किती सखोल विवेचन केले आहे आयुष्याचे . जीवन आणि मृत्यू या दोन महत्त्वाच्या टप्प्यामध्ये खरेच अर्थपूर्ण संवाद असेल तर त्यासारखं दुसरं सुख नाही .
@bnc1001002 ай бұрын
आता होता क्षणात गेला, जीव कसा येथूनी, आपण हरतो उदास होतो, लिला त्याची बघूनी. येणे जाणे जीवन गाणे, संसाराची रित, कशी कुणाची सुटून जाते, जगण्यावरची प्रीत ! बाबांना विनम्र अभिवादन.! 🌷🌷🌷🙏🌷🌷🌷 प्रा.बी.एन.चौधरी. देवरुप, धरणगाव.
@prashatgautam4672 ай бұрын
कौशलजी, पोस्ट फारच भावपूर्ण आहे. हे ऐकतानाही मन भरुन येते.. पिताश्रींना भावपूर्ण श्रध्दांजली
@sampadag1988Ай бұрын
Your expression...! 🙏
@anilshendepoet2 ай бұрын
अत्यन्त हृदयस्पर्शी, अंतःकरण हलवून टाकणारा संवाद .
@kaushalsinamdar2 ай бұрын
धन्यवाद अनिलजी.
@tusharshinde12512 күн бұрын
तुमचं बोलणं थेट मानत खोल जातं…❤
@kaushalsinamdar2 күн бұрын
धन्यवाद तुषारजी! 🙏🏽
@ranivarma2 ай бұрын
डोळ्यातले अश्रू किती व कसे लपवायचे ? आपण सगळे या दु:खातून कधी ना कधी जातोच. तरी ही आपलं ही जगणं हे गंगेच्या पात्रा प्रमाणे वाहात च रहात. I share your emotions & feelings ! 🙏🙏🙏 ओम शांती!!
@vidyamslife132 ай бұрын
बरोबर संवाद होणं गरजेचं आहे. काही नाती तर जिवंतपणी संवाद संपला की संपतात त्यासाठी मरणाची गरज नसते. काही देहाने दूर गेली तरी स्मृती मध्ये जिवंत राहतात आणि ह्या स्मृती सोबत पुढचा प्रवास ठरलेला!
@shrirangraddi33782 ай бұрын
Beautifully expressed.
@mohanghatge12952 ай бұрын
फारच भावनिक
@kaushalsinamdar2 ай бұрын
धन्यवाद काका! तुमच्याबरोबर काढलेला फोटो हाच त्यांचा शेवटचा चांगला फोटो.
@skam196828 күн бұрын
Hello Kaushal. Exactly काय लिहू हे सुचत नाही. मी ही माझ्या एका अत्यंत जवळच्या माणसाला दूर जाताना पाहिलंय आणि तो पर्यंत मला कुणाच्या ही जाण्याच कधीच काही वाटलं नाही. जो आलाय तो जाणार एवढच मला माहीत होतं. Anyways.. तू तुझ्या या video through मला पुढे येणाऱ्या अप्रिय पण अनिवार्य प्रसंगांना तोंड देण्याचं सामर्थ्य दिलस आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद.
@kaushalsinamdar28 күн бұрын
धन्यवाद संजय!
@ahallekatti2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sheelab10092 ай бұрын
कौशल तुझे भाषण ऐकून माझा sumedhach बोलत आहे असे वाटले. Sumedhche बाबा 8 महिन्यापुर्वी multiple organ failure होऊन निधन pavle.8 दिवस Seattle मध्ये hospital फॉर मध्ये coma मध्ये होते. अचानक झाल्यामुळे आम्ही अजून पूर्णपणे सावरलो नाही. तुझ्या आईला माझा condolence दे please. शीला Barde Seattle
@kaushalsinamdar2 ай бұрын
आईला नक्की कळवतो, मावशी. काकांना मनःपूर्वक श्रद्धांजली. यातून सावरणं कठीणच असतं, पण परमेश्वर तुम्हा सर्वांना हे दुःख पचवण्याचं बळ देवो.
@renughadyalpatil32182 ай бұрын
मला तर अखेरचा संवाद साधण्याची ही संधी दिली नाही देवानं कौशल दादा.. अर्धवट तगमग ठेवून वेगळं केलं दोघांना.... अशी ताटातूट आयुष्य केवळ अंतर्बाह्य बदलत नाही, तर नीरस निर्जीव बनवते.. मरने की आरजू मे हम जी रहे हैं ऐसे... जैसे के लाश अपनी खुद की कोई उठाये..
@kaushalsinamdar2 ай бұрын
तुझ्या दुःखाशी तुलनाच करता येणार नाही, राधिका. अश्विन फार चटका लावून गेला. मी अगदीच समजू शकतो तू कुठल्या परिस्थितून जातीएस. 🙏🏽
@vidyamslife132 ай бұрын
बरोबर ICU मधल्या माणसाची व्यथा आपल्या नातेवाईकां सोबत संवाद होणं हीच असते! लवकर बुद्धी ला कळतं आपली व्यक्ती ह्या जगात नाही पण मनाला ,भावनांना वर्तमान स्वीकारणे कठीण च जातं! काही दुःख ताजी असतात ! Times heals the pain . पालकां इतकं जवळ तर कोणीच नसतं!
@yashashreepunekar69192 ай бұрын
काय बोलू रे... सगळं समजू शकते तुला काय झालं असेल.... फार वाईट वाटलं तुझ्या साठी...अश्रू आवरत नाहीत....