ULLAS APP मध्ये सर्वेक्षण माहिती कशी भरावी?LIVE DEMO|नवभारत साक्षरता कार्यक्रम|उल्लास अँपची माहिती

  Рет қаралды 27,603

मराठी शाळा.कॉम

मराठी शाळा.कॉम

Күн бұрын

ULLAS APP मध्ये सर्वेक्षण माहिती कशी भरावी?LIVE DEMO|नवभारत साक्षरता कार्यक्रम|उल्लास अँपची माहिती
#ULLAS_APP_मध्ये_सर्वेक्षण_माहिती_कशी_भरावी?
#LIVE_DEMO|
#नवभारत_साक्षरता_कार्यक्रम
#उल्लास_अँपची_माहिती
#मराठीशाळा_कॉम #मराठी_व्हिडीओ
#like_share_video_subscribe_channal
ULLAS App|नवभारत साक्षरता कर्यक्रम उल्लास मोबाईल अँप|उल्लास अँपची ओळख|नवीन मार्गदर्शक सूचना#उल्लासअँप
#ULLAS_App
#नवभारत_साक्षरता_कर्यक्रम_उल्लास_मोबाईल_अँप|#उल्लास_अँपची_ओळख
#नवीन_मार्गदर्शक_सूचना #उल्लासअँप
नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027|मार्गदर्शक सूचना परिपत्रक|सर्वेक्षण प्रपत्र1 ते13|संपूर्ण माहिती
नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027|मार्गदर्शक सूचना परिपत्रक|
सर्वेक्षण प्रपत्र1 ते13|संपूर्ण माहिती
मार्गदर्शक सूचना परिपत्रक dounload link
drive.google.c...
नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027|स्वयंसेवक निरंक्षरांचे सर्वेक्षण|मार्गदर्शक सूचना|सविस्तर माहिती
#नवभारत_साक्षरता_कार्यक्रम_2022_2027
#स्वयंसेवक_निरंक्षरांचे_सर्वेक्षण
#मार्गदर्शक_सूचना_सविस्तर_माहिती
#नवभारत
#मराठीशाळा_कॉम
#मराठी_व्हिडीओ
#NavBharat_Sakshrata_Programme
@marathishalabyRajsir
परिपत्रक डाउनलोड लिंक
drive.google.c...
👆👆👆👆

Пікірлер: 35
@sureshjadhao4137
@sureshjadhao4137 10 ай бұрын
Thanks Sir. खुप छान माहिती दिली. 🙏🙏
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 Жыл бұрын
सरजी, छान माहिती दिली. आपल्या व्हिडिओंमुळे आम्हाला प्रत्येक माहितीसाठी खूपच मदत होते सर. You are great sir.
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir Жыл бұрын
🙏🙏
@BhushanBhagat-w1k
@BhushanBhagat-w1k 3 ай бұрын
VT ची माहिती भरल्यानंतर Heads proof details is already exists असा message येतो. काय करावे लागेल ?
@pradipgangode1683
@pradipgangode1683 3 ай бұрын
सर मला otp येत nahi काय करावे
@neetadube6720
@neetadube6720 5 ай бұрын
मी अपंग शिक्षक आहे. त्यामुळे मला serve च्या कामातून मला सूट आहे. मग ushas app वर माझे registration करणे आवश्यक आहे काय? Please guide.
@rushalideshpande9671
@rushalideshpande9671 Жыл бұрын
None che option kadhi वापरायचे?
@Scroll10yt
@Scroll10yt 5 ай бұрын
सर टॅगिंग करतांना टोकण एक्सपायर्ड असा मॅसेज येत आहे व पुढील काम करता येत नाही . पुढील काम करता यावे यासाठी काय करावे मर्गदर्शन करा सर.
@sadhanapardeshi1558
@sadhanapardeshi1558 10 ай бұрын
सर उल्लास अँप मदे भरलेली माहिती ची प्रिंट कशी काढावी please मार्गदर्शन करावे
@prachigharat2671
@prachigharat2671 11 ай бұрын
सर टॅगिंग करताना टोकन एक्सपायर असा तर पुन्हा टॅगिंग करण्यासाठी काय करावे लागेल
@umeshnandekar7524
@umeshnandekar7524 Жыл бұрын
एक शिक्षकी शाळा आहे त्यांनी मु. अ. म्हणून केंद्र प्रमुखांनी जोडले गेले त्यांच्या शाळेत कोणताच शिक्षक नसल्यामुळे त्यांनी कोणाला जोडावे.त्यांनी कोणाला सर्वेक्षक करावे
@prachigharat2671
@prachigharat2671 11 ай бұрын
सर टॅगिंग करताना टोकन एक्सपायर असा मेसेज येतो तर पुन्हा टॅगिंग करण्यासाठी काय करावे लागेल
@ujwalas.kunjir9760
@ujwalas.kunjir9760 11 ай бұрын
ऑफलाईन सर्वेमध्ये एकही असाक्षर नसल्यास काय करावे.....
@ganeshpatil3738
@ganeshpatil3738 Жыл бұрын
सर कुटूंब प्रमुखाची आई असाक्षर आहे तर कस कराव याबद्दल जरा मार्गदर्शन करावे
@keshavshelke1972
@keshavshelke1972 10 ай бұрын
मोबाईल नंबर टाकल्यावर otp येत नाही login first user id व पासवर्ड असा error येत आहे
@marotidevtale3438
@marotidevtale3438 Жыл бұрын
Online मध्ये काम होणार नाही का सर, आमच्या कडे नेटवर्क नसतो
@SangitraoJadhav
@SangitraoJadhav 11 ай бұрын
कोणत्या वयोगटातील निरक्षर सर्वे करायचा आहे
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 11 ай бұрын
15 ते 35 प्रशिक्षण नाही झालं?? 🤔
@avinashkhartade8253
@avinashkhartade8253 11 ай бұрын
१५ च्या पुढील सर्व निरक्षर
@sambhajipatil6323
@sambhajipatil6323 Жыл бұрын
सर VT चं नाव कसं डिलिट करायचं?
@namdeokhodke2254
@namdeokhodke2254 Жыл бұрын
रेशन कार्ड घेत नाही.
@hanmantmundhe6038
@hanmantmundhe6038 Жыл бұрын
संपूर्ण गावात सर्व व्यक्ती साक्षर असतील तर या ऍप वर माहिती भरायची का नाही , या विषयी मार्गदर्शन करा
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir Жыл бұрын
साक्षर आहे तर आपली माहिती निरंक असेल... कारण अगोदर आपण ऑफलाईन सर्वे केलाय.. आणि त्यानुसार जर निरंक्षर असतील तर या ऍप ला माहिती भरायची आहेत... 🙏आणि तुमचं विशेष अभिनंदन.. तुमच गाव 100% साक्षर असल्याबाबत... 🙏🙏🙏
@shivajipharande2687
@shivajipharande2687 4 ай бұрын
जुनी नावं कमी कशी करायची मार्गदर्शन मिळावी
@prashantvhanale3901
@prashantvhanale3901 4 ай бұрын
याबद्दल माहिती सांगावे
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 Жыл бұрын
कालच झाला ट्रेनिंग
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir Жыл бұрын
👍
@suryakantkesekar839
@suryakantkesekar839 Жыл бұрын
सर यावर सगळीकडे बहिष्कार आहे. त्यामुळे याबाबतचे vdo पाठवताना संघटनांना विश्वासात घ्यावे असे वाटते
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir Жыл бұрын
बरोबर.. पण सर.. बहिष्कार अगोदर सर्वेक्षण करताना करायला पाहिजे होता तो पण नाही झाला.. ऑफलाईन पूर्ण सर्वेक्षण केलं गेलं.. त्यानंतर या ची राज्य जिल्हा तालुका व केंद्र स्तरावर प्रशिक्षण झालं तेव्हा पण बहिष्कार नाही झाला.. फक्त केंद्रस्तरावर सुरु असताना थोडा विषय निघाला होता.. पण पूर्णपणे नाहीच... ही परिस्थिती.. मला वाटतं सर्व जिल्ह्यात होती.... आणि मी फक्त.. त्या अँप ची माहिती दिली.. जर भविष्यात कधी कामं आलंच करायचं तर उपयोगी येईल... असं मला वाटतंय.. जर व्हिडीओ टाकून चुकीचं केलंय असं वाटतं असेल तर मी व्हिडीओ डिलीट करतो.. काहीच हरकत नाही... पण हा व्हिडीओ टाकण्यासादर्भात पण मला कॉल आलेत... म्हणून टाकला.... 🙏🙏🙏🙏🙏🙏बघा काय म्हणता तर 🙏
@suryakantkesekar839
@suryakantkesekar839 Жыл бұрын
ठिक आहे सर माहिती देताय ते चांगलंच आहे पण वाटलं म्हणून लिहिलं
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir Жыл бұрын
🙏🙏
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 Жыл бұрын
@@marathishalabyRajsir सर आपला व्हिडिओ / माहिती अगदी बरोबर आहे. सदर काम हे करावेच लागणार आहे.
@swapnilkapade6093
@swapnilkapade6093 Жыл бұрын
​@@marathishalabyRajsir टॅग झाल्यानंतर डिलीट कस करायचं
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН