नमस्कार दादा, सोयाबीन पिकाची माहिति मे पासून पुढे देऊ
@dattatraypanchal306512 күн бұрын
Ussa madhe gahu ani rajma perla ahe tan nashak konte favarave
@whitegoldtrust4 күн бұрын
नमस्कार दादा, तुम्ही पिकाचे तणनाशक वेगेवगळ आहे ते वापरायला जमणार नाही
@gajanankute131910 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
@whitegoldtrust10 ай бұрын
धन्यवाद दादा
@dattatraypanchal306512 күн бұрын
Bhumug var bhumug preu shakto ka
@whitegoldtrust12 күн бұрын
नमस्कार दादा, हो पेरू शकता
@akshayyawale572211 ай бұрын
सर माझा 1.5एकर मध्ये कापूस होता आणि तो 20तारखे पर्यंत खाली होत आहे कापूस पण 22क्विंटल आला आणि पुढे शेत खाली राहणार म्हणून मग ज्वारीची नियोजन करत आहे तर 28 ला ज्वारी होइल का
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@dnyanupayghan904811 ай бұрын
Bhuimugala Pendamaitlin 38.7% chalel ka
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@AmbirShaikh-rm3uk4 күн бұрын
उसामध्ये आंतरपिक म्हणून भुईमुग पेरावे का?
@whitegoldtrust3 күн бұрын
चालेल दादा
@ajayupare369 ай бұрын
Bhuimugala pat pani dyav ka sprinkle ne pani dyav
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , स्पिंकलर ने दिले तरी चालेल
@shankarkakde740511 ай бұрын
Sir 7 February la peral ter chalel ka
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , उशीर होईल
@vaijnathhonde336311 ай бұрын
नमस्कार सर औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपला स्टाँल आहे का सर
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@madhavjadhav60772 ай бұрын
Jadhav sir trichoderma psedomanas chya kimati kami kara please
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, आपणास DX म्हणजेच Dextrose फॉर्म मधला ट्रायकोडर्मा हा थोडा talcam base ट्रायकोडर्मचा तुलनेत थोडा महाग असतो.
@sambhajiundre739311 ай бұрын
उन्हाळी बाजरी कोणती सुधारीत जातीची पेरावे आणि पेरणी कधी करावी
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , उन्हाळी बाजरी वाण पेरणीचा कालावधी 1ते 15 जानेवारी बियाणे प्रमाण 1.5 किलो अंतर 45X15 सेमी 1) निर्मल 5286 90-100 2) PIONER-86M38 90-100 3) MAHYCO-204 90-100 4) कोहिनूर KFDX666 90-100 5) धान्या MD7872 90-100 खत 10-26-26 1.5 बॅग एकरी
@Royalshetiwadi.11 ай бұрын
दादा हरबरा पिकावर बनवा ना एक व्हिडिओ ,खूप दिवस झाले आपल मार्गदर्शन मिळत नाही,🙏🏻💯
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , हरभरा संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा
@विदर्भशेती11 ай бұрын
तूर कापनीला अजून 15 दिवस टाइम आहे ज्वारि पेरायला जमेल काय
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , २० जानेवारी पर्यंत ज्वारी पेरणी करू शकता
@prashanthade934611 ай бұрын
सर भूईमूग लागवड मल्चिगवरमागच्या वर्षी काही शेतकरीने केले हे खरे आहे का आणि उत्पन्न वाढेल का ड्रीप वर
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , मल्चिंग पेपर वर भुईमूग लागवड करण शक्य नाही
@Amolk900911 ай бұрын
Sir अंकुर चे बियाणे कसे आहे
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , चांगले आहे
@adinathkedar449911 ай бұрын
Booster चे प्रॉडक्ट अहमदनगर येथे कुठे भेटेल
@rameshrohokale595511 ай бұрын
अहमदनगर मध्ये आपल गाव
@rameshrohokale595511 ай бұрын
नाही भेटले कुठच मला नगर मध्ये
@whitegoldtrust11 ай бұрын
अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
@bhagyashreewajire480011 ай бұрын
मका पीकावर हीडीवो करा साहेब
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , मका व्यवस्थपनचा व्हिडीओ बनवलेला आहे ते पहा
@santoshdongare-pg3eq9 ай бұрын
25 फेब्रुवारी ला पेरणी केली आहे वेस्टर्न 44आहे काही प्राबलेम येईल का सर
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@dattamore305011 ай бұрын
8/21/21खंत एकरी कीती वापराव
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी १ बॅग
@KaveriKhule11 ай бұрын
No sent kra na sirplz
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@vaijnathhonde336311 ай бұрын
रविवारी संत्रा घेऊन औरंगाबादला यायचै आहे जाधव साहेबांची भेट होईल का
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , नाही रविवारी ऑफिस बंद असते
@bhagyashreewajire480011 ай бұрын
भुयमुंग बीयान बोगस भेटते आमी खुप डुबलो
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , बियाणे नामांकित कंपन्यांचे किंवा विद्यापीठाचे वापरावे
@dnyaneshwarakat9 ай бұрын
What's App number Varun reply milat nahi प्रश्न व्हॉट्स ॲप नंबर वर टाकलाय रिप्लाय द्या ना प्लीज