिकायला मिळतं, आणि एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की हे जे सगळे दिग्गज कलाकार आहेत ते serial, चित्रपट, नाटक ह्यात अभिनय करतात असं जे आम्हाला वाटतं ते खरं नाही कारण त्यांच्या एकूणच वागण्यात, बोलण्यात एवढी सहजता आहे की त्यांना वेगळा अभिनय करायची गरजचं नाही. ते जसे आहेत तसेच ते तिथेही वावरत असावेत. अजून एक म्हणजे हे सगळे मोठे कलाकार जमिनीवर किती घट्ट पाय रोवून आहेत हे देखील ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजतं. खूप खूप धन्यवाद. अजून खूप खूप ऐकायला आवडेल वेगवेगळ्या व्यक्तींकडून.
@chitranadig4301
@chitranadig4301 Жыл бұрын
Sahaj, sundar abhinay. Tashach sahaj, sundar gappa. Loved it.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@sujatakulkarni1928
@sujatakulkarni1928 Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत. उज्ज्वला ताईंचे विचार व लढाऊ वृत्ती खूप आवडली.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
काय जबरदस्त बाई आहे👏👏👏 ह. म. बने तू.म.बने. most favourite serial n character. Sulekha Talvalkar 🙏 for this amazing positive treat.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@timetable641
@timetable641 5 ай бұрын
खुप छान ,गुणी ,उत्तम अभिनेत्री ,उज्वलाजी
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Жыл бұрын
खूपच आवडीची अभिनेत्री ,देव त्याना असंच हसत खेळत सुखी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो
@Geetucutie
@Geetucutie Жыл бұрын
Khupach chan zali mulakhat, Ujwala mazya colleague made hoti pahilyapasun ashich sadhi hoti
@Geetucutie
@Geetucutie Жыл бұрын
Maherun Ujwala Vaidhya
@rajeshkulkarni6696
@rajeshkulkarni6696 Жыл бұрын
मस्त मुलाखत झाली, उत्तम 👌 प्राजक्ता कुलकर्णी
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@mrunmayeepalasuledesai6216
@mrunmayeepalasuledesai6216 Жыл бұрын
ही मुलाखत सुंदरच झाली...उज्ज्वलाताईंना ऐकणं ही आनंदी अनुभूती वाटली. चिन्मय मांडलेकरांनाही बोलवा एकदा....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
त्यांच्याशी संपर्क नाही होत
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 Жыл бұрын
Great Ujwala Tai khup enrjetic sadhya Ani khup guni kalakar
@anujamahajan8825
@anujamahajan8825 Жыл бұрын
Thank you Sulekhaji & your team.khup chhan gappa... So sweet of you Lali mavshi. Love youu..❤❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Our pleasure
@manishatotade5210
@manishatotade5210 Жыл бұрын
मस्त झाल्या गप्पा. जितका सहज सुंदर अभिनय तितकच सहज सुंदर मनमोकळं बोलणं. 👌🏻 धन्यवाद सुलेखा.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 Жыл бұрын
Ujjwala Jog...उत्साही आनि प्रेमळ व्यक्तिमत्त्व 🥰😍🤩
@pratibhabarde366
@pratibhabarde366 10 ай бұрын
My favorite actress
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 10 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत झाली .आपली गठ्ठी गोजीरवाण्या घरात पासून झाली असीच अखंड राहो .हीच सदिच्छा हसमुख ताई
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 Жыл бұрын
फारच छान, नेहमीप्रमाणे मनमोकळ्या गप्पा,मोठ्या संकटातून सुटका झाली , देवाची कृपा.शांता जोग ते क्षिती ,हेमंत सगळेजण कलावंत.. क्षिती चं दामिनी मालिकेतून पदार्पण,या बद्दल ऐकायला आवडले असते
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
क्षितीने वेळ दिली तर तिच्याबरोबरच्या गप्पांमध्ये याबद्दल बोलू.
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 Жыл бұрын
Thanks सुलेखा...tujya mule " Ujjwala Jog" किती महान आहेत ते कळाले 💞💓💗💖💝🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@vaishalipradhan3777
@vaishalipradhan3777 Жыл бұрын
खुप छान...आवडत्या अभिनेत्री
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 Жыл бұрын
Thank you for doing this interview. Some of the most awaited people i wanted to see in this show.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Sure...let us know your wish list....
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Madhugandha Kulkarni, Hemant Dhome, Kshitee Jog, Anant Jog, Paresh Mokashi, Ila Bhate, Spruha Joshi, Ninad Kamat Prajakta Koli...
@rajkasture1964
@rajkasture1964 Жыл бұрын
Sulekha ji ke expressions aise hai ki sirf dekhate hi raho ❤
@radhikadeshmukh4237
@radhikadeshmukh4237 Жыл бұрын
Great talk show किति मनमोकले बोलल्या लालि ताइ
@shambhavimunoli
@shambhavimunoli Жыл бұрын
Really fighter woman. Hats off to u
Vaishali Bhaisne Made on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:57:51
Sulekha Talwalkar
Рет қаралды 34 М.
Atisha Naik on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:03:04
Sulekha Talwalkar
Рет қаралды 81 М.
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 101 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
BTS Of Behind The Success Season 3 | Ep 4 |  Ft. Shubhangi Mohan Gokhale | Aasova
1:15:33
Ashvini Bhave on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:15:19
Sulekha Talwalkar
Рет қаралды 238 М.
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 177 М.
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН