हे ध्यान संपत आलं, तेव्हा खूप रडू कोसळलं.. आपल्या अनारोग्यासाठी आपणच जबाबदार असतो. मी भूतकाळात केलेल्या चूका, नकळतपणे स्वतःवरच केलेले अन्याय, अनावश्यक गोष्टींचा घेतलेला ताण, स्वतःला करून घेतलेला त्रास या सगळ्याची जाणीव मला या ध्यानातून झाली.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, वाईट भावभावनांचा निचरा झाला नाही तर त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण ध्यान आनंदासाठी करतो. तो आनंद मिळण्यासाठी मनातल्या नकारात्मक भावना दूर व्हायलाच हव्यात. ज्याप्रमाणे आपण इतरांकडून दुखावले जातो, त्याचप्रमाणे आपणही इतरांना दुखावत असतो. या चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा या चुकांची दुरूस्ती कशी करता येईल हे पाहायला हवं आणि आपल्याला तर याची जाणीव देखील झाली. अश्रू म्हणजेच निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. असेच ध्यानाचे अनुभव घेत राहा आणि आम्हाला जरूर कळवत राहा. 👍 धन्यवाद 🙏.
@pratibhavishalkamble88253 жыл бұрын
मी आभारी आहे कि मी माझे जीवन आनंदाने व समाधानाने जगत आहे आणि दुसऱ्यांना हि केवळ आनंदच देत आहे .(पंच कर्मेँद्रिय) Gratitude 💐🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
@susmitakatakdhond35613 жыл бұрын
आज माझ्याशी माझी देवी बोलत आहे असा भास झाला, येवढे निस्वार्थी बोल येक आई अणि भगवंत ch बोलू शकतो. 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद आई 👌👌👌👌
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान भावना आहे. खूप प्रेम आणि धन्यवाद 🙏
@santoshabhyankar7232 жыл бұрын
श्रद्धा आणि सबुरी हेच या शास्त्राचे वैशिठय आहे. किंवा भिऊ नकोस मीं तूझ्या पाठीशी आहे. या उपचार पद्धतीच आहेत. फक्त इथे श्रद्धेचा भाग आहे. इथेही असेच आहे. पूर्ण विश्वासवठेवून चिकाटीने सूचनाचे पालन केले तर बरे होणे अशक्य नाही. एक नवी ऊर्जा निरामय देते. खूप छान. 🙏👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@VarshaPatil-k3gАй бұрын
मला खूप छान वाटत होते तुमचे खूखूप आभार
@NiraamayWellnessCenterАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@snehallanjekar4874Ай бұрын
Kharach khup bare watate. Dhanywad. 🙏
@NiraamayWellnessCenterАй бұрын
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा.👍 निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@madhavishahane80483 жыл бұрын
किती छान बोलता मॕडम,अगदी जिव तोडुन बोलताय,इतकी काळजी कुणी घेत नाही.आभारी आहे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 नेहमी निरोगी आणि आनंदी रहा.
@TruptiPai2 ай бұрын
Khup chan vatale Thank u Dr
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
वा! खूपच छान🙏, असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@aparnaborawake56662 жыл бұрын
धन्यवाद ताई मी आपली खूप आभारी आहे तुमच्या मूळे आम्हाला जगण्याचं बळ मिळते ...👍👍👍❤️
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@01Pranita2 жыл бұрын
खूप गिल्टी वाटत होत काही गोष्टींसाठी, गेले २-३ दिवस...आणि त्यासाठीच meditation मी शोधत होते...आणि आज हे सापडले...खूप हलकं वाटत आहे आता...खूप धन्यवाद मॅडम.... 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूपच छान ,नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मनःपूर्वक आभार 🙏🙏
@shubhangisonaikar-wv2ly Жыл бұрын
Khubch chhan vatat aahe. Dhanyavad.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏.
@babankhamkar66653 жыл бұрын
श्री सन्माननीय गुरू माता आपल्या चरणी आज के दिन का कोटी कोटी प्रणाम स्वीकार करावा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद ! आपको भी प्रणाम 🙏
@shardamahamuni30703 жыл бұрын
खूप छान विचार, खूप सुंदर ध्यान या विषयावर चर्चा केली, खूप छान माहिती दिलीत,! 🙏🌸🙏💐🌸धन्य वाद!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@meditationrelaxation78253 жыл бұрын
🙏Guru maa pranam 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
प्रणाम 🙏
@neetashelatkar66512 жыл бұрын
खूप छान पदतीत संगीत.👌💐
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipkamane13332 жыл бұрын
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@orionedutech2523 жыл бұрын
Tumhi kiti chhan dista.. Simple and elegant.. Khup shantpane bolta.. Nusta tumcha bolna aikunch Khup chhan watta..
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jayramdalwi6240 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..... आणि कृतज्ञता
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vaijayantamandavkar18683 жыл бұрын
अगदी खरं आहे तुम्ही बरोबर सांगत आहात . ऐकुन मनावरचे ताण कमी व हलके झाले. खुप खुप खुप धन्यवाद.🙏🙏
नमस्कार, वजन वाढणे हे ताण, अपचन, हॉर्मोनचा असमतोल, औषधांचे दुष्परिणाम इ. वर अवलंबून असते. याचे संतुलन असणे हे देखील आवश्यक आहे. मुद्रा - आपणांस सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ही मुद्रा करण्यापूर्वी खाली दिलेला video पाहावा. अग्नि वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी. सूर्य मुद्रा - kzbin.info/www/bejne/r3zTaHd6ibZgpqc पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM यासोबतच आपणास स्वयंपूर्ण उपचारांचा देखील उपयोग होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क ०२०-६७४७५०५०.
@jaishreepatil24533 жыл бұрын
tai khup ch chaan samjvle tumhi ,aata khup chaan watat aahe ,khup khup dhanyvad tai
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anaghapabalkar59443 жыл бұрын
Too good🙏🙏 Madam, कोणताही विषय सहज सोपा करून दुसर्याला समजेल अश्या पद्धतीने तुम्ही सांगता त्याची आज सामाजाला खूप गरज आहे Gratitude🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kumudmahajan32352 жыл бұрын
Khup chan aahe 👩🙏🌹👍
@mukundalvi92003 жыл бұрын
Wah ...! Agdi tantotant barobar karan , anubhavatun shahanpun v manacha mothepun vadhvnayachi kla.. Ekmatrrrrr. DHYAN..! Anek shubhechya
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kumudmahajan32352 жыл бұрын
Khup chan aahe madam 🌹🙏👍
@mukundalvi92002 жыл бұрын
@@kumudmahajan3235 Madam?? Perhaps wrong post
@pratimajantikar73563 жыл бұрын
फारच सुंदर ताई खरच आपण जे सांगता ना ताई अगदी तसंच होत खूप छान वाटत 👌🏻👌🏻👍🏻
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@shekharvartak13063 жыл бұрын
मॅडम मनात खूप खोलवर गेलेल्या घटना विसरायला माफी आणि ध्यानाशिवाय दुसरा पर्याय नाही.आपली माहिती खूप चांगली आहे.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@akashdangi2571 Жыл бұрын
😊
@akashdangi2571 Жыл бұрын
😊
@akashdangi2571 Жыл бұрын
😊
@akashdangi2571 Жыл бұрын
😊😊
@shailajadesai91013 жыл бұрын
Madam,खूप छान वाटल.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आभार 🙏
@kamalakarsarang98692 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dr.shailendrakolhe76803 жыл бұрын
Spirituality in right direction.Thanks Mam
@anandraohambarde83563 жыл бұрын
Thanks mam
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you !
@dhanashreewagh85223 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@swatipadture761 Жыл бұрын
खूप छान माहिती❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .
@sheelachari99623 жыл бұрын
धन्यवाद खुपच छान वाटलं मॅडम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद
@harshadamodak12635 ай бұрын
असा सांगतात की गुरू भेटतो. खरंच आज मला तुमच्या रूपामध्ये गुरू भेटला. मला medatition करता येत नव्हते. मला रोज सकाळी 3 वाजता जाग येते. ब्रह्म मुहर्तावर. मी गजर लावत नाही. ब्रह्म मुहू्तावर ध्यान कर.जप कर असे ऐक फ्रेंड सांगत होती. जवळ जवळ महिनाभर मी खूप हिंदी इंग्लिश व्हिडिओ बघत होते. आज सकाळी पण जाग आली. गुरुौर्णिमेच्या दिवशी गुरू चे नाव घेतले आणि सहज you tube वर तुमचा व्हिडिओ दिसला. मग medition आहे का बघितले. कृतज्ञता ,regret, मग तुमचे सर्व भाग समोर येत होते. मी झोपुन ऐकत होते. आज गुरुौर्णिमेचया दिवशी मला गुरुमाऊली तुमच्या रूपा मध्ये भेटली. 21.07.2024 हर्षदा मोडक.पुणे. Thnks.
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद हर्षदा 🙏, ब्रह्म मुहूर्तामध्ये केलेल्या काही क्रिया माणसाला अंतर्मुख होण्यास मदत करतात. वैयक्तिक आणि सांसारिक दोन्ही आघाड्यांवर या क्रियाकलापांमुळे हा वेळ स्वतःसाठी खास आणि फलदायी बनवण्यात मदत होते. आपण यावेळेला उठत असाल तर यासाठी ईश्वराचेच धन्यवाद मानायला हवे. ईश्वर सृष्टी निर्माण करण्याचे कार्य करतो. म्हणून ईश्वर मालक शासक व नियामक आहेत.
@shwetabhusnar55572 жыл бұрын
Khup chan vatla....
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@meenakadam74003 жыл бұрын
Absolutely right khup chaan sangitle mam
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद
@shardadeshmukh41753 жыл бұрын
मॅडम तुम्ही खरंच ह्या मनुष्य जातीसाठी देवदूत आहात.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम राहू दे. 🙏
@pramiladinde39343 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मी प्रयत्न करते तुम्ही सांगत आहेत तसे करण्यचा
@jyotigiram75643 жыл бұрын
Khupch chan Kalyankari upkram
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नक्की करा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sheetalvaidya9843 жыл бұрын
खूप खूप छान वाटले
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sharadpatil755 Жыл бұрын
अप्रतिम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@aparnadeshmukh78492 жыл бұрын
प्रत्येक पायरी बरोबर जात आहे मी....फार चांगला अनुभव येतं आहे...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍 आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@neelahatti237 Жыл бұрын
Atishay chaan ahe tai
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@nitinengg77833 жыл бұрын
Priceless guaidence .koti koti dhanyavad.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sumitrathite2506 Жыл бұрын
नाही माफ करू शकत पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्याना काही फरक पडत नाही मी अनुभव ते मला मानसिक त्रास होत आहे सतत तेच विचार येतात किती ही ठरले तरी ते विचार निघत नाही khup khup Thank you madam
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, वाईट भावभावनांचा निचरा झाला नाही तर त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं.माणूस म्हटलं की चुका होणारच ! या चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा या चुकांची दुरूस्ती कशी करता येईल हे पाहायला हवं. सतत आतमध्ये टोचणी लावून घेण्याऐवजी, या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं.खंत किंवा अपराधीपणाच्या भावनांचा निचरा कसा करावा ह्यासाठी हा व्हिडीओ इतरांनाही शेअर करा. धन्यवाद🙏
@laxmanshinde75602 жыл бұрын
Dr sab 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏🙏🙏
@santoshmohite70973 жыл бұрын
Very good. True and practical guidance
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you 🙏
@padmajakulkarni41453 жыл бұрын
Khupa chhan mahiti sangitle ani khupa manala halaka sagala hoja utrala ya mediration krlyane.
Khup Khup chan mahiti dili tai. Mi tumi mahiti dili tase karat aahe.. Khup fresh vatha aahe.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@snehaldeshpande48963 жыл бұрын
अगदी बरोबर आहे छान माहिती आहे धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आपली आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक-एक धडा आहे. धडा खूप अवघड आहे म्हणून चालणार नाही, उत्तीर्ण व्हायचं असेल तर तो समजून घ्यावाच लागेल. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
@sheetalranade87923 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली.👌👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vidhyapatil92823 жыл бұрын
Maam mi map kele swatha sati mapi magitale tari chuk nasatana sudda map kele tumi sangtale pramane swat tras hota purnpane man nirmal jale tumavha mule 👍🙏🙏thank you
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
@maheshmanedeshmukh40883 жыл бұрын
तूम्ही खूप छान माहिती दिली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shailendrapatil71113 жыл бұрын
🌻🙏🌻 शुभ प्रभात गुरु मां को शतषः प्रणाम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@Navjeevan_goshala3 жыл бұрын
खुप छान वाटल...धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@shubhangijoshi15308 ай бұрын
Namskar tai tumchya vani madhe jadu aahe ekat rahavas vatat aabhar
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sangitaamte42533 жыл бұрын
Madam Namaskar Kupch chhan. Thanks...
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
You are welcome! 😊
@arunturang95133 жыл бұрын
अत्यंत सुंदर
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatighodake20343 жыл бұрын
खूप खूप छान रिलॅक्स वाटलें
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@abhijeettaru72323 жыл бұрын
Madam.. Ak no... याआधी कुठे होतात तुम्ही... मला खरंच खूप गरज होती.... 🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 🙏
@ujjwalaoke15793 жыл бұрын
Vaa.khup chan mahiti ahe.Thanks..
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you !
@sarikapatil22852 жыл бұрын
🙏🙏अप्रतिम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@avanishgames3 жыл бұрын
Thank you so much.. Khup Chan vatale...
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajantawde45113 жыл бұрын
Be positive, Roj ratri kshama prarthana karun Parmeshwara kade samarpan karane . Dhanyawad Madam useful information given by you Manan zhalee Happy Thoughts 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prajaktabhojane61952 жыл бұрын
Thanku so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sunandasawant73403 жыл бұрын
Khup Chan watle
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 🙏 🙏
@vidyaathavale90763 жыл бұрын
मॅडम आपण सांगत असलेली माहिती खूपच चांगली आहे तसे करण्याचा प्रयत्न करीत आहे
@snehapanchal45353 жыл бұрын
महिती खूप छान आहे ध्यान मला आवडते
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नक्की करा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@subhashbangar27913 жыл бұрын
खुपच छान, धन्यवाद मॅडम.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vinayabhosale14722 жыл бұрын
Thanks mam.🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Most welcome 😊
@vrushalisonawane8725Ай бұрын
❤❤
@NiraamayWellnessCenterАй бұрын
🙏🙏
@shailendrapatil71113 жыл бұрын
🌻🙏🌻 शुभ प्रभात
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏
@sheelasuryavanshi30943 жыл бұрын
खूप खूप छान ताई🙏🙏🙏🌷🌷
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotikalekar6513 Жыл бұрын
मन खूप हलकं आणि स्वच्छ करण्याचा खूप परिणामकारक उपाय सांगितला आहे ताई. खरंच खूप छान. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. जमू शकेल ना ?
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 , अगाऊ अपॉइंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jyotikalekar6513 Жыл бұрын
Ok.
@pramiladinde39343 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आभार 🙏
@seemakulkarni14383 жыл бұрын
खूप खूप छान, धन्यवाद मॅडम🙏😊
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jyotilokhande99113 жыл бұрын
खुप छान वाटले 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pranitawajpe81515 ай бұрын
Good morning 🌄
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
🙏🙏
@pratibhajirge41693 жыл бұрын
Very relax👍👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
It's Great 👍
@radhikaghugari17873 жыл бұрын
Khup chan
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद
@kumudbandivdekar47353 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@suvarnakelkar72393 жыл бұрын
न्याय देण्यासाठि , चुक सुधारण्याकरिता काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
विवेक जागा ठेवून निर्णय घेतला तर चुका होत नाहीत.
@rasikapadyar8953 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit madam
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vaishalitakkar51143 жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@janabaikendre85193 жыл бұрын
Khup sundar madam
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prachichalke40673 жыл бұрын
Khupch sundar ❤️
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@sunitapatil60673 жыл бұрын
Khupach chan
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@krishnatmane26573 жыл бұрын
सुंदरच आहे🌹🌹🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajshriawasthi36213 жыл бұрын
Agdi brobar 🙏👍💯
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@manjushajoshi23113 жыл бұрын
खूप छान. मेडिटेशन मुळे छान हलके वाटते. 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@basvantkondalwade2503 жыл бұрын
Khup chaan
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@anilsuryawanshi590511 ай бұрын
Very nice
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
Thank you 🙏
@rajashrisonawane113 жыл бұрын
खुप छान वाटले हलकी वाटल
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@shubhadashirode27423 жыл бұрын
आता radio वर तुमचे नसते का?पुणे केंद्रावर
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
सध्या वेळेअभावी बंद आहेत कार्यक्रम... क्षमस्व 🙏
@diwakarwashikar31773 жыл бұрын
ताई हे सर्व ऐकायला मिळत राहो. बऱ्याचशा घटना आठवाव्या लागत आहे त चांगल्या व नावडत्या पण असो. खूप खूप धन्यवाद. पण छान वाटतंय.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@srushtisantoshshelar87703 жыл бұрын
सगळया गोष्टी बरोबर आहे पॅकटीकली करणे खूप अवघड जाते
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
अवघड नक्की आहेत, पण अशक्य नाहीत. इच्छा असेल तर आपल्याला नक्की जमेल. 👍