No video

Union Budget 2024: जुन्या प्रॉपर्टीच्या विक्रीत तुम्हाला आता हा फायदा मिळणार नाही!

  Рет қаралды 22,293

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#budget2024 #unionbudget2023 #nirmalasitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात मोठंमोठ्या घोषणा करतानाच अर्थमंत्र्यांनी आयकर रचनेमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा केली. प्राप्तिकर रचनेमध्ये केंद्र सरकारकडून बदल करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नवीन आयकर रचना जाहीर केली. नेमकं या बजेटमधून सर्वसामान्य जनतेला काय फायदा झाला आहे हे जाणून घेऊया अर्थतज्ज्ञांकडून मुंबई Tak चावडीवर
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 24
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 Ай бұрын
कित्येक वेळा जाहीर करण्यात आले पण MSME साठी विना गॅरंटी आणि विना कोलॅटरल कर्ज कुठलीही बॅंक कर्ज देत नाही. "बोलाचा भात आणि बोलाचीच कढी " प्रकार आहे.
@vivekm7971
@vivekm7971 Ай бұрын
Indexation benefit kai asta te lokanna samajla tr dange hotil. Khup nuksan zala common lokancha
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Ай бұрын
this is unbelievable
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz Ай бұрын
काँग्रेस ला मतदान केल तर धर्म धोक्यात आणि बीजेपी ला मतदान केल तर घर धोक्यात... काय कराव बर...
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
राहायला घर पाहिजे असेल तर कॉग्रेस ला मतदान कराव कारण धर्म काय आपल्या ला विचारायला येत नाही आपल्या हक्कांसाठी आपण विचार करा
@susmitakarnik3322
@susmitakarnik3322 Ай бұрын
😂😂😂 sahi
@anjalipatil6661
@anjalipatil6661 Ай бұрын
Dharm dharm krt footpathvr rahanar ka
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
@@anjalipatil6661 धर्म हा बाहेर माणूस विचार त नाही आणि घर हे राहायला आसरा देत. या बामणी लोकांनी धर्माचा बाजार करून ठेवला आहे
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
घराबाहेर धर्म साठी बाहेर पडता की आपण या पृथ्वीवर जन्माला आलो म्हणून घराबाहेर पडता. जर जन्माला आला नसता तर ना घर ना धर्म. म्हणून सगळ्या धर्माला घेऊन जगायचं हे महात्मा गांधींनी शिकविले आहे. जातपात काही नसत फक्त आपण कोण आहे याचा विचार करा सगळ्या धर्माला घेऊन जगा एवढचं आहे बाकी काही नाही फक्त आपले आयुष्य आहे तोपर्यंत जात धर्म नंतर सगळ इथच सोडून जायचे आहे जन्माला येताना एकटे आला जाताना सुध्दा एकटे च जाणार आहे
@nishagavande2970
@nishagavande2970 Ай бұрын
मराठीत बोला महत्त्वाच असेल ते आम्हास कुतूहल नाही.रे दादा.
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
PROMOTING BUILDER .. LOBBY ❤❤.....REALSTATE SECTOR 🎯
@ashaysant
@ashaysant Ай бұрын
पत्रकार पण (५ ला) फायू वगैरे बोलतात अवघड आहे
@VK1008
@VK1008 Ай бұрын
सगळा सावळा गोंधळ 🙆‍♂️
@explore_desi
@explore_desi Ай бұрын
Thank you Modiji 😅
@babasahebrgaikwad8806
@babasahebrgaikwad8806 Ай бұрын
त्याला रेट रेकनर दर असे म्हणतात
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Ай бұрын
Readyrecanar
@PurushottamMayekar
@PurushottamMayekar Ай бұрын
Mulmudda bajula gela
@tradecentre1001
@tradecentre1001 Ай бұрын
Ya lokannnach mahit nahi kahi
@rakeshdeshmukh9006
@rakeshdeshmukh9006 Ай бұрын
How exploitative this govt.is.
@Boss-ec4gx
@Boss-ec4gx Ай бұрын
बावळट एक तर पुर्ण मराठीत बोल नाहीतर इंग्रजीत अगदी ५ मिनिटांचं भाषण १५ मी लावले😂
@krishnaparab8272
@krishnaparab8272 Ай бұрын
Cogress chya rajyat samanya manasala tax chi evadi adachan navati.pan bjp goverment madhe purn laksh samanya manasachya ksmai ver ahe
@tradecentre1001
@tradecentre1001 Ай бұрын
Mandbuddhi guest aanlet
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
Worst budget
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 46 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН