No video

Union Budget 2024 | अर्थसंकल्पात सीतारमण सांगितल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त, पाहा व्हिडीओ

  Рет қаралды 377,025

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Union Budget 2024 | अर्थसंकल्पात सीतारमण सांगितल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त, पाहा व्हिडीओ
In this year's budget, Finance Minister Nirmala Sitharaman has made a big announcement for farmers. Meanwhile, the Modi government has tried to please them by giving them a big package.
#budget2024 #budgetonawaaz #budgetwithcnbcawaaz #fmnirmalasitharaman #infrastructure #ev #taxslab #farmerbudget #news18lokmat #marathinews
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 313
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Ай бұрын
सोने चांदी, मोबाईल स्वस्त करुन सामान्य लोकांना काय फायदा होणारं आहे. स्वस्त करायचं होत तर पेट्रोल, डिझेल, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, रोजच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू, मोबाईल रिचार्ज अशा वस्तू स्वस्त का केल्या नाहीत.
@DattaYadav-sy3mi
@DattaYadav-sy3mi Ай бұрын
बरोबर आहे
@pravinnimbalkar2454
@pravinnimbalkar2454 Ай бұрын
Right aahe pn kiti days karnar price low part High hoil ch thode days madhe
@AaravLondhe-j7o
@AaravLondhe-j7o Ай бұрын
Correct
@AaravLondhe-j7o
@AaravLondhe-j7o Ай бұрын
Son chandi, mobaile vegere khaun pot bharaychi aahet ka aata. reguler goshti jara swast kara .....
@vikrantnalawade2024
@vikrantnalawade2024 Ай бұрын
Sone vikaycha hota govt la mhanun rate vadhvla hota. Ata jhale sone vikun sagale ata kele swasta.
@snu6129
@snu6129 Ай бұрын
पेट्रोल,डिझेल, मोबाईल रिचार्ज , अन्न, कृषी खते साहित्य स्वस्त झाल पाहिजे होत. बाकी ok आहे
@vijayambure4539
@vijayambure4539 Ай бұрын
अरे बाबा मोबाईल स्वस्त होऊन चालणार नाही त्याचा रिचार्ज भाव कमी झाली पाहिजे कारण सगळीकडे मोबाईल आणि चार्ज आहे
@TanmayNerkar
@TanmayNerkar Ай бұрын
हो बरोबर आहे मोबाईल स्वस्त करून काय फायदा
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
10 वर्ष स्वस्त होता तेव्हा फायदा घेतला होता का?
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 Ай бұрын
महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काही मिळालेले दिसत नाही
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
राजकारणी राज्यासाठी काही मागतील तर मिळेल. हे सर्व करोडपती राजकारणी लोक आपला विचार करतील असे वाटत नाही.
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 Ай бұрын
बरोबर ​@@vivekpuri-08
@VijayKumar-bt4rq
@VijayKumar-bt4rq Ай бұрын
मोबाईल स्वस्त - रिचररज महाग !!!! चार्जर स्वस्त - विज (Electricity) महाग !!!!
@user-ir1il5xt3u
@user-ir1il5xt3u Ай бұрын
मोबाईल दररोज घ्या सोने चांदी दररोज घ्या कमीतकमी 10000 ते 75000 1 no बजेट 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sandipbonde4886
@sandipbonde4886 Ай бұрын
😂😂😂😂😂
@durgeshturkar240
@durgeshturkar240 Ай бұрын
😂😂
@mani0255
@mani0255 Ай бұрын
किचन मधील गॅस सिलेंडर चे रेट कमी केले असते तर बरं झालं असतं. सोन चांदी मोबाईल वर जेवण शिजवता येत नाही हो.
@sudirsathe3753
@sudirsathe3753 Ай бұрын
शेतीचे औषध अवजारे शेती उत्पादनाचे साधन स्वस्त करा
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 Ай бұрын
जनता पाच वर्षातुन एकदा घेणार ते स्वस्त आणि ज्या गोष्ठी दररोज लागणार ते महाग जनतेला जे पाहिजे ते झालच नाही
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
पेट्रोल डिझेल स्वस्त घर सीएनजी संस्था कर मग याला म्हणतात स्वस्त झालं काय नाही
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
मी स्वस्त झालं नाही लोकांना फसवतात
@VijayMaindargi-sh3cb
@VijayMaindargi-sh3cb Ай бұрын
किराणा माल स्वस्त पाहिजे
@chandanjadhav3082
@chandanjadhav3082 Ай бұрын
सर्वसामान्य लोक काय रोज जाऊन सोने चांदी खरेदी करत नाहीत....म्हणे सर्व सामान्यांना दिलासा 🤬😡
@bajirangnamade2724
@bajirangnamade2724 Ай бұрын
😂😂
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Ай бұрын
Mg kay pahejel tula 30 petrol karuya m
@moviesadaasalar
@moviesadaasalar Ай бұрын
Government sathi mahaghai bhatta milto pan private sector employees che payment ka nahi vadavat dusar 5,000 dengi deun tyat sarkari karmchari lokana kalabhajari karnyapeksha 5,000 ne sarvanche payment vadava na
@somnathsupekar658
@somnathsupekar658 Ай бұрын
खायच्या गोष्टी महाग जे लागणार नाही ते स्वतः
@gauripawar6928
@gauripawar6928 Ай бұрын
खाद्य पदार्थ स्वस्त करा.. हे जे सगळं स्वस्त केलाय तुमी त्यावचून गरीबच जगणं अडून नाही राहत तर खानपान खुप जास्त प्रमाणात महाग झालाय त्याकडे लक्ष्य dya🙏🏻
@ravish6073
@ravish6073 Ай бұрын
सोन स्वस्त झाल ते बर झाल आता सर्व सामान्य लोक सोन खाऊन तरी जगतील मोबाईल स्वस्त केल्यामुळे आधीच बेरोजगार तरुणांना आता चांगला मोबाईल घेता येईल व दिवसभर त्यांना रोजगार भेटेल😂😂😂😂
@adityabahekar2056
@adityabahekar2056 Ай бұрын
शेतकारी आता गांजरच दिल ,,,,,कर्ज माफी नाही,,,,,ना त्याच्या मालाला भाव ,,,,,,,,,,सरकार आता पडणार हे नक्की,,,,,
@prafulchavan8578
@prafulchavan8578 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ सरकार पाडणारच आपण
@tukarampatole4638
@tukarampatole4638 Ай бұрын
काय सांगता ?सर्वसामान्याना स्वस्त काय झालंय पेट्रोल ,गॅस. भाज्या कुठे झाल्यात .म्हणे स्वस्त.
@deepak.com14
@deepak.com14 Ай бұрын
अहो ! साहेब तुम्ही आमच्या शेतकऱ्याच् भलं होईल अशी बातमी देताच नाही राव... आम्हला शेतीसाठी खात ,फवारणी साठी औषध आणी शेतीसाठी लागणार बियाणं यावर तुमचं सरकार न काय सवळत देणार आहे हे दाखवा....
@marutiagare3880
@marutiagare3880 Ай бұрын
वस्तू माणसे रोज वापरणार आहेत, खाणार आहेत म्हणून त्या स्वस्त 😂😂😂
@Im_Indian528
@Im_Indian528 Ай бұрын
शेतकऱ्याच काय झालं यात स्वतः?
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr Ай бұрын
बहुत अच्छा अर्थसंकल्प है प्रति वर्षी जनमानसातील भावना, बदलाव जानकर क्या करना है क्या करना नही इतका विचार परमांश होकर अर्थसंकल्प होना होता है सबमे मनकि धारना प्राप्त होनेकेलीये आस्ते आस्ते बदलाव जीवनमे कही दीन या कही बरस जाते है बस समजणें की बात है. धन्यवाद
@rajendrak6554
@rajendrak6554 Ай бұрын
सोने घ्या सोने ⚫⚫
@milindambarte9543
@milindambarte9543 Ай бұрын
What is about EPS 95 ?
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Ай бұрын
शेतकर्‍यांच्या समस्या तश्याच आहे कर्ज माफी नाही कांदा ने शेतकर्‍यांना लढवले आता राज्यात मतदार सरकारला रडवल्या शिवाय राहणार नाही
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Ай бұрын
गरिबांना गरीब केले श्रीमंताना दिलासा दिला
@AaravLondhe-j7o
@AaravLondhe-j7o Ай бұрын
agdi barobr....
@user-ss5xz2ov8j
@user-ss5xz2ov8j Ай бұрын
Air India 600 vacancy sathi 50000 graduate boys coming what's ratio, where job What about mobile recharge, What about bsnl
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 Ай бұрын
जीवनावश्यक वस्तू सामान्य माणसाने शेतकऱ्यांचे आवाक्यात आणायला पाहिजे होत्या
@reality-wc3hd
@reality-wc3hd Ай бұрын
सोने चांदी का खान्या ची वस्तु आहे का
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
केंद्र व राज्य सरकार एवढी मोठी पावले उचलतात ती ठेवतात कूठे. नेहमीप्रमाणेच फक्त मध्यमवर्गीय यांच्या उरावर हेच सिद्ध करतात
@pradnyapol8602
@pradnyapol8602 Ай бұрын
रोज लागणारी वस्तु, धान्य भाजीपाला गॅस ह्याच्या किंमती कमी झाल्याच सामान्यांना दिलासा ...असे समजावे.... नाहीतर .... नुसती मलमपट्टी समजायची...😂
@anilatole7393
@anilatole7393 Ай бұрын
तेल कमी करा शेगदाणे कमी करा काजु बदाम स्वस्त करा
@SheeePawar
@SheeePawar Ай бұрын
Shetkari cha fayda kasa honar mg
@engineeringstudy3359
@engineeringstudy3359 Ай бұрын
Setkaryana he kuth bhav detat fkt market madhi mahag ahe setkryan kadun Kami darat ch ghetlya jat​@@SheeePawar
@user-hb6gc4ic9t
@user-hb6gc4ic9t Ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@user-hb6gc4ic9t
@user-hb6gc4ic9t Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@user-hb6gc4ic9t
@user-hb6gc4ic9t Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@chandrakantmane7003
@chandrakantmane7003 Ай бұрын
अरे बाबा सोने चांदी स्वस्त करून ते घेण्यासाठी आमच्याजवळ पैसे तर पाहिजेत ना
@meenagawde5256
@meenagawde5256 Ай бұрын
Room🙏sisayaya🙏kiraya🙏miadam
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
मोबाईलचे रिचार्ज महाग झाले ते सांगा ना
@vedantjawale4208
@vedantjawale4208 Ай бұрын
अहो या सरकारच्या आईवडिलांना सुध्दा लाज वाटत असेल काय देश चालवत आहे आमचे सुपुत्र
@ManoharKoli-g6y
@ManoharKoli-g6y Ай бұрын
मोबाईलचे रिचार्ज करायला सांगा
@narsinhapotdar7215
@narsinhapotdar7215 Ай бұрын
सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन वापरातील वस्तू व बाबी स्वस्त नाहीत, गॅस, पेट्रोल, डिझेल, मोबाईल रिचार्जे, शेतीची अवजारे, खते, आनंधान्य, दूध, घराचा टॅक्स, विज बिल, शिक्षण फीस, इत्यादी वर काही नाही. बोगस अर्थ संकल्प आहे.
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 Ай бұрын
मोबाईल स्वस्त होऊन फायदा काय जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या पाहिजे सामान्य लोकांना जगताना मोबाईल आणि सोनचांदी काय करायची आहे औषधं स्टेशनरी धान्य हे स्वस्त हवेत
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v Ай бұрын
बोगस अर्थ संकल्प आहे
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
आज दिनांक 23/7/24 पासुन सोनं 5000 रू, तोटा,,, कारण,,,सोनं झाल स्वस्त,,,
@prithvirajkumbhar227
@prithvirajkumbhar227 Ай бұрын
सोने चांदी स्वस्त प्लास्टिक महाग आता सोन्याचे दिवस आले बाधा घरे आणि बसवा सोने चांदी
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Ай бұрын
मला तर ही बातमी ऐकून जे सांगते ना स्वस्त झालंय तिला शिव्या देऊशी वाटतंय
@MahadeoSalgar
@MahadeoSalgar Ай бұрын
पेट्रोल व डिझेल स्वस्त करा
@sureshwaghule9380
@sureshwaghule9380 Ай бұрын
शेतकऱ्यांना काय घंटा मिळाला का
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Ай бұрын
मोबाईल सोने चांदी काय सर्व सामान्य लोकांचं पोट भरत नाय ते श्रीमंत लोकांसाठी झालं सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी काय केल ते सांगा
@SarangBangde-hg1my
@SarangBangde-hg1my Ай бұрын
श्रीमंत अजुन श्रीमंत होतोय अणी गरीब हा गरीबच रीचारज वाढवायची काय गरज होती तो अंबानी भीकारी झालाय काय गरीबांना लुटत आहे
@vinayakwaghole8662
@vinayakwaghole8662 Ай бұрын
पेट्रोल कमी करा
@digambaringle3169
@digambaringle3169 Ай бұрын
अर्थमंत्र्यांन खुप चांगला संकल्प घेतला स्वागत आहे, मोबाईल रोज घेतो सोनं चांदी रोज खातो,चाॅरजरची पीन आता इलेक्ट्रीक बोर्डात न लावता ढुंगणात लावा
@pratibhachavan7464
@pratibhachavan7464 Ай бұрын
शेतकरी वर्गाला काय
@devendrapednekar4131
@devendrapednekar4131 Ай бұрын
सगळं मिळणार तुम्ही फक्त वाट बघत बसा
@kazamagaming4851
@kazamagaming4851 Ай бұрын
Very very bogus budget what about Lpg,Petrol Disel , food grains
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg Ай бұрын
सर्व सामान्य माणूस सोनं चांदी खरेदी करतो का अहो हे बजेट म्हणजे निव्वळ भ्रम आणि दिशा भूल आहे आंध्र प्रदेश आणि बिहार राज्य वर लय मेहरबानी केली आहे महाराष्ट्र ला रताळी दिली
@SunandaDate-x8t
@SunandaDate-x8t Ай бұрын
छान
@balugadhave430
@balugadhave430 Ай бұрын
Charger swasth😂😂😂😂
@DattaYadav-sy3mi
@DattaYadav-sy3mi Ай бұрын
सोन चांदी मोबाईल हे काय ऊपयोग आहे स्वस्त करून
@user-yq5rw2rs9e
@user-yq5rw2rs9e Ай бұрын
फोन रिचार्ज स्वतः का नाही
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Ай бұрын
Petrol, Disel aani Gas Cylinder swast karayala hawe hote.
@shakil949
@shakil949 Ай бұрын
Moboil me pot bharat nahi son ghyala paise nako ka
@vikrantnalawade2024
@vikrantnalawade2024 Ай бұрын
According to News 18 lokmat fakt plastic mahagla ahe... Baki sab changasi....😂😅
@sp4787
@sp4787 Ай бұрын
सोनं दोन हजारांनी स्वत झालं . म्हणजे इतर वस्तू किती स्वस्त मिळतील बघा .3 ते 4 रुपयांनी
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v Ай бұрын
आज स्वत झाले ऊद्या लगेचच महाग होतय
@amolkarajavakar6374
@amolkarajavakar6374 Ай бұрын
गॅस बाटला ते कधी स्वत होणार. गरीब जणतेसाठी काय आहे
@milindambarte9543
@milindambarte9543 Ай бұрын
PM Bachav Budget
@vinodbobade9551
@vinodbobade9551 Ай бұрын
प्रसारमाध्यमे स्वस्त दाखवून राहिले महाग काय ते दाखवा.शेतकरी यांचे साठी सरळ मदत सांगा सर्व बिहार आणि आंधप्रदेश करिता तरतूद आहे.महाराष्ट्र कोरडा.३महिन्यांनी विधानसभा आहे शेतकरी जागा आहे
@vinodpise4074
@vinodpise4074 Ай бұрын
Sone. Khnar. Aata. Lok.
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 Ай бұрын
कर दात्याचा काय फायदा होणार काहीच नाही नुसती धुळफेक आहे
@niranjagaidhani
@niranjagaidhani Ай бұрын
शेतकऱ्यांन साठी काय परियोजना आहे ते सांगा?असे गाजर दाखवणारे अर्थ संकल्पसंकल्पानी आज पर्यंत शेतकऱ्यांना फक्त आशेवर ठेवले आहे.
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Ай бұрын
अर्थ संकल्प मोबाईल स्वस्त करून लोकांना, डाटा कंपनी बरं कमिशन करार केला काय,,,गरिबांना गॅस धान्य,तेल पेट्रोल, डाळी,,साखर का ,मोबाईल,, स्वस्त रुपया असो येतो असो जातो फक्त कॉफी
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 Ай бұрын
गॅस चे उदाहरण
@user-js8uc2ch8t
@user-js8uc2ch8t Ай бұрын
वारे सरकार गरिबी मिठीता तुमी.रोज च्या येवरातील किंती गोष्टी.स्वस्त झाल्यात
@vickynaturebeauty1455
@vickynaturebeauty1455 Ай бұрын
Hov
@navnathpatil4999
@navnathpatil4999 Ай бұрын
शेती साडी लागणारे साहीत्य स्वस्त
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Ай бұрын
मोबाईल,चार्जर या गोष्टी ची आवश्यकता नव्हती पण गॅस सिलिंडर चे दर व पेट्रोल स्वस्त करणे आवश्यक होते
@vedantjawale4208
@vedantjawale4208 Ай бұрын
मोबाईल आणि सोलार खायचा आम्ही
@kiranpawar8757
@kiranpawar8757 Ай бұрын
एकदा मतदान झाले की परत कोणताही निर्णय जनतेला विचारून घेतला जात नाही.. जनतेच्या हातात फक्त घंटा..
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 Ай бұрын
फार खराब अर्थसंकल्प शेतकरी खंत मटरेल टॅक्स माफ केला नाही .....
@user-ht4ml9oe7l
@user-ht4ml9oe7l Ай бұрын
30 दिवसाचा महिना 22 दिवसाचा केला आहे कंपनीने मोबाईलच्या ते कमी करून द्या
@pramodmohadikar890
@pramodmohadikar890 Ай бұрын
Middle class la lutnara budget
@eshwarjoshi9955
@eshwarjoshi9955 Ай бұрын
Richard kmpni VR niyntrn pahije Mo, swst Zale tri tycha upyog Kay?
@vrushalitodankar4303
@vrushalitodankar4303 Ай бұрын
सोन चांदी ,मोबाईल कोण रोज घेत नाही. आधी लाईट युनिट रेट कमी करा सिलेंडर चे रेट कमी करा ह्या सर्व सामान्यांना गरजे च्या गोष्टी आहेत
@maheshgaikwad1554
@maheshgaikwad1554 Ай бұрын
जे स्वस्त पहिजे ते नाही दुसराच काही स्वस्त केले
@user-xm1bk2yg7b
@user-xm1bk2yg7b Ай бұрын
सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात फक्त आणि फक्त समस्या. तो जन्माला आला गरीबीत आणि मरनारसुद्धा गरीबीत.
@sidsalunkhe122
@sidsalunkhe122 Ай бұрын
शेत कर्याना काय दिले
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
पेट्रोल डिझेल गॅस ?
@pratapbiskite7347
@pratapbiskite7347 Ай бұрын
मटन सोत झालं पाहीजे
@arvindpunekar
@arvindpunekar Ай бұрын
Mutual fund मध्ये टॅक्स का वाढवला, सर्व सामान्य माणूस आत्ता कुठे mutual फंड मध्ये गुंतवणूक करू लागला आहे 😢
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 Ай бұрын
सर्व सामान्य माणसाला काही नाही
@meenagawde5256
@meenagawde5256 Ай бұрын
Tume🙏home🙏sissta👍karaya
@DayanandBarad
@DayanandBarad Ай бұрын
This budget already out off my budget
@anilatole7393
@anilatole7393 Ай бұрын
काय लावला यानी कळत नाही
@santoshveer6253
@santoshveer6253 Ай бұрын
कृषी प्रधान देशातील शेतकर्यांचे काय दुर्दैव आहे, शेतीशी निगडित कुठल्या हि वस्तू स्वस्त झाल्या नाही. वारे वा कृषी प्रधान देश
@neetasomwanshi67
@neetasomwanshi67 Ай бұрын
सर्वसामान्य माणसांकडे सोने व चांदी खरेदी करण्याकरता पैसेच उरत नाहीत.
@vishnu.bhosale6760
@vishnu.bhosale6760 Ай бұрын
पुन्हा बहुमत नक्की मिळेल असे आहे हे बजेट.
@mohansankpal
@mohansankpal Ай бұрын
मोबाईल चार्जर सोनी स्वस्त करून सर्वसाधारण जनतेला काय फायदा होणार आहे माझी जनतेल खुळ्यात काढायचा प्रयत्न आहे
@softdesigns8957
@softdesigns8957 Ай бұрын
Petrol, jivanavshyk vastu swast kra.
@paragrane4131
@paragrane4131 Ай бұрын
Gas cylinder swast kara o 😢😢
@ptcreation3285
@ptcreation3285 Ай бұрын
फक्त रिचार्ज महाग केले जिओ वाल्यान
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 Ай бұрын
सीतारमण मॅडम आप महीला हैं मुझे ऐसा लगता है आपने कभी परीवार के भीतर योगदान नहीं दिया है ईसलिए रोजमरा चिज को ईसतेमाल होने वाली उसपर ध्यान नहीं है तुम्हारा
@DattaYadav-sy3mi
@DattaYadav-sy3mi Ай бұрын
शेतकरयांना काय फायदा होणार नाही खत स्वस्त होयला पायजे होती परत औषध खूप माहाग आहे
@yogeetadongre9055
@yogeetadongre9055 Ай бұрын
He gold swaat mahnje common people sathi asat ka?
@SamirSakunde
@SamirSakunde Ай бұрын
MIDC compnila vetan nahi. Kamgaracha vichar kra.
@maheshkadam5876
@maheshkadam5876 Ай бұрын
@sprintersboys8427
@sprintersboys8427 Ай бұрын
Recharge kami kara pahile petrol dar vadhat ahet
@raeesauxbeat8807
@raeesauxbeat8807 Ай бұрын
Mobile gold shoes lok khanar aahet ka...
@neetasomwanshi67
@neetasomwanshi67 Ай бұрын
ताई कर्मचाऱ्यांकरिता टॅक्स ची मर्यादा केव्हा वाढणार आहे. खूप वर्षापासून वाढवली नाही. महागाई च्या प्रमाणात टॅक्स ची मर्यादा पण वाढली पाहिजे ना.
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН