Пікірлер
@mangalmurtiphansalkar6910
@mangalmurtiphansalkar6910 Күн бұрын
अप्रतिम गाणे आहे... संगीत स्वर आणि लिखाण अद्भुत❤😍
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 9 сағат бұрын
🙏🏽
@sheelawagle2878
@sheelawagle2878 Күн бұрын
आवडलं आणि पटलही..
@abhishekpawar3845
@abhishekpawar3845 2 күн бұрын
DIVINE..!!
@ketakivaidya-music9711
@ketakivaidya-music9711 3 күн бұрын
वाह... कलाकार जितका संवेदनशील असावा तितकाच तटस्थपणे त्या त्या भावनेकडे पाहणारा,समजून घेणारा ही हवा.. खरंय तरच जरी प्रत्यक्ष अनुभव नसला तरी त्याची अनुभूती तो आपल्या चाली मधून मांडू शकेल... दादा, तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास लाभला.. तुमच्या ह्या अनुभवांचे तुम्ही अतिशय समर्पक शब्दात मांडणी करत आहात.. हा ही एपिसोड खूप आवडला.. शिकवून गेला...😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 9 сағат бұрын
मनापासून धन्यवाद केतकी! 🙏🏽
@praveengangal1154
@praveengangal1154 3 күн бұрын
Hats of you श्रीयुत Anand Bhate sir🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🤗👍
@SumitARajbhoi
@SumitARajbhoi 5 күн бұрын
Yach sallyamul kadachit बालगंधर्व संगीत भव्य आणि अप्रतिम झालं ❤ 7:55
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 9 сағат бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@SumitARajbhoi
@SumitARajbhoi 5 күн бұрын
Sangit Manapman la tumhi nyay deu shakla asata
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 9 сағат бұрын
धन्यवाद सुमितजी! 🙏🏽
@deeptijoshi2509
@deeptijoshi2509 7 күн бұрын
old is gold and always remain
@manmohinee
@manmohinee 9 күн бұрын
वाह खूप छान. जशी आपल्याला सत्यदेव दुबेंसारखी माणसं गुरू म्हणून लाभली तसे गुरू मलाही लाभावेत अशी मागणी मी देवाकडे करते. 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 8 күн бұрын
🙏🏽
@akashseolikar6387
@akashseolikar6387 10 күн бұрын
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कमळ फुललेले आहे. आणि याचे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब यांना....❤
@arvindambekar8124
@arvindambekar8124 14 күн бұрын
Kya baat hai Kaushal …too good..👍
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 14 күн бұрын
Thank you, Arvind!
@vidyamslife13
@vidyamslife13 15 күн бұрын
कलाकार आजूबाजूच्या परिस्थिती मुळे किंवा भावविश्व त्याच स्वतःच असतं किंवा बनतं तेव्हा होतो. काही तर लहानपणापासूच कलाकार म्हणून जन्माला येतात. मागे गुरू ठाकूर यांच मत ऐकलं होतं अनुभव हवा का? लग्न किंवा प्रेम केलं नाही तरी ते गीतकार म्हणून लेखन करू शकतात हा त्यांचा अनुभव. कवी असो किंवा कवियत्री पुरुष किंवा स्त्री च्या भाव विश्वात जाऊनही कविता लिहितात त्यासाठी स्त्रीला पुरुष व्हायची गरज नसते . शेवटी संवेदना महत्वाची हे बरोबर ! कलाकारांना स्वतःच मत स्वतःचा अनुभव असतो त्यासाठी इतरांच्या मताची काय गरज?
@ketakivaidya-music9711
@ketakivaidya-music9711 15 күн бұрын
वाह.. खूप मस्त झाला आहे एपिसोड.. आवडला...
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 15 күн бұрын
धन्यवाद केतकी!
@sanketbannur7964
@sanketbannur7964 17 күн бұрын
Atishyay apratim sir tumchyasarkhe sahaj khari mansa mazya samparkat nahit. Halli sagali changalwadi ani asavedana asnari lok aahet. abhyaspurn ashi vyaktimatva ata hone nahi asa vatta
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 16 күн бұрын
धन्यवाद संकेत! विनंती आहे की आपण हा आणि असे व्हिडिओ शेअर करा. त्या योगे हे विचार अनेक लोकांपर्यंत पोचवायला मदत होईल.
@kedarnimbalkar9711
@kedarnimbalkar9711 17 күн бұрын
Excellent! Enriching experience! U r very lucky ❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 17 күн бұрын
Thank you very much! I am, indeed, fortunate to have met these great men such as PuLa.
@saileemahadik7734
@saileemahadik7734 17 күн бұрын
कलाकार, त्याचे जगणे आणि त्याची कला! खूप छान समजावून सांगितले तुम्ही. धन्यवाद 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 17 күн бұрын
मनापासून धन्यवाद!
@NiranjanPandit
@NiranjanPandit 17 күн бұрын
वाह कौशलजी.. खूप छान बोललायत्.. आपले कार्यक्रम ऐकताना नेहमीच तुमचे व्यासंगी विवेचन खूप भावते.. ग्रेस-पाडगावकर-दुबे-ॲास्कर वाईल्ड ही फार मोठी नावं आणि त्यांचे चपखल किस्से तुमच्या शैलीत खूपच आत्मानंद देतात. 👌🙏💐
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 16 күн бұрын
धन्यवाद निरंजनजी! 🙏🏽
@guruu_6688
@guruu_6688 18 күн бұрын
Spoifyy var song diseenaaaa
@kirandatey4187
@kirandatey4187 18 күн бұрын
सुंदर! अगदी सामान्य माणसाला कळेल असे सांगितलं! कौशल, फार कमी लोकांची अशी सूक्ष्म दृष्टी आणी अभ्यास असतो जसा तुमचा आहे. 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 18 күн бұрын
मनापासून धन्यवाद, किरणजी! 🙏🏽
@vijaynikam8925
@vijaynikam8925 18 күн бұрын
प्रामाणिक आत्मचिंतन आणि त्या अनुषंगाने दिलेली रंजक उदाहरणे, अभ्यासू विवेचन यामुळं हा पॉडकास्ट मनाला न भिडला तर नवल. Great work Kaushal ❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 18 күн бұрын
तुझ्यासारख्या संवेदनशील कलाकाराची दाद खूप महत्त्वाची वाटते मला, विजय. मनापासून धन्यवाद!
@vijaynikam8925
@vijaynikam8925 17 күн бұрын
@kaushalsinamdar ❤️
@mangeshgaware910
@mangeshgaware910 18 күн бұрын
खुप छान. मोठा विषय अगदी सोपा वाटला.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 18 күн бұрын
धन्यवाद! असाच लोभ असू द्या.
@umeshshirguppe
@umeshshirguppe 18 күн бұрын
अतिशय सुंदर
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 16 күн бұрын
धन्यवाद उमेशजी! विनंती आहे की आपल्या मित्रांबरोबर हे शेअर करावं. 🙏🏽
@ashwinivaze1613
@ashwinivaze1613 18 күн бұрын
वा वा वा....विषय फार सुंदर....आणि त्याची मांडणी उत्तम केलीत कौशल जी... सत्यजीत दुबेंचं उदाहरण फार भावलं मनाला... 🙂💐💐💐👍🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 16 күн бұрын
धन्यवाद अश्विनी! तू आवर्जून ऐकतेस याचा मला आनंद आहे.
@PoonamKulkarni-vd9kf
@PoonamKulkarni-vd9kf 18 күн бұрын
एक अतिशय प्रगल्भ आणि मनस्वी संगीतकार आणि गायक.. तुमचं बोलणं ऐकलं की आयुष्यच सुंदर आणि संगीतमय होऊन जातं.. 🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 16 күн бұрын
धन्यवाद पूनमजी! असाच लोभ असू द्या!
@archanamuley5399
@archanamuley5399 18 күн бұрын
अतिशय सुंदर
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 15 күн бұрын
धन्यवाद अर्चनाजी! 🙏🏽
@valaykhiste5625
@valaykhiste5625 18 күн бұрын
खूप छान. मर्मदृष्टी देणारे विचार
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 15 күн бұрын
धन्यवाद वलय!
@pritampatil3151
@pritampatil3151 18 күн бұрын
Masta 😊
@pritampatil3151
@pritampatil3151 18 күн бұрын
Khup chhan ❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 15 күн бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@dineshadavadkar6315
@dineshadavadkar6315 18 күн бұрын
वेदनेपेक्षा संवेदना महत्वाची हे सूत्र फार मौलिक वाटले कौशलजी!
@amitkelkar4501
@amitkelkar4501 18 күн бұрын
खूप छान.
@swatimaydeo
@swatimaydeo 19 күн бұрын
वाह... किती सुंदर सांगितलं आहेस. Empathy चं सगळं रहस्य उलगडल्या सारखं वाटलं मला. खूप सुरेख. खूप छान वाटलं ऐकून.
@malavisarjerao4088
@malavisarjerao4088 19 күн бұрын
कलेच्या क्षेत्रातील छान अनुभव कथन केलेत कौशल दादा
@shantaramrahatade8115
@shantaramrahatade8115 20 күн бұрын
फारच सुरेख चाल आहे.धन्यवाद.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 20 күн бұрын
धन्यवाद शांतारामजी! 🙏🏽
@sukhadevmengane1241
@sukhadevmengane1241 21 күн бұрын
Mp3 song ringtone thevaychi aahe
@kiransuryawanshi7135
@kiransuryawanshi7135 24 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤most lovable song❤❤❤❤❤❤❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 23 күн бұрын
Thank you! Please do share.
@kiransuryawanshi7135
@kiransuryawanshi7135 24 күн бұрын
❤❤❤❤❤
@VaibhaviPatwardhan-s5s
@VaibhaviPatwardhan-s5s 26 күн бұрын
दादा तुमचं बोलणं , तुमचे विचार तुमचं सूत्रसंचालन काळजाला भिडणार असत , तूम्ही लोकप्रिय आहातच पण तुम्ही लोकप्रियतेची हवा डोक्यात जाऊ दिली नाहित , खूप साधे पणा आणि मार्मिक विश्लेषण आणि उत्तम संगीत या मुळे लोकांच्या मनात तूम्ही आहात ते तुमचं स्थान कायम राहील.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 23 күн бұрын
धन्यवाद वैभवी! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@VaibhaviPatwardhan-s5s
@VaibhaviPatwardhan-s5s 26 күн бұрын
अतिशय सुंदर कौशल दादा तुमच विश्लेषण अतिशय सुंदर ,
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 26 күн бұрын
धन्यवाद वैभवी!!
@harshadification
@harshadification 26 күн бұрын
कौशल दादा, अप्रतिम, उपयुक्त विश्लेषण!!👍🙏🙏🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 26 күн бұрын
धन्यवाद हर्षद! 🙏🏽
@IRA_PARI
@IRA_PARI 27 күн бұрын
खूपच छान
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 23 күн бұрын
मनापासून धन्यवाद!
@aalaaala2010
@aalaaala2010 27 күн бұрын
nashik = godavarii.....mrutyumule jar duhkha hot asel tar ajun shikanyasarakh bharpur ahe......dada tula.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 24 күн бұрын
दादा, मलाच काय, आपापल्या मृत्यूपर्यंत आणि त्याही पलीकडे, आपल्या सर्वांनाच भरपूर शिकण्यासारखं आहेच. मला तर प्रत्येक गोष्ट काही न काही शिकवतेच आहे.
@aalaaala2010
@aalaaala2010 23 күн бұрын
@@kaushalsinamdar majhyakadun shikayla avadel ka? vedant ha majhya avadicha vishay ahe.
@prachikulkarni-garud3424
@prachikulkarni-garud3424 28 күн бұрын
अचूक निरीक्षण आणि परिस्थितीचं विश्लेषण आणि कमालीचा प्रांजळ सूर. या विषयावर असं भाष्य पहिल्यांदाच ऐकायला मिळालंय. फार छान वाटलंय. 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 23 күн бұрын
धन्यवाद प्राची! असाच लोभ असू दे!
@swatipendsey2158
@swatipendsey2158 Ай бұрын
खुपच छान स्पेशली हेमंत कुमार एकदम बरोबर .
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
धन्यवाद स्वातीजी! 🙏🏽
@herambkulkarni6732
@herambkulkarni6732 Ай бұрын
dole banda karun fakta ekda he gana aaikava! Khara ganyacha artha tevhach samajto! Really super hit song!
@GurunathSonavale
@GurunathSonavale Ай бұрын
❤ nice
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 29 күн бұрын
Many many thanks
@suhasparab9027
@suhasparab9027 Ай бұрын
सर्व काही अप्रतिम
@rhtbapat
@rhtbapat Ай бұрын
फारच छान आणि कुठल्याही कलावंतांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आवडला हा भाग 👌
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
धन्यवाद रोहित! खरोखर हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
@rhtbapat
@rhtbapat Ай бұрын
3:24 ग्रेस चं वाक्य आठवलं, अंधारावर पेंढाऱ्या सारखा प्रकाश टाकण्याऐवजी अंधराशी हातमिळवणी केली तर?
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
क्या बात!
@avinashoak752
@avinashoak752 Ай бұрын
प्रिय कौशल अप्रतिम. खूप खूप मार्मिक भाष्य!😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
धन्यवाद सर! तुमचा प्रतिसाद म्हणजे आशीर्वादच असतो माझ्यासाठी.
@abhishekpande6511
@abhishekpande6511 Ай бұрын
खूप सुंदर ,आणि प्रगल्भ विचार आहेत दादा तुमचे,,,मला आठवतय की एका टी व्ही कार्यक्रमात अवधूत गुप्ते दादांनी तुमच्या संगीताचं आणि प्रसिद्धी परान्मुख स्वभावच कौतुक केलं होतं....❤.❤❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
धन्यवाद अभिषेक!