महाराष्ट्रातील राजकारण भरत जाधव ह्याची भुमीका असलेल्या जुड्यांची जत्रा सिनेमा सारख झाल आहे! सामान्य मतदाराला ह्या सर्व गोष्टींचा विट आला आहे!👏
@sudambodke2122 күн бұрын
साहेब उदय भाऊ याना जनता कल देईल यात शंका नाही कारण मागील 5 वर्षात एकाही काम जर सत्ताधारी आमदाराने केले नाही तर जनता पुन्हा पुन्हा विकासाचे फेकू गाजर आता लोक घेणार नाही अणि निवडून पन देणार नाही
@sudambodke2122 күн бұрын
अखेर सिन्नर उदय भाऊ
@rahulbodke37762 күн бұрын
आमदार उदय भाऊ सांगळेच
@vikaspawar87002 күн бұрын
जनसेवक खासदार श्री राजाभाऊ वाजे ठरवतील तो सिन्नर चा आमदार होणार
@ganeshkharnar55912 күн бұрын
जनता ठरविलं भाऊ काय करायचं ते
@sandipgojare77762 күн бұрын
कुणीही कितीही आपटा आमदार तर माणिकराव कोकाटे साहेबच होणार 👑✌️
@pralhadhagawane7039Күн бұрын
आत्ता फक्त माणिकराव
@sudambodke2122 күн бұрын
साहेब मूल्यांकन ठरवता का
@sudambodke2122 күн бұрын
साहेब सिन्नर ला आजही प्यायला पाणी 5 ते 6 दिवसात येते रस्ते नाही दिवा बत्ती नाही साफ सफाई नहीं अणि रस्ते पन नाही याबाबत पन एखादा विडो वो बनवून टाका म्हणजे समजेल काय आहे ते
@HiramanShinde-ku1wfКүн бұрын
महाराष्ट्रातील राजकारण भरत जाधव ह्याची भुमीका असलेल्या जुड्यांची जत्रा सिनेमा सारख झाल आहे! सामान्य मतदाराला ह्या सर्व गोष्टींचा विट आला आहे!👏