No video

उपोषण अन् पाडापाडी बस झाली | समाज काय म्हणतोय? maratha reservation By Ashish Magar sir

  Рет қаралды 144,706

ATM GURU

ATM GURU

Ай бұрын

ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Instagram link 🖇️
...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...

Пікірлер: 2 100
@high_motivated_soul
@high_motivated_soul Ай бұрын
सर प्रथम तुमची माफी मागतो.. तुम्ही तुमच्या समाजासाठी जीव तोडून काम करत होते तुमच्या त्या तळमळीला मी ओळखू शकलो नाही आणि पूर्व ग्रहात तून तुम्हाला शिव्या दिल्या.. आज महाविकास आघाडीला टार्गेट करून तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही कोणत्या पक्षासाठी लढत नसून समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहे. . जरांगे पाटलांचा फॅन होतो कारण जेव्हा ते बोलले कि सर्व प्रस्थापितांना घरी बसवा तेव्हा मला वाटलं महाराष्ट्रात काही बदल घडून येईल. . पण काही बदल झाला नाही. . महायुतीतील प्रस्थापित घरी बसले आणि महाविकास आघाडीतील प्रस्थापित निवडून आले. . महाराष्ट्रात गोरगरीब सामान्य घरातील खासदार निवडून येणार होते त्यांचं काय झालं. ? त्यावेळेस सांगितलं की लोकसभेला नियोजनासाठी पुरेसा टाईम भेटला नाही. . कालच्या सभेतही पुनरुच्चार करण्यात आला की 288 जागा लढायच्या की पाडायचे हे मीटिंग करून ठरवू .. म्हणजे पुन्हा विधानसभेत महायुतीतील प्रस्थापित जाऊन महाविकास आघाडीतील प्रस्थापित सत्तेवर येतील. . या सगळ्यावर आपलं काय म्हणणं आहे सर माझ्यासारखे असंख्य शिक्षित तरुण जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन मतदान करायला तयार आहोत. . पण फक्त ओबीसींना टार्गेट करून प्रस्थापित मराठ्यांना जरांगे पाटील मोठे करणार असतील तर सामान्य ओबीसींनी इच्छा नसताना ओबीसी नेत्याला मतदान करावे लागेल.. महाराष्ट्राला जर विधानसभेत 288 नवीन आमदार मिळणार असतील नक्कीच शिक्षित ओबीसी तरुण या निर्णयाचे स्वागत करेल. . हे कमेंट जर तुम्ही वाचली तर तुमचा रिप्लाय ऐकायला आवडेल. . आणि मी हे खोचकपणे बोलत नाहीये. . परिवर्तनाची आशा बाळगणारा एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. .
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 Ай бұрын
हिच भावना मराठा म्हणून माझी आहे
@high_motivated_soul
@high_motivated_soul Ай бұрын
@@jayramshelkevlogs8556 सर्व शिक्षित समाज जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करू इच्छितो.. जातीवर मतदान केल्याने लायकी नसलेले उमेदवार निवडून जातात आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊनही मराठवाड्याला पाणी मिळत नाही.. मराठ्यांनी बारामती संस्थान खालसा करण्याचे धोरण हाती घ्या. . महाराष्ट्रातील दुसरे परळी संस्थान ओबीसी खालसा करतील. . हे सगळे स्वतःला राजे समजतात. . समोरच्याची जात दाखवून मतदान घेण्याचा प्रयत्न करतात. सर्व जातीतील सर्व प्रस्थापित घरी बसवा. . ज्यावेळेस हे घडून येईल तेव्हा खऱ्या अर्थाने शिवरायांच्या भूमीतला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र उभा होईल. . गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज राज्य करत आहेत. . प्रस्थापितांनी सिंचनात पैसे खाल्ले प्रस्थापितांनी लेकरांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले प्रस्थापितांच्या शेतात करोडोची वांगी पिकली आणि इकडे गरीब शेतकऱ्याला खताचे पैसे देता देता जीव जायची वेळ आली तेवढी त्याची ऐपत बनली नाही. .या सगळ्यांच एकच धोरण आहे सबका साथ सबका विकास महाराष्ट्रातली जनता मात्र भकास.
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Ай бұрын
बरोबर आहे सर
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
@@high_motivated_soul अगदी तुमच्या मताशी मी सहमत आहे.पण आपली लोकशाही पाहता प्रस्थापितांशी दोन हात करणं सोपं नाही.त्यापेक्षा आतापर्यंत सारखे अहिंसक उपोषण करून पाटलांच्या शरीराच्या अंतीम क्षणाची वाट सरकारला बघू देण्यापेक्षा हातात रुमणे घेऊन "चलो मुंबई" चा नारा द्यावा पण त्यासाठी शरीर सशक्त ठेवणे आवश्यक आहे म्हणून इथून पुढे उपोषण नकोच.
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 Ай бұрын
Sir ji ye u turn kab aa gaya jab pawar saheb ji ne comment Kiya tab matlab saf hai jisako reservation chahiye wo sirf usaki baat karenge lekin Loksabha aur vidhansabha me virodhi partiya sirf sattadhari ko hatana chahate hai ,har gaon me OBC aur Maratha me matbhed ho rahe hai
@satishlonkar6825
@satishlonkar6825 29 күн бұрын
जरांगे हे पृथ्वीराज चौहान नसुन जयचंद आहे .कारण मराठा आरक्षण वेगळे 10% मीळाले आहे .आणखी काय पाहीजे ,त्यांना फक्त शरद पवारची सत्ता आणायची आहे .नंतर ते हा मुध्दा केंद्राकडे ढकलनार आहे.
@shashankmokashi3903
@shashankmokashi3903 26 күн бұрын
अगदी मुद्दाच बोललात भाऊ
@user-fd7tw3xn2l
@user-fd7tw3xn2l 25 күн бұрын
Jaichand 😂😂😂😂
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 Ай бұрын
उपोषण अजिबात करू नये २८८ उभे करा शरदचंद्रांच्या बरोबर आजिबात राहु नये माझ्या सह सर्व लोकांना वाटते की ज्यरांगा पवारांचा बाहुल्या आहे त्यांनी ते लोक सभा निवडणूकीत दाखवून दिले आहे
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
शरद पवार यांच्याकडून अजिबात अपेक्षा करू नका
@uttamgore5897
@uttamgore5897 Ай бұрын
अगदी बरोबर भावा तुम्ही व्यक्त केल्यामुळे अगदी शंभर टक्के खरे आहे पण जरांगे दादाला ते कळायला पाहिजे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या ते खरे बोलले होते ते म्हणाले होते असं की उपोषण करून आरक्षण मिळत नसते ते आज खरं ठरत आहे
@ShivajiOlekar-h4o
@ShivajiOlekar-h4o Ай бұрын
पाटलांनी आता उपोषण करू नये ही हात जोडून विनंती आहे समाजाचा ऐकावं
@jijabalondhe3662
@jijabalondhe3662 Ай бұрын
Dada व्यवस्थित सोडा
@BaliramDange
@BaliramDange Ай бұрын
आअआआ
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw Ай бұрын
Ho uposhan nakoch lay khat te uposhan aslyavar
@atmaramgore2579
@atmaramgore2579 Ай бұрын
उपोषण नको,दादा
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
पाटील फक्त शरद पवार ऐकतात
@user-mw5cj9sk7z
@user-mw5cj9sk7z Ай бұрын
बरोबर आहे सर महाविकास आघाडीचा एकही नेता आरक्षणाच्या बैठकीला गेला नाही यांना फक्त मराठा आरक्षणावर राजकारण करून स्वतः ची पोळी भाजून घ्यायचीय
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
महाविकास आघाडी मिंटींगला गेली नाही म्हणुन आरक्षण मिळाणार नाही असे सत्ताधारी पक्षला म्हणायचे आहे का जी मराठा आरक्षणाची चर्चा चालू आधिवेषण होते त्या संसदेत झाली पाहीजे ती झाली नाही म्हणून विरोधी पक्ष चर्चेला गेला नाही
@NinaKrande-ww5wp
@NinaKrande-ww5wp Ай бұрын
Ati tethy mati hou Nako dya
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
Loksabha nivadnukit Congressni jahirnamyat 50% peksha jast deu asa jahir kela hota Sarkarche sarva amdar padaychech astil tar MVA harel yachi guarranty nahi, Ekda MVA la pathimba ati sharyhovar jahir kara, Loksabhet INDIA strong aahe
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 Ай бұрын
द्या मत आघाडीला😂😂😂😂
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
अहो मराठा समाजाचे जे राजकारणी आहेत त्यांना खात्री झाली कोणत्या पक्षाला मतदान केले तरी आपणच निवडूण येणार उदाहरण सुप्रिया सुळे आणा किंवा सुनेत्रा पवार आणा एकच आहे अहो इतरांना जेव्हा निवडूण आणाल तेव्हा हे घाबरतील आणि तेव्हा आपण सक्सेस व्हाल अहो पिढ्यान् पिढ्या राजकारण करतात तरी काही करू शकत नाही तर बसवा घरी कसे सरळ होत नाही बघा एकाच घरातील सर्व पक्षात आहेत म्हणुन कुणालाच नाही वेगळाच निवडूण आणा मग बघा बदल नक्की होणार जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@ramdasdond6125
@ramdasdond6125 Ай бұрын
मा.बजरंग सोनवणे सारखे खासदार संसदेत बाक वाजवत बसले. असे च आमदार निवडून आले तर पाच वर्षे कालावधी खुप मोठा आहे.
@user-xj2bw4wi7w
@user-xj2bw4wi7w Ай бұрын
मी मराठा आहे संजय पाटील हे शरद पवारचं काम करत आहेत कारण ते शरद पवार च्या विरोधात काही एक बोलत नाहीत आणि शरद पवार चे त्यांना मतदान पडण्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस वर ते बोलत आहेत आता त्यांचं पुढे चालणार नाही आम्ही सगळेजण त्यांच्या बाजूला म्हणजेच खिलाफ मध्ये उभा राहून किंवा बोलून किंवा मतदान टाकू तरी धनंजय पाटलांनी स्वतः सध्या सुधारावेत पवार चंद्र बोस यांच्या विरोधात काम करावे म्हणजेच मराठा आरक्षणासाठी त्यांची ही क्यू करू नये नाहीतर स्वतंत्र पक्ष उभा करावा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 26 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ १००% उपोषण थांबवुन पक्ष उभा केला पाहिजे.मराठा ४५% आहे.आपल्याला चुत्या बनवुन राजकीय हरामखोर पोळ्या भाजत आहेत.आता सर्वपक्षीय हरामखोरांना आरपार बांबु लावण्याची आवश्यकता आहेच.
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Ай бұрын
उपोषण करु नये यामुळे काहीही सिद्ध होणार नाही लोकसभेला मराठा समाजाने निवडणूक दिलेले उमेदवार कुठे आहेत😢.... फक्त राजकीय फायदाच घेतला मराठा समाजाचा
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 Ай бұрын
लोकसभेला निवडून आलेले गेले दिल्लीत काय फायदा झाला फक्त भाजपचे खासदार पाडायचे होते आणि विधानसभेला पण तेच होणार आणि सत्ता बदल झाला की आरक्षणाची मागणी पण मागे पडणार
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 Ай бұрын
थोडे चुकीचे वाटेल पण तुम्ही एका राजकीय पक्षाला लोकसभेत उमेदवार पाडायचे चॅलेंज देता ... पाडुन दाखवता आणि तुम्हाला विधानसभेत पण पाडणार म्हणता .. मग सांगा तो पक्ष कसं तुमच्या मनासारख करेल कारण तो पक्ष​ म्हणणार काही केले तरी तुम्ही आम्हाला पाडणार च@@ashokchiudhari5195
@rajendrapatil2131
@rajendrapatil2131 Ай бұрын
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@vvijayg
@vvijayg Ай бұрын
सगळ्याच समाजाचा राजकिय फायदा घेतला जातो . हे व्यावसायिक राजकारणी आहेत.
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
उपोषण केलं तर राशन मिळत
@narayannare2665
@narayannare2665 Ай бұрын
जरांगे पाटीलांनी कृपया उपोषणाला बसू नये.त्यांनी राजकारणात येऊन सत्ता संपादन करून पाहिजे तो निर्णय घ्यावा
@mansubraopimple367
@mansubraopimple367 Ай бұрын
पाटलांनी आता कोणत्याही परिस्थितीत उपोषण करू नये ही त्यांना कळकळीची विनंती
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 29 күн бұрын
आरक्षण ५०% चे वर गेले आहे, त्यामुळे कुणीही काहीही करू शकत नाही. ना महायुती ना मविआ..
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घ्यायचं असेल तर आपली माणसं तयार करा आणि विधानसभेत पाठवा हीच कळकळीची विनंती
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
राईट
@saudagarsawant202
@saudagarsawant202 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@DilipKarale-yt4xn
@DilipKarale-yt4xn Ай бұрын
आदरणीय आशिष सरांचं म्हणणं मला 10000000000000000000000000000000000000000000000%%%%%% मान्य आहे. आणि त्यांना उपोषणाला बसायचं असेल तर असं वाटतं की त्यांनाच कुठेतरी पळवून न्यावं आणि परदेशात पाठवून द्या व आता मराठ्यांची चव घालून चालणार नाही. आशिष सरांच्या पूर्ण मताशी सहमत आहे.
@ratnakantwaghmale5670
@ratnakantwaghmale5670 Ай бұрын
आदरणीय दादांनी उपोषण न करता स्वत.चा जीव सांभाळून संघरश चालू ठेवावा संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Ай бұрын
जरांगेचा आता अभिमन्यू झालाय चक्रव्यूहात शिरले पण बाहेर पडायचा मार्ग माहित नाहि अशी अवस्था झाली आहे आता हेकटपणाचा अतिरेक मी म्हणीन तेच कुणाचा सल्ला नाही विचार विनिमय नाही त्यामुळे हळूहळू विचारी लोक दुरावले अंदोलनाचा शेवट हाच एक मार्ग उरला आहे
@askA146
@askA146 Ай бұрын
🚩🚩🚩 *निर्भिड भूमिका मांडली सर तुम्ही १००% बरोबर आहे तुमचं, उपोषण नको आता, विधानसभेसाठी तात्काळ भूमिका घ्यावी. मा.मंगेश दादा साबळे यांच्या सारखा एक मराठा आमदार विधानसभेत सर्व सामान्य जनतेसाठी जीवाच रान करेल. उमेदवार देऊन किती निवडूण आले यापेक्षा किती आपले निवडूण आले हे महत्वाचं आहे. पाडापाडी करून दुसऱ्याची ओटी भरण यापुढे बंद, बंद बंद.*
@user-ni6iq2zw6w
@user-ni6iq2zw6w Ай бұрын
Barobar bollat dada
@user-cb1iz3mf9p
@user-cb1iz3mf9p Ай бұрын
मगर सर जरांगे साहेबांना सांगा उपोषणाला बसायचं नाही आता फक्त ओन्ली राजकारण कारण भरपूर समाज आपल्या पाठीमाग आहे आपलेच उमेदवार निवडून येणार
@user-mr1yd1et7d
@user-mr1yd1et7d 28 күн бұрын
288 jagi ladha,cm zale ki next day arakshan ghaya
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g Ай бұрын
पाडपडी करून निवडून दिलेले लोकसभेचे खासदार कुठे आहेत? पंकजाताई च्या समोर एक मराठा लाख मराठा म्हणून ओरडणारे मर्द मराठे बजरंग च्या पुढे गप्प का? कारण आरक्षण पाहिजेच नाही जातीला 😂 फक्त्त राजकारणात दुसऱ्यांनी येऊ नये, बस्स. मगर सर तुम्ही खरा मुद्दा आता उचलला आहे. तुमचे मनापासून अभिनंदन 🎉
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
जयललिता, NTR, चिरंजीवी, पवण कल्याण, MG रामचंद्रन , विजयकांत यांच्या पेक्षा मनोज दादांची प्रसिद्धी जास्तच आहे..... किंग मेकर व्हावे.... गांधींच्या मार्गापेक्षा (क्षमस्व) आता छत्रपतींचा मार्ग निवडूया....जे आपल्या हक्काचे आहे ते लढून घ्यायचे....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@laxmanmore1375
@laxmanmore1375 Ай бұрын
288 पाडण्या पेक्षा 144 निवडुन आणु हो आणि आपले 100 किंवा कमित कमी 70/80 जरी आले तरी आपनच किंग मेकर आहोत जो कुणी कुणबी म्हणून OBC मधुन आरक्षण देणार त्यांना पाठिंबा देऊन आपली मागणी मान्य करुन घेया एक मराठा लाख मराठा
@rajubandre6148
@rajubandre6148 29 күн бұрын
शंभर टक्के बरोबर मांडलेला आहे
@rajubandre6148
@rajubandre6148 29 күн бұрын
ही चांडाळ चौकडी महावित्री असो महाआघाडी असो हे मराठ्यांना आरक्षण देणार नाही तर त्याला एकच पर्याय मराठ्यांचे गोरगरिबातील 188 उमेदवार उभे करा आणि प्रत्येक पूर्ण ताकदीनिशी 288 आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा तरच आरक्षण काहीतरी मिळेल आणि कमीत कमी तिसऱ्या गाडी सपोर्टसाठी पाठिंबासाठी ठेवून आरक्षणाच्या आत ठेवून पुढे मिळेल
@officialrd7964
@officialrd7964 Ай бұрын
उपोशन नको दादा आता फक्त मंडल आयोग चॅलेंज कराव कारन आपल्याला,नाही तर कूनालाच नाही एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
@rajkumarlangale2110
@rajkumarlangale2110 Ай бұрын
दादा उपोषण बास. आता फक्त राजकारणात येऊन या सगळ्या मराठा विरोधी जे कोणी असतील त्या सर्वांना मराठ्यांची ताकत दाखवा हिच आमची विनंती.एक मराठा.......
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Ай бұрын
मंडल आयोग पूर्ण भारत che ahe, khup महाग padel tumhala 😂😂😂
@kiranshinde3113
@kiranshinde3113 Ай бұрын
​​@@user-rd1zl2mx1uअरे जे आमचं आरक्षण जे तुम्ही घेतलाय ना 16% दिले त्याचाबदल जर काय चॅलेंज केले तर ते जाईल मग घे केळ 😂😂.मराठा आरक्षण भेटू नये हीच तुमची इच्छा आहे😡😡
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 Ай бұрын
😂😂बरोबर ​@@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Ай бұрын
@@kiranshinde3113 10% bhetalay na te tar khatay na ajun kay pahije, fuktchya jamini bhetalya hotya na? Viklya gelya ka tuzya pan? कोर्ट tumhala 🍌🍌🍌 deil bagh tu.... अशिक्षित समाज जातिवादी...
@BhaskarsonajiGite
@BhaskarsonajiGite Ай бұрын
दादाजी राजकारणी लोकांना करायचं होतं त्यांचा हेतू साध्य झाल्यासारखं वाटलं कारण समाजात तेढ निर्माण करून त्यांची पोळी भाजून घेत आहेत
@deelipdevraothombale4928
@deelipdevraothombale4928 Ай бұрын
जरांगे पाटलांनी 288 आमदार पाडतो म्हणन्या पेक्षा,त्यांनी फक्त मराठा समाजाचेच आमदार,खासदार पाडायचे जाहीर करावे. तरच पुर्ण मराठा नेते रस्त्यावर ऐतील व समाजाला न्याय मिळेल.
@sujatabale7053
@sujatabale7053 27 күн бұрын
त्यानी काय होणार ? मराठयांना तुम्ही पाडणार, दलित किंवा ओबीसी तुम्हाला साथ देणार नाहीत.. मुस्लिम नेते मतांसाठी तुमचा उपयोग करून घेतील पण पूढे साथ देतील याची खात्री आहे का ? ब्राह्मण लोक राजकारणाच्या नादीच लागत नाहीत मग उरलं कोणं ? त्यापेक्षा सगळे उमेदवार तुम्हीच उभे करा आणि निवडून आणा..एकदा विधानसभेत गेले की संविधानाप्रमाणेच काम करावे लागेल मग त्यातून मार्ग काढा...हा एकच पर्याय उरतो
@walke607
@walke607 Ай бұрын
उपोषण नको दादा... माहित नाही राजकारणात जान योग्य आहे की नाही, पण ह्या उपोषणामुळे तुमच्या जिवाचं काही बर वाईट झालं तर ते मराठा समाजाला सहन होणार नाही. येत्या काळात तूम्ही आमच्या मध्ये🥺🥺🥺 पाहिजेत.......आम्हाला गडही जिंकायचा आहे, आणि सिंह ही राखायचा आहे ...🚩🚩
@valmikgarje6858
@valmikgarje6858 Ай бұрын
पाटलांनी फक्त मराठा समाज व त्यासाठी लढणार असं सांगितलं... हे दलित धनगर मुस्लिम बलुतेदार गरजवंत हे काय नाटक
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 Ай бұрын
​@@valmikgarje6858फक्त एका मराठा समाजामुळे एकही आमदार निवडुन येणार नाही
@valmikgarje6858
@valmikgarje6858 Ай бұрын
@@pandurangpatilnagalgave267 मग कोणीच आमदार होणार नाही काय...
@user-dr5ci6ub8l
@user-dr5ci6ub8l Ай бұрын
मुस्लिम वजाबाकी करून चालेल
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Ай бұрын
​@@valmikgarje6858तुम्ही तर सगळ्यां obc बांधवाची नावे घेता त्यांचीन मते घेऊन मोठे होता पण फायदा मात्र आपल्या जातीला करून घेता.. मग पाटलांनी गोळाबेरजेचे राजकरण केले तर त्यात वाईट वाटायचं कारण काय??
@Zakasagricos
@Zakasagricos Ай бұрын
साहेब फक्त मंगेश साबळे निवडून दिलं असतं ना..आज चित्र वेगळा असतं..अहो जीव देय ला तयार आहे आणि साबळे भाऊ गावातील काम बगा, शेतकरी साठी आता पर्यन्त काय केलं हे बगा .. मगर सर हात जोडून विनंती करतो तश्या माणसाला साथ द्या वो
@shamalakaranjkar9812
@shamalakaranjkar9812 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी मंगेश साबळे यांना लोकसभा निवडणूकीसाठी सपोर्ट का केला नाही?त्यांच्या व्यतिरिक्त कोणी मोठं झालेलं त्यांना जमत नाही.
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
​@@shamalakaranjkar9812 correct
@Shivraj12325
@Shivraj12325 29 күн бұрын
​@@shamalakaranjkar9812बघा तुम्ही असेच भिकार chot विचाराचे आहात... भुजबळ सारखा चोर असून ओबीसी त्यांना नेता मानतात आन कुठल्याच भूमिकेवर शंका घेत नाहीत.... तुम्ही लगेच मनोज दादा सारख्या येवढ्या प्रामाणिक माणसावर आरोप करायला मोकळे होता..... उमेदवार उभे करायचे नाहित म्हटल तरी साबळे उभे राहिले त्यांना पाटील यांचा आदेश का नाही मानावा वाटला..... जर साबळे ल पाठिंबा दिलं असतं तर बाकी लोकांना वाटल अस्त आम्ही उभे राहावं बीड मधे गंगाधर कलकुटे फॉर्म भरून बसले होते त्यांना जेंव्हा मनोज दादा यांनी सांगितल की मी कोणालाही पाठिंबा देणारं नाही तेंव्हा त्यांनी फॉर्म मागे घेतला ..मग उद्या साबळे ल पाठिंबा दिलं अस्त तर दुसरे बोलले असते आम्हालाच का वापस फॉर्म वापस घ्यायला लावले ...तुम्ही फक्त छोटा विचार करून बोलतात
@baburaosolanke561
@baburaosolanke561 Ай бұрын
उपोषण नको २८८पाडले तर विरोधी पक्ष पण सत्तेत आल्यावर मागणी पूर्ण करणार नाहीत व मते घेऊन पाच वर्षे उंटावर बसून शेळ्या राखतील
@balajimore5929
@balajimore5929 Ай бұрын
बरोबर आहे मगर सर आता उपोसन नको
@user-dk9vf1od6k
@user-dk9vf1od6k Ай бұрын
बरोबर आहे सर बरोबर आहे सर उपोषण नको
@user-bc6hz8rd5t
@user-bc6hz8rd5t Ай бұрын
उपोषण नको आता
@ashok5368
@ashok5368 Ай бұрын
दादांनी उपोषण करू नये.. निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी स्पष्ट भुमिका जाहीर करावी....
@uttamgore5897
@uttamgore5897 Ай бұрын
दादांनी आता उपोषण करू नये महाराष्ट्रात वातावरण खराब करू नये
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
बरोबर बोलतय दादा तुम्ही, नविन लोकांना संधी द्यायला पाहिजे,नाहीतर आता पूर्ण घरदार,त्यांचे नातेवाईक राजकारणात आहे.आणि तेच फक्त मोठे झाले.गरीब गरीब राहिले.आम्ही सगळे भिकारी झालोत.
@aviii__ghule__patil
@aviii__ghule__patil Ай бұрын
जो पक्ष जाहीरनाम्यात50% च्या आतून आरक्षण देईलत्याला सपोर्ट किंवा स्वतंत्र लढा
@mahi2426
@mahi2426 Ай бұрын
उपोषण नको, कारण उपोषण करुन हे ट्रीपल सरकार काहीही करत नाही.आतापर्यंतचा अनुभव आहे
@marotitekale6762
@marotitekale6762 Ай бұрын
या दलिंदर युती आणि महाभकास च्या भरोष्यावर न राहता मराठा, दलित, मुस्लिम अश्या सर्वांची मोट बांधून विधानसभेची तयारी सुरू करावी. सध्या बाकी कश्याचा उपयोग होणार नाही. उपोषण तर नकोच. मगर सर छान विश्लेषण.
@Panjtani313
@Panjtani313 Ай бұрын
जबरदस्त भावा जय मराठा जय मुस्लिम जय भीम जय धनगर जरंlगे पाटील जिंदाबाद
@dilipbhosale2306
@dilipbhosale2306 Ай бұрын
उपोषण बिल कुल करायचे नाही फक्त मराठा विरुद्ध आहे त्यांना पाडा
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Ай бұрын
​@Royal_maratha1 आरक्षण हा खासदार चा प्रश्न आहे का? पक्षविरोधात जायला
@madhavpatange8803
@madhavpatange8803 Ай бұрын
ते काहीही असो आत्ता पाडपडी नको आत्ता निवडणूक लढवा जे होईल ते होईल
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
@@navnathsupekar338मग कशाला लोकसभेला पाडापाडीची हिजडेगिरी करुन ओबीसीचा विरोध घेतला, ओबीसी गप्प बसून होते पन पंकजा मुंढे ना महादेव जानकरचे विरोधात हिंडून जरांगेने मराठा ओबीसी वाद पेटविला.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
अमोल कोल्हे चे लोकसभेतील भाषण ऐका
@shankarwandare5202
@shankarwandare5202 Ай бұрын
Do everything by law
@sachingiramkar7431
@sachingiramkar7431 Ай бұрын
पाटलांनी आता उपोषण करू नये आशिष नगर चे नंतर ते मला 101% पटलं आता खरी ताकद ही मराठ्यांची एकीचे दाखवण्याची वेळ आलीये विधानसभेला मराठीचे उमेदवार उभे करून महाराष्ट्राला या जनतेला या राजकारणाला समजलं पाहिजे मराठा समाज हा किती बलाढ्य आहे आता उपोषण नाही आता युद्ध जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Ай бұрын
शरद पवार साहेब सांगत आहेत. महाविकास आघाडीला 225 जागा विधानसभेला मिळतील. पण कोणाच्या मतांवर ?
@rajeshchede5244
@rajeshchede5244 Ай бұрын
मराठा - मुस्लिम - दलित यांची एकत्र मोट बांधा मग बघा महाराष्ट्रात काय चमत्कार होतो.
@devagaikwad7468
@devagaikwad7468 Ай бұрын
तुम्ही फक्त दलित मुस्लिमांची मत घेणार 😂😂😂त्यांना देणार नाहीत 😅😅
@suryakantbangar8843
@suryakantbangar8843 Ай бұрын
दलीताच आरक्षण मागताय मोट कशी बादानर
@Shivraj12325
@Shivraj12325 29 күн бұрын
​@@suryakantbangar8843तू बांगर दलीत झाला का आता 😂😂
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 Ай бұрын
आता उपोषणाला बसाच नाही आता आपले उमेदवार उभे करायचे आणि निवडुन आनाचे
@rajandradesai9320
@rajandradesai9320 Ай бұрын
मनोज दादा उपोषण करू नका मराठा समाजाला तुमची खूप मोठी गरज आहे आरक्षण भेटायचं तेव्हा भेटेल थोडा वेळ जाईल
@adinathpawar.1906
@adinathpawar.1906 28 күн бұрын
आशिष सर तुम्ही बरोबर बोलत आहेत मी तुमच्याशी सहमत आहे.दादांनी आत्ता उपोषण करू नये. आत्ता आपणाला ५०% च्या आत आरक्षण देण्यास मदत करणार आहे अश्या सर्व समाज बांधवांची मोट बांधून लाडलो पाहिजे असे मला वाटते.
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 Ай бұрын
खरी गोष्ट आहे उपोषणाने काही उपयोग होणार नाही सर. इलेक्शन लढणे हा एक पर्याय. आपले 15, 20आमदार आले तरी ठीक. ते लढतील आपल्यासाठी.
@VishnuGhule-bi8hd
@VishnuGhule-bi8hd Ай бұрын
तुम्ही केलेले विश्लेषण एकदम अचूकपणे बरोबर आहे जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये आता आपली मराठा समाजाची राजकीय ताकत घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे अशी माझी इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
आशिष सर फक्त एकच लक्षात ठेवा 12 बलुतेदार एकत्र करा मराठ्यांना 100 ओबीसींना 100 धनगर म्हणून 20 मुस्लिम बांधवांना 20 आणि इतर बांधवांना बाकी राहिलेला आणि राहिलेल्या एसटी एनटी या लोकांना जागा देऊन टाका आणि गोरगरिबांची सगळी जनता उभी करा 100% खाते करून नक्की येतील
@nanamore3306
@nanamore3306 Ай бұрын
जरांगे पाटलांनी उपोषण करु नये आपली तब्येत सांभाळले पाहिजे
@dilipkadam8334
@dilipkadam8334 Ай бұрын
मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण न करण्याची विनंती करावी जयभिम
@maheshkable1802
@maheshkable1802 29 күн бұрын
हो भाऊ ❤
@maheshkable1802
@maheshkable1802 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी सर्व मराठा समाज वंचित समाज मुस्लिम समाज सर्व वोटर पाटलांच्या माघे आहे🙏🙏
@shivajipatil80
@shivajipatil80 Ай бұрын
उपोषण नको. निवडणूक लढवण्याची तयारी करण्यासाठी अभ्यास गट तयार करायचा. किती कोणते ते मतदार संघ हे निश्चित करावेत. ही पुर्व तयारी करावी.
@bhausahebkharad8016
@bhausahebkharad8016 Ай бұрын
उपोषण नको,उमेदवार निवडा.प्रत्येक तालुक्यातून चाचपणी करुन मराठा उमेदवार द्या.आणि तयारीला लागण्याच्या सुचना करा. किमान आपले 10ते20मराठा प्रतिनिधी निवडून येतील. आता उपोषण हा मार्ग या शासन करत्यासाठी,हा विलाज नाही.
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr Ай бұрын
बरोबर आहे मगर पाटिल
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 Ай бұрын
तुम्ही आमचे म्हणणं...तिथपर्यंत पोहचवा
@kedarindapure6453
@kedarindapure6453 Ай бұрын
आशिष मगर sir बरोबर आहे. आत्ता फक्त राज्य ताब्यात घेणे हाच एक पर्याय आहे.
@ashishsultane9813
@ashishsultane9813 29 күн бұрын
एवढा मोठा समाज कधी नव्हे तो एकत्र आला आहे, आता पाडण्या पेक्षा किंवा कोणाचे निवडून आण्ण्या पेक्षा समाजाचे होतकरू तरुणांना संधी देवून निवडून आणुन आपले प्रश्न सोडवता येतील का यावर विचार करावा
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Ай бұрын
जय शिवराय आता उपोषण नको.फक्त विधानसभा लढवावी लागणार ‌किवा:288,पाडावे लागणार. त्या शिवाय आरक्षण मिळणार नाही.
@sulbhajadhav-everestabacus549
@sulbhajadhav-everestabacus549 Ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा... उपोषण करून जेवढं भेटायचं तेवढं पहिल्या उपोषणातच भेटल.... आता उरलेलं लढूनच भेटणार आहे.... दादांना विनंती आहे की, आपले उमेदवार उभे करावे.... उपोषण तर अजिबात नकोच.... नेतृत्व नसेल तर समाज १ आलेला परत विखुरला जाईल दादा.... समजून घ्या plz.....
@user-dk8xd9bn6h
@user-dk8xd9bn6h Ай бұрын
अतिशय महत्त्वाची भूमिका आपण मांडणी आहे. आपणांस धन्यवाद! पयाठा समाजाने स्वतंत्रपणे निवडून लढवली पाहिजे!
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
आता एकच पर्याय आपले कीती आमदार निवडुन यायचेत ते येऊ द्या........पण जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात विधानसभेत मराठा आरक्षण समितीकडून उमेदवार द्यावे...ते निवडुन आणावे...हाच पर्याय
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl Ай бұрын
राजकारणात जायच आसेल तर त्यांच्या ''माधव'' ला आधी पर्याय शोधून जावं लागेल. (टीप : प्रकाश आंबेडकर कधीच सोबत येणार नाहीत)
@Ishwarsapreofficial
@Ishwarsapreofficial Ай бұрын
माधव मधला धनगर ८०% मराठा समाजा सोबत आहे
@user-mg8tv2ei5g
@user-mg8tv2ei5g Ай бұрын
​@@Ishwarsapreofficialतुम्ही कुणाचा आणुभव घेतला.. हगे शेंडगे पडळकर रोज गु खात असतात मराठ्यांच्या नावानी
@kailasrale5027
@kailasrale5027 Ай бұрын
नको पण, अजिबात नको.
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 Ай бұрын
लोकांचे हाल आता नकोत....ठोस निर्णय घ्यावा...उपोषण नको....आता वेळ आलीय वेगळ्या मार्गाने जाण्याची....उमेदवार देता येतील का हे बघणे...जे मराठा कुणबी ५० टक्याच्या आत आरक्षणाला पाठिंबा देणार त्यांची माहिती घेवून निर्णय.... यासाठी जवळच्या हुशार तज्ज्ञ लोकांची core comitee sthapn करणे....त्यातून विचार मंथन करून योग्य निर्णय घेणे.... आता उपोषण नको....
@madhavpatange8803
@madhavpatange8803 Ай бұрын
ते काहीही हो सोबत असो कोणी नसो निवडणूक लढावा मराठा मतदान एका बाजूला गेले तर काही तरी परिणाम दिसेल
@tukaramzinjurde8464
@tukaramzinjurde8464 Ай бұрын
तुमचं एकदम बरोबर आहे सर आता उपोषण नको विधानसभेला आपले उमेदवार देऊन निवडून आणणे हाच त्याला पर्याय आहे
@ratanbobade6971
@ratanbobade6971 Ай бұрын
भावा तूच एकदम बरोबर म्हणणं आहे जरांगे पाटील उपोषण करू नये उपोषणाने आरक्षण भेटत नाही तर लढ्याने आरक्षण भेटत तुम्ही जगणं आमच्यासाठी महत्त्वाचा आहे मी पुढे पाहूल टाकु शकता या पावलावर पाऊल तुमच्या पाठीमागे आहे आम्ही आहे तुमच्या भावा-बहिणीच्या वडिलांच्या नात्याने आम्ही तुमच्या पाठीमागे आहे पुन्हा पुन्हा सांगणे सरांगी पाटील उपोषण करू नका तुमच्या बहिणीची कळकळीची विनंती तुम्ही ऐका एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@shivajiagashe6205
@shivajiagashe6205 Ай бұрын
अहो मगर साहेब सहा महिने झाले हेच सांगतो तो हेच सांगण्याची गरज आहे शरद पवारांची समाजाच्या आडुन पालखी वाहन बंद करा
@sachinbobde398
@sachinbobde398 Ай бұрын
आशिष सर सर्वप्रथम तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज जे तुम्ही विश्लेषण केलं ते खरंच समस्त मराठा समाजाच्या मनामधले तुम्ही केलेले आहे मनोज दादांनी यापुढे उपोषण न करता 100% राजकारणात उतरले पाहिजे कारण आता ही एक काळाची गरज बनलेली आहे आणि ते समजून सांगण्यासाठी आम्ही ते तिथे जाणारच आहे
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Ай бұрын
1 वर्षाचा संघर्ष मातीत घालू नका उपोषण ⛔नका....
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
सगळं गेले मातीत,,, कीती राजकीय पुढारी फसवतात?
@mahadeojagdale267
@mahadeojagdale267 Ай бұрын
दादा ने उपोषण करू नये दादांना ही हात जोडून विनंती आहे. एक मराठा लाख मराठा
@SSB.84
@SSB.84 29 күн бұрын
दादा जगला पाहिजे. सगळंच आपल्या ताटात वाढून पवार साहेबांना निवडून द्यायचेय दादा आपल्याला तुम्हीच नसाल तर भुजबळ साहेबांना कोन शिव्या देणार दादा तुझ्या सारखा जातीवादी कुठे शोधायचा आम्ही तुला छान जमलं रे दादा ? तू काजू बदाम आणि मटनाचा रस्सा भाकरीसोबत घाऊन तगडा हो आपल्याला गोर - गरिब जातीचे प्रतिनिधित्व संपावयाचं आहे ना दादा तू जगला पाहिजे. आपल्याला ओबीसीच्या मानगूठीवर बसायचंय दादा . तू जातीवादी मगर सरांच ऐक दादा आपल्याला सरकारला वेठीस धरायचय कळतंय का तुला दादा ' ।😢
@user-PRITESH949
@user-PRITESH949 Ай бұрын
खरं आहे मगर सर, आता उपोषण नको. आता खूप झाले नविन पक्ष काढा आणि दाखवून द्या मराठा ताकद एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk Ай бұрын
आरक्षण मिळावं म्हणून फक्त एक पर्याय निवडनुक लढवली पाहीजे सर्व पक्ष एक आणि पाटील एक बाजुला
@divakarwatve8097
@divakarwatve8097 Ай бұрын
आरक्षणाला पाठिंबा देणारी 288 उमेदवार श्री जरांगे पाटील यांनी विधानसभेला उभा करावी
@arunkhorate1839
@arunkhorate1839 Ай бұрын
जरांगे पाटील, उपोषण करुन फायदा नसेल तर ते करु नये त्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करत मेळावा घेत एकी बळकट करावी.आणि विधानसभेतील चित्र बदलण्यात यशस्वी करत गरीब आणि गरीबच कार्यकर्त्याला आमदारपदी निवडून आणावे. ही विनंती.
@user-tq3ee8cn2k
@user-tq3ee8cn2k Ай бұрын
जरांगे पाटलाने उपोषण करु नये आता विधानसभे मध्ये आपले माणसे पाठवून 288 पाडु
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 Ай бұрын
दादांना म्हणावा उपोषण मुळीच करू नका सरकारला तुम्हाला मारायचा आहे त्यामुळे आपण खंबीरपणे लढा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjaytayade4784
@sanjaytayade4784 Ай бұрын
सर एकदम बरोबर आता लढायचं आणि डायरेक्ट आपली सत्ता काबीज करायची
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
हा हा हा ही ही ही 😁😂😂😀😀😁😂😀
@ramraoshinde9972
@ramraoshinde9972 28 күн бұрын
मगर सर,आपले आम्ही मराठा मावळे सर्वच आभारी आहोत,कारण सर तुम्ही जे बोलता ते वाक्य सडेतोड आणि साध्य संबोधत्व मनाला पटणारे आसते ,म्हणूनच तुमचे प्रथम आभार मानत आहोत,शेवटी तुम्ही देखील आमचे जसे जरांगे दादा,तसे तुम्ही,किंवा ईतर समाजाचे विविध मार्गाने काम करत आहेत,त्यांना व सामान्य जनतेला सोबत घेवून कोणत्याही मार्गाचा आवलंब करतील म्हणजेच जे निर्णय घेतील तै आम्हा सर्वाना मान्य आहे,पण,,,,,दादानी ऊपोषणाला न बसता हे सर्व घडत आसले पाहीजे,म्हणजेच मराठ्यांचा विजय आहे,माहीत नाही येतील ? पडतील पण ,,,धडा शिकवायला जेवढे जातील तेवढेच आपले ठामेठोक संसदेत रहातील,आणि सामान्याच्या कामात मग्न रहातील.आत्ता सामान्य मोठे करणे हेच तुमचे आणि माझे ध्येय आसेल ? एवढेच खरे?
@user-kv5sy7wz4m
@user-kv5sy7wz4m Ай бұрын
सर्व नवीन उमेदवार उभे करून 288 जागा घेऊन सरकार स्थापन करावे उपोषण, रॅली, रास्ता रोको, आंदोलन याच्यात काही उपयोग नाही
@Panjtani313
@Panjtani313 Ай бұрын
यलगार करो भाइयों जय मराठा जय मुस्लिम
@swamisamarthtoolsaurangaba1933
@swamisamarthtoolsaurangaba1933 Ай бұрын
मनोज दादांनी उपोषणाला बसू नये ही कळकळीची विनंती
@technogamezer
@technogamezer Ай бұрын
मगर Sar आपण योग्य बोलत आहात महा युती अणि महा अगदी आरक्षण देणार नाहीत उपोषण नको निवडणूक लावावा
@user-gf3zl3rd4l
@user-gf3zl3rd4l Ай бұрын
मास्तर आपण करत असलेल् निवेदन एक एक शब्द लाख मोलाचा आहे
@bharatkhobragade7915
@bharatkhobragade7915 Ай бұрын
मगर सर आपण अगदी बरोबर माहिती दिली आहे. हे सरकार पाटील मरून जातील तरी आरक्षण देणार नाही. उपोषण करू नये.
@ravirajjagtapm
@ravirajjagtapm Ай бұрын
हे अगदी बरोबर आहे जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या तालावर नाचत आहे आजपर्यंत शरद पवार यांच्यावर का बोलत नाही याचं उत्तर द्या आमच्या सारख्या कार्यकर्ते कार्यकर्ते नाराज आहे जय जिजाऊ जय शिवराय
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 Ай бұрын
राज्याचा कारभार चालविणे हे घर चालवण्या इतके सोपे नाही हे आंदोलने उपोषणे करणाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही
@santoshsawant2404
@santoshsawant2404 Ай бұрын
जरांगे पाटलांनी उपोषण करू नये
@tukarampatil9002
@tukarampatil9002 Ай бұрын
आता एकच पर्याय, मुस्लिम, एस. सी. आणि इमानदार ओबीसी सोबत घेऊन 288 विधानसभा लढायचं. यश हमखास. आम्ही सर्व मराठे सोबत आहोत. सत्ताधारी आणि विरोध एकाच माळेचे मणी आहेत. सर तुम्ही फारच व्यवस्थित मांडणी केलात. धन्यवाद. दादांनी उपोषण करु नये ही नम्र विनंती. जय शिवराय.
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g Ай бұрын
सर, फक्त्त एकदा राजकीय आरक्षण वगळून obc तुन मागा. आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मराठा बांधवांना. आमचा विरोध या साठी आहे की obc मध्ये आल्यास खऱ्या obc ना साध ग्रामपंचायत सदस्य सुद्धा मिळणार नाही.
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 Ай бұрын
बरोबर ,जरांगे ने किती ताक घुसळाले तरी लोणी निघणार नाही ,
@shivanandkhaparale-lt4je
@shivanandkhaparale-lt4je Ай бұрын
तुमी जरांगे पाटिल याना भेट देउन सागाव आशि माझ्या तर्फे आशा आहे धन्यवाद🧡🧡
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
इथून पुढे जरा नाही लढले इलेक्शन तर मात्र मराठा समाज नाराज होईल आणि त्यांच्यापासून दूर जाईल आणि हे सत्ताधाऱ्यांना पाहिजेल आहे मी ओळखला आणि कामाला लागा इलेक्शनच्या
@rameshchandekar1407
@rameshchandekar1407 28 күн бұрын
तू शरद पवारचा माणूस आहे
@rajandradesai9320
@rajandradesai9320 Ай бұрын
मनोज दादा आता उपोषण करायचं नाही न्यायालयात केस टाकून द्या आणि विधानसभा विधानसभा लढवू
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 Ай бұрын
आता उपोषण नको नको नको. बस्स झाले आता दुसरा शास्वत पर्यायी मार्ग निवडणे आवश्यक आहे.सर आपले विचार 100% बरोबर आहे.
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत उपोषण नाही डायरेक्ट लढायचं रडायचं नाही
@DhaneshwarAdhane
@DhaneshwarAdhane Ай бұрын
आता जरागे पाटलानी ऊपोशण करु नये आणि आता फक्त आरक्षणात आड यणारे पाडा किवा २८८ उभे करावे
@user-xy7db9mm7m
@user-xy7db9mm7m Ай бұрын
पाटील,तुमची, आम्हाला,गरज, आहे,आपन,उपओशन,,करु नये,हि,आमची,कळ,कळीची, विनंती, आहे
@Madhav-ww3ed
@Madhav-ww3ed Ай бұрын
उपोषण नाही पाहिजे, निवडणूक लढायला पाहिजे
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk Ай бұрын
इच्छा असेल त्यांना निवडून आले पाहिजे बचुकडु साहेब यांच्या सोबत घेऊन लढायला पाहिजे ‌बाकी कोणी उपयोग नाही
@vidhata.
@vidhata. Ай бұрын
OBC SC ST Minority मराठा सर्वांनी एकत्र येऊन ब्राम्हणेतर चळवळ चालवली पाहिजे आणि केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे आणि जाती आधारित जणगणना करा मराठा समाजाला मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे OBC ना OBC च्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे
@vilasshinde4817
@vilasshinde4817 Ай бұрын
Mast
@rameshchandekar1407
@rameshchandekar1407 28 күн бұрын
बामणेत्तर म्हणून दिशाभूल करू नये आम्हा आदिवाशींचा उल्लेख करू नये आणि जातीपाती अस्तित्वात राहू नये.जातव्यवसथाच नष्ट केली पाहिजे.
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
सर्वोच्य न्यायालयाने यात सुमोटो हस्तक्षेप करून सर्वमान्य तोडगा काढावा आणि हे सर्व थांबवावे.कारण कोणत्याही परिस्थितीत आरक्षण ५०% च्या वर देता येत नाही.
@vilasingale1970
@vilasingale1970 29 күн бұрын
288 उमेदवार उभे करा .159आमदार निवडून येणारच मग 16%जादा आरक्षण मधून 12%तरी मराठ्यांना देताना ओबीशी गप्प बसणार कारण गृहमंत्री मराठ्यांच्या , मुख्यमंत्री मराठ्यांच्या असेल फक्त प्रत्येक जिल्ह्यात एकच सभा घया कमीतकमी 159आमदार येतात .
@shivanandkhaparale-lt4je
@shivanandkhaparale-lt4je Ай бұрын
उपोषण नको आता बस झाल धन्यवाद🙏💕
@vighnahartamoviespune9326
@vighnahartamoviespune9326 Ай бұрын
एकदम बरोबर आहे सर, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत... आता उपोषण नको, आपले सर्वसामान्य मराठा कार्यकर्ते विधानसभेत गरजले पाहिजेत...
@user-ls4vq6to4d
@user-ls4vq6to4d Ай бұрын
पंकजा ताई मनालय होत्या उपोषण करून काही होत नाही फायदा कोनाचा झाला मराठा समाजाला सपोट न करणाऱ्या पक्षाला झाला
@babasahebnetakepatil3954
@babasahebnetakepatil3954 Ай бұрын
आता उपोषण केले नाही पाहिजे आणि पाडापाडी नको... आता थेट विधानसभा निवडणुकीत उतरले पाहिजे.
@dilipjadhav8441
@dilipjadhav8441 Ай бұрын
आशिष भाऊ समाज हितासाठी खुप मोलाचं मार्गदर्शन...
@narayanwagaskar6282
@narayanwagaskar6282 Ай бұрын
मराठा समाजाची बाजू मांडणारे विधान सभेत पाठवा.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 10 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 10 МЛН