Union Budget 2025: बिहारच्या गरजा की राजकीय लाभ? प्राधान्य कुणाला?

  Рет қаралды 31,770

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Union Budget 2025: गेल्या खेपेस सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एनडीएच्या पाठीशी उभे राहिलेल्या तेलगु देसमला अर्थात आंध्र प्रदेशाला प्राधान्य होते. या खेपेस तसेच प्राधान्य यंदा निवडणुका असलेल्या बिहारला मिळाले आहे. पूर्वी अर्थसंकल्पात राजकीय लाभ अशी बाब थेट दिसत नव्हती. मात्र आता भाजपा सरकारने गेल्या दोन वर्षांत सारे काही थेटच असे धोरण राबवलेले दिसते. अर्थात बिहारसाठी तरतूद करताना बिहारच्या गरजा महत्त्वाच्या की, राजकीय लाभ हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षणासाठी तरतूद महत्त्वाची की, विमानतळ ही बिहारची गरज आहे. आयकरातील वजावट हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आयकरमुक्त या शब्दावर खेळ सुरू आहे. खरेतर वजावट कशी असणार हा मुद्दा तपशील येईल त्यानुसार महत्त्वाचा ठरणार आहे... लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले केंद्रिय अर्थसंकल्पाचे परखड विश्लेषण
#girishkuber #budget #budget2025 #nirmalasitharaman #unionbudget2025 #unionbudget #budgetsession
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 186
@prashantgadade1710
@prashantgadade1710 8 күн бұрын
बिहारमध्ये एवढ्या सर्व गोष्टी होणार असतील तर आनंदचीच बाब आहे! त्यांना आता रोजीरोटी कमवण्यासाठी बिहारमध्ये पाठवले पाहिजे! निदान महाराष्ट्रावरचा भारतरी कमी होईल!
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 күн бұрын
@@prashantgadade1710 बिहार साठी काही करणे , म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी , हे परत एकदा सिद्ध होईल...जगाला ! ! सरकारला नाही , त्यांना ऑलरेडी माहीत आहेच ..पण इलेक्शन साठी करावं लागतं झुकतं माप द्यावं लागतं ...स्वातंत्र्यासाठी काही केलं नाही, काही कर्तूत्व नाही मग असे डागडुजी उपाय योजना करावं लागतं ..प्लस EVM चा आळ पण कमी होतो
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
👍
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
​@nemawatinavlakha9337 👌
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 7 күн бұрын
@@prashantgadade1710 speed पण कमी होईल .... त्यांच्या इतकी तत्पर अव्याहत सेवा नाही देऊ शकले भूमिपुत्र कधी .... टाकून बघ एखादा व्यवसाय ब्रो
@krishnaparab8272
@krishnaparab8272 7 күн бұрын
Pan aapan pan hyacha vichar karaila pahije,mumbai ani maharastrat khup vait peristiti zali ahe train,hospital,choupatya jamini hyamadhe hayni haat pay pasarelel ahet.aaj marathi manasanchi paristiti kai ahe sagale mumbai bhaher fekale gelet.
@koltevaibhav
@koltevaibhav 6 күн бұрын
बिहारचा विकास झाला तर महाराष्ट्रात येणारे लोंढे कमी होतील, देशाच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 6 күн бұрын
आता महाराष्ट्रातील मराठी भाषिक वर्गाला नोकरीसाठी बिहारमध्ये जाण्याची वेळ आली आहे.
@veenachachad2591
@veenachachad2591 5 күн бұрын
Chukicha ashavaad ahe.😢😢😢😮
@vivekpatait2551
@vivekpatait2551 8 күн бұрын
किती खोटे बोलणार १२ लक्ष ७५ हजार पर्यंत पगार असेल तर शून्य कर.९० टक्के कर्मचारी १२ लक्ष पेक्षा कमी पगार घेतात. महाराष्ट्र का एक प्रोजेक्ट्स वाढवणं बंदरावर जेवढं खर्च होणार त्याचा १० पट कमी बिहारला दिले आहे. या शिवाय हे बंदर ५ लक्ष रोजगार ही निर्मित करणार.
@adinathpalake
@adinathpalake 7 күн бұрын
😂😂😂😂
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 5 күн бұрын
@@vivekpatait2551 महाराष्ट्रातून ४८ खासदार लोकसभेत बसतात, कधी विचारलं गेलं का, ते नेमकं करतात काय?
@veenachachad2591
@veenachachad2591 5 күн бұрын
​@@pravinmhapankar6109correct 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 күн бұрын
@@pravinmhapankar6109 "मौनी" खासदार आहेत!😊
@veenachachad2591
@veenachachad2591 5 күн бұрын
Thank You Kuber saheb khup chan Maharashtra. vastav mandle .tyabaddal.🙏🙏🚩🚩🚩
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 7 күн бұрын
जाऊ द्या ना गिरीश साहेब. सगळ्यांना सगळ स्पष्ट पणे कळलं आहे. आपला जळफळाट आपल्याला लखलाभ.
@balajikumar64
@balajikumar64 6 күн бұрын
असू द्या हो , आपले च जास्त त्यांच्या बद्दल जळजळ असते .. 😅
@dilipchavan6818
@dilipchavan6818 8 күн бұрын
अर्थसंकल्पाचे मार्मिक विश्लेषण
@mimarathi9768
@mimarathi9768 7 күн бұрын
महाराष्ट्र मधून घेतात इतर राज्यांना वाटून देतात आणि परत परप्रांतीय मराठी माणसच्या डोक्यावर बसवतात
@PK-qe2py
@PK-qe2py 7 күн бұрын
आणि आपली टाळकी २००० घेतो आणि कमळ खरेदी करतो.
@shrirangbarve457
@shrirangbarve457 6 күн бұрын
​@@PK-qe2py *मग काय ५०० रुपये घेऊन उबाठा च्या सभेला बसायचं?* 😂😅
@PK-qe2py
@PK-qe2py 6 күн бұрын
​@@shrirangbarve457जसे तुम्ही २०१४ ला ५०० आणि सोवळ नेसून बसत होतात?😅😅😅😅
@ayra4873
@ayra4873 6 күн бұрын
Uttar bhartat li rajya bhikari aahet sagli Maharashtra, guj, ani south state chya paishyavar chalat aahet, Varun deshacha politics hech bhikari tharavtat ka tar loksankhya jast mhanun.
@shivg1857
@shivg1857 8 күн бұрын
100% better analysis
@vedasuhas
@vedasuhas 7 күн бұрын
आर बी आयचे संचालक मंडळ , अर्थ-सचिव ह्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळते अशा भ्रमात हे संपादक नेहमी असतात.
@Ssagarmaha
@Ssagarmaha 5 күн бұрын
ज्या विषयात सर्व पत्रकार पारंगत आहेत त्या त्या विषयांचे मंत्री त्यांना करायला पाहिजे. कुबेर तर कॉपी पेस्ट कार आहेत
@Abhishek-gr7rp
@Abhishek-gr7rp 6 күн бұрын
Analysis is too good. Although I don't think bhakts will like it
@veenachachad2591
@veenachachad2591 5 күн бұрын
😂😂😂😂😂😂 true
@themultiverse7600
@themultiverse7600 7 күн бұрын
अग्रलेख मागे घेण्यापेक्षा तरी बरेच म्हणायचे 😂
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 күн бұрын
किती छान ना 😊आता बिहारी जास्त लवकर महाराष्ट्रात पोहोचणार
@vijayangane3567
@vijayangane3567 7 күн бұрын
Right analysis.
@kaustubhcjoshi
@kaustubhcjoshi 8 күн бұрын
कुबेर जी आपल्यामुळे लोकसत्ताचा पूर्वीचा दर्जा पूर्णपणे ढासळला असून आपल्या अशा वागण्यामुळे आम्ही लोकसत्ता वाचनच बंद केल आहे.
@FabulousFalcon
@FabulousFalcon 8 күн бұрын
Explain darja
@Rushiiii17775
@Rushiiii17775 7 күн бұрын
Joshi 😂😂😂 trich Mhatl ks ky 🌶️ lgli😂
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 7 күн бұрын
@@kaustubhcjoshi लोकसत्ता UPSC MPSC च्या पढाकू कार्ट्यां साठी द बेस्ट ... आमच्या सारख्या काठावर पास होणाऱ्या उडाणटप्पूं ना इतकं वाचन जड जातं ... तसे पण सदर गृहस्थ अनाकलनीयच... कारण किमान 2,000/- किंमत असायला हरकत नव्हती त्यांच्या " टा टा य न " पुस्तकाची की जी 500/- आहे ... असो , बोले तो आपून को क्या पडेली 😕
@RajrajaChola
@RajrajaChola 7 күн бұрын
हे लोकसत्ताचे सुमार केतकर.
@srmanerikar
@srmanerikar 6 күн бұрын
मी वडा बांधुन घेताना सुद्धा लोकसत्ताच्या पेपर मध्ये बांधुन देऊ नका म्हणुन सांगतो
@santoshharmode
@santoshharmode 7 күн бұрын
याच सरकारने मागच्या ७ / ८ वर्षा पुर्वी एक अर्थसंकल्पात एक घोषणा केली होती 2022 पर्यंत शेतकऱ्यांच उत्पादन दुप्पट उत्पादन करणार . काही झालं नाही .
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 7 күн бұрын
महाराष्ट्र राज्य सर्व राज्यांतील लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार उपलब्ध करून देतो तरी अर्थ संकल्पात जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे होता जसं होणार नाही
@vijithjangam02274
@vijithjangam02274 7 күн бұрын
बिहार आणि उत्तर प्रदेश मधून १९४७ पासून ते २०२३पर्यंत किती IAS, IPS अधिकारी झाले, त्यांनी सेवेत असताना आणि निवृत्ती नंतर बिहार उत्तर प्रदेश मध्ये काय विकास केला???
@pramodtambe4600
@pramodtambe4600 5 күн бұрын
ज्या विदुषीला कांद्याचे भाव माहीत नाहीत आणि हिला finance मधलं काहीच कळत नाही असं जिचा नवरा सांगतो तीचा संकल्प अर्थ की अनर्थ?
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 8 күн бұрын
अगदी बरोबर आहे EPF 95पेनशन 2051 महिना मिळते ती भाजप सरकारने वाढवली नाही
@chandanprabhu8463
@chandanprabhu8463 8 күн бұрын
Manus kiti khot bolato he tumchya bolanyavarun kalat Sso pa war sahebana vicharale apan kay bolave , Realy shame on you for this third class comments😅
@phsawantsawant6858
@phsawantsawant6858 7 күн бұрын
अहो कुबेर साहेब, हे सरकार फक्त दिल्या सारखे , केल्या सारखं दाखणारे आहे, प्रत्यक्षात कृती शून्य आहे, हे तुमच्या सारख्यांना ओळखता येत नाही, तर सामान्यांचे हाल काय असतील?
@shekharaphale6336
@shekharaphale6336 8 күн бұрын
चांगल्याला चांगले म्हणण्याचे मनाचा मोठेपणा दाखवा कुबेरजी.. लोक तुमचा आदर करतात, त्याचे भान ठेवा. उगीच टिकेसाठी टीका नको.
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 7 күн бұрын
😂वाकडे ते वाकडेच
@mandarrane
@mandarrane 7 күн бұрын
Loksatta ahe, satte chya baju ne kadhich bolat nahi... Mhanun aajkal lok wachat nahi... Too much negativity
@टिरंजननकले
@टिरंजननकले 7 күн бұрын
मलाच सगळे कळते.. ही भूमिका त्यांची असते. अर्थखात्यात २५/३० वर्षे काम केलेले आय ए एस अधिकारी असतात. अर्थखात्याचे सचिव असतात. आर बी आयचे ज्येष्ठ अधिकारी, उद्योगविश्वातील लोक .. ह्या सगळ्यांशी चर्चा करून, सर्व राज्यातील अर्थखात्याच्या सचिवांशी चर्चा करून मग बजेट बनवलेले असते. सगळ्यांना एकाचवेळी खूष करणे शक्य नसते. ह्या सर्वांना काही कळत नाही पण लोकसत्तेकच्या संपादकांना मात्र कळते. इंटरनेटच्या आधी वाचकांना मूर्ख बनवणे सोपे होते. आता नाही.
@sachinspuohit
@sachinspuohit 7 күн бұрын
😂
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 7 күн бұрын
Tyani nuclear and FDI chi tarrif keli aahe.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 күн бұрын
महाराष्ट्रातील काही गावांत ऐंशी टक्क्यांहून जास्त बिहारी राहात आहेत आणि उरलेले मराठी
@shrirangbarve457
@shrirangbarve457 6 күн бұрын
*५०% सुधारणा झाली चिखलफेक सत्ता वाल्या कुबेर मध्ये! राज्यसभेवर जायचंय वाटतं!* 🤣🤦😆
@bapujoshi
@bapujoshi 6 күн бұрын
अज्ञान व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद
@babajimankar9976
@babajimankar9976 5 күн бұрын
आपून लाचार हुजरे गीरी वाले आहे मग काय गरज आहे महाराष्ट्र la कशा साठी द्याचे आहे
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 7 күн бұрын
Perfect analysis by kubersir
@vedasuhas
@vedasuhas 7 күн бұрын
माफीवीर आपला माफीनामा पत्रकारितेतला सर्वकालीन नीचांक आहे. त्याबद्दल कधी बोलणार
@shishirchitre1945
@shishirchitre1945 5 күн бұрын
Savarkaranbaddal modi bolle ki boltil 😂😂😂😂😂
@sudinsawant649
@sudinsawant649 8 күн бұрын
देशातील लोकांचे जाऊ द्या हो!अदानीला काय मिळाले याचे सांगा. त्याचे स्वागत करा नाहीतर चॅनल बंद करावे लागेल.
@chinmaykunte7672
@chinmaykunte7672 7 күн бұрын
Aaj economic ani guardian chorayla kahi milala nhi ka
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
@ .२९ 'उत्सवाचे उधाण आलेले कमी होईल' --अगदी बरोबर.हे 'उधाण' :गोदी" मिडियाने मुद्दामहुनच आणवलेले आहे.प्रत्यक्षात करमुक्त मर्यादा ही फक्त १-एकच-लाखाने( ३ लाखावरुन ४ लाख) वाढवलेली आहे--ती पण केवळ new regime tax साठी.
@prashantgadade1710
@prashantgadade1710 8 күн бұрын
महाराष्ट्राच्या वाट्याला घंटा देणार! बसा देवळांसमोर हलवत! हनुमान चालीसा पठण करून म्हणायचे, हम हिंदू है! झुकेगा नही साला! घरी राशन नसलंतरी चालेल!
@surajbabar91
@surajbabar91 8 күн бұрын
❤❤❤❤
@shriramshinde1445
@shriramshinde1445 7 күн бұрын
कुमार केतकर यांचे टर्म संपली असेल तर त्यांच्या जागी खासदार व्हा ना. लोकसत्ता वाचायला बरं वाटतं पण तुमचे विचार खूप विचित्र आहेत.
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 7 күн бұрын
'Khasdar vha na' mhanaje kay ? Konitari ticket dyayala pahije na ?
@harikulkarni5254
@harikulkarni5254 7 күн бұрын
IPL vs BPL 😂😂❤❤.
@vedasuhas
@vedasuhas 7 күн бұрын
फक्त नी फक्त नकारात्मक टीका कुबेर आता फ्रस्ट्रेट झाले आहेत कुणी ढिम्म विचारत नाही. राज्यसभा खासदार होण्याचे स्वप्न अपुरे रहाणार.
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 6 күн бұрын
Tyani swagat pan kel te aikal nahit ka
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 күн бұрын
@@anirudhayerunkar2393 ते कसे दिसणार?••••'अंध'भक्तांना!
@sachinspuohit
@sachinspuohit 7 күн бұрын
Satat yekhadyachi kiti negative bolayach, Koutuk karayache tar openly kara sir.
@pradeeparekar6304
@pradeeparekar6304 8 күн бұрын
🙏
@martingeorge754
@martingeorge754 5 күн бұрын
Let us enjoy the best govt has provuded. Imagine the govt kept tax bracket 6 lakh so no wonder polititions do not give you the advantage. But Big salute to Modi ji powerful man with a vision. I pity the opposition for not clapping the budget. Something good should be appericiated.
@ekbalsheikh3916
@ekbalsheikh3916 7 күн бұрын
Excellent 👌 explain
@pawirox
@pawirox 5 күн бұрын
लोकसत्तेची झेप हि संज्या, जितुद्दीन, रोहत्या, आणि ते अंथरुणावरच माकडं यांच्या पर्यंतच.
@vivekvaidya1065
@vivekvaidya1065 6 күн бұрын
कुठ ना कुठ काहींना काही काढताच 😂 मोदीला कुठलेच क्रेडिट घेऊ देऊ नाका 😂
@pramodtambe4600
@pramodtambe4600 5 күн бұрын
आता महाराष्ट्रातील सगळे बिहारी परत बिहारला जातील का?गेले तर उत्तम
@dayanandwakde2625
@dayanandwakde2625 3 күн бұрын
तुमच्या पाठिमागे दिसत असलेले 18 खंड कोणते आहेत?
@TechnicalsArena
@TechnicalsArena 5 күн бұрын
Maharashtra ne 100 rs dile tyatil fakt 7 rs Maharashtra la miltat...
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 6 күн бұрын
धन्यवाद साहेब.... महाराष्ट्राला काय मिळणार? हा प्रश्न उभा करुन सरकारच्या बिहार प्रेमाला भरते आले आहे हे स्पष्ट केले.
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 8 күн бұрын
Population:140 crore 91 crore: people above 18 years 80 crore free ration 45 crore middle class 10-12 crore who are running economy 2 to 2.5 crore people paying income tax 38 lakh people pay 73 percent of income tax So only few people only will get benefit of tax discount
@sandeeppingle7666
@sandeeppingle7666 6 күн бұрын
पंडित नेहरूंनी म्हटलेच आहे की गोवा के लोग बडे अजीब है. ते कुबेरांकडे पाहून खरे वाटते.
@dhandevb
@dhandevb 6 күн бұрын
EPFO पेन्शन 5000 करणे आवश्यक होते
@manishgodbole2133
@manishgodbole2133 5 күн бұрын
मोदी विरोधाने पछाडले माणुस 😂
@pravinkolhe6770
@pravinkolhe6770 6 күн бұрын
पूर्ण बजेट आधी पहा मग बोंबला. जसे काही याला सगळे कळते
@riyaotvkar
@riyaotvkar 8 күн бұрын
महाराष्ट्रा साठी मोदी, शहा ची घंटा फडणवीस च्या हातात.
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 7 күн бұрын
मा लक्ष्मी एकवेळ प्रसन्न ईल.पण कुबेर प्रसन्न होणे महा कठीण!!!!!
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 7 күн бұрын
@@meerakulkarni5826 🤫🤔
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 7 күн бұрын
Kuberji ni nuclear and FDI chi tarrif keli aahe, mag tarihi tyancha tirskar mhanje kahi lok fakta eaka partychi aahet
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 7 күн бұрын
@@dabhadeganesh4753 उघडच आहे.
@pramodvibhute8004
@pramodvibhute8004 2 күн бұрын
आपण टेडर भरून अनुभट्टी चालवणेस घेऊ शकता. रोका किसने. कोणीही मदत केली तर, तयाला मदत नाही करायची नाही काय. बिहारचा विकास झाला पाहिजे का नाही. उत्पन्न कधी वाढेल, बिहार मध्ये सुधार झाला उद्योग झाले iit झाले तर काय वाईट आहे. तुलन करून पहा महाराष्ट्र & बिहार
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 7 күн бұрын
जो वर मोदी आहेत तो वर मी तालिबान मधे राहणार ..कुबेर जी आपले राहुल पी एम झाल्यावर बोलवा ..तरच परत येणार
@kiranchandrakantpatil4280
@kiranchandrakantpatil4280 7 күн бұрын
कौतुक कौतुक कौतुक.... संकल्प सगळ्यांनीच वाचला. अपेक्षित होत की पत्रकाराकडून अर्थसंकल्प कठोर चिकित्सा व्हावी पण हळू हळू कुबेर दरबारी पत्रकार बनत चाललेत. सरकारचा एखादा प्रतिनिधी संकल्पाचे फायदे सांगतोय असं वाटलं ... असो...
@pradipkadam5436
@pradipkadam5436 8 күн бұрын
मराठी माणसाचे आणि महाराष्ट्रात दिलं आहे टट
@utkarshatalwelkar1608
@utkarshatalwelkar1608 7 күн бұрын
A person like you...who just manages an ordinary newspaper with lots of difficulty...need not worry about the state......laiki nahi tumchi ajibat. Sharad Pawarancchya kachhapi lagun rahanyatach tumcha bhala ahe
@टिरंजननकले
@टिरंजननकले 7 күн бұрын
जीभ बाहेर काढलेलया आईनस्ताईनचा फोटो कुठे आहे ?
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 6 күн бұрын
डाव्यांना अर्थ, संकल्प आणि अर्थशास्त्र कधी कळलय का? उगाच व्हयूज साठी कशाला मुर्खपणा परत परत दाखवता कुबेर साहेब
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 күн бұрын
@@ashutoshkulkarni551 अणुउर्जेमध्ये खाचगी क्षेत्राला परवानगी,इंन्शुरन्समध्ये १००% FDI हे मुद्दे डाव्या विचारसरणीचे कधीपासुन झाले?
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 3 күн бұрын
@vikasgangadharkolhatkar946 सगळ्या गोष्टींचा विरोध केला तर डावे असल्याचा शिक्का बसतो. त्यामुळे अशा एक दोन गोष्टी चालतात. आपल्याकडे अशी ढोंगी पत्रकारीता भरपूर आहे. उद्या खाजगी कंपन्या अणुउर्जा प्रकल्प उभारतील तेंव्हा हे विरोध करण्यास पुढे असतील. त्यासाठी शिवशेनेला पुढे करतील. देशात कोणता प्रकल्प विरोधा शिवाय सुरू होतो?
@VB-kp2hq
@VB-kp2hq 7 күн бұрын
Hach arthsankalp congress cha asata tar arti owali asti??😢😢
@टिरंजननकले
@टिरंजननकले 8 күн бұрын
जागतिक वृत्तपत्राचे जागतिक संपादक चुरुचुरु बोलू लागले.
@wwerfjk
@wwerfjk 8 күн бұрын
Everything is wrong with this budget , y market was open .
@hemantkumaringle1285
@hemantkumaringle1285 6 күн бұрын
Saheb tumhi bjp karyalaya Baher bhik ka magat nahi😅😅😅😅😅😅😅
@mandarmone2577
@mandarmone2577 8 күн бұрын
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर अन्याय झालांय.. गरीब अजुन गरीब आणि श्रीमंत अजुन श्रीमंत झालाय.. ही प्रतिक्रिया द्यावीच लागणार आहे म्हणे.. शास्त्रच असतय तस
@vivekpatait2551
@vivekpatait2551 8 күн бұрын
किती खोटे बोलणार १२ लक्ष ७५ हजार पर्यंत पगार असेल तर शून्य कर.९० टक्के कर्मचारी १२ लक्ष पेक्षा कमी पगार घेतात. महाराष्ट्र का एक प्रोजेक्ट्स वाढवणं बंदरावर जेवढं खर्च होणार त्याचा १० पट कमी बिहारला दिले आहे. या शिवाय हे बंदर ५ लक्ष रोजगार ही निर्मित करणार.
@akshay_78193
@akshay_78193 7 күн бұрын
Pranjal Kamra चां व्हिडिओ बघा ह्यापेक्षा.. छान समजाऊन सांगितले आहे.
@prashantbhandarkawthekar9504
@prashantbhandarkawthekar9504 8 күн бұрын
अगदी नेहमी प्रमाणे....
@jayantgulavani4325
@jayantgulavani4325 8 күн бұрын
झाली सुर वात खवळले पित्त..
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 6 күн бұрын
तुमचे पोट दुखू लागलय अस दिसतय.लोकसभेत स्पष्ट शब्दात सांगितल आहे. त्यामुळे तुम्ही कितीही बडबड केली तरी त्याचा काही उपयोग नाही.
@bhushanphadnis5455
@bhushanphadnis5455 8 күн бұрын
किती जळजळ होते नाही.महाराष्ट्च्या वाट्याला तू
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 8 күн бұрын
तुमचि पगार घ्या बस आता नसीब भारतात आहात समाजवादी कीड😢
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
@ ३.५६•••'अणुउर्जेत खाजगी उद्योजक'---हा sहाss •••सरकारचा 'लाडका' उद्यीजक(की बेपारी) ?😀
@yashwantsawant9158
@yashwantsawant9158 7 күн бұрын
तूमची शंका खरी आहे
@sanjaybhilare9547
@sanjaybhilare9547 8 күн бұрын
H M V आहात बाकी काही नाही
@Ssagarmaha
@Ssagarmaha 5 күн бұрын
असंताचे संत वाले
@vedasuhas
@vedasuhas 7 күн бұрын
kzbin.info/www/bejne/lZOqZpiGnM6VfJY
@amit001
@amit001 8 күн бұрын
ओ हग्रलेख मागे घेणारे, गबसा😂
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
@@amit001 व्वा काय उच्च विचारसरणी आहे!😊
@amit001
@amit001 7 күн бұрын
@@vikasgangadharkolhatkar946 विकासराव, पवारांची लाळ घुट्टी पिणाऱ्या लोकमत, लोकसत्ता, सकाळ आणि तत्सम दलालांचा काळ केव्हाच संपलाय हा नवा भारत आहे दोन्ही बाजू ऐकून घेऊन मगच निर्णय घेतो. या दलालांच्या एककल्ली पत्रकारितेला आता कोणीच भीक घालत नाही
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 8 күн бұрын
एकदम फालतु माणूस
@sudinsawant649
@sudinsawant649 8 күн бұрын
महिलांच्या आडून नवराच व्यवसाय चालवीत असतो.
@vinayaknarkhede6848
@vinayaknarkhede6848 8 күн бұрын
Support one nation one election Girish saheb
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
विषय अर्थसंकल्पाचा आहेना का निवडणुकीचा ?🤗
@makarand7925
@makarand7925 7 күн бұрын
सगळे पक्ष राजकारणी तेच करतात मग आजच्या सरकारने केल तर काय बिघडल.पत्रकार विस्लेशक विचारवंत ही जमात म्हणजे डबल ढोलकी असतात.दोन्ही बाजुनी वाजवणार.
@akshaychougule5503
@akshaychougule5503 6 күн бұрын
कुबेरांचे दुःख समजू शकतो...
@politeboy92
@politeboy92 8 күн бұрын
Kay faltu pana ahe I will stop watching loksatta
@rohanykadam
@rohanykadam 8 күн бұрын
Murkh aahe ha Kuber, fully biased.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 7 күн бұрын
समभाग विकल्यानंतर मिळणारा लाभ आणि समभागावरील लाभांशाचे धन दोन्हींना ही बारा लाखाची मर्यादा नाही असे आपण सांगू इच्छिता का?
@akshay_78193
@akshay_78193 7 күн бұрын
हो बहुतेक ते विशेष स्लॅब खाली येईल
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 7 күн бұрын
@@akshay_78193 समभागावरील लाभांश(Eq.div.) हे १२ लाखामध्ये,‌विक्रीनंतरचा लाभ ( capital gain) नाही.
@RaviJadhav-hv3xl
@RaviJadhav-hv3xl 7 күн бұрын
Mr. Kuber, how can you be so biased, what is wrong in giving more budget to backward states. Show some guts to support to good things.
@santoshwangate6980
@santoshwangate6980 8 күн бұрын
Are dada pahile limit 7 hoti..
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 күн бұрын
तेव्हा $ च्या तुलनेत ₹ किती होता ते पण सांग ... नूसतं 🏃 भाॅ 😵 करून काढता पाय घेऊ नको ब्रो
@riderchallenge4250
@riderchallenge4250 8 күн бұрын
@@nemawatinavlakha9337 saglya currency padlya aahet fakht rupees nhi
@santoshwangate6980
@santoshwangate6980 8 күн бұрын
@nemawatinavlakha9337 naughty Mitra kiti hoti te sang...
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 күн бұрын
@santoshwangate6980 अनाङी का खेलना खेल का सत्यानाश 🤦🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♀️🤦🤦🏻‍♂️🤦🤦🏻‍♀️
@MrMogyambo
@MrMogyambo 8 күн бұрын
Nahi honar ya fugir la samadhan
@kumardeshpande8912
@kumardeshpande8912 8 күн бұрын
Girish Kuber tumhi kiti ektarfich tika kartat, tumhala pratek goshtit vaitch ka distay, aaj tagait congress n kiti vela tax limit revise kela, 15 varshat kahi tari badal hotaet, hi vait manasikta ahe, rahude nindakache ghar asave shejari
@santoshwangate6980
@santoshwangate6980 8 күн бұрын
Pratyek ghosht rajkaran
@JOSHII87
@JOSHII87 8 күн бұрын
Boring
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 8 күн бұрын
Most बोगस. Man
@santoshwangate6980
@santoshwangate6980 8 күн бұрын
Suru jhale radke manas....
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
कोणाचे••••'अंधभक्तांचे'ना ?😀😂
@santoshwangate6980
@santoshwangate6980 8 күн бұрын
@vikasgangadharkolhatkar946 kakanchya chamchyanche
@aakashpawar1548
@aakashpawar1548 5 күн бұрын
Maharastratun hi ghan baher kadhun fekalich pahije
@Pancham210
@Pancham210 8 күн бұрын
तुमची अडचण काय ते बोला, महाराष्ट्राची जबाबदारी आम्ही तुम्हाला दिलेली नाही
@anandkarpe2317
@anandkarpe2317 8 күн бұрын
Andhabhakta, Modi or BJP is not spending from their pocket. It is money of public at large
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 8 күн бұрын
@@anandkarpe2317 👍
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.