न्याय देवतेने डोळे उघडले म्हणून काहीही फरक पडणार नाही. डोळे उघडल्यामुळे न्यायदानाला जास्त वेळ लागेल .
@UDHAV9766416939Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब. खरा बदल आपेक्षित आहे.
@shankargurav5173Ай бұрын
खरच आहे, सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे, देशातील न्याय व्यवस्था सुधारणे हि काळाची गरज आहे नाहीतर आपल्याकडे म्हण प्रचलित आहे शहण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये, मग जायचं कुठं
@chandrakantkumbhar5171Ай бұрын
खरंय वकील साहेब. असे बदल म्हणजे "सर्वोच्च " दाम्भीकपणा आहे
@MangeshLambade-u7cАй бұрын
काटकर सर तुम्ही ह्या वकिली व्यवसायात असून सुद्धा तुम्ही ज्या न्यायव्यवसस्थेबदल बोलता खरंच गरीबाचा आणि न्याय कायद्याचा वकील तुम्हाला मी तर मानतो खरंच सॅल्यूट 💐🙏
@rajeshwarreddy4175Ай бұрын
एकदम बरोबर
@dattatrayredekar1743Ай бұрын
सर आपण अगदी बरोबर बोललात.
@amitraghuvanshi5870Ай бұрын
अतिशय सुंदर पणे वस्तुस्थिती मांडली सर.
@RavsahebShinde3999Ай бұрын
निष्क्रिय न्यायदेवता न्यायधीश लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवे
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@tejadurve6197Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर. सामान्य जनतेच्या मनातील खदखद तुम्ही अगदी परखडपणे मांडली आहे.
@nanasahebkarande6316Ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद
@adv.shaikhaslam839Ай бұрын
You r absolutely right sir, फक्त न्यायाचा देखावा आहे. प्रत्यक्षात न्यायाधीश न्याय देण्याचा प्रयत्नच करत नाही. सर्व न्यायनिर्णय कॉपी -पेस्ट झालेत.
@sangeetapol2930Ай бұрын
Agdi khary sir 🙏
@udaypatil7777Ай бұрын
💯correct
@kiranjadhav2649Ай бұрын
न्यायदेवता बदलली म्हणजे गरीबाला न्याय मिळाला असे नाही
@rahulkulkarni9954Ай бұрын
agdi barobar bolalat sir😞😞😞😞😞
@nanasahebkarande6316Ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद देतो
@yogeshn1833Ай бұрын
नमस्ते सर, छान ..आपण उदहरणासहित स्पष्टपणे मुद्दे सरळ भाषेत मांडले. धन्यवाद.
@VinayakOgale-m3eАй бұрын
It is very TRUE
@ratnakarkshirsagar2304Ай бұрын
Ok sir
@narendramarkale7908Ай бұрын
घराणेशाही जशी राजकारणात माजली आहे तशी न्यायालयाच्या व्यवस्थेत माजली
@gorakhdhongade196Ай бұрын
सर आपण हा व्हिडिओ केला अगदी बरोबर आहे आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे आपल्या सारखे वकीलानी आवाज उठवला पाहिजे
@vishnuashtaputre584Ай бұрын
आता कोर्टात कार्यपद्धती बदलेल अशी आशा वाटते.
@basavarajbasapure981Ай бұрын
केतकर साहेब आपण सद्य स्थितीचे वास्तव मांडला धन्यवाद.
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@shirkeshivaji8166Ай бұрын
It's very good decision.
@milindmbartАй бұрын
सदासर्वदा प्रत्येक गोष्टीत फक्त नौटंकी सुरू आहे.
@ganeshshintre2215Ай бұрын
एकदम बरोबर मत मांडले आहे
@nasamowa3280Ай бұрын
म्हणजे आज पर्यंत दिलेले न्याय डोळे बंद करून दिलेले आहेत हे त्यांनी कबूल करून सिध्द केले आहे तर.!!
@vigiplastvigiplast9783Ай бұрын
न्यायालयाच्या सुट्टया आधी बंद केल्या पाहिजेत. खाजगी कंपन्यांत असतात तसे परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशन दिले पाहिजे
@TanmayKetkarАй бұрын
उत्तम सुचना
@saipoojagokhalerasoi8535Ай бұрын
अगदी खरे आहे
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@sagarpatil9660Ай бұрын
तन्मय सर खरोखरच आपले हे परखडपणे बोलणे सध्याच्या न्यायव्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे 👍
@TanmayKetkarАй бұрын
आभारी आहे
@SafarAvinashАй бұрын
✅👍👍👍👍👍
@pravinsonavane3309Ай бұрын
🙏🙏🙏
@humayunshaikh9975Ай бұрын
Sir- You are real, honest & brilliant Advocate 🌷🙏🏾
@sagarjagdhane4745Ай бұрын
सर माझ्या मते आंदोलने करून उपोषण करून मोठा संप करून या न्यायव्यवस्थेचे डोळे परिपूर्ण पणे उघडणे काळाची गरज आहे.पण त्यासाठी चांगली नीतिमत्ता आवश्यक आहे.
@sureshbhoir-ff9jtАй бұрын
तहीलदारांना 5 ते 10 लाख रू. द्यावे लागतात ऑर्डर साठी नाय तर ऑर्डर होत नाहीं
@sanjaymore4310Ай бұрын
काटकर sir असे वाचावे,, क्षमस्व..
@RavsahebShinde3999Ай бұрын
आपल्या सारखा न्यायधीश पाहिजे परखड, निर्भिड 👍
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@charandasakte758Ай бұрын
अत्यन्त परखड पणे सामान्य माणसाची मते मांडली आहेत सर तुम्ही... हे सर्व निरर्थक आहे
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद आपणही व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@nandkumarsawant6261Ай бұрын
Very correct
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@dmduniyadari6531Ай бұрын
अगदी बरोबर
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@maheshsangekar5865Ай бұрын
100% true
@pradeeparekar6304Ай бұрын
योग्य विवेचन 🙏
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@sunitadegaonkar6481Ай бұрын
Right
@FakkadnanekarАй бұрын
अगदी खरंय सर 40 40 वर्ष कोर्टात केस चालते पण निकाल काय लागत नाही आवर न्यायालयाने निर्णय घेतले पाहिजेत
@TanmayKetkarАй бұрын
निकाल सोडा निकाल लागून अंमलबजावणी सुद्धा होत नाही अनेक समस्या आहेत
@shivajibhoite8074Ай бұрын
भारतीय न्यायालय म्हणजे शुद्ध फसवणूक आहे,, येथे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही.... आपण स्पष्ट बोललात त्याबद्दल धन्य वाद......
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद कोणितरी स्पष्ट बोलायला हवेच
@umanghingane9487Ай бұрын
खर आहे सर, तूम्ही निर्भय पणें बोलता, खरे तर न्यायालयातच खुप भ्रष्टाचार होत आहेत. न्याय मिळणे अवघड झाले आहे. भारताचे सर्व कार्यालये तलाठी कार्यालय ते कलेक्टर ऑफिस, पोलीस चौकी सगळीकडे भ्रष्टाचार आहे. सामान्य / गरीब माणसाला कधीच न्याय मिळू शकत नाही. किंवा चुकून मिळाला तरी काहीही फायदा नाही. जमिनी संबधी कोर्ट केसेस तर settelment होतात पण corut निकाल देत नाही. सगळ अधांतरी चालले आहे. जनतेचा दबाव नाही त्यामुळे सगळे फावले आहे. भविष्य धोक्यात आहे. लवकरच मुळापासून सुधारणा होणे गरजेचे आहे
@kantapatil7846Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती. सर,
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@kailasgaikwad5611Ай бұрын
Very good
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@kailasdhage5096Ай бұрын
बदल सुरु तर केलाय.न्यायदेवता नुसती प्रतीक नाही तर आपली अस्मिता. आपले विवेचन छान पण राजकीय विरोधा करता विरोध वाटतो
@milindmbartАй бұрын
काय न्याय देवता खरच निष्पक्ष आहे?
@rajaniwalawalkar5988Ай бұрын
न्याय देवतेने अंतर्मुख होऊन सत्या च्या बाजूने न्याय देन्याची आवश्यकता नाही. पैशाने न्याय विकला जाइल. हेंच दर्शवले जाते.
@SahebraoSabale-x9tАй бұрын
गरीबाला तसेच न्याय मागण्याला लवकर न्याय मिळाल हे करणे गरजेचेच आहे ते करायला पाहिजे
@TanmayKetkarАй бұрын
खरे आहे
@kishor-zl9gzАй бұрын
सर बरोबर आहे 🎉🎉
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@narsingshendge9638Ай бұрын
न्यायालयातून विलंब होने म्हणजेच न्याय नाकारने असा याचा सरळ अर्थ होतो, हे संविधानाला अभिप्रेत नाही, आता न्यायालये व त्यातील प्रमुख जर अशा गोष्टीत वेळ घालवत असतील तर त्याला काय म्हणावे महाराष्ट्र राज्यात गेली अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आहे, त्याचा न्यायनिवाडा अध्याप न्यायालयाकडून झालेला नाही, तर न्यायालये कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत अशी शंका जनमानसात द्रढ होत आहे
@rajeevkulkarni93Ай бұрын
कायदेशीर न्याय मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना 25,30 वर्ष वाट पाहात बसावी लागते .
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@rajendrakadam229628 күн бұрын
इथे पण काही राजकारण्यांसारख न्यायालय ही नागरिकांना गृहीत धरत आहे.. जनता काय करणार आहे असा अविर्भाव न्यायव्यवस्थेत दिसतो आहे आणि आता तर डोळ्यावरून पट्टी काढलेल्या न्यायव्यवस्थेला तरी दिसो 🙏
@rohitbhure8257Ай бұрын
Very good analysis sir
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@arnavgamer2.050Ай бұрын
True
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@arunpatil4346Ай бұрын
केतकर साहेब धन्यवाद,आपण सद्यस्थिती मांडता, कुणीतरी अशी वाचा फोडणे आवश्यक होते,यामुळे या विरोधात एक चळवळ उभी राहील,त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत, सद्यस्थिती मांडण्यासाठी शुभेच्छा ❤🎉
@TanmayKetkarАй бұрын
आभारी आहे नक्कीच याबाबतीत काहितरी करु
@SangitaDolare-fp8ifАй бұрын
Very correct sir. We people's are helpless in this Bhakad Democracy, very feeble & unable to make grass root changes in view of we elects those persons who actually culprits, thugs & run Government in their personal interests so to accumalate more wealth & thereby power so as to rule like a dictator, samant, sansthanik in the name of democracy. Unless untill this system changed at grass route level fundamentally, present problems remains the same & common people's will suffer more& more day by day. Thanks a lot for your courageous & honest efforts.
@TanmayKetkarАй бұрын
सर्वसामान्य लोकांनी या भपक्याला बळी पडणे बंद केले पाहिजे आणी हा भपका आम्हाला मान्य नाही म्हणुन व्यक्त व्हायला हवे, तेव्हाच फरक पडायला सुरुवात होईल.
@sureshbhoir-ff9jtАй бұрын
8 महिने झाले तहसीलदार मध्ये जन्म मृतृ नोंद अर्ज केला आहे अजून काहीच कारवाई नाही
@kantapatil7846Ай бұрын
हे बदलून काही उपयोग नाही त्यापेक्षा कायद्यात बदल करा.
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@vishaljadhav7535Ай бұрын
सर यातून एक साध्य होऊ शकत कि साधारण माणूस संविधान वाचण्याचं सुरवात करेल आनी काही प्रमाणात त्याचे हक्क अधिकार समजून घेण्याचा प्रयन्त करेल.
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@vidyadharapte9218Ай бұрын
काहीच फरक पडणार नाही,
@milindmbartАй бұрын
आता आपली न्याय देवता पाहिल की समोरचा आरोपी कोणत्या जाती धर्माचा, भाषा, प्रांताचा आहे व मगच ती खरा न्याय देईल !
@ramthorat6176Ай бұрын
हे त्या निवीन न्यायदेवते चे अनावरण करणारी व्यक्ती समजत नाही की तिला समजून सांगायची गरज आहे. की तो आणखी ऐक बिनडोक पणा आहे.
@prakashpatyane995Ай бұрын
सूदर माहिती मीळाली
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@advdhananjaywankhade2216Ай бұрын
सर एकदम बरोबर आहे 🙏🌹🌹
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@Smita-ShindeАй бұрын
नमस्कार Sir, अगदी बरोबर बोललात. न्याय व्यवस्थेत नक्की काय बदल अपेक्षित आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. कित्ती प्रकरणं प्रलंबित आहेत? Judicial Review असणं ही कल्पना अगदी योग्य आहे. सामान्य लोकांना/ पिडीत लोकांना न्याय मिळत नाही. कायदा न पाळणारेच न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेतात. JMFC exam करता किमान 10 ते 15 वर्षांची practise बंधन कारक करावे. काही judges अनावश्यक technicalities मध्ये अडकून राहतात.
@TanmayKetkarАй бұрын
होय असेच काहिसे खेदजनक वास्तव आहे
@muzaffarimukadam004Ай бұрын
💯 % true ahe
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@sanjaymore4310Ай бұрын
सर,एखाद्या गोष्टीला अमाप प्रसिद्ध द्यायची,तर्काला अजिबात वाव द्यायचा नाही, ज्यातून काहीच बदल होणार नाही, आश्श्या गोष्टी करायच्या, सर,आपल्या विचारांमुळे समाजात यामुळे कमीत कमी विचारमंथन तर होत आहे ना!!!! सर,तुम्हाला कल्पना नसेल,पण आपल्याकडून फार मोठी सेवा होत आहे. बरेच लोक व्यक्त होत नाहीत,पण तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहत आहेत,subscribed करत आहेत,बील icon दाबत आहेत, फक्त sir,तुम्ही थकू नका,आरोग्यपूर्ण रहा, समाजाला तुमची फार फार आवश्यता आहे...... धन्यवाद, कटकट sir
@TanmayKetkarАй бұрын
सकारात्मक अभिप्राया बद्दल आभारी आहे, आपल्या सर्वांची सकारात्मक ऊर्जा असे काम करायला प्रोत्साहन देत असते, धन्यवाद
@ajijshaikh4216Ай бұрын
Naymelynh E
@pandurangdalvi8057Ай бұрын
सर, आपल्या या मार्मिक अशा व्हीडिओने न्यायव्यवस्थेचा डोळ्यात झणझणीत अंजन घातलं...त्याबद्दल आपल्याला धन्यवाद...तरी यात काही फरक पडणार नाही म्हणा...आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो...पण न्यायदानाची पद्धत चुकीची आहे...पुतळा तो पुतळा..तो बदलला काय आणि नाही बदलला काय...बदलायचे असेल तर न्याय देण्याची पद्धत बदला...आणि आदर्शाचे मूर्तिमंत पुतळे बना हीच इच्छा ..
@girishbhide5940Ай бұрын
नमस्कार सर.... डोळ्यावर पट्टी होती त्यावेळी नेमके काय अभिप्रेत होते....?
@VitthalRajage-f5cАй бұрын
Ordinary Public no benefits. No change of symbols.Change for their publi city Wastsge of time and money.No demand of change the symbol of courts.Think divert to serious matter of public nearest Election attraction to the public as change means.theu are showing hard worker and thinker ancient and briliant it is not good for ordinary public.We are supported to Adv Ketkar Tanmay ❤❤
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@pravinasane9782Ай бұрын
Awesome tries to be you sir.🙏👌👌
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@chandrakantjoglekar9406Ай бұрын
This is nothing but beating about the Bush.
@uddhavgaikwad2178Ай бұрын
आपण मांडलेले मत 100 टक्के सत्य आहे हे मी अनुभवनांतून सांगतो
@parshurambhosle4475Ай бұрын
Sir, sharing link on my FB
@satishpisat9727Ай бұрын
हु्यांनी काय फरक पडणार आहे
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@akilkazi-dc2xfАй бұрын
Satyamev jayanti
@RavsahebShinde3999Ай бұрын
'अ'न्यायालय 'अ'न्यायदेवता .........तारिख पे तारिख
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@maheshkale5277Ай бұрын
E filing che apayash yawar video Kara please
@manjushaagashe5286Ай бұрын
😂😂एकदम करेक्ट आहे 😂😂
@RavsahebShinde3999Ай бұрын
सर व्हिडिओ शेअर करतोय
@TanmayKetkarАй бұрын
व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे
@pravinramdin3522Ай бұрын
Your view is not acceptable in toto. Advocates and litigants are also responsible for delayed justice. Accused persons commit crimes and intentionally cause delay in trial. So is the situation in civil litigation.
@NMVedpathakАй бұрын
आपण स्वतः वकील असूनही न्याय व्यवस्थेचे वाभाडे काढले, याबद्दल आपल्याला दाद द्यायला पाहिजे. छान व्हिडीओ. Review ची कल्पना छान.
@TanmayKetkarАй бұрын
यावर व्यक्त होणे, बोलणे मला गरजेचे वाटले. या अशा गोष्टिंचा काही फायदा नाही याबाबत सर्वांनीच व्यक्त होणे गरजेचे आहे.